खरचं कोकणच्या रंगमंचावर असा पहाडी आवाज पून्हा ऐकायला मिळणार नाही याचीच खंत आहे.
@ganeshgurav7966 Жыл бұрын
Bhavpurn shradhanjali buva. 💐💐
@sudarshankalvankar1827 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔
@shantanuestateagency4708 Жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली या बुवांकडून शिकून घ्या. हल्लीच्या बुवांनी. अवाज तर अप्रतिम आहेच आणि शास्त्राच्या आधारी गाणारे बुवा होते. नाहीतर हल्ली चे बुवा 3 तासाची बारी 1 तास करतात आणि 2 तास बडबड करायला घालवतात.
@rohitdhadave9368 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली कोकण रत्न शाहीर दत्ताजी गराटे बुवा