ते दारूची बाटली उघडतात तर , तुम्ही बीअरची बाटली उघडा . तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, घरगुती विजेचे वाढलेले दर, शेतमालाला भाव यावर बोला.
@manoharshelar44264 күн бұрын
गीते साहेब च येणार. जय भीम
@amitkhadangale31113 күн бұрын
नाशिक मध्ये गुन्हेगारी वाढीमध्ये मॅडम चा खूप मोठा वाटा आहे. अर्जुन पगारे , व्यंकटेश मोरे हे लोक कोणाच्या जोवावर मोठे झाले ते साऱ्या नाशिक ला माहिती आहे
@Mahesh-e9f5 күн бұрын
10 वर्षात केंद्रात राज्यात सत्ता स्मार्ट city करणार होते
@riyazshaikh29205 күн бұрын
बाई 2019 ला मुस्लिम मता मुळे जिंकली होती अता आपटणार
@tejasjadhav357823 сағат бұрын
वसंतराव गिते ✌️🔥🚩
@jayatirtharao43648 күн бұрын
बरोबर बोललात ताई तुमच्याकडे रात्रीच बाटली उघडायची सवय आहे बाकीच्या वेळात तुमची लोक तांब्याचा ग्लासात घेतात.
@vilasgosavi46916 күн бұрын
Only ubt gite vasant sarvanach pasant
@mahendrapandit6775Күн бұрын
मँडम तुम्ही पराभुत होणार . हा काही एकनिष्ट नाही पण पर्यार नाही
@musakokni57463 күн бұрын
Only gite vasant sabki pasant
@subhashsejawal38762 күн бұрын
सबकी पसंत गिते वसंत
@janardanshene50414 күн бұрын
तीन वर्षांचा स्वतःच्या केलेल्या विकास कामांचे लेखा जोगा प्रचाराच्या निमित्ताने जनतेसमोर आना
@balasahebsanas39857 күн бұрын
तुम्हाला कसं माहिती
@SundipCharoskar3 күн бұрын
Gite येणार 😂
@sanjaychaudhari83683 күн бұрын
मॅडम तुमच काय?
@ganesha12004 күн бұрын
कोणते प्रकल्प
@satishsawant54097 күн бұрын
पाडा
@SundipCharoskar3 күн бұрын
Vijan kay te kay bola
@pradeepmotkari62344 күн бұрын
Not good language
@drharishchaudhari85084 күн бұрын
✌️✌️
@subhashpatel9126 күн бұрын
Only farande taai
@tushardeshmukh25125 күн бұрын
Only BJP✌
@tushardeshmukh25125 күн бұрын
Only BJP✌ दारू मुक्त आणि ड्रग्स मुक्त नाशिक
@historyofdakkhan9173 күн бұрын
10 वर्षात करायचे होते
@tushardeshmukh25123 күн бұрын
@historyofdakkhan917 10 वर्षात केले आता पुढे पण करायचे आहे
@sadashivbargal39376 күн бұрын
2014 te 2024 kay Vikas Kela Kothe Vikas kela fakta Thekedarancha Vikas Zala ata Punha nako