Рет қаралды 585,952
'आनंदी आनंद' या मराठी चित्रपटातल ' सलील - संदीप ' ह्यांच हे एक गोड गाणं ! एका लहान मुलीला निसर्गाबद्दल अनेक प्रश्न पडतात, की हे सगळ कोणी निर्माण केल असाव?
या गाण्यान माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. म्हणून मी काढलेले १८२ फोटोज आणि साचीला घेउन हा विडिओ तयार केला . बघा तुम्हाला कसा वाटतो.