उपचारा पेक्षा प्रतिबंध बरा.....1.आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळा.2.पाणी साचु देऊ नका.3.पाणी साठयात डास अळी भक्षक गप्पी मासे पाळा.4.पावसाळयाचे काळात घराचे परिसरात व छतावर उदा.टायर,भरण्या,डबे,बकेट,नारळाचे करवंटया,भंगार साहित्य इ.मध्ये पावसाचे पाणी साचुन त्यात मोठया प्रमाणात डास अंडी घालतात व डास उत्पत्ती होते.अशा साहित्याची वेळीच विल्हेवाट लाउन डास उत्पत्तीस प्रतिबंध करावा.5.डास प्रतिबंधात्मक काईल्स,Mat 4:28 इ.वापर करावा इ.
@navnathkhatal71984 ай бұрын
रिप्लाय द्या सर please
@navnathkhatal71984 ай бұрын
जर एखाद्या पेशंटला डेंगू झाला असेल आणि तो जर मच्छर दुसऱ्या पेशंटला जर चावला किंवा घरात कुणाला चावला तर तसा डेंग्यू होतो का
@bhushangarud4973 Жыл бұрын
मला डेंगू झाला पाच वर्षांपूर्वी आणि आता चिकन गुण्या झाला 19/9/2023
@surajkhot7530 Жыл бұрын
डेंग्यू ची लस का निघत नाही
@mnj7922 Жыл бұрын
हॉस्पिटल वाले 3 ते 4 लाख बिल घेता डेंग्यू या आजारच
@rishi_jejurikar2197 Жыл бұрын
Maze tar gele 😢
@surajpotraje722 Жыл бұрын
@@rishi_jejurikar2197 मिस्टर काय
@nitinjagtap9202 Жыл бұрын
मी आत्ता डेंग्यू मुळे दवाखान्यात उपचार घेत आहे... 😢😢