शितल तू दोन वेळा माझ्या स्वपनामधे आली आणि मी तुझा शी माझे अनुभव सांगते आहे स्वामी नीमलाखुप अनुभव दिले आहे❤🙏🙏🙏❤❤❤
@swamimaylifeshitalКүн бұрын
🙏🏻🌹
@Swamini343Күн бұрын
स्वामी शिवाय जगणं खुप अवघड आहे आयुष्यात मध्ये कोणी नसले तरी चालेल पण स्वामी पाहिजेल ❤
@swamimaylifeshitalКүн бұрын
अगदी बरोबर ताई 🙏🏻🌹
@varshavaidya979Күн бұрын
Swami samaratha
@vibhutimandole8525Күн бұрын
Asach paduka mala pan hava ahet mala kute miltil astil tr sanga tai
@ShilpasachinMandavakar-li3hsКүн бұрын
हो ताई मला पण आज स्वामींनी फुलाच्या रूपात दर्शन दिल
@radhikatale58739 сағат бұрын
Ag ta mla pn Lakshmi kunchan seva करायची आहे g mla yach sagl saman gyach aahe tr ks gyaych
@ankitajangam4925Күн бұрын
ताई कुठे भेटतील पादुका
@saritadharne5815Күн бұрын
Tai mi roj bolat asate Swami shi
@meghasawant9096Күн бұрын
ताई मी साहित्य ऑर्डर केले आहे ते पोचले धन्यवाद खूप छान आहे साहित्य मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे माझ्याशी कधी फोन वर भेटाल प्लीज
@prachishinde1613Күн бұрын
ताई मी स्वामीची सेवा करत असताना मला फार रडायला येत अस वाठ त्यांनी कधीच माझी सात सोडू नये
@tejaspawar739711 сағат бұрын
ताई तुमची कॉपी खुप बायका करतात पण तुमची कॉलेटी कुठंच नाही अनुभव खुप छान येतात माझं मोठं काम झालं कुंचन सेवेतून धन्यवाद ताई.
@diptikurnurkar7683Күн бұрын
Ho swami kontyahi rupat darshan detat ani swapnat pn yetat
@saritadharne5815Күн бұрын
Tai mala pan Swami kutalya ni kutalya rupat darshan detat
@anitagholap4280Күн бұрын
पण ताई पादुकांना पाणी लागले तर चालते का कारण माझ्याकडे ही वटवृक्ष पादुका आहेत आणि मला अस सांगण्यात आले होते की त्यांना पाणी लावायचे नाही कीड लागते म्हणून विचारले..माझ्याही घरी पादुका दत्त जयंती ला आल्या आहेत दोन वर्ष पुर्ण झाली..