कसा वाटला आमचा वसई पश्चिम पट्टा थोड पुढे आलात म्हणजे दोन किलोमीटर निर्मळला तुम्हाला शर्कराचार्यचे मंदिर आहे नंतर त्यांच्या पुढे आलात भूईगाव फाटा आहे उजवीकडे जाणारा रस्ता भूईगाव स्वामी सर्मथ मठ आहे आणि सरळ रस्ता गिरिजला दत्त मंदिर तसेच आई जोगेश्वरी मंदिर मारूती मंदिर आहे गिरिज तलाव ठिकाण अवश्य भेट द्या