मथुर आणि महिब्या ची गाडी पळायला हवी ❣️❣️ 1 no. पाळणार ही जोडी
@ramkishangavhane635 Жыл бұрын
साहेब आतापर्यंत भारी मुलाखत झाली............ दुसऱ्याच्या बैलाची स्तुती करायला लय मोठे मन लागते
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
पब्लिक वर जर ठाम असेल महिब्या तर मुंबई गाजवेल स्पीड आहे मही ब्या ला.. पण मुंबई मध्ये पब्लिक वाला बैल लागतो..पब्लिक वाला बैल असेल तर मुंबई वाले पाहिजे ती किंमत देतील
@abhaykumarnawadkar26502 жыл бұрын
जेवढी जुनी जानकार मंडळी आहेत,ती अजून सांगतात की कोणतीही, आणी किती ही पुढे गाडी पळत असली तरी ही त्या गाडीला संभा आबा फुटा दोन फुटात पाणी पाजणारच.
@sandeshsawant26542 жыл бұрын
हा महिब्याच स्पीड खूप आहे मोठ्या लक्ष्या सारखं शर्यत गाजवणार सरळ सांभाळा तर
@Mathur000992 ай бұрын
😅😅😅 sampla 😅 laksha laksha hota
@kishoragam72422 жыл бұрын
काय राव ह्या महिब्यांनी सारा महाराष्ट्र गाजवला जिथे तिथे एकच नाव महिब्या 💐💐💐💐💐
@bapuaher53602 жыл бұрын
सर खूप छान बोललात तुम्ही बैलाची काळजी घेतात त्याला सात आठ दिवसानंतर पळवतात खूप आनंद अशीच प्रगती होत राहो मैहीब्याचा विजय असो
साहेब एक विनंती आहे..तुम्ही सर्व मुलाखत ही छ्कडी वाल्यांची घेत आहेत..जे एक बैल आणि एक पेह रा घेऊन पळवतात..खरे शौकीन तर बैलगाडा वाले आहेत,जे 4/4 बैल आणि एक घोडी सांभाळतात त्यांना पण उजेडात आणा ही नम्र विनंती
@niketandalvi21812 жыл бұрын
तुमच्या भागातले शोधा
@आयुषबनसोडे2 жыл бұрын
@@niketandalvi2181 🤣🤣
@mbkhillarpremi84812 жыл бұрын
ho mg kay tar amchya pune made pan gya mulakhat
@nirmalmahesh9342 Жыл бұрын
Dada 1 No bola great bhau
@maheshbhosale57632 жыл бұрын
दादा धकट वाडी . तालुका खटाव येतील जातिवंत वळू आहेत. त्याची मुलाखत घ्या.खूप खिल्लारी प्रेमी आहे . संपूर्ण कुटुंब .🙏
@dhirajpatil55992 жыл бұрын
चीते की चाल,बाज की नजर और महिब्या की गति पर संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती हैं . ❤️🔥 महिब्या 🔥❤️
@TAnajiMadne-su1zf Жыл бұрын
😊❤❤
@dadakolekar5936 Жыл бұрын
ङ
@dadakolekar5936 Жыл бұрын
मङ
@dadakolekar5936 Жыл бұрын
ङ
@dadakolekar5936 Жыл бұрын
ङ मङ
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
गाईचा गाभण काल 9 महिने 9 दिवसाचा असतो,आणि महिब्यां सध्या 13 महिन्याचा आहे..आणि लगेच त्याच गाईचा गुरुजींना दुसरा वासरू आणला हे कसे शक्य आहे तो दुसरा वासरू पण मोठा आहे?
@sagarsolaskar16482 жыл бұрын
Brobr
@user-dm8fy9rl1x2 жыл бұрын
aho ak vyat hovun dusrya vyatacha asel
@niketandalvi21812 жыл бұрын
आमची गाई व्यायल्यानंतर एक महिन्यातच पुन्हा माज दाखवते, आम्ही त्यानंतर केलेल्या माजाला गाभण घालवतो एक वर्षात एक वेत होतच
No 1 davi khani cha bail Mahibya sarkha bail nay honar❤
@dhanajiraskar280 Жыл бұрын
काल झालेल्या संग्राम केसरी येतगाव येथे ऐक नवीन. आदत खोंड खूप चांगले पळाले गटामध्ये चांगल्या गाड्या मारल्या आणि सेमी मधे. अडतकिंग सुंदर आणि जावेद भाई तांबवे करांचा सर्जा व हिंदकेसरी बादल यांची गाडी मारून ओपन चा स्पर्धेत 2नंबर केला हा खोंड विसापूर करांचा पणाळ यांची मुलाखत येऊ द्या
@manoharmetkari70912 жыл бұрын
🔥🔥 super star महीब 💝💝👌👌💫💫💯💯
@yashpawar17412 жыл бұрын
साहेब पुढील मुलाखत सुलतान ची येउद्या 🙏
@vishalbhaskar91702 жыл бұрын
Achyut driver kingmaker ✨
@SagarPatil-75052 жыл бұрын
मदन पैलवान रेटरे यांची पण मुलाखत घ्या आनंदराव आप्पा
पश्चिम महाराष्ट्रातील चार बैल पाळणाऱ्या बैल गाडा मालकांच्या मुलाखती घ्या की, इकडे पण पळणारी बैल आहेत, स्वतःहून बैल पळतात,
@Bailpremi122 жыл бұрын
खरी बैल तर आपली आहेत भाऊ स्वतःहून पळतात .ही छकडी वाली परत शर्यती बंद करनार
@ajitdeokar72472 жыл бұрын
1no.mulakhat
@achyutraocheke37632 жыл бұрын
आदर्श शेतकरी राजा यांचा महिब्या नंबर वन
@akshaychavan99182 жыл бұрын
आनंदराव पैलवान रेटरे करांची मुलाखत घ्या राव तुम्हाला किती वेळा लैंगिक तरी तुम्ही घेत नाय घ्या राव जुना जानता बैलगाडा प्रेमी आहेत ते आणि रिपलाय द्या मी खूप वाट पाहतोय मुलाखतची
@khillarcow50482 жыл бұрын
पैलवान मुलाखत देत नाहीत.
@akshaychavan99182 жыл бұрын
@@khillarcow5048 का देत नाहीत कारण काय असाव
@sagargaikwad73762 жыл бұрын
छान मुलाखत घेतली सर 👌
@pratikbodare91412 жыл бұрын
आदत पणात 19 फायनल & 21 बिनजोड करणारा आदत किंग ओव्हरटेकचा बादशहा 00 शंभू ची मुलाखत घ्या 👑 जिल्हा सातारा तालुका खंडाळा
@rohansarak1172 жыл бұрын
1 number ✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@tukaramwaghamode34462 жыл бұрын
mahibyala maharastrat jod nay jabardast hay
@surajhande84132 жыл бұрын
जनरल शर्यतीचा बाप हिंदकेसरी हरण्या, मालक संदीप पाटील कोल्हापूर आणि हिंदकेसरी गाडीवान बंडा भाऊ खिलारे नक्की मुलाखत घ्या.
@kingofkings8594 Жыл бұрын
कसली जनरल ... हे काय असत .... घाटा शिवाय मजा नाय
@surajhande8413 Жыл бұрын
@@kingofkings8594 एकदा येवून बघा ... मग समजेल ...इथ वशिल्यावर नाही बैलांच्या वेगावर शर्यत होते.
@Patil000kdgdjsi11 ай бұрын
Davi khandi no 1 bail.. Ujve khandi kon pan palto Mahibya king😍
@sayajibudhavale65352 жыл бұрын
तुमचा. . बैल. आवडला. दुसरा मथुर. च.
@akashtivre29152 жыл бұрын
शरीर वैशिष्ट मथूर सारखा आहे अा 😎
@saurabhjagtap15512 жыл бұрын
पुरंदर केसरी राहुल जगताप यांच्या कन्हैया ची मुलाखत घ्या.
@Bailgadasharyatsatara2 жыл бұрын
संजय गरूड संगम माहुली च्या सुलतान chi मुलाखत ह्या
@Suchitgurav89._2 жыл бұрын
आदत किंग ❤️❤️❤️
@sandipdhawalkar15482 жыл бұрын
शेट आमच्या आईची मुलाखत घ्या
@onlytamashaking77182 жыл бұрын
किंग महिब्या❤️❤️
@vishalkale10015 ай бұрын
महिब्याची मुलाखत घ्या दादा
@sangramjadhav8032 жыл бұрын
सर विचार करून महिने सागा मना पासुन पाहतो बाकी ok ❤👌
@user-gh2so8ku4q Жыл бұрын
ठीक आहे
@rushipatole20442 жыл бұрын
पुणे जिल्याचा बादशा "पिंगळे जाकिट" (पाखर्या) मुलाखत ...????
@vaibhavchavan60842 жыл бұрын
आदत कींग महीब्या
@nivruttigore93192 жыл бұрын
संभा आंबा म्हणजे जानते जुनंते डॉयवर
@sukantayare17932 жыл бұрын
देवरुख मधील नामांकित जोडी शिवा शंकर ची जोडी खूप फेमस आहे त्यांची मुलाखत घ्या 🙏🏻
@maheshmandavkar5989 Жыл бұрын
द्वारकानाथ माने ?
@onlytamashaking77182 жыл бұрын
एकच नंबर ❤️
@tukaramwaghamode34462 жыл бұрын
no 1 mahibya hay
@manojrathod92282 жыл бұрын
Sundar barobar pahera Kara sunder davi feet aahe
@sachinnalawade7322 жыл бұрын
खूप छान
@alimuradidambora6972 жыл бұрын
😍😍😍😍Very Good 💖💖💖💖💖💖💖💖💖💖😾
@sushiljadhav20802 жыл бұрын
dada javed bhai tambave karancha sarjya chi mulakhat ghya na
@prafullgaikwad95762 жыл бұрын
king mahibya👑
@u.Fearless_Boy2 жыл бұрын
साहेब कृष्णा काटेकर भंगार पडा यांची एक मुलाखत घ्या..ठाणे रायगड च किंग...
@Bailpremi122 жыл бұрын
निलेश काळेंची मुलाखत घ्या ना
@surajshewale52162 жыл бұрын
आदत किंग श्री ची मुलाखत घ्या
@Bailpremi122 жыл бұрын
४ बैलावाल्यांच्या मुलाखती घ्या साहेब . कारण तिथेच खरा नादय
@prathamlavand87842 жыл бұрын
बिन् जोड म्हणजे नेमक काय
@drnotstrange62842 жыл бұрын
Chan mulakhat
@vithaljadhav65072 жыл бұрын
Tumchya sarki mulakat kon geu shakat ny sir 💯
@Boat_gaming_lifestyle2 жыл бұрын
Vahagaon la ya शनिवारी
@sohelnadaf89572 жыл бұрын
मायनीचा शम्भू १२१२ ची मुलाखत घ्या महसूर्ने मैदान महिब्याला टांगयाने गाड़ी मारली तो पण आदत बैल च आहे.
Mathur ek said palun king ny kon hot davi said ni khel m mathur cha ky hoty bhg Ek said ni palun kon king ny hot donhi said ni palayla lagaty haro ya jinko toch khara king
@nileshmirgepatil68592 жыл бұрын
Sandy bhai khilarcow voice same aahe ki ekch aahe
@mohasinkalsekar9843 Жыл бұрын
गुरुजींचा नंबर मिळेल का कोणाकडे असेल तर.
@abhaypawar902 жыл бұрын
भुत्या आणि महिब्याचा पायऱ्या झाला पायजे महाराष्ट्र मध्ये एक नामबर जोड होईल भारत सुंदर नंतर कोण चालेल तर हे दोन खोंड भुत्या आणि महिब्या बगा विचार माझ्या आवडतात का
@pranit772992 жыл бұрын
Bharat sunder nhi lakshya ani chota lakshya sarkhi jodi hoil.pratyek maydanat ek number
@poonambhere22812 жыл бұрын
महीब्याMahibya बाप आहे सगळ्यांचा सोबतचा बैल पळाला नाही तरी मोठ्या सोन्याला दोन छकड्या ने मारला आणि सोन्या सोबत पळणारा बैल होता फडकेचा सर्जा
@bhaveshsawant68532 жыл бұрын
सातारा जिल्हा मोठी नम्मवंत बैल तयार होत
@suhasbhosale33962 жыл бұрын
एक no sheth मुलाखत
@Badboy-sp2xt2 жыл бұрын
King aahe maheebay 👑 Mathur 1001 sarkha aahe
@prathmeshpawar55182 жыл бұрын
Maheebay king mathur 1001 sarkha Honar ahe 🤞🎯
@yashpawar17412 жыл бұрын
@बैलगाडा शर्यत 😊 ho shet ❤❤
@Being_aagri2 жыл бұрын
@@prathmeshpawar5518 mathur mumbai made ahe mg davi ni khel br tyala Donhi said ni palal toch khara king haro ya jinko donhi said ni palal toch khara king Mathur davi ni palun jinkun dakhv br
@rajthite5242 жыл бұрын
Nice video #rajthite
@misalshrikant21722 жыл бұрын
सुपर मस्त
@dattadhekale20422 жыл бұрын
❤️👑Bakausurni Lai tanun marlin rav. 👑❤️KING BAKASUR.. 👑❤️
@LigmaBalls365 Жыл бұрын
थांबा थोडे दिवस सगळी गाणी वाजतील
@yuvrajchavan13942 жыл бұрын
विकास डायवर दुर्गळवाडी यांची मुलाखत द्यया
@mubarakmulla59642 жыл бұрын
काय राव तुम्ही जावेद भैय्या तांबवे यांची मुलाखत घ्या की राव
@khillarcow50482 жыл бұрын
जावेद भैया बोलले दिवाळी नंतर मुलाखत देऊ
@MiMavla75 Жыл бұрын
जोगावल्या शिवाय म्हणजे काय ?
@ankitd12182 жыл бұрын
Sandy n yadav tumich ahet ka ?awaj pan same ahe.
@devasworkout2 жыл бұрын
Sultan bailachi mulakhat gha ki shet Ghenar Hotat tumi
@kedardeshmukh51172 жыл бұрын
Guruji tumhi kalji ghya tyachi..
@vaibhavkirpan8802 жыл бұрын
महीबा चा मालकाचा नबर असल तर दा
@shubhamempire8372 жыл бұрын
Mathur ani mahibya class
@Badboy-sp2xt2 жыл бұрын
Same mathur aahe 1001 👑
@gauravkokare46632 жыл бұрын
सुल्तान ची मुलाखत घ्या
@atharvtattooart74172 жыл бұрын
महिबाचा भाऊ जर 7 किंवा 8 महिनाच असेल तर. महिबा 13 महिनाच कसकाय
@nanasoshinde81732 жыл бұрын
बाप 1 असेल पण आई दुसरी असेल मग कोण झाला भाऊच ना
@pranit772992 жыл бұрын
18 महिन्याचा आहे जानेवारीत 1 वर्ष पूर्ण झालं होत.
@bhausahebchavan94022 жыл бұрын
महिब्या 13 महिन्याचा आणि त्याच्या भाऊ 5 महिन्याचा अस कस
@rohidaspatil31822 жыл бұрын
महिब्या ला 31 लाखाची मागणी आली ते खरं आहे का Plz सांगा ज्यांना माहीत असेल त्यांनी