15.08 छत्रपतींच्या राजधानीचा किल्ले रायगड दाखवला परंतु ह्या पाॅइंट पासून रायगड किल्ल्यावर जायला पक्का रस्ता आहे का ??? कारण किल्ल्यापर्यंतचं अंतर कमी दिसतयं आणि महाड पासून अंतर 26 km आहे. आता NH 66 च्या रायगड जिल्ह्यातील पट्ट्याचं काम सुरू झाले आहे असं दिसतंय खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Girishhadapvlogs Жыл бұрын
Nahi, Raigad la jayla Ek tar Mahad kadun jau shakto, nahitar mangaon nijampur Marge jau shakto !!!
@harishchandrashirke2532 Жыл бұрын
Sthanik lok zopun Rahile tar sangta yet nahi, pan contractor, amdar, mantri, adhikari, yana jab vicharat rahun dabao vadhva, tar Mumbai goa highway babat kam hoil.