सौ ताई नमस्कार आपणास खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक वेळी ते आपण आपल्या विडिओ मधून दाखवताअतिशय सोपी पद्धत वापरून मला आणि माझ्या सारख्या अनेक जणांना आपले विडिओमदत ठरते आईअखंड सौभाग्य प्रदान करो खूप खूप शुभेच्छा आणि असेच सुंदर विडिओ बनवा तुमचा यूटूब परिवार करोडोंची पातळीवर पुढे गेला आहे आणि खूप खूप अभिनंदन करते 🌹🌷🌹🌷🌸🌼🙏
@DelhikarMarathi4 күн бұрын
आपले प्रेम भरभरून मिळणारा आशीर्वाद, शुभेच्छा यामुळेच हे शक्य झाले. धन्यवाद ताई💗💗💗
@JyotiBagale-wb1tv4 күн бұрын
Jay shree Krishna ❤❤❤ dhaynvat tai.
@DelhikarMarathi4 күн бұрын
Welcome
@Sister-444Күн бұрын
Jai mata di ❤🙏
@DelhikarMarathi21 сағат бұрын
धन्यवाद😊
@my_wol5704 күн бұрын
सांगितल्या प्रमाणे नवनाथ भक्ति सार ५ वा अध्याय वाचला आता बंर वाटत आहे धन्यवाद जय माता दी 🙏🏻
@DelhikarMarathi4 күн бұрын
Very Nice.. All is well,निवांत रहा👍
@archana_deshmukh3293 күн бұрын
🙏🙏🙏
@rohinithombare95184 күн бұрын
ताई, लक्ष्मीची पावले ,कुठे मिळेल सांगा 😊खुप छान आहेत 🙏
@DelhikarMarathi4 күн бұрын
दिवाळीत घेतली आठवडे बाजारात🤗 धन्यवाद ताई
@archana_deshmukh3293 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आम्ही दुसऱ्या गुरुवारी मार्गशीष महिन्यात कोल्हापूरला जाणार आहोत कोल्हापूर महालक्ष्मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी चांदीचा टाक करून आणलेला आहे घरी तर तू देवीला जाताना सोबत घेऊन जावा का प्लीज मला सांगा ताई 🙏🙏🙏 तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई मी बघत आहे आता एकेक छान माहिती असते तुमची 🙏🙏🙏
@DelhikarMarathi3 күн бұрын
हो न्या आपण बनवून घेतलेले टाक हे मूळ शक्तिपीठावर भेटीसाठी नेतातच. ताई आपले मनःपूर्वक धन्यवाद नेहमीच देत असलेल्या भरभरून प्रतिसादासाठी🙏
ताई तुम्ही नेमकं काय म्हणताय ते समजलं नाही, पुन्हा सांगा
@priyankanayak59043 күн бұрын
@DelhikarMarathi ghar ke mandir mei hi nay kar sakte kya...neeche aasan pe hi rakh ke karna ha kya
@DelhikarMarathi3 күн бұрын
@priyankanayak5904 कर सकते है पर पूजा करने के लिए जो भी चीजें लगती है वो सारी मंदिर में कैसे रख पाएँगे?मंदिर में तो बाकी भी देवीदेवता होते है। आपका मंदिर अगर बडा है तो आप उसी में ही कर लेना🙏
@HansrajPawar-uf5rkКүн бұрын
Mi maheri he upvas krnar ahe pn udyapn sasri c kel pahije ka
@DelhikarMarathiКүн бұрын
नाही ताई असं काही नाही तुम्ही त्यावेळेस जिकडे असाल तिथे करा उद्यापन.. तुमचा देवीप्रती असलेला भाव शेवटी महत्त्वाचा👍
@HansrajPawar-uf5rkКүн бұрын
Tai tumi kiti changli mahiti deta mhnunc tumchec video bgayla aavdtat
@HansrajPawar-uf5rkКүн бұрын
Kahi karnamul mi maheric ahe pn sevtchya guruvara prent sasri nahi geli tr mi maheri udypn kru skte ka
@DelhikarMarathiКүн бұрын
माहेरी करा किंवा सासरी काहीच हरकत नाही
@HansrajPawar-uf5rkКүн бұрын
Thank you soo much tai
@vandanashete6834 күн бұрын
❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@DelhikarMarathi4 күн бұрын
धन्यवाद😊
@hanumanthasule90659 сағат бұрын
Tula kone sangit le??
@TanmayMorale-vz5rw4 күн бұрын
ताई मी सोळा सोमवार च व्रत करीत आहे तोच पूर्ण शिवलिंग पूजेला मानतो तो आपण देव्हाऱ्यात मांडला तर चालतं का
@DelhikarMarathi4 күн бұрын
कलश म्हणताय का?
@TanmayMorale-vz5rw4 күн бұрын
म्हणजे महादेवाची पिंड आणि तो जे स्टॅन्ड असतो जो कळस असतो ते पूर्ण पूर्ण पूजेला कसा मांडतात महादेवाची पिंड स्टँड त्याच्यावर तांब्या
@DelhikarMarathi4 күн бұрын
@@TanmayMorale-vz5rw हो चालेल ना
@swapnalimule6677Күн бұрын
घरी चांदीचा तांब्या आहे तो वापरला तर चालेल का पूजेसाठी
@DelhikarMarathiКүн бұрын
हो चालेल ना..
@swapnalimule6677Күн бұрын
@DelhikarMarathi Thanks
@Women-r2d3 күн бұрын
उपवास करणे जमत नसेल तर फक्त पुजा केली तर चालेल का,तसेच पूजेतआपला नेहमीचा कलश असतो आणि मार्गशिष गुरुवारी दुसरा कलश मांडावा का
@DelhikarMarathi2 күн бұрын
उपवास नका करू पण पूजा मांडणी करा..देवघरातील मंगल कलश म्हणताय का तुम्ही?तो कुलदेवीचा असतो;गुरूवारसाठी नवीन कलश मांडावा
@Women-r2d2 күн бұрын
@DelhikarMarathi ok Thanks मी जुनी subscriber aahe nav change zale maze
@DelhikarMarathi2 күн бұрын
@Women-r2d काय नाव ताई?
@DelhikarMarathi2 күн бұрын
@Women-r2d Yes ओळखले.. धन्यवाद ताई
@Women-r2d2 күн бұрын
@@DelhikarMarathi खूप छान वाटले धन्यवाद
@ApparaoVhargale2 күн бұрын
ताई आम्ही ही पुजा कधीही केलेली नाही
@vaishaliideas3 күн бұрын
Pooja kweha karychi morning evening
@DelhikarMarathi3 күн бұрын
ताई आपणास जेव्हा निवांत वेळ भेटतो तेव्हा मांडा पूजा
@pankajpohare68603 күн бұрын
Upavas nahi kela tr chalel k tai .karn mala upvas sahan hot nahi
@DelhikarMarathi3 күн бұрын
Yes
@trupti52662 күн бұрын
शंख चुकीचा ठेवला
@DelhikarMarathi2 күн бұрын
मी घेतलेल्या माहिती नुसार शंख दक्षिणोत्तर, पूर्व पश्चिम ,तसेच टोकदार बाजू देवाकडे यापद्धतीने देखील ठेवता येतो त्यानुसार मांडला. आपले मत मांडण्यासाठी धन्यवाद🙏