Aarti ATI sunder gayan pudhe ja Tula khup khup subhecya.
@jitendrawaghate941411 күн бұрын
खूप खूप सुंदर गायीलात आरती ताई 💐💐
@umeshvanjare879111 күн бұрын
अप्रतिम... सुरेल भावस्पर्शी👌🏻👌🏻👍🏻
@ganeshsawant517612 күн бұрын
अप्रतिम वादक आणि गायन
@MaheshMalapOfficial11 күн бұрын
खूप गोड मस्त
@musicaltreatkrishrocks646811 күн бұрын
Ek number❤
@dipakpalekar79112 күн бұрын
आरती खुप छान हरिनामाचा वारसा पुढे नेत असताना अतिशय छान असं गीत आपण गाईल खुप साऱ्या शुभेच्या पुढील वाटचालीस अश्या अनेक गीताचा आस्वाद आम्हाला पुढे मिळत राहो अशी त्या मालोबा चरणी प्रार्थना जय मालोबा जय शिवराय
@sayalighume11 күн бұрын
Khup chan vahini
@ganeshnakti57811 күн бұрын
खूप छान गायन आणि वादन..खूप छान कंपोजेशन..👍👍
@santoshshirsekar41612 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान गायलात. 👌👌👌👌👌💐💐💐
@aratipalekar11045 күн бұрын
धन्यवाद सर..... 🙏
@santoshmahadik280213 күн бұрын
गायिका आरती ताई यांचे आवाज खूप सुंदर आहे, गाण्याची रचना खूप छान आहे, 🎉🎉🎉जय श्री गुरुदेव दत्त 🎉🎉🎉
@jayganeshgothoskar13 күн бұрын
आरती तुमचा आवाज तर खूपच सुंदर आहे.....आणि हे गीत खूप छान आहे. तुमच्या सुरांच्या मधुर्याने आणि भावनेने मन भक्तिरसात बुडून गेले. जय श्री गुरुदेव दत्त 🎉🎉🎉
@eknathgovekar912513 күн бұрын
🙏श्री गुरुदेवदत्त 🙏 आरतीताई अप्रतिम गोड,सुमधुर गायन संगीत व संगितरचना खूप सुंदर 👌🙏🙏
@manaswibandagale873513 күн бұрын
खूप छान ताई
@kalpeshdhuri701411 күн бұрын
nice
@ketakimirjulkar59311 күн бұрын
👍
@kishornanda613 күн бұрын
अप्रतिम शब्दरचना आणि संगीत त्याचप्रमाणे भक्तीला पोषक भावभरला आवाज.. सुंदर झालय दत्तगीत
@amolpanchal313711 күн бұрын
खूप खूप सुंदर आवाज आरती आणि तुझी गायनातील झालेली प्रगती पाहून समाधान वाटलं,आपली एक मैत्रीण या क्षेत्रात उच्च स्थानावर गेलेली बघून खूप खूप खूप आनंद वाटला..अशीच प्रगती कर ,पुढील वाटचालीला शुभेच्छा...💐💐💐💐💐😊😊😊😊😊🫰🫰🫰🫰🫰
@aratipalekar11045 күн бұрын
Tnx मित्रा.... 😊
@sachinkudalkarofficial13 күн бұрын
आरती जी अतिशय श्रवणीय, कानाला सुखद आनंद देणारा तुमचा आवाज आणि मेहनत दिसते आहे. आशिष आणि शुभम खूप पोषक वाद्य 👌🏻👌🏻 अतिशय गोड चाल. उत्तम संगीत. आपली सेवा श्रीदत्त चरणी अर्पण झाली आहे 👌🏻👌🏻💐💐💐 श्रीगुरुदेव दत्त 🚩
@chandrakantdhalwalkar12 күн бұрын
@@sachinkudalkarofficial आरती अ प्रतिमा गायन. अतिशय गोड आवाज. उत्तम संगित.
@jbmusic172612 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤ खुप छान आरती ❤❤❤ खुप खुप शुभेच्छा 🎉
@SantoshPatil-lz8de13 күн бұрын
खूपच छान सुंदर
@rashmiardekar963612 күн бұрын
खूप सुंदर गायन
@swapnilbandarkar36212 күн бұрын
खूप छान आवाज वाहिनी ...❤
@DarshanDhalvalkar13 күн бұрын
अप्रतिम वहिनी... तुझ्या आवाजात जणू आई सरस्वतीच आहे ❤💫