नाटक : सं.स्वयंवर नाटककार : कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर संगीतकार : भास्करबुवा बखले कलाकार : दीप्ती भोगले आणि कीर्ती शिलेदार साथीदार : आर्गन : विष्णुपंत वष्ट तबला : विनायकराव थोरात
Пікірлер: 103
@mukunddeshpande38376 ай бұрын
शिलेदार परिवाराने सादर केलेले संगीत स्वयंवर हे नाटक पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे.
@manasideshpande8146 Жыл бұрын
आम्ही नांदेड ला आपल्या कंपनी ची अनेकोत्तम संगीत नाटके पाहिली. अविस्मरणीय ठेवा आमच्या बालपणीचा.. सुवर्ण काल होता तो. कीर्ती ताई, भावपूर्ण श्रद्धांजली
@theisticsacrals58892 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली कीर्ती शिलेदार. तुम्हाला समोरासमोर पाहण्याच भाग्य नाही लाभलं 😭😭😭 ओम शांती तुमच्या लोकांचे मरणोत्तर जग देखील खरंच वेगळे असणार आहे. कलेला पृथ्वीतलावर किंमत नसली तरी देवाच्या दरबारात वारेमाप आहे.
@somdattsharma1581 Жыл бұрын
Waha apratim 👌 👋
@arjunnaik2672 жыл бұрын
Kirti's parents were great singers. She made her parents proud. Very sweet and loving, naughty but fully trained voice. Very rare artist. Salute to Shiledar Family.
किर्तीताईंची ही सर्व नाटके रंगभूमीचा मोठा ठेवा आहेत कृपया सगळी upload करावीत अशी विनंती आहे कां आणि डोळे दोन्ही तृप्त होतील
@madhukarpotdar63266 жыл бұрын
कीर्ति शिलेदार यांच्या आवाजात एक अनोखी जादू आहे. त्यांची गीते सतत ऐकत राहावीशी वाटतात व धन्यता वाटते.
@subhashdesai95885 жыл бұрын
Okay
@ajaybhate66852 жыл бұрын
@@subhashdesai9588 ok Kay ok?
@sulbhdeshpande1995 Жыл бұрын
आएएआआअआए
@CVPUSDEKAR2 жыл бұрын
मी ही किर्ती शिलेदार यांची संगीत नाटके पाहिली आहेत. केवळ अप्रतिम! 👌👌👌👌👌
@DeeptiBhogale2 жыл бұрын
धन्यवाद
@ghanashyamvadnerkar26914 жыл бұрын
I appreciate, you loaded such beautiful collection, keep posting us such sweet melodies. Thanks from Dombivali, greetings to you and your family take care of yourself and your family stay home safely and fit is mantra.
@ghanashyamvadnerkar26914 жыл бұрын
Good, thanks for posting such Marathi culture is drama, it is so difficult to sing live, just great.
@deepakhedekar86593 жыл бұрын
माझ्या वडिलांच्या आवडत्या गायिका. आजोळ गोव्याचे त्यामुळे नाट्यसंगीत विशेष आवडीचे मामा मुंबईला आले की नाट्य संगीताचे प्रयोग असले की आवर्जून बाबांना घेऊन जात. आल्यावर कीर्ती शिलेदार मॅडमचे कौतुक असायचे. त्यामुळे मला कीर्ती शिलेदार यांनी गायलेली नाट्यगीत मला आजतागायत आवडतात. वद जाऊ कुणाला शरण हे त्यांनी गायलेले पद मला खूप आवडत. धन्यवाद 🙏
What to say Speechless Acting and singing In one soul
@heavenlynature54387 жыл бұрын
Kirti Shiledar is one of the best singers, my mom is her fan since her childhood. Sangeet Kanhopatra is her favourite music drama. Great Salute to you Mam!
@DeeptiBhogale6 жыл бұрын
धन्यवाद..
@narayanvartak7666 Жыл бұрын
@@DeeptiBhogale .
@awhig24745 ай бұрын
is it background singing?? or the actor is singing in real on stage?? (there could be actors who can sing) generally background Singing is for Movies, and generally not feasible on realtime stage performances. hence I asked.
@awhig24745 ай бұрын
if it is performed realtime on stage then IT IS FANTABULOUS AMAZING TOOOOO GOOOD
@ninadpatankar38837 жыл бұрын
शीव धनुष्य पेलण्या सारख आहे. खूप छान
@kaaydebhan51634 жыл бұрын
क्या बात है. तृप्त झालो.
@dpkmes5 жыл бұрын
मराठी संगीत रंगभूमीवर कीर्ती ताई आपले अनंत उपकार आहेत