अभिवाचन छान सर !! कादंबरी ही सुंदर !! !🌹🌹 कोकणात शेताची भाजणी करण्यासाठी रानातील झाडाझुडपांच्या फांद्या तोडून आणतात त्या शेतात पसरून वाळल्यावर संथपणे जळू देतात याला बोलीभाषेत भाजावळ म्हणतात आणि यासाठी वापरलेल्या फांद्यांना कवळा म्हणतात. .🙏
@deepakrege19 сағат бұрын
व्वा...उत्तम माहिती मिळाली...धन्यवाद...माझ्यासकट सर्व श्रोत्यांना कळेल..
@laxmiraul776715 сағат бұрын
खूप छान भाग आणि वाचन पण खूप छान आहे
@deepakrege10 сағат бұрын
धन्यवाद लक्ष्मी ताई...🙏
@dipaknikam717219 сағат бұрын
सुंदर अभिवाचन सर
@deepakrege18 сағат бұрын
धन्यवाद दीपक भाऊ..🙏
@jayantdalvi62723 сағат бұрын
👌🏼👌🏼👌🏼
@deepakrege22 сағат бұрын
धन्यवाद दळवी सर..🙏
@AkshataGanpat16 сағат бұрын
Sir, tumcha aavaj khup chan Katha Khup bhari 🙏👌🏼
@deepakrege10 сағат бұрын
धन्यवाद अक्षता ताई...🙏
@madhuripadhye7659Күн бұрын
वाचन नेहमी प्रमाणे मस्त व्यतिरेखाही छान रंगवल्या आहेत डोळ्यासमोर उभ्या राहतात
@deepakrege22 сағат бұрын
धन्यवाद माधुरी ताई..!!
@sadashivjagtap3246Күн бұрын
Ķhup chhan 🥦🥦❤🥦🥦
@deepakregeКүн бұрын
🙏🙏🙏
@vijayvaykande286623 сағат бұрын
Kalpanasathi balidan denare Manjar.chan भाग . धन्यवाद सर.
@deepakrege22 сағат бұрын
धन्यवाद विजयराव
@aparnajoshi62821 сағат бұрын
कवळ म्हणजे घास आणि दुसर म्हणजे कवळणे किवा कावळा घालणे म्हणजे मिठी घालणे
@deepakrege21 сағат бұрын
🙏🙏
@manjiridandekar810320 сағат бұрын
बापरे! कल्पनाचा जीव माऊनेच वाचवला स्वतःचे जीव घालवून. मुक्या प्राण्यांचं प्रेम असंच असतं....अबोल..
@deepakrege19 сағат бұрын
🙏🙏
@avinashjagdale569819 сағат бұрын
नमस्कार सर 😊
@deepakrege18 сағат бұрын
नमस्कार
@sangitakunjir911722 сағат бұрын
मला पन् नाही कळल कावळ म्हणजे काय
@deepakrege22 сағат бұрын
घरावरचे कौल
@राहुल-छ5ब19 сағат бұрын
सरांचेही बरोबर आहे. कवळ तोडणीचा हंगाम म्हणजे ऊस तोडणीचा हंगाम. कवळ म्हणजे शेतात ज्याची कापणी करतात त्याचा शेंडा.
@sangitakunjir911719 сағат бұрын
@राहुल-छ5ब कोकण भागात् कस् काय उस हे पिक् तर् पश्चिम महाराष्ट् मधे आहे
@राहुल-छ5ब15 сағат бұрын
@sangitakunjir9117 मराठवाड्यात हा शब्द जास्त प्रमाणात ऊस तोडणी साठी वापरला जातो. उसाचा वरचा भाग म्हणजे शेंडा कापून वेगळा केला जातो त्या भागाला कावळ म्हणतात. कोकणामध्ये कावळ हा शब्द कदाचित दुसऱ्या संदर्भासाठी वापरला असेल