खूप सुंदर गाणं आहे आणि काळजाला भिडणार खूप छान||गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया|| 🙏🌺😭
@nitin-z7f Жыл бұрын
@@omkartambe1468😢😂😅😊😅😮
@jigishadeshmukh3964 Жыл бұрын
😊
@bhuwanbisen8336 Жыл бұрын
@@omkartambe1468u777
@mayurichavan168 Жыл бұрын
@@omkartambe1468kmki9
@gayatrisbloomingchannel2114 Жыл бұрын
khup khup chan song ahe apan devache kiti abahari aslo pahijet tyala apan easily ghari anun decoration karun roj chan chan navidya dakhun basau shakto aaj hi kahi lok ahet jyana tyanchya ghari bappa anychi icha ahe pan paristhiti mule te vichar kartat ki devachi seva aplyakdun nit hoil ka ganpati bappa kade hich prarthna ki deva tu tyana pan chan capable banav and tyanchi ghari hi darvarshi thatamatat jaa❤❤❤❤
@kavyaahire9497 Жыл бұрын
Story pan ashi ahe na ki radayla yel khup chhan God bless you very nice ❤❤
@jyotitrivedi1230 Жыл бұрын
Super se bhi ooper.bappa asach paav re aamchya Kooliwood production la
@SNEHA___... Жыл бұрын
Khup chhan concept..सर्वधर्मसहिष्णूता.. हाच आहे आपला भारत !!
@namehulk Жыл бұрын
Dolyat Pani ale lahan Pani che divs athvle bappa mule ata sarv mast chalu ahe ❤
@nishahirugade6713 Жыл бұрын
Congratulations, khup chhan song zal ahe, jati dharmache lok sagale ekatra ale khup chhan kelay he
@sachingiri8189 Жыл бұрын
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे असे गाणे खूप वेळाने यतात।। धन्यवाद 1 अप्रतिम गाणे दिल्याबद्दल।।।
किती छान दादा 👌👌 तुम्ही नेहमीच नवीन काही तरी घेऊन येतात.. आणि ते प्रत्येचा हृदयात घर घरते... हे गाणं ही तसच आहे.. खूप मोठा संदेश आपल्याला ह्या गाण्यातून मिळतो.. फक्त कॉन्सेप्ट नाही तर गाणं ही खूप सुंदर आहे .. किती गोड तो आवाज.. मस्त खूप भारी.... तुमच्या पूर्ण टीम ला अभिनंदन 🎉🎉
@ramdurnale_001 Жыл бұрын
Ekdam zakkas .. डोळ्यातून पाणीच आल.. 🥹🥹
@sandeshdinkar4797 Жыл бұрын
हे गाणं ऐकताना का कुणास ठाऊक पण डोळ्यातून टचकन पाणी आलं 😊❤ अप्रतिम गाणं आहे
@niteshkuvekar Жыл бұрын
Khup chaan aani ek changla sandesh denara gana aahe.... Good work team
@pranalipatil7603 Жыл бұрын
खूप सुंदर 🥰 संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐
@Suraj_facts2 Жыл бұрын
खरच यार ।।।खूप छान ,,,सर्वानी खूप छान काम केलंय❤ऑल द बेस्ट ,,ऑल टीम
@rekhamotekar3708 Жыл бұрын
खूप सुंदर गाणे.. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. 😢 खूप छान संदेश 👍
खूप छान .💐❤अप्रतिम संदेश देणारा व्हिडिओ आहे. गाणं सुध्दा खूपच सुंदर ..❤🎉💐
@jayshreek4982 Жыл бұрын
Khup sunder 👌👌👌🙏🙏🙏 Asach sagale ekmeknchi Sath det ekmekana Ananad det jagale Tar Pruthvi warch Swarga Awtarel🌈🙏👌😍
@avinashbpayal Жыл бұрын
अतिशय सुंदर असा विषय आणि खूप सुंदर सादरीकरण... जसा बाप्पा लाखात एक आहे तसाच कोलिवूड production आणि त्यातील प्रत्येक एक काम लाखात एक आहे. आणि हेय त्यांनी उत्तोरोत्तर सिद्ध केलाय. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या
@AshokUmbarkar-ck8sc Жыл бұрын
खूप छान अप्रतिम सुंदर असं मनाला लागणारखूप छान अप्रतिम सुंदर असं मनाला लागणाराआहे❤❤❤
@prasadborude44 Жыл бұрын
गाणं पाहून डोळ्यातून पाणी आलं.🥹😍❤️.. बाप्पा आहेच तेवढा गोड गणपती बाप्पा मोरया ❤️😘🚩
@shreesaisangeetvidhyalayhi9474 Жыл бұрын
सर्वकाही अप्रतिम, वाह क्या बात है|
@patiljeemedia Жыл бұрын
गाणं तर नेहमीच कमाल असते पण गाण्यासाठी जो कॉन्सेप्ट निवडला आहे तो अतिशय सुंदर आहे. खुप छान कोळीवूड टीम ❤
@niketanwaghmare7011 Жыл бұрын
Kharch khup Chan content aahe ❤
@thisismadeforyou6981 Жыл бұрын
Khooop chaan ❤❤
@yogeshbobhate994 Жыл бұрын
सुपर से भी उपर ❤❤... मस्त एकदम झककास ❤❤... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...
@hirakamble9235 Жыл бұрын
Khupch bhari, speech less ,Maan bharun aal
@vidyakalokhe4010 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏 खूप मस्त 👌 अशी परिस्थिती होती पूर्वी , पण आता बाप्पाने सर्वांना खूप भरभरून दिले आहे म्हणून आजकाल लोक खूप उत्साहात हा सण साजरा करतात 👍🤗🤗 मन भरून आलं 🥹🥹♥️♥️ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺
@MadhaviShinde-h7u Жыл бұрын
Khrch khup chan song ahea अप्रतिम ❤
@techteachermarathi1915 Жыл бұрын
खूपच छान गाणं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया🙏🙏
@supriyagaikwad31194 ай бұрын
खूप सुंदर ❤👌👌
@smileyayodhya9481 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले व्हिडिओ पाहून ,खूपच छान सादरीकरण आहे❤👌👌👌👍👍👍
@SanjuKumar-q9c11 ай бұрын
👑હા કોળી સ્ટાર👑ખુબ Changla 👍👍
@mansinaik2947 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आणणार गाणं, खूब छान..... hats off to everyone
@seemabunkar2967 Жыл бұрын
Man bharun aal maz yar khup chan video ahe
@yaminithigale-vo6yo Жыл бұрын
खूपच सुंदर गाणे आहे. डोळ्यात पाणी आले. कॉन्सेप्ट खूपच छान आहे. Love you Myra ❤
@harshalsawant2497 Жыл бұрын
Khupach chaan
@prashantcvideos8398 Жыл бұрын
Khup chan devbappancha ashirvad tumchya sampurna team la asel. Ganpati Bappa Morya🙏🙏
@VarshaMore-c3c4 ай бұрын
Dole bhrun ale ❤
@VickySarde-u8s Жыл бұрын
अप्रतिम गाणं आणि creativity ❤❤ अंगाला काटा च येतो❤❤
@GOVTAMVASAVA-vu7ht4 ай бұрын
❤મારાં લાડકા દેવા બાપ્પા ❤
@apcreation9418 Жыл бұрын
एक आठवडा झाल मी यावर्षी ची व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर होतो बाप्पाच्या आगमनाच्या घाईत राहून गेलं आता पहिली व्हिडिओ खूप छान आहे अप्रतिम अक्षरशः डोळ्यात पाणी आल खरच खूप मस्त आहे व्हिडिओ ....❤❤
@rupaligavit3743 Жыл бұрын
Khup chan song ahe❤😊🎉magcha varshich ladka devbappa he song Khup chan hot aani ata he bhari ahe❤🎉😊
@MandarEditing Жыл бұрын
खूपच सुंदर गाणं बनवलं आहे 👌🏻😍 | अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥹👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 | गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
@prachitikadu9141 Жыл бұрын
Same
@yuvrajpatil3585 Жыл бұрын
🚩मोरया🚩
@rajashrichavangidde6566 Жыл бұрын
@DhruvDhoke-ft1vdfimm,
@kalyani.gosavi Жыл бұрын
Khup sundar gaan and sundar sadrikaran!! Khup awdle! Ganpati Bappa Morya!
@yogeshpawar6829 Жыл бұрын
khup chan vatla ......gaani♥♥♥♥♥
@ShreeSwami-bq3gg Жыл бұрын
खुपचं सुंदर. डोळ्यात पाणी आले 🥺🥺, गणपती बाप्पा मोरया 🙏
@Bhimakaraoke32 Жыл бұрын
Majh suddha
@talsvrgayakstarmaharashrac953511 ай бұрын
हे देवा कलियुगा च्या सायतून सर्वाना बाहेर kadh🥹🚩जय गणेश 🚩
@mayapawar6769 Жыл бұрын
खूप अप्रतिम गाणे झाले आहे. पुर्ण टीम ला मनापासून शुभेच्छा.आणि माझी लाडकी singer Deeya Wadkar तीचा गोड आणि मधुर आवाजानी आजून गाण्यात प्राण आले❤
@mehajabeenmulla4263 Жыл бұрын
Khup chaan concept aahe. Bolayla shabdach kami padtil. Nice video and song also ❤
@dreamygirl9423 Жыл бұрын
आंखो में आंसू आ गए ❤ गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया ❤
@jazzgamingstudio2517 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZofcooKrp7NlqNk જય ગણેશ 🙏✨
@ganeshmunde192 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान❤
@हेमंतगोवेकर Жыл бұрын
आपल्या देशात जरी अनेक धर्म असले, अनेक जाती असल्या तरी, विविध राज्यात भाषा मात्र वेगवेगळी बोलली जाते, तरीसुद्धा आपण सर्वजण एकाचं चौकटीत, एकाच सूत्राने भावनाशील विचारांनी बांधलेले आहोत. एका विचाराशी एकरुप झालेले आहोत आणि एका सामंजस विचाराशी एकरूप राहणार आहोत, यामुळे आपण साऱ्या सूत्राची जोपासना करणे म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून प्रवीण कोळी आणि 'कोलिवूड टीम' यांनी चित्रफितीच्या माध्येमातून मांडलेली दृश्य हि एकात्मतेची सांगड घालणारी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन....!
@mohinipatil9863 Жыл бұрын
Khup chaan ❤बाप्पा मोरया
@yuvrajpatil3585 Жыл бұрын
खरोखरच मनातील भावना भक्ती आणि श्रद्धा असेल व प्रामाणिक कष्ट असेल तर बाप्पा कोणत्या रुपात येईल आपल्याला हे दाखवुन दिल आहे या गाण्यातुन अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
@dhanrajmahajan9412 Жыл бұрын
Jh7lkb
@umeshmhaske2360 Жыл бұрын
Me to😢
@KiranMalvi-uo5ks16 күн бұрын
खुप छान गाण आहे,आणि फारच छान स्टोरी पण आहे. मनाला भावून जाते ❤
@omkarpatil5544 Жыл бұрын
Kharch khup bhari song ahe dolyatun kharach pani aal ❤
@ajaymhatre4516 Жыл бұрын
Concept ek no ahe song tr bharich ahe bro ❤❤❤❤❤
@santoshjadhav-hg1xt Жыл бұрын
Khup Bhari song Bharat Dada Acting 1no congratulations all Team💐❤️👌😎😍
@manashrinatekar9103 Жыл бұрын
Song khup chhan aahe❤😍Dole bhrun aale video pahun😇😊
@UtkarshEventsEntertainment Жыл бұрын
क्या बात है.... खूप छान concept.... लाखात तू माझा देव बाप्पा... याला साजेसे सगळ आहे.... सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.. सुंदर काम केले आहे सर्वांनी आणि सुंदर गाणं ही आहे.. मस्तच🎉 गणपती बाप्पा मोरया
@homemade592 Жыл бұрын
kzbin.info8bcV4_XqNhg?si=0ABXCF76eZohdyo-
@RashiShinde-vs8ir Жыл бұрын
मी खरच सांगतो तुझा लय मोठा फॅन झालो 😊
@poonampatil9373 Жыл бұрын
Speechless... everything is just superb, shrimantacha Ganpati tar nehami baghto pan aaj gariban cha Ganpati pan baghaila milala.......well done Pravin Dada and Team.... Khup chhan...👌👍
@YogeshJadhav-yp2hg Жыл бұрын
So nice of You.... Nice Complement..
@YogeshJadhav-yp2hg Жыл бұрын
❤
@vasudeopednekar9548 Жыл бұрын
खूप छान... तिघांना अभिनंदन आणि शुभेच्छा !
@ADITYAMISHRA-ht2gc6 ай бұрын
I am from Delhi don't understand marathi but loving it 💖💖💖🙏🙏🙏
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
खूपच छान...👌👌
@mansisurve83687 ай бұрын
खूप सुंदर साँग आहे.. अंकिता तू तर ग्रेटच आहेस सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं. बाप्पाचे सॉंग बघण्यासाठी सगळेच आतुर असतात 👌👌👌❤️
@shivamshinde7853 Жыл бұрын
खूपच सुंदर गाणे आहे... अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून अश्रू... त्या गजाननाचा महिमाच तसा आहे, एकदाका त्याची ओढ लागली की तो काही कमी पडू देत नाही अन् साथ सुद्धा सोडत नाही. अप्रतिम संकल्पना आणि चित्रीकरण 🎉 ! 🌺🐀ll मोरया ll🐀🌺
Kharach bhau ek number aahe gana 😢 loveeee youuuu so muchhhhh❤❤❤❤❤ Ek numberrrrr ❤❤❤😊😊
@zeeshansayyed3954 Жыл бұрын
Ganpati Bappa morya 🎉❤❤ khup chaan msg.. dila ahe sarvansathi ha vichar jar sarvani kharya jivnat kela tar....
@avinashvidhate3717 Жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून जाणारी story आहे खूप छान ❤❤
@Kidscartoon9988 Жыл бұрын
Khupach chan ❤🙏
@swa_mi011 Жыл бұрын
❤ अप्रतिम गाण✨ सर्व धर्म समभाव ✨ असा सुंदर संदेश तुम्ही या गाण्यातुन दिलाय.... पुढे पण असेच चांगले संदेश तुमच्या गाण्यांतून देत रहा..... गणपती बाप्पा मोरया ❤
@jaybelhe9362 Жыл бұрын
Population kami kel ki सर्वधर्म समभाव होईल
@LochanPalshetkar Жыл бұрын
सर्व धर्म समभाव फक्त गाण्यामध्येच... प्रत्यक्षात असं काही नाही आहे... हिंदुत्वसाठी काम करतो... खूप अनुभव आहे... कधी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा तरी देतात का बघा जरा...
खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤गणपति बाप्पा मोरया ❤️🙏
@prakashpatkar2925 Жыл бұрын
खूपच छान... डोळे पाणावले इतकं छान गाणं बनवलत आपण, अभिमान आहे आपल्या टीम चा आणि अलिबागकर असल्याचा...👍🥰
@Fogififtj Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून मस्त काम केलं आहे ❤️ पुढील वाटचलीसाठी भरपूर शुभेच्छा 🥰 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
@gunjanmore3672 Жыл бұрын
खुप सुंदर 👏
@salmanmujawar5249 Жыл бұрын
खुपचं छान व्हिडिओ अप्रतिम संदेश हाच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येक समाजातील लोक एकमेकांना सहकार्य करतात आणि एकत्र राहतात. आजची परिस्थिती पाहता सर्वत्र लोकांमधे एकमेकांविषयी negativity पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायेत आपण असल्या अफवांना बळी न पडता आपली लोक व आपल्या एकोप्यात कसलीही फुट पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकमेकांच्या सण उत्सवात त्यांना सहकार्य करायला हवे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सण हे सर्व समाजातील लोक एकत्र येऊन साजरे करण्यात येणारे सण आहेत. प्रत्येक व्यक्ती हा आपलाच आहे. खरच आपला हा व्हिडिओ खुप खुप मस्त काहीतरी चांगला संदेश पोहचवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. खरच खूप अप्रतिम प्रविण कोळी यूट्यूब चॅनल आणि कोळीवूड प्रॉडक्शन आपले खुप खूप मनापासून आभार जे आपण आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून इतके छान काम करत आहात. ❤
@PravinKoli Жыл бұрын
सगळ्यात आधी माणूस आणि आपण सगळे एकच आहोत याची जाणीव असण आणि कुठला पण समाज असुदे माणसानी माणुसकी आणि एकता दाखवणं हेच बाप्पा आपल्याकडून प्रसाद म्हणून मांगत असतात. सलमान असच आपण एकत्र राहू आणि प्रतेकाला मदत करू व आपले सण थाटाने साजरे करू❤
@Patil_family_katta Жыл бұрын
खूपच सुंदर असा सामाजिक संदेश दिला आहे.माझा बाप्पा किती गोड दिसतो ऑल टाइम फेवरेट माय सॉंग 🙏🙏
@Smovie8138 Жыл бұрын
बरोबर
@sanskrutiartcraft8470 Жыл бұрын
Ekdam khara ahe ganpati bappa morya ya Mangal murti morya
@preranadevrukhkar2091 Жыл бұрын
@@PravinKolidada अप्रतिम विडिओ आहे मला तर रडवल खूप भारी song आहे अन विडिओ पण असंच काही तरी नवीन करत जावा बाप्पा तुझा कायम पाठीशी राहो bappa blesss u...❤❤❤🙏🙏🙏
@ffopdadagamer1822 Жыл бұрын
Kharach khupach chan 🥺🥰✨😍 video baghun man bharun aale😊
@nilofarshaikh2285 Жыл бұрын
Ekach number best song ani massege pn❤❤❤❤❤❤😊
@sheetalshedgesalunkhe1107 Жыл бұрын
Khup chan song kela literally end la ashru aale dolyat😢 .... दे सामर्थ्य आम्हा गजमुखा...🥺🥺🙏🙏🙏 मनात श्रद्धा पाहिजे बाप्पा योग्य वेळी योग्य तेच देतो. #सर्वधर्मसमभाव...❤❤❤ खूप छान आहे song...🎵🎵🎵
@ankushkaratetraining Жыл бұрын
खरच खूप छान संदेश दिला आहे सर विडिओ बगत असताना माझ्या डोळ्यातन अचानक असरू आले खूप काही सांगतो हा व्हिडिओ 😘😘😘😘😘
@vloggertruptisalunke331 Жыл бұрын
Lokmanya tilkani yasathi ch ganeshotsav sajra karnyas prarambh kela..Ani tumchyasarkhe sajjan lok ha varsa pudhe net ahet, yacha abhiman vatto. Khup khup shubeccha 🎉
@pranalijoglekar80 Жыл бұрын
Khup mast song dada 🎉❤
@RajKamble2403 Жыл бұрын
Khupp Sundar gaana👌 Dolyat paani ala khupppp channn concept ahe 🙌 Heart touching Congratulations to whole team♥️
@arpitapathak9982 Жыл бұрын
खुप छान विडिओ 👌👌 हृदयस्पर्शी मायरा & साईराज ला घेऊन अजून एक दोघांचा विडिओ बघायला आवडेल दोघांचा अभिनय फार छान आहे
@Vishalkr05 Жыл бұрын
Bhut hi sundar sandesh Meri aankho se pani niklne laga
@kuldeepchougule8722 Жыл бұрын
Nice , कोळी सर आणि टीम❤सर्वधर्म समभाव
@omkaratanure5231 Жыл бұрын
I am from Karnataka. Loved this song nice concept. 3:04 Cute smile, all the best Sairaj 🎉