दत्ताभाऊ एकदम हुशार आणि शिकलेली व्यक्ती आहे.त्यांच्याकडे काहीही समस्या किंवा काम घेऊन गेल्यास समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा अथवा समाजाचा आहे ते पाहत नाहीत
@UttamUttarde14 күн бұрын
पश्चिम पट्ट्यामध्ये एकमेव कार्यकर्ता दत्त भाऊ गवारी ❤
@nileshthikekar42732 жыл бұрын
अतुल शेठ बेनके यांना पण माझी कळकळीची विनंती आहे त्या देवराम लांडे यांना तिकीट देऊ नका
@akashbhor27502 жыл бұрын
दत्ता भाऊ आम्ही जुन्नरचे आहोत,आज तुम्ही आपल्या आदिवासी भागाची सत्य परिस्तिथी समोर आणली,१००% येत्या पुढील काळात आदिवासी भागात एका चांगल्या सुशिक्षित युवका चि नेतृत्व म्हणून गरज आहे
@akashbhor27502 жыл бұрын
माझ्या शिवजन्मभूमीतिल् सर्व आदीवासी बांधवाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@kartiklande92592 жыл бұрын
एक नंबर भाऊ.एम.ए...एम.एस w कडक धमाका तडक तडाखा.
@manishkale49162 жыл бұрын
जो पर्यंत जनता हुशार होत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार नाही थांबणार आणि विकास तर नाहीच होणार.
@शिवमावळा-श7र2 жыл бұрын
बरोबर बोलतात दत्ता भाऊ देवराम ने फक्त आदीवासी समाज्याचा वापर करून घेतला
@vandemataram112 жыл бұрын
विषय देवराम लांडेंचा चालू असताना पत्रकार स्वतःच्या आत्मसमाधानासाठी शरददादांच्या #आमदार स्टिकरवर बोलताना पाहून हे पुन्हा शरददादांबद्दल असणारा द्वेष पुन्हा एकदा दिसून आला.
@smitshinde37172 жыл бұрын
शरद दादा आमदार झाल्यावर चांगले रस्ते झाले नाहीतर महाबळेश्वर आपल्या जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात आहे एवढं सौन्दर्यवान निसर्ग पश्चिम पट्ट्यात आहे..........पश्चिम पट्ट्यात खूप काही कमी आहे
@ganeshdhengale84162 жыл бұрын
गवारी साहेब आगदी बरोबर बोललात ते खर आहे
@UttamUttarde14 күн бұрын
सगळ्यांनी एकजुटीने दत्ताभाऊने साथ द्यायची जिल्हा सदस्य
@AAA-uu2lr2 жыл бұрын
वास्तव परस्थिती आहे.... फक्त काहीतरी बोलून किव्हा आदिवासी समजला कुठं तरी भरकतवून दिलं जातंय... एवढे दिवस सत्ता एकाचं घरात आहे.. शस्वत विकास कुठेही नाही लोकांनी विचार करून मतदान केलं पाहिजे ... प्रत्येकाला आजमावून संधी देऊन पहिलं पाहिजे ... बोलघेवड्या ना बळी पडता कामा नये... दत्ता भाऊ एक सुशिक्षित व्यक्तिमत्व वाटते 🙏👍
@nileshthikekar42732 жыл бұрын
दत्ता शेठ तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला धन्यवाद तुम्हाला
@manishkale49162 жыл бұрын
उन्हाळ्यात पाणी नसते प्याला तेव्हा जनता शांत राहते.व्हा रे जनता तुम्ही जो पर्यंत हुशार नाही तोपर्यंत काहीच विकास होणार नाही. अजून किती पिढ्यानं पिढ्या तुम्ही असेच राहणार.
@abhishekhande27702 жыл бұрын
आदिवासी भागातील सुशिक्षित अभ्यासू व कर्तुत्वान नेतृत्व दत्ताभाऊ गवारी 🚩🚩 🚩
@babankisan44218 ай бұрын
दत्त गवारी साहेब खूप छान आदिवासी समाज बाबत आपले विचार व्यक्त केले असून समाज सेवक म्हणून एकच नंबर, हम तुम्हारे साथ है! जय आदिवासी साहेब
@manishkale49162 жыл бұрын
आदिवासी भागातील जनतेला पाणी कधी मिळेल काय माहित. आताच्या तरुण पिढीने हुशार होऊन मतदान केले पाहिजे. आणि पाणी प्रश्न मिटवलं पाहिजे. नाहीतर गरीब गरीबच राहील पिढ्यानं पिढ्या आणि राजकारणी पिढ्यानं पिढ्या राजकारण करून पैसे कमवतील.
@surajdewade37202 жыл бұрын
एकदम कडक
@sachinkawthekar15872 жыл бұрын
गाडीवर स्टिकर लावला म्हणून जर शरद दादांवर जर टीका करत असाल तर योग्य नाही आणि आमदार स्टिकर काढलं नाही तर काय फरक पडतोय याचं काय मोठं भांडवल करता येत नाही
@eknathwadekar57602 жыл бұрын
इतरांचे झेंडे घेण्यापेक्षा आदिवासी समाजाचा वेगळा पक्ष करा.समाज महणून सगळे एकत्र काम करा .नाहीतर मजा घेणारे दुसरेच असतील.
@raje6788hhhhhhh2 жыл бұрын
Btp भारतीय ट्राईबल पार्टी
@pandurangkarbhal76292 жыл бұрын
नका राजकारण करु साहेब आपन सर्व एकाच समाजाचे आहात आपन सर्व समाजासठि एकत्र या🙏
@smitshinde37172 жыл бұрын
अगदी तळमळून बोलतात गवारी साहेब आदिवासी समाज सुधारला पाहिजे जबरदस्त बाईट
@pravintemkar28272 жыл бұрын
जिकडे घुगर्या तिकडे उदो उदो दत्ता भाऊ एकच नंबर
@nivruttibharmal438814 күн бұрын
दत्ता गवारी सुकळवेढे गावाची दारू बंदी भाऊ साहेब ढेंगले यांनी केली आहे साहेब
@sumitlande781116 күн бұрын
दत्ता भाऊ आदिवासी नेतेचे कोणी काय केले ते सगळे महिते पूर्व भागातील नेते नी काय केले हे नाही माहीत असेल तर ते पण सांगून टाका एकदा होऊन जाऊंदे
@sumitlande781116 күн бұрын
कामाला लावतो म्हणून आदिवासी तरुणा कडून पैसे कोणी घेतले हे सांगा. आणि हा गर्व कशा साठी तुमचे शिक्षणाचा तो तुम्हाला जाती मुळे भेटला जातीला तरी जागा.
@cd713 ай бұрын
बेरोजगार म्हणून राजकारणात 😂😂😂
@ManishaAmbavane-z5p19 күн бұрын
गवारी साहेब बरोबर तुम्ही खरे आहे
@rjborhade11122 жыл бұрын
दत्ता वाया गेलेली केस आहे कोण विचारत नाही त्याला ढोगी आहे लय
@akashbhor27502 жыл бұрын
तुम्ही म्हणत असाल दादा ते पण बरोबर असेल,पण खरच आपल्या आदिवासी भागात भरपूर कमतरता आहे विकासाची,सुशिक्षित नेतृत्वाचि गरज १००% आवश्यकता
@devatalape216813 күн бұрын
जातीसाठी माती खायला लागत होती तुम्ही पण नाही खाल्ली जाऊ दे आता तुमचं
@pappuadsare19012 жыл бұрын
देवराम काही करत नाही फक्त बोलबच्चन करतो
@ncp-z2o2 жыл бұрын
Only Ncp
@pravinunde88712 жыл бұрын
गवारी साहेब ऐक अभ्यासू मानूस
@jalindarshinde68392 жыл бұрын
Dattabhau 1 nambar yala mokala kara
@manojsalve89492 жыл бұрын
लई हासलो भो
@sanskardaptare1557 Жыл бұрын
ही तिनही मानस सुशिक्षीत आहेत तळमळीचे नेते आहेत समाजाला हे सर्व कळतय वेळ आली की थोतांड करनाराला आदिवासी समाज जागा नक्की दाखवील
@NileshPande-m6q7 күн бұрын
Datta. Bhau. Cha. Nad. Nay. Karaycha. 1nobhau
@ramdashinge36322 жыл бұрын
अभ्यासू नेतृत्व दत्ताभाऊ गवारी 🙏🙏
@sarthakbhoir1209 Жыл бұрын
आपलीच माणसं आपल्या मांसाचे पाय ओढतात तुम्ही समाजासाठी काम करा मग बोला
@MangeshkadamKadam17 күн бұрын
Only sharad dada❤❤❤❤❤
@vav11762 жыл бұрын
आडमुठ्याची जीरवली गवारी साहेब
@vikassabale75472 жыл бұрын
सर्व ठीक आहे तुमचं पंन आदिवासी नाव का पुसले तुम्ही
@GanapatGunjal Жыл бұрын
Ok.🎉🎉🎉🎉🎉
@jitendrapunde9775Ай бұрын
आभयासु गवारी साहेब
@sudhirdeokar96332 жыл бұрын
पार नागड उघड केल राव
@sanskardaptare1557 Жыл бұрын
आपला मानुस शरद दादा यांच्या पाठीशी आदिवासी जनतेचा आशीर्वाद मागे ही होता आनी पुढेही रहाणार न भुतो न भविष्यति तालुक्याचा विकास होनार
@digambarunde376 Жыл бұрын
Nice 👍
@sachinkawthekar15872 жыл бұрын
वानी साहेब स्टिकर काढला काय न काढला काय हा विषय होतो का
@sharvanumbare78623 ай бұрын
गवारी साहेब मला आमदारकीला उभरायच आहे काय करायला लागेल
@sharvanumbare78623 ай бұрын
मी आदिवासी आहे तुमच मत काय
@shekharganeshkar49962 жыл бұрын
Sarve adiwasi bhandhuna manpurvk shubechhaa1🙏🙏🙏🙏
@sanskardaptare1557 Жыл бұрын
आंदोलन करताना लयी लोळातय देवराम लांडे काही कळानी
@ravindramundhe24152 жыл бұрын
गवारी साहेब एवढे तळमळीने बोलतायत याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल आहे.
@sarthakbhoir1209 Жыл бұрын
साहेब ते तुमचे काम नाही तुम्ही समाजासाठी काय केले ते सांगा
@smitshinde37172 жыл бұрын
परिवर्तन अटळ
@तुकाराममोरे-ड8ध2 жыл бұрын
दत्ता तुला शिपाई ची परीक्षा पास होता नाही आलं म्हणून इकडे आलय वेड
@vav11762 жыл бұрын
लोज🤣
@aadivasivadaljunnar58512 жыл бұрын
तुम्ही आदिवासी आहेत मग तुम्ही आदिवासी हे नावाला काळे का लावले
@navnath26632 жыл бұрын
लईच अग्ग झालेली दिसतेय😂
@pandurangdiwate93682 жыл бұрын
निवडणुका येतायत म्हणुन तडफड झालीय सर्व पुढार्यांची परदेशात होते हे आता आलेत भारतात
@vandemataram112 жыл бұрын
सुपारीच घेतली असावी काहींनी त्यामुळेच ठराविक उलट प्रश्न विचारून लांडेंची पाठराखण करताना एक पत्रकार वारंवार दिसत आहेत
@vighnahartimes.2 жыл бұрын
प्रश्न चुकीचा आहे काय
@gaikwadm6042 жыл бұрын
Zopa re gp
@kiranshelkande792 жыл бұрын
Yetya nivdnukit badal kara
@DipakBorhade-f1b27 күн бұрын
Datiya Kala undir
@रोखठोक-ष1ख2 жыл бұрын
खुशी खुशी
@VineetLokee Жыл бұрын
दतोबा लईच बोलतो रे घसा बसेल खोट बोलुन
@physiqueadi34013 күн бұрын
Tula Kay setta mahit aahe
@KhanduMarade12 күн бұрын
Kirtan karto ka
@adivasi.dhanajibhalinge89292 жыл бұрын
दत्या लय बोलायला लागला तु आदिवासी महामंडळ कस लूटले ते सांगु का❓
@daulatkhandagale7302 жыл бұрын
तिनांना थोडे पैसे दया शांत बसतील
@तानाजीरणपिसे2 жыл бұрын
किर्तनाला तमाशा म्हणतो का
@akashbhor27502 жыл бұрын
कोणी पण असू द्या पण आपल्या भागाचे प्रश्न वेव्स्तिथ् मांडले पाहिजे,पर्यटनला वाव आहे आपल्या पट्यात , आपल्या आदिवासी बांधवाना रोजगार संधी उपलब्ध करून द्या