आता समजलेली बातमी म्हनजेच नावेद भाई परत स्वर सम्राट मध्ये परत येण्यासाठी पर्यन्त करत आहे परंतु star singar muktar dada नाही म्हनत आहे काबर पन 🤔🤔🤔🤔 कलाकार मळका असावा पन जळका नसावा ✌️✌️👏👏👏👏
@avinashsadaphal9740Ай бұрын
Tyancha asel kahi ? Aplyala kai mahiti? 1 baju aikun ase kahi comment nahi karava… dusri baju pan aikali pahije na?
@himalayhdАй бұрын
नावेद भाऊ live येऊन बोलून गेले, मुख्तर भाऊ नी त्यावर बोलाव, यात कमी जास्त लेखायची गरज नाही पण खरं खोटं माहित झालं पाहिजे नाहीतर कोण्या एकाच नाव खराब होईल, मुक्तार भाई जर नाही बोलले तर त्यांना हेट भेटलं 🙏 विनंती त्यांनी बोलावं