No video

Devendra Fadanvis Full Speech Akola : ...मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा, उद्धव ठाकरेंवर पलटवार

  Рет қаралды 90,373

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rainupdates #BiparjoyCyclone #Wari2023
Devendra Fadanvis Full Speech Akola : ...मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा, उद्धव ठाकरेंवर पलटवार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 511
@rameshbhoite9229
@rameshbhoite9229 Жыл бұрын
पुढचे विरोधी पक्षनेते तुम्हीच असणार आहे हे तूम्ही तुमचया तोंडून सांगितले आहे मना पासून अभिनंदन
@cvh593
@cvh593 Жыл бұрын
😂😂
@kalpeshsomaiya4384
@kalpeshsomaiya4384 Жыл бұрын
Virodhi paksh pan nahi aala pahije
@vishalgaikwad5307
@vishalgaikwad5307 Жыл бұрын
Only udhav balasaheb Thackeray zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad
@dattataraykokate7836
@dattataraykokate7836 Жыл бұрын
थोडे दिवस थांबा
@AbhijitBhalekar-cx6jn
@AbhijitBhalekar-cx6jn Жыл бұрын
Tujha uddhav sampala
@deepakchalke7317
@deepakchalke7317 Жыл бұрын
फक्त 5 आमदार बीजेपी che आहेत बाकी सर्व बाहेरच
@user-ds3xk9ll1k
@user-ds3xk9ll1k Жыл бұрын
Great sir Jay Shri Ram Jay bhavani Jay Sivaji
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Жыл бұрын
तुझ्या घरी घेऊन जा
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
मुंबईसह महाराष्ट्राचे वाटोळे लावणारे
@jayashreelakshminarayan5782
@jayashreelakshminarayan5782 Жыл бұрын
Ek Adam barobar , bjp ne deshachi n maharashtrachi vat lavsli , bjp hatao desh bachao
@satyata12343
@satyata12343 Жыл бұрын
@@jayashreelakshminarayan5782 abki baar 400 par.. udhyan maharashtra chi an chamchyani bahratache vaat lavli.. congress icp hatao desh bachao
@santoshsonawane957
@santoshsonawane957 Жыл бұрын
🍉🍉🍉 sarvat drurt ani kapti rajakarani aahe.
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
@@satyata12343 अरे चमचे तर तुम्ही अंधभक्त ! तुमची उपाधी दुसऱ्यांना देवू नका. तुमच्याच राज्यात हिंदू आणि हिंदूंच्या मुली सुरक्षित आहेत काय?
@ManojDevlekar
@ManojDevlekar Жыл бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
@mandasangle7866
@mandasangle7866 Жыл бұрын
तूमचे दूकान शेतकरी आणि जनता लवकरच बंद करणार हा शेतकर्यांचा आशिर्वाद आहे
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 Жыл бұрын
म्हणजे देवेंद्र दुकान चालवतात हे सिद्ध झाले. त्या दोन गुजरातच्या नेत्यांकडून हे अशी दुकानदारीच शिकले आहेत ह्यांना काय माहिती राजकारण आणि समाजकारण?
@AVADHUTMOHite1634
@AVADHUTMOHite1634 Жыл бұрын
उदव साहेब जिंदाबाद
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 3 ай бұрын
उबाठा खान ठाकरे मुर्दाबाद..
@vikaspatole3405
@vikaspatole3405 Жыл бұрын
फडणवीस पहाटे पहाटे तुम्ही काय केलं हे महाराष्ट्र विसरणार नाही
@chetankhandare3755
@chetankhandare3755 Жыл бұрын
Are BJP made Congressche Ani NCP che loak ahet..te kashe chaltat. Ani Sakalch shipadvidi mahitich ahe sarvana 😂
@rameshpatil241
@rameshpatil241 Жыл бұрын
पहाटे तुझ वसुली दुकान बंद केलं वाटतं 😂 काम कर फुकट्या. वसुली चोर
@prasadmashale6809
@prasadmashale6809 4 ай бұрын
​@@chetankhandare3755😮😢😢😢😢😢😢😊😊😊😊😊😢 zo ❤b
@digambarkhapane1235
@digambarkhapane1235 Жыл бұрын
दूकान बंद करनारा जन्माला यायचा हाय...स्वार्थि मानूस काय हवेत बोलताय राव
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Жыл бұрын
TUZA BAAP MUSLIM NCP , CONGRSS SOBAT JAUN UDVAST ZALAY POPAT RAUT CH AKUN AATA KITI PN BOBLA KONI VALUE DENAR NAHI 😂😂
@jalindarpatil5120
@jalindarpatil5120 Жыл бұрын
Duran Nikki band honor ahe man me hain vishvas
@santoshsonawane957
@santoshsonawane957 Жыл бұрын
🍉🍉🍉 sarvat drurt ani kapti rajakarani aahe.
@digambarkhapane1235
@digambarkhapane1235 Жыл бұрын
@@jalindarpatil5120 look Dream I know
@rameshpatil241
@rameshpatil241 Жыл бұрын
तुझ वसुली दुकान बंद होईल. काम कर फुकट्या
@AppaBhoy
@AppaBhoy Жыл бұрын
उद्धव ठाकरे‌ तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत.🚩🚩🚩🚩🚩
@km-dr6bh
@km-dr6bh Жыл бұрын
😂😂
@dineshgarodia792
@dineshgarodia792 Жыл бұрын
🤣🤣
@udaybirari1345
@udaybirari1345 Жыл бұрын
उत्तम वक्ता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. महाराष्ट्रात एकमेव नेता म्हणजे फडणवीस साहेब. जय श्रीराम
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Жыл бұрын
हे तुला कोणी सांगितलं आई ने मग जा घरी घेऊन
@sureshpandit4196
@sureshpandit4196 Жыл бұрын
झोप आली भाषण ऐकताना
@sanjaysuryawanshi6231
@sanjaysuryawanshi6231 Жыл бұрын
जय श्री राम
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 Жыл бұрын
या माणसाची 'मी पुन्हा येईन 'ची खुमखुमी गेलीच नाही. प्रत्येक वेळी तोंडावर आपटतो तरी तोंड वर करून बोलतो.शिंदेने याचा पत्ता कट केला तरी सत्तेसाठी लाचारी करत आहे
@satyata12343
@satyata12343 Жыл бұрын
Ala na re chu** ya.. ani kut yaych
@AppaBhoy
@AppaBhoy Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाचे पुरा भारत देश विकला.
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 Жыл бұрын
कॉग्रेसबरोबर गेल्या मुळे नाही तर BJP ला अडीच वर्षे घरी बसवलं म्हणून सूड घेतला असेल तुम्ही पण पिक्चर अजून बाकी आहे वेळ तुमच्या हातात नाही वेळेच्या हातातले सगळे जण बाहुल्या असतात. आणि गेल्या वर्षी शिंदे मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला माहीत नव्हतं पण त्या दोघांना (शहा) माहीत होते. तुम्ही मात्र पुन्हा येण्यासाठी दिवस रात्र (वेशभूषा बदलून) मेहनत करता प्रामाणिक पणा नसेल आणि कर्म चांगली नसतील मेहनत काय कामाची? परवाचे पोस्टर्स देशात... आणि महाराष्ट्रात.... वगैरे च्या मागे दिल्ली वाले तर नाहीत ना?
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Жыл бұрын
कशाला ओरडतो, राज ठाकरेच्या भाषेत सांगायचे तर भाजपला स्वतःची पोर होत नाही फकत्त दुसऱ्याची पोर सांभाळतात. गडवा तू पहिले शेण खाल्लेनव्हते. अर्ध्या रात्री सरकार बनविले होते, त्याची तरी लाज ठेव. लोक मूर्ख नाहीत. सरकार बनवून महाराष्ट्राचे केलेले नुकसान लोक कधीच विसरणार नाही. मर्द आहात तर निवडकुकीला का सामोरे जात नाही. एकजात शं डांची अवलाद. मानस चोरूनवला.
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Жыл бұрын
पहिले रोजगाराची सोय कर. आज पर्यंत कुठचेही वादे पुरे केले नाही. फकत निवडणुका पुरते आश्वासने. निवडून आल्यावर हात वर करणार हा आजपर्यंतचा अनुभव. अजून गंगा साफ करता आली नाही. पूजा वगैरेचा घाट घातला. फकत देखावा.ज्यांना करायचे नसते ते असेच बोंबलत रहातात. लोकांचा मोदींवर जराही विश्वास नाही, एकंनबर खोटारडा माणूस.पंचवीस लाख खात्यात देणार होते पंचवीस पैसे सुध्दा नाही. उलट विजय मल्ल्याल, मोदी सारखी माणसे हजारो कोटी घेऊन पळून गेले हे सोपस्कार मोदींनी घडवून आणले. देश कसा लुटायचा हे मोदींकडून शिका. डॉलरच्या तुलनेत रुपया साठ वरून शंभर वर गेला. आणखी काय पाहिजे. फडन
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Жыл бұрын
वीस murkhasarkha बोंबलत. त्याला वाटते मीच एक शहाणा.
@nileshshingade6143
@nileshshingade6143 Жыл бұрын
लाचार माणूस आहे फक्त हा.105 चा उपमुख्यमंत्री पद घेतो म्हणजे किती लाचार.
@subhashkarad8138
@subhashkarad8138 Жыл бұрын
हा फडणवीस साहेबाच्या मनाचा मोठेपणा आहे
@cvh593
@cvh593 Жыл бұрын
😂😂
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 Жыл бұрын
​@@subhashkarad8138😂😂😂
@durvaarts4224
@durvaarts4224 Жыл бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@limbasarmal178
@limbasarmal178 Жыл бұрын
.....
@sureshshete4271
@sureshshete4271 Жыл бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@Sudarshan109
@Sudarshan109 Жыл бұрын
Aantar rastriy Aavaj aahe Modiji
@Sudarshan109
@Sudarshan109 Жыл бұрын
Maharastratale bhangar nete Modinvar tika kartat...
@pandurangdhotre2126
@pandurangdhotre2126 Жыл бұрын
​@@Sudarshan109 Manipur मध्ये हिंसाचार थाबव मनावं आणि इंटरनॅशनल नेते बोलायला निघाला ..
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad Жыл бұрын
STबस लय भारी निर्णय घेतला महिला मोफत सेवा केली पण.. बस थाबा ठिकाणी महिला बघितले कि बस थांबत नाही 😂😂😂
@SunilG.1010
@SunilG.1010 Жыл бұрын
😃😃
@dineshgarodia792
@dineshgarodia792 Жыл бұрын
Devendra ji zindabad BJP zindabad
@dilipsarade710
@dilipsarade710 Жыл бұрын
एक हाती सत्ता केंव्हाच येणार नाही.मोदी मोदी यांचा जप करावा.
@gameplays5536
@gameplays5536 Жыл бұрын
सत्तेसाठी हापापलेले मिदेंच्या साथीने बेकायदेशीर सरकार स्थापन केले मान्य केले सगळा प्रकार स्वता केले म्हणून
@rameshpatil241
@rameshpatil241 Жыл бұрын
Kam कर फुकट्या वसुली चोर. युती गद्दार, भ्रष्ट वादी
@TheDeepakkadam
@TheDeepakkadam Жыл бұрын
इन्स्पेक्टर चा हवालदार झाले तुम्ही काय बोलतय साहेब..
@ramchandraherwade8047
@ramchandraherwade8047 Жыл бұрын
फडवणीस साहेब तुम्हाला ऐकच मुलगी आहे म्हणून तुम्ही एक लाख रुपये देते आहे हे लक्षात ठेवा
@AVADHUTMOHite1634
@AVADHUTMOHite1634 Жыл бұрын
हावलदार आले
@sharadsavant7335
@sharadsavant7335 Жыл бұрын
❤❤ फडणवीस साहेब खुप छान 🔥🔥💪💪
@yuvrajshingade6153
@yuvrajshingade6153 Жыл бұрын
Great leader Devendraji
@suryakantkharate9524
@suryakantkharate9524 Жыл бұрын
यांनी भाजप संपवली मुंडे साहेब यांनी वाढवली होती
@ashoklandge28
@ashoklandge28 Жыл бұрын
हिंदुत्व हिंदुत्व करून या मनूवादी विचारानुसार मुॅह मे राम बगलम मे छूरी. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वारसदारांना आज किती वाईट बोलत आहेत. हेच तर भाजपची चाल बाळासाहेब ठाकरें यांना कळाली नाही.
@gajanancashews8746
@gajanancashews8746 Жыл бұрын
हा फौजदाराचा हवालदार झाला आणि हा दुसऱ्याचे दुकान बंद करतो याची ला_की काय हे लवकरच समजले
@satyata12343
@satyata12343 Жыл бұрын
Tumchi dskhvli ki 🤣
@gajanancashews8746
@gajanancashews8746 Жыл бұрын
🌶 🌶🌶🌶🌶लागल्या का❓❓❓
@vilasjadhav638
@vilasjadhav638 Жыл бұрын
तुझं दुकान जनता 2024 ला बंद करते हे लक्षात असू दे
@rahulgiakwad576
@rahulgiakwad576 Жыл бұрын
बोगस bjp 😢
@subhashkarad8138
@subhashkarad8138 Жыл бұрын
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ❤❤❤❤❤❤
@santoshsonawane957
@santoshsonawane957 Жыл бұрын
🍉🍉🍉 sarvat drurt ani kapti rajakarani aahe.
@TheSrpingle
@TheSrpingle Жыл бұрын
राजकारणातला सर्वात निच आणि फालतू माणुस 😢😢😢
@ambadasingle9640
@ambadasingle9640 Жыл бұрын
VBA Jay ho
@pintudontkardonatkar8242
@pintudontkardonatkar8242 5 ай бұрын
जय जय श्रीराम
@vilasmaskel6516
@vilasmaskel6516 Жыл бұрын
Jaybhim
@manishmawade4020
@manishmawade4020 Жыл бұрын
भाऊ ला उद्धव ठाकरे यांच भाषन खूपच झोंम्ब ल.. वाटतय
@dnyaneshwerkorekar21
@dnyaneshwerkorekar21 Жыл бұрын
समुंदर हू खारट पाण्याचा एक थेंब पण प्यायला येत नाही झरा बरा तुमच्या पेक्षा
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Жыл бұрын
अप्रतीम
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 Жыл бұрын
छान
@RajuJalkote
@RajuJalkote Жыл бұрын
जय हो देवेंद्र फडणवीस साहेब ... जय श्री राम
@indrajeetmatsagar7265
@indrajeetmatsagar7265 Жыл бұрын
अरे देवा तुम्ही वेळ आणली हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे
@bapuadale787
@bapuadale787 Жыл бұрын
तुम्हीपण शिंदे सोबत गेलात
@sudhakarshinde6018
@sudhakarshinde6018 Жыл бұрын
तुमचे दुकान बंद होणार!विश्वासघात करून सत्ता घेतली! जास्त दिवस चालणार नाहीं! खरे कलाकार तुम्हीच! Janta बदला घेणार!
@pas870
@pas870 Жыл бұрын
सर्व विकल मोदिन बसा बोंबलत गरीब आजुन गरीब होईल अमीर आजून अमीर होईल
@manishanagathan2313
@manishanagathan2313 Жыл бұрын
Great saheb u r great
@sainet1555
@sainet1555 Жыл бұрын
देवेंद्र साहेब हेच तुमच्या स्वपन आहे महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचीय पण लक्षात ठेवा तुम्ही किती आमदार खाजदार फोडा किंव्हा विकत घ्या पण मतदान करणारे शेवटी आम्हीच अमाच्या मुळेच आमदार खाजदार होतात हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून तुम्ही आमदार खाजदार यांच्या मनात प्रेम निर्माण करण्यापेक्षा मतदाराच्या मनात प्रेम निर्माण कर हेच खरे तुमचे प्रेम असे किती एकनाथ आलेत आणि किती गेलेत मुंबई मध्ये शेवटी जय महारष्ट्र
@ramshrjadhav3674
@ramshrjadhav3674 Жыл бұрын
तुम्ही किती का सांगा 2024 ला दाखवून देऊ काय रात्र फटाफट खाली मुंडकं वर पाय
@vishalchavan8214
@vishalchavan8214 Жыл бұрын
छान
@abcstarvlog
@abcstarvlog Жыл бұрын
यांची मुले cbsc शिकतात आमची मूळे यांची भाषण ऐकायला जातात दुर्दैव
@manojlonkar520
@manojlonkar520 Жыл бұрын
रुपयेच 15,00,000 ताबडतोब द्या...jumle सरकार
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln Жыл бұрын
मम. म्हणा ओम. सॅहा.
@tushardatar143
@tushardatar143 Жыл бұрын
❤❤😊😊🎉🎉
@dineshgarodia792
@dineshgarodia792 Жыл бұрын
Devendra ji aap aage badho hum aap ke sath ha
@dineshgarodia792
@dineshgarodia792 Жыл бұрын
Devendra ji and eknath shinde ji yuti zindabad
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Жыл бұрын
जा घरी घेऊन
@rajkishorsuryvanshi4912
@rajkishorsuryvanshi4912 Жыл бұрын
कुणाचे दूकान बंद पडतं तेच बघु
@vijayjog2637
@vijayjog2637 11 ай бұрын
Satya mev jayate
@AnshYadav-gp9wy
@AnshYadav-gp9wy Жыл бұрын
एबीपी माझा ला विनंती आहे फडणवीस साहेबांना जरा जनतेच्या कमेंट्स पाठवा
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Жыл бұрын
बरोबर बोललात
@suyograje-dw3hd
@suyograje-dw3hd Жыл бұрын
फेकत राहा पण २०२४ ले जनता साथ देणारं नाही कापूस सोयाबिन शेतकरी कसा
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Жыл бұрын
अप्रतीम
@ravindralandge2738
@ravindralandge2738 Жыл бұрын
साहेब बरोबर बोललात आपण ठीक आहे उध्दवजी ठाकरे शिवसेनी आपण वाट लावली पण एक विसरू नका जे नेते तुमच्याकडे आले आहे...ते स्वता: आता कोब्रा किंग मानता त्यामुळे आपण जरा स्वता: जपुन राहा नस्ता आपल्या मानिवर केव्हा बसुन आपली जागा घेतील पुढील 25 वर्ष तर आपल्याला ही कळणार नाही त्या जाहीराती प्रमाणे देशात नरेंद्र तर महाराष्ट्र शिंदे ...मग आपण का जांभळाच्या झाडावर गेलात का कायम ...आदण्या वासात...अहो यांनी ज्या व्यक्ती मोठं केलं यांना ओळख दीली त्याचच मुलांना सत्तेतुन खाली घेतले आता विचार करा तुम्ही तर चेक माडीवरच घेतलं तर तुम्हीच सांगा आता तुमची वाट कशी लावती पुढे कळेलच तुम्हाला... पिंक्चर तो अभी बाकी है...भाई
@changdevatkare8983
@changdevatkare8983 Жыл бұрын
मग गेल्या नऊ वर्षांमध्ये मुंबईमधील अनेक महत्त्वाचे ऑफिसेस बाहेर राज्यात का जातात
@Vkakde04
@Vkakde04 Жыл бұрын
Jay Modi ji 🚩❤
@parashatkar8953
@parashatkar8953 Жыл бұрын
जयचंद
@alfiyashaikh6862
@alfiyashaikh6862 Жыл бұрын
कुणालाही काय भेटलेला नाही😂😂
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन..पण विरोधी पक्ष नेता बनुनच...पंत
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Жыл бұрын
He is gem
@satvik7589
@satvik7589 Жыл бұрын
फडणवीस तुमचं दुकान 2024 पर्यंत
@buntythakur-sj9jk
@buntythakur-sj9jk Жыл бұрын
Fakt uddhav balasaheb Thackeray shivsena Jai Maharashtra 🔥
@ravindrasurve1976
@ravindrasurve1976 Жыл бұрын
जरा दम धरा पंडितजी लवकरच लंगोटी सुटेल
@TheSrpingle
@TheSrpingle Жыл бұрын
अरबी समुद्रातील स्मारकाच काय झालं 😂😂😂
@sanjayteke6261
@sanjayteke6261 Жыл бұрын
ठासून भरलेली तोफ म्हणजे D f . ओन्ली ....
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 Жыл бұрын
Foujdar cha Hawaldar jhaala Fodn 20 BJP wala 😂😂 Thackeray Sarkar ❤❤
@merabharatmahan5962
@merabharatmahan5962 Жыл бұрын
बावळट ओरडतो किती बाबरी पडणारे शिव सैनिक होते राम मंदिर बांधलं ते बाबरी सैनिकांनी पडली तेव्हा तिथे राम मंदिर बांधलं
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 Жыл бұрын
great speech
@janardansorap328
@janardansorap328 Жыл бұрын
जनतेचा विश्वासू नेता देवेंद्र फडणवीस
@mahadevswami3694
@mahadevswami3694 6 ай бұрын
फडणवीस खुप चांगले आहेत
@user-yy2ye3ev4r
@user-yy2ye3ev4r Жыл бұрын
रोड सोडले तर कुठलाच विकास केला नाही बीजेपी
@satishsalve8614
@satishsalve8614 Жыл бұрын
नुसतं बोंबलून नाही चालणार शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करा
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 Жыл бұрын
मी सरपंच होऊन पुन्हा येईल
@rameshpatil241
@rameshpatil241 Жыл бұрын
चोरांचे, deshdrohi भ्रष्ट नेत्यांची दुकाने जनताच बंद करते. कोणत्याही पार्टी छा नेता किंवा मंत्री नाही.
@narayanthorat6839
@narayanthorat6839 Жыл бұрын
एकदा कॉमेंट वाचून घे.
@ak47aryangameingyt2
@ak47aryangameingyt2 Жыл бұрын
वाह! शाब्बास हो पट्टे
@mangeshkadam596
@mangeshkadam596 Жыл бұрын
nustach ordto ha....😁😁😁 pakka baman
@badamkamble8226
@badamkamble8226 Жыл бұрын
मोदी.आहे.तर.महागाई.आहे.मोदी.आहे.तर.बेरोजगारी.आहे.मोदी.आहे.तर.देशावर.कर्ज.आहे.मोदी.आहेत.तर.देशातील.पैसे.घेऊन.पळून.जाणारे.लोक.आहेत.
@TheSrpingle
@TheSrpingle Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच काय झाल????
@shirishjaveri3871
@shirishjaveri3871 Жыл бұрын
तरीही एकाच विरोधक उद्ध व ठाकरे
@dhananjaygore6588
@dhananjaygore6588 Жыл бұрын
फकत्त शिंदे आणि देवेंद्र बाकी हे सर्वे टिव टिव करणरे आहेत साहेब आहे बाढो सब आपले साथ है
@prakashlandge252
@prakashlandge252 Жыл бұрын
बिजीपी चे 2024 ला दुकान मा ऊध्दवजी ठाकरे च दुकान बंद करतील 2024 ला कर्नाटक जैसा
@mohangaikwad5602
@mohangaikwad5602 Жыл бұрын
मोदी❤
@prashantnandanwar5304
@prashantnandanwar5304 Жыл бұрын
only fadanvis... super neta of maharashtra.. ekmev mukhyamantri
@santoshsonawane957
@santoshsonawane957 Жыл бұрын
🍉🍉🍉 sarvat drurt ani kapti rajakarani aahe.
@nandkishornirmal8790
@nandkishornirmal8790 Жыл бұрын
ओरंग्याच काय ते सांगा फडणवीस साहेब
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
उध्दव ठाकरे स्वाता सपंला उध्दवस्त झाला कारणीभूत आहे तो संजय राऊत आनी सुषमा बाई.
@vsgv-rb8xm
@vsgv-rb8xm Жыл бұрын
काय रे बिन बापाची औलाद
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Жыл бұрын
हेच तर खरं दुखणं शेठजी भटजींचं आणि अंधभक्तांच आहे, कारण या फोन व्यक्तींमुळेच शेठजी भटजींची दुकाने बंद होण्याच्या मार्गवर आहेत
@devraomokampalle1984
@devraomokampalle1984 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुमाला मी सांगू इच्छितो की तुमच्या एक तर भाषण मध्ये तरुण बे रोजगारीवर व महागाई वर एक तर शब्द तर बोललात काय ते सांगा .फक्त तुमाला तुमची खुर्ची हवी आहे.तुमी उद्धव ठाकरे साहेबांचा दुकान बंद केल .तर तुमच दुकान हे जनता 2024 च्या निवडणुकीत बंद करेल हे मला खात्री आहे.तुमाला फक्त सतेचा माज आहे.तुमचे सरकार आले तेव्हा पासून किती महागाई कमी झाली ते दाखवा.तुमी समंदर नसून हवेचा फुसका बर आहात.
@vilasmaskel6516
@vilasmaskel6516 Жыл бұрын
Bass
@balasahebdighe923
@balasahebdighe923 Жыл бұрын
फडणवीस साहेब तुम्ही राष्ट्रवादी बरोबर शपथविधी सोहळा केला .त्यांचे काय
@rajabhaujaisingpure8999
@rajabhaujaisingpure8999 Жыл бұрын
24चे निवडणुकीत शिवसेना ठाकरे यांची 1 नंबर असेल हे सामान्य मतदार म्हणून मत व्यक्त करतो.
@prakashlandge252
@prakashlandge252 Жыл бұрын
बस करा मेरा लौटकर आऊंगा मै डुब भी जाऊंगा 2024 को
@durvaarts4224
@durvaarts4224 Жыл бұрын
टरबूज महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का गेले तुम्ही जरी खोटं बोललात तरी महाराष्ट्रातील जनता आता चांगले ओळखून आहे मी पण बीजेपी ला मतदान केला पण ही माझी मोठी चूक झाली
@bhushanwagh1324
@bhushanwagh1324 Жыл бұрын
टक्केवारी वाढवून घ्या साहेब थोडी नवीन जाहिरात देऊन😂😂
@digamberthorve106
@digamberthorve106 11 ай бұрын
आपल भाषण दोन वेळा ऐकले.
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Жыл бұрын
2014 च्या प्रत्येक भाषणात वीदर्भ राज्य होणारच हे सांगत होते ! आता तुम्ही वीदर्भ राज्या बद्दल काहीच का बोलत नाही ! हे वीदर्भातील जनतेला कळु द्या !
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 43 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 54 МЛН