🎉🎉 अगदी वास्तववादी कथा मनाला चटका लावणारे मन भरून येणारे वास्तव अगदी आपल्या भारदस्त शब्दात मांडणे केली आहे
@deepakrege20 күн бұрын
धन्यवाद
@deepalipitre3014 ай бұрын
खूप सुंदर कथा, मनाला चटका लावणारी. रेगे सरांचं वाचन नेहमीप्रमाणे खूप सुंदर.🙏
@deepakrege4 ай бұрын
धन्यवाद दिपाली ताई
@kavitadicholkar92879 ай бұрын
खुपच ह्रदय स्पर्शी कथा खुपच अप्रतिम. धन्यवाद
@deepakrege9 ай бұрын
कविता ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार
@MandakiniNagarkar23 сағат бұрын
घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते खरंय! चांगली आहे कथा आणि वाचली ही छान !
@deepakrege23 сағат бұрын
धन्यवाद मंदाकिनी ताई..🙏
@SonaliMhatre-k4o9 ай бұрын
मी आणि माझ्या सासू बाई काम करत असताना तुमच्या कथा ऐकतो ही कथा ऐकून माझ्या सासू बाई म्हणाल्या मी किती सुखी आहे 😊😊❤❤
@deepakrege9 ай бұрын
व्वा..व्वा...जिंकलात तुम्ही...!! 👍👍
@SonaliMhatre-k4o9 ай бұрын
@@deepakrege कारण आम्ही 3जावा गेली 16वर्ष एकत्र आहोत 🥰🥰
@SonaliMhatre-k4o9 ай бұрын
आणि मी म्होटी
@deepakrege9 ай бұрын
क्या बात है...भारी...!!! 👍👍🙏🙏👍👍
@deepakrege9 ай бұрын
व्वा....तुम्ही थोरल्या त्यामुळे तुम्ही बाकीच्यांना वळण लावलं...!! उत्तम...!! 🙏🙏👌👌🙏🙏
@balkrushnapawar78145 ай бұрын
Khupach chaan sir abhimaan ahe amhalahi don mulich ahet
@deepakrege5 ай бұрын
धन्यवाद पवार साहेब
@aajichya_gosti8 ай бұрын
खूप छान हृदय स्पर्शी कथा.आजकाल घरोघरी हीच परिस्थिती आहे.आणी हो जावई जरी सख्ख्या मुलासारखे वागत असले , काळजी घेत असले तरी जिथे दोन मुलीच आहेत तिथे पण आई सहा महिने हिच्याकडे आणि सहा महिने तीच्या कडे. हाच प्रकार आहे. त्यात बदल नाही. त्यावरूनच जावई किती मुलासारखे वागतात हे कळत.
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद आजीच्या गोष्टी...!! 🙏🙏🙏
@vijayabrahmankar24697 ай бұрын
कथा आणि सादरीकरण खूप छान.
@SunitaPagare-g4c9 ай бұрын
खरोखरच दोन मुलांच्या आईची हिच खरी परिस्थिती आहे त्या मध्ये सुनांना भेदभाव च दिसत असतो पण आई वडील कधीच असे करत नाही
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏
@kalyanivaidya7344Ай бұрын
मुली sensitive असतात हेच खरं..कथा आणि वाचन छानच..
@deepakregeАй бұрын
धन्यवाद कल्याणी ताई
@pratibhadesai64439 ай бұрын
खूपच छान वास्तववादी कथा मी विनीता ताईंना ओळखते डोंबिवलीला त्यांच्या बिल्डिंग मध्ये माझा भाऊ रहायचा
@deepakrege9 ай бұрын
प्रतिभा ताई...धन्यवाद...!! 🙏
@rekhautekar18618 ай бұрын
❤❤katha kathan@@deepakregeळह
@PunamDeshmukh-ef9cf8 ай бұрын
खरचं खूप छान अतिशय कथा सुंदर आहे 🙏🙏🌹💐🌹💐
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद पुनम ताई
@MadhaviBhagwat-b5g7 ай бұрын
फारच सुंदर
@deepakrege7 ай бұрын
धन्यवाद..!!
@netrawaghmare7574Ай бұрын
खुप छान कथा आहे मलाही दोन मुले आहेत अजून लग्ने झाली नाहीत पण भीती वाटते 😢
@deepakregeАй бұрын
नेत्रा ताई...नका काळजी करू
@urmilabodhe96409 ай бұрын
कथा एकदम पटणारी आहे सर्वांच्या आयुष्यात असंच असतं कोण सांगतो कोणी सांगत नाही
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद ऊर्मिला ताई....!! 🙏
@arunkadham9 ай бұрын
@@deepakreges43e2dxrd44🎉🎉🎉😂
@SurekhaJagtap-wr5ex7 ай бұрын
खरोखर दोन मुलांच्या आईची हीच अवस्था आहे
@deepakrege7 ай бұрын
सुरेखा ताई...🙏🙏
@vasudhainamdar10049 ай бұрын
कथा अति उत्तम आणि कथा पठन सुंदर वास्तविक कथा वस्तु ,🙏
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद वसुधा ताई...!! 🙏
@hemalathakanshide64138 ай бұрын
खूप खूप छान. कथा मस्त. कथावाचन पण खुप सुंदर अतिशय भावपूर्ण व वास्तववादी कथावाचन.
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद हेमलता ताई..!! 🙏
@mangalavaval338 ай бұрын
सुंदर व वास्तव वादी कथा व सुंदर कथाकथन 🎉🎉
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद मंगला ताई...!! 🙏
@smitaghate33447 ай бұрын
अप्रतीम 👌👌
@deepakrege7 ай бұрын
धन्यवाद स्मिता ताई
@arunamisal38059 ай бұрын
तुमची कथेची निवड आणि वाचन अतिशय सुंदर.
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद अरुणा ताई...!!! 🙏
@archanakulkarni74878 ай бұрын
कथा कथन फार सुंदर केला.🎉
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद अर्चना ताई
@narayankhadatkar69268 ай бұрын
कथा ऐकताना या कथेतले आपणही एक पात्र आहोत. आपल्या जीवनातही ह्या घटना घटत आहे ही जाणीव होते ,आणि मनात सह संवेदना निर्माण होते.डोळ्याच्या कडा पाणावतात. भावस्पर्शी.
@deepakrege8 ай бұрын
नारायणभाऊ...🙏🙏🙏
@anjalichandoskar32319 ай бұрын
Khupch chhan katha
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏
@rohinibhoye17907 ай бұрын
❤❤
@deepakrege7 ай бұрын
रोहिणी ताई...आभार
@anitakokane29228 ай бұрын
खूप छान होती
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद अनिता ताई
@kalpananahar79988 ай бұрын
छान आहे कथा .....same as me मलाही दोन मुले ,सूना ३ नातू १ नात आहे थोडी फार अशीच अवस्था.
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद कल्पना ताई...!! ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा..चॅनल सबस्क्राईब करा...!! 🙏🙏
@Roja-r1p9 ай бұрын
Khup chan katha aahe sir manala bhidanari aahe ❤❤❤
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद...!! 🙏
@seematambe17129 ай бұрын
Kharach khup chan katha aaple uttam sadarikaran
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद सीमा ताई...!! 🙏
@arunabagal83589 ай бұрын
खूप छान कथा
@prabhakhandagale44549 ай бұрын
कथा आपलीच आहे असे जाणवते घरोघरी.त्याच परी सांगत नाही तीच बरी.
@deepakrege9 ай бұрын
🙏
@neelimadoke82387 ай бұрын
माहेरच्या लोकांचा किती हस्तक्षेप आपल्या संसारात असावा....हे मुलांनाच कळायला पाहीजे...
@deepakrege7 ай бұрын
अगदी खरंय
@ranjanajadhav14549 ай бұрын
कथा खुप छान आहे हल्ली घरोघरी हीच तऱ्हा आहे
@deepakrege9 ай бұрын
रंजना ताई...🙏🙏
@ShubhangiNaik-so9pj8 ай бұрын
सुनंदा मुलगा हे ऐकून सुधरा व सुनाना केव्हा मुलगा ही कथा ऐकून सुधारणे अशी कविता होती जय जिनेन्द्र
@deepakrege8 ай бұрын
शुभांगी ताई...जय जिनेंद्र
@sulbhatawde11127 ай бұрын
खरोखर आहे ही कथा मलाही आहेत दोन मुलगे तेही हेच म्हणतात पण माझ नशीब थोर मला थाकटी मुलगी आहे ती मला मा नसिक व आर्थिक मदत करते म्हणून मी जिवंत आहे नाही तर आज रोडवर भीक मागत फिरले असते😢
@deepakrege7 ай бұрын
सुलभा ताई....🥲
@umakanherkar8152Ай бұрын
सुंदर कथा मला दोन मुल आहेत माझीही अवस्था अशीच होईल का भिती वाटते नशिबाने मी आधी गेले तर फारच छान होईल
@deepakregeАй бұрын
अहो ताई...आपले संस्कार मुलांना तसं वागू देणार नाहीत
@priyajaveri8 ай бұрын
Great story writing. Emotional and tricky subjects handled really well.
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद प्रिया ताई..!! 🙏🙏
@jayeshpatil56898 ай бұрын
जर दोनी मुलीचं असत्या तर गोष्ट कशी राहिली असती खूपच सुंदर असती
@deepakrege8 ай бұрын
🙏🙏
@eshaangaming49289 ай бұрын
कथा खूपच छान आहे पण घरातील पुरूष खंबीर असेल तर असे होऊच शकत नाही .हे मी आमच्या घरावरुन सांगू शकते . माझे मिस्टर मिळून ५ भाऊ सर्व परीवार एकत्र २२ वर्ष होतो .यथावकाश न भांडता आनंदाने आपापली घरे घेऊन सर्व वेगळे राहू लागलो तेच संस्कार मुलांवर झाले व आजही आम्ही एकत्र आहोत मुलांबरोबर सुना नातवंडा बरोबर .
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏👍👍🙏🙏👍👍
@rekhakulkarni31459 ай бұрын
हदयस्पशीर्श कथानक
@deepakrege9 ай бұрын
रेखा ताई...👍🙏👍
@sangitabhosale23339 ай бұрын
खबीर असले तरी सुनाच्या पुढे मुलांचे काही चालत नाही.
रेवती ताई .... मन:पुर्वक धन्यवाद ...!! ऐकत रहा....कथा शेयर करत रहा .. प्लीज..!! 🙏
@smitasoman77709 ай бұрын
आजकाल हीच परिस्तिथी घरोघरी आहे.,वास्तवातली कथा.
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏🙏
@HerambAngal9 ай бұрын
सर कथा ऐकली. कथा उत्तम आणि तुमचं सादरीकरणही छान
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद अनगळ सर...!! 🙏
@laxmiture55907 ай бұрын
Ho 2mulanmdhe aai bhedbhav karte khup karte mazha samor satat ghadte he 😢😢
@deepakrege7 ай бұрын
🙏🙏🥲🙏🙏
@VarshaShankar-f6t8 ай бұрын
Vastav aahe.satya aahe.
@deepakrege8 ай бұрын
🙏🙏
@deepalipatil78169 ай бұрын
सर स्टोरी एकदम भन्नाट मनाला अगदी भिडली❤❤❤❤❤😢😢😢😢😢🎉🎉🎉
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद दिपाली ताई...!! 🙏
@sanjaychavan85598 ай бұрын
रिअल फॅक्ट
@deepakrege8 ай бұрын
संजय भाऊ...🙏🙏
@rajanimore8488 ай бұрын
विनिता ताई, 🙏🌹 दोन मुलांची आई , ऐकुन मन सुन्न, बेचैन, अस्वस्थ झाल, मन गहिवरून आले,
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद रजनी ताई...!! 🙏
@charusheelajoshi74429 ай бұрын
Khoop mast,sir
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद चारुशीला ताई...!! 🙏
@rekhakulkarni31459 ай бұрын
हृदयस्पर्शी कथानक
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद रेखा ताई...!! 🙏
@neetabangare8 ай бұрын
वास्तववादी सुरेख कथा
@deepakrege8 ай бұрын
🙏🙏🙏
@rohinibapat64509 ай бұрын
ह्रदय स्पर्शी कथा
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद रोहिणी ताई
@shubhadadeshmukh82876 ай бұрын
डबल पदवीधर होऊन जर विचार करण्याची प्रथा जी पूर्वी होती ती पण आजच असेल,, तर उच्च शिक्षणाचा उपयोग फक्त पैसा कमावण्यासाठी साठीच होत असेल,,, तर विचार करायला पाहिजे
@deepakrege5 ай бұрын
शुभदा ताई...🙏🙏
@anaghagandhi18459 ай бұрын
कथा. खूप छान आहे मला स्वतःला दोन मुले आहेत जरा सुद्धा फरक नाही हिच वस्तू स्थिती आहे मन. स्वतः चे कशात तरी गुंतवून घ्यावे थोडा दिलासा मिळतो व मैत्रीण बरोबर शेयर करावे
@deepakrege9 ай бұрын
अनघा ताई...👍👍🙏🙏
@PamaThengadi9 ай бұрын
कथा खूप छान आहे
@deepakrege9 ай бұрын
मन:पुर्वक धन्यवाद .!! 🙏
@manaliraut86339 ай бұрын
Khup chhan gosht ani sadarikaran
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद मनाली ताई...!! 🙏
@veenajawale84359 ай бұрын
खूपच छान कथा निवेदनही चांगले
@sunitajadhav26319 ай бұрын
हल्ली घरोघर हीच परिस्थिती आहे मोबाईल मुळे जास्तीत जास्त घर उध्वस्त झालीत हेच सत्य आहे
@deepakrege9 ай бұрын
सुनीता ताई....🙏🙏
@simonlopes21373 ай бұрын
Wawa
@deepakrege3 ай бұрын
🙏
@suchitadas85639 ай бұрын
Agadi barobar aahe
@deepakrege9 ай бұрын
👍👍🙏🙏
@shubhangimirji66998 ай бұрын
True story and tragedy of Indian family, the great culture😢 Those who have no child is more happy. ❤
@deepakrege8 ай бұрын
शुभांगी ताई....🙏
@savitakale68897 ай бұрын
जर दोन्ही मुली असत्यातर ही वेर येत नाहीं
@deepakrege7 ай бұрын
सविता ताई...🙏
@sangitamore66639 ай бұрын
कथा खूप छान आहे आता सगळीकडेच असतात चाललय
@deepakrege9 ай бұрын
संगीता ताई....🙏🙏
@kalpananahar79988 ай бұрын
हा ही आवाज चांगला आहे तरीसुद्धा कथा एका बाईची आहे म्हणून आवाज लेडीज चा हवा होता असे वाटते ऐकताना अजून proper वाटले असते🙏
@deepakrege8 ай бұрын
उत्तम सूचना...🫡😄
@jayshreeprabhu91759 ай бұрын
तूम्ही कथा फारच छान सांगता आवाजात भाव बदलून सांगता.
@deepakrege9 ай бұрын
जयश्री ताई...आभार
@manjushakedari86968 ай бұрын
विनिता ताई च्या कथा सारखी आमची पण परीस्थी आहे आम्हाला पण दोन मुले दोन सुनां एकाला मुलगा दुसर्याला मुलगी आहे मोठा मुलगा बोलायला घेऊन वेगळा राहायला लाबं गेला. मोठ्याला सरकारी नौकरी आहे. वेगळंगेला आम्ही काय नसीब आपलं ठेवीले आणंता तैसेची रहावे
@deepakrege8 ай бұрын
मंजुषा ताई....🙏🙏🙏
@meenagandhi10129 ай бұрын
Very nice
@deepakrege9 ай бұрын
मीना ताई....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
@madhuriji26388 ай бұрын
Vinita tai tumhi farach chhan lihata
@deepakrege8 ай бұрын
माधुरीजी...धन्यवाद
@sangitakunjir91179 ай бұрын
आत्ताच्या मुलीना समजून घेणे हेच् खूप अवघड आहे
@deepakrege9 ай бұрын
संगीता ताई....🙏🙏
@arunachougule45439 ай бұрын
Nice story and narration
@deepakrege9 ай бұрын
Thanks a lot...!!
@TheOnlyNikamFamily8 ай бұрын
कथा एका घरातली आहे पण सगळ्या घरी असं नसतं मीपण बदललं पाहिजे सासू म्हणून कारण सासरे हे पिढ्या न पिढ्या चांगले असतात ते कायम बरोबर असतात कारण घर ते चालवतात म्हणून सासूला कोणीच वाचवत नाही म्हणून मी बदलत आहे कारण मी सासु आहे
@deepakrege8 ай бұрын
🙏🙏🙏
@sanskarchavmayechivlog95189 ай бұрын
सध्या तरी हीच परिस्थिती आहे घराघरात
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏🙏 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!!
@RupaliKhanvilkar-hb8yi9 ай бұрын
Khup chhan
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद रुपाली ताई
@jayapande50879 ай бұрын
कथा ओघवती आणी सुरेख!
@deepakrege9 ай бұрын
धन्यवाद जया ताई...!!
@meenasamant64438 ай бұрын
Sundar k
@deepakrege8 ай бұрын
🙏
@sonuruke96579 ай бұрын
आई वडिलांनी चांगेच केले.धडा शीकव्हायलाच हवं
@deepakrege9 ай бұрын
👍👍🙏🙏👍👍
@surekhamore84949 ай бұрын
दोन मुलांची आई वास्तववादी सुरेख कथा. दोन मुलांची आई खाटेवर जीव जाई. ती असुरक्षित असते.
@deepakrege9 ай бұрын
सुरेखा ताई....🙏🙏
@prajaktaparkar78298 ай бұрын
वास्तव आहे मला सुधा दोन मुलगे आहेत परिस्थिती अशीच आहे 😢
@deepakrege8 ай бұрын
प्राजक्ता ताई....🙏🙏
@manishagersappa73389 ай бұрын
😢
@deepakrege9 ай бұрын
मनीषा ताई...आभार
@varshasovani39179 ай бұрын
vinitaa Ainaapure, yaanchi katha Don mulaanchi aai .khup vaastav, mulage lagna hoiparyant aaple ekadaa kaa lagna zaale ki te aapaapalya baayakaache asataat. Yenaar ya sunaa samanjas asatil tar theek naahi tar……. Hi katha aikaayalaach havi. Lekhan aani vaachan donihi Surekh. NAMASKAR.
@deepakrege9 ай бұрын
🙏🙏🙏
@vinaydatye1915Ай бұрын
श्री. सुरेश वैद्य हे काय वयाचे आहेत? माझ्या मेडिकल दुकानात एक याच नावाचा तरुण काम करत होता. साधारण १९८० - ९० च्या सुमारास. तो तेव्हा लिहायचा. पुढे त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखन करायला लागला. त्यावेळी तो कसबा पेठेत रहायचा. म्हणून विचारलं.
@deepakregeАй бұрын
विनय सर... तुमचं अगदी बरोबर आहे...तेच हे सुरेश वैद्य...
@JayaLadkat9 ай бұрын
गावाकडे असे नाही होत सांभाळतात आई वडिलांना चांगले
@deepakrege9 ай бұрын
👍👍
@poonamsalunkhe70469 ай бұрын
👌👌🙏
@deepakrege9 ай бұрын
पुनम ताई....🙏🙏
@shrikaroy56398 ай бұрын
घर आईवडीलाच होतं लहान मुलगा सून आईवडीलांच्या घरात राहत होते.मग आईने त्यांना घराबाहेर काढुन एकटं त्या घरी राहायचं असतं.
@deepakrege8 ай бұрын
🙏🙏🙏
@ashapathak44977 ай бұрын
Shevat dusra hava hota.
@deepakrege7 ай бұрын
🙏🙏
@suhasininaik75059 ай бұрын
खरच दोन मुलांची आई जसं आहे तसंच चाललं आहे घरोघरी मातीच्या चुली , कथा ऐकून वाईट वाटत त्यातून बाहेर पडायला हव
@deepakrege9 ай бұрын
सुहासिनी ताई....🙏🙏
@SushilaSharma-du8cs9 ай бұрын
अगदि घरोघरी मातीच्या चुली आपलिच कथा थोड्याफार फरकाने आहे असं वाटतं. तुम्ही कथा वाचन उत्कृष्ट करता. एकांकी नाटक पाहिल्या सारखं सारखं
@deepakrege9 ай бұрын
सुशीला ताई..आपल्याला कथा आणि माझं वाचन...दोन्हीही आवडलं...मन:पुर्वक धन्यवाद..!! 🙏
@Sami-ow8wr9 ай бұрын
भांडण घरामंदी होवालाच पायजेल मंग कैस मन साफ रेयते
@deepakrege9 ай бұрын
व्वा...व्वा...व्वा...!! 🫡🫡
@ambikaaherpatil70847 ай бұрын
2 muli aslya tari problem nahi sampat .. Maza olkhichya Kaku na 2 muli ahet .. kahi divas Chan hot pan Lagan zal ki doghi ek mekichya dwesh karu lagyla ki tai la Chan dil stal baghun etc.. parat Jawai chya Apeksha ki Tuzya aai baba paishnch Kay karnar tanchya .parat pan Tulach denar mag atta mag , ase Kahis … doni mul kinva muli hey imp nahi tanna independence Kara .. tanch tanna karu dya Khupch garaj asel tar help Kara .
@deepakrege7 ай бұрын
ताई...हे पटलं 👍👍🙏🙏👍👍
@sangitabhosale23339 ай бұрын
कसं कराव आई बापाने काय कळत नाही.कितीही त्याग केला.कितीही मुलींसारख वागवा सुनांना काहीही उपयोग नाही हो
@deepakrege9 ай бұрын
संगीता ताई...घरोघरी...मातीच्या चुली..
@sangitabhosale23339 ай бұрын
अहो.खूप आम्ही सुनांसाठी अगदी गरोदर पण,बाळंतपणासहित सर्व कौतुक,लाड अगदी मुलीपेक्षाही जवळ केले .तेच चुकले आमचे.सासूनेसासूसारखे रहावे हे पूर्वी माझी सासू म्हणायची ते खोटे नव्हते.
@deepakrege9 ай бұрын
👍👍
@sangeetaghaisas31869 ай бұрын
आई म्हणाली...सगळा problem तिथूनच सुरू होतो..बरेचदा...
@deepakrege9 ай бұрын
अगदी खरंय संगीता ताई...!! 👍👍🙏🙏
@kalyaninalnikar27319 ай бұрын
प्रत्येक वेळी सुनाच कशा चुकीच्या असू शकतात? सासू कधी आई होऊ शकत नाही आणि सून कधी मुलगी होऊ शकत नाही हे १००% खरंय..पण सुनेने काही तक्रार केली की काही सासवांचं उत्तर असतं की आम्हाला मुलगी नाही म्हणून आम्हाला सूनेशी जुळवून घ्यायला वेळ लागतो पण तिचं सासू कधी तरी कोणाची तरी सून होतीच ना ? अनुभव त्यांना जास्त असणार ना?त्यामुळे फक्त सुना च चुकीच्या असतात हा विचार च मुळात चुकीचा आहे . लहापणापासून लग्न होईपर्यंत मुल आई वडिलांसोबत च राहतात लग्न झाल्यावर साहजिकच परिस्थिती बदलते एक मुलगी tiche आई वडील सोडून आपल्या घरात येते तेव्हा ती तिचे आईवडील सोडूनच येते तेव्हा त्या मुलीचे आईवडील एकटे पडतात तेव्हा ते नाही जावयाकडे तक्रार करत की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही पण मुलांच्या आईवडिलांची मात्र एकच तक्रार असते बायकोचा बैल झालाय!नवरा बायकोचा मधे जसा मुलीच्या आईचा सहभाग चालत नाही तर मुलाच्या आई वडिलांचा तरी का चालू द्यावा?just remember-kyoki sas bhi kabhi bahu thi!!!
@rajendramate6015 ай бұрын
Dont want to join
@deepakrege5 ай бұрын
Subscribe chanel...don't join 🙏
@rameshkhandare4798 ай бұрын
देव अक्कल वाटत असतो तेव्हा मेंदू कुठे चरायला जातो का?