हा बोलबच्चन पुन्हा पुन्हा अटी शर्ती व निकष लावून शेतकऱ्यांना वेठीस धरतो 😢
@MukeshWanare12 күн бұрын
हा कर्जमाफी करणार नाही बोलबच्चन आहे 2014 याने सोयाबीन दिंडी काढली होतो 6हजार होते आज सोयाबीन भाव 4हजार आहे
@suyogkumbete529412 күн бұрын
घंटा दिलास न चिंता करू नको घंटा भेटेल
@kalidaskadam928212 күн бұрын
तुमची सत्ता होती इतके दिवस दिली नाही आता घंटा घ्या
@tanmay80567 күн бұрын
तेव्हा कर्ज नव्हती शेतकरी चें..........
@MalgoundaPatil12 күн бұрын
जेवणाच आमंत्रण जेवल्यानंतर खरे
@DnyaneshwarAmbekar-ht6ke12 күн бұрын
देवा भाऊ 😭😭😭 मेला रे सोयाबीन उत्पादक शेतकरी
@Dinapatil-i8w12 күн бұрын
फक्त अटी शिवाय कर्ज माफ करा साहेब
@rajendrabhelonde965412 күн бұрын
टरबुज नासल एक मराठा लाख मराठा 🚩 🚩🚩🚩
@dipaksawdekar107012 күн бұрын
शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही ....हा लबाड माणूस आहे
@ganpatthorat568812 күн бұрын
मागच्या १०वर्षात हेच ऐकल आहे आम्ही.
@Sham-l8e12 күн бұрын
फडणवीस तू जर खरच संन्यास घेतला ना तर या महाराष्ट्राच भल होईल
@santoshkumbhar486412 күн бұрын
मागच्या वर्षी द्राक्ष नुकसान झाले कर्ज काढून खर्च केला एक रुपये कर्ज माफ झाला नाही
@DadasahebChawali12 күн бұрын
पण चार वर्षे विमा देत नाही तो हाच मनुष्य
@tukaramwaghule522412 күн бұрын
Atta सत्ता कोणाची होती रे
@vmchavan385312 күн бұрын
नियम अटी आताच सांगा
@santoshkumbhar486412 күн бұрын
सरसकट कर्ज माफ झाला तरच बीजेपी नाहीतर काँग्रेस
@prashantsingru745912 күн бұрын
सरसकट कर्जमाफी करायचे आहे क्रमशः म्हणून तर भाजपच्या सरकार ला निवडून द्यावे लागेल असा अंशतः अंदाज येतो आहे.
@abhijeet057812 күн бұрын
जीवंत आहे तो पर्यंत करा म्हणजे बरे होईल
@jaymaharashtrajaymaharasht278412 күн бұрын
सरसगट कर्ज माफ करा ,हे जर केल नाही तर परत सरकार कोसळनार..सरकार आल्यावर..हा
@najukraut66312 күн бұрын
Supdasaf तुमचा
@sandeepdhakare946912 күн бұрын
आतापर्यंत काय झोपले होते, सरकार असतांना माफी दिली नाही, थापा मारू नका.
@amolkale109311 күн бұрын
कोणतही सरकार असो जे सरकार कर्ज माफ करणार तेच सरकार सत्तेवर येणार
@sachinwankhede-cq1wg12 күн бұрын
2023चा रबी पीक विमा अजून विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी
@rameshgordepatil243812 күн бұрын
दररोज शेतकरी विषयावर बोललेल्या शिवाय सरपंच ते पंतप्रधान यांचे पोठभरत नाही.
@sandipgarje104312 күн бұрын
लय उशीर झाला साहेब,
@AmolMohite-v5h9 күн бұрын
देवा भाऊ शेतकरायचे कर्ज माफ करा सरकार तुमचंच
@savanrathod203612 күн бұрын
सतेत असतानी कर्जमाफी करता आली नाही
@ramprasdyadav370812 күн бұрын
लबाडा ऐवढे दिवस काय करत होता मग अदल लबाड राजकारणी फडणवीस
@santoshkumbhar486412 күн бұрын
₹1 नाही आला अजून पर्यंत हे खोटं सगळं तुमचं
@rameshwarvishushejole8096 күн бұрын
सरसकट कर्ज माफ केले तरच सरकार येनार शेतकरी फार चिंतेत आहे साहेब.
@vivekmusmade5112 күн бұрын
अभ्यास करुन मतदान करा फडणवीस साहेब फार अभ्यासू आहेत
@krushnatchougale69612 күн бұрын
नुसते गाजर दाखवतो हा फडणवीस
@abhijeet057812 күн бұрын
अटी आणि शर्ती काय आहेत त्या पण सांगा आणि आता पर्यंत काय केले
@sunilnawale838012 күн бұрын
आडीच वर्षे झोपला होता का
@arjunvengurlekar890812 күн бұрын
ती सरसकट 3लाख पर्यंत कर्जमाफी चं बघा अटी आणि शर्ती लावू नका तुम्हाला च निवडून देऊया
@RaujiJadhav12 күн бұрын
चालू सरकारने मराठा आरक्षण दिले नाही यांचा सुपडा साफ करा
@samadhanpachpole31148 күн бұрын
सरसकट कर्जमाफी वीज बिल सगळं माप पाहिजे
@pralhadgal562112 күн бұрын
अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.
@MunnaNikam-kc9ol12 күн бұрын
लबाडा चा आमंत्रण जेवल्यावर खरं😅😅😅😅
@lakhichandaher761311 күн бұрын
देवा भाऊ सगळ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफ कर
@abhijeet057812 күн бұрын
गुजरातच्या विकासाचे यांना चांगले वाटते म्हणून इथले प्रकल्प गुजरातला paatvle 15लाखाचे काय करणार ते पण सांगा
@DipakMuthale4 күн бұрын
BJP फडवनीस साहेब देव मानुस आहे 🙏🙏
@sureshthavre562011 күн бұрын
महाराष्ट्रातील सगळ्यात लबाड माणूस म्हणजे देवेंद्र
@dattaraypawar308212 күн бұрын
15लाख सुध्दा नको तुमचं सरकार का पडले हे मोदी ला काय सांगावे याचाही तयारी सुरू करा😂😂😢😅😅
@veersanjay292411 күн бұрын
मशाल जिंदाबाद
@surajtadas558312 күн бұрын
पिक विमा एक रुपये नाही आला
@NavnathSonawane-v4dСағат бұрын
पडवणे साहेब आता आपलं सरकार आलं आणि आता शेतकऱ्याचा शब्द खरा करून दाखवा शेतकऱ्याचे सातबारे कोरे करा एवढेच तुम्हाला विनंती आहे
@DipakMuthale4 күн бұрын
आपलं. मत BJP
@shivajikadam144512 күн бұрын
MVA ❤
@sachinkarche582211 күн бұрын
इथून पाठीमाग 10 वर्ष शेतकऱ्यांना फसवत आला
@anandapunde94668 күн бұрын
Jay Shri Ram❤
@kallappavalaki173612 күн бұрын
महासत्ता येणार
@santoshdhage99511 күн бұрын
🕉🚩🇮🇳💯
@pradippatil495210 күн бұрын
मला उद्धव साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती
@harigangurde909010 күн бұрын
अयकुन खुप आनंद झाला
@bhaskarbundhe445911 күн бұрын
सोयाबीन भाव नाही
@SunilMore-g7f12 күн бұрын
कर्ज माफी का केली नाही
@PremTayade-zh3eo12 күн бұрын
लबाड टरबुज आहे कर्जमाफी अगोदर का दिली नाही सरकार तुझच होत ना 😢😢
अंशतः, क्रमशः, आंशिक, अर्धंदर्शक, पारदर्शक, पवित्र, शुद्ध व निष्कपट वृत्तीने द्या म्हणजे घोडं गंगेत बुडलं!!
@ashokdunghau189210 күн бұрын
देत नाही कर्ज माफी निवडणुकीच्या तोंडावर आल्या असून गोड गोड बोला साहेब तुम्ही
@sandipnaik859221 сағат бұрын
शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी
@SunilMahale-nw4pi10 күн бұрын
पहिले गरीब शेतकऱ्याचं दुधाचा अनुदान द्या साहेब अजून अनुदान कधीच जमा झालेले नाही
@BHAGWANPATIL-rv5sl10 күн бұрын
करायचं होतं तर सत्ता होती तेव्हा केले नाही आता तर महा आघाडी करणारच आहे
@sanjaykendre33338 күн бұрын
लबाड लांडगा नियमित कर्ज फेडणाऱ्यांना काय मिळाल सांगा..चॅलेंज करतो.🙏
@anantapathak409510 күн бұрын
आम्हाला ₹1 आला की पीएम किसान
@sadashivkakad6867 күн бұрын
सोयाबीनचा हमीभाव 8000 करा आणि कापसाचा हमीभाव 10,000 रुपये करा आणि 20 तारखेच्या आतच भाव जाहीर करा.
@ravindranaik548612 күн бұрын
याला आता गरीब जनता उचलून पटकेल कारण हा दरवेळेस खोट बोलतो 😊
@SumanJadhav-c5j10 күн бұрын
मतदान झालं की सर्व विसरणार
@prakashthawari344112 күн бұрын
श्री टरबूज साहेब आता पर्यत कर्ज माफी का केली नाही ?
@manchakchimte11 күн бұрын
करायचं होतं तर अगोदर केल असत
@kharatesanjay-xl2wu7 күн бұрын
हिंगोली जिल्ह्यातील विमा कधी
@nirajgalave.....99578 күн бұрын
शेतकऱ्याचे कर्ज माफ करा साहेब हात जोडतो साहेब शेतकरी वाट पाहतोय तुमचा तोंडातून कर्ज माफ च शब्द आयकायचा आहे तेवढे करा साहेब ?
@sunilmundhe-t1s11 күн бұрын
चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे
@Vishaychhard-b8z12 күн бұрын
🍭🍭🍭 आहे फक्त😂😂😂
@DnyandevBobade12 күн бұрын
बस्स झालं आता तुम्ही खुप दिले आता त्या महाविकास आघाडीला सोयाबीन विकून देऊद्या;तुम्ही काय भावतं घेतलं का? लोकांना द्यायला
साहेब 2 वर्ष झाले ट्रॅक्टर अनुदान करीता अर्ज केला आहे पण तुम्ही योजना अडवली आहे असे समजले...
@SurajTupe-t6d12 күн бұрын
🚩🚩🚩
@dasharathgaikwad51635 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही आता घरी बसा . तुमची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही
@DipakMuthale4 күн бұрын
लोकांना किती योजना दे लोकांना कमी पडत
@akshaymardaneakshay-xb8cl4 күн бұрын
साधेअंगागवाडीचे प्रश्न मार्गी नाही लावले ! देवा भाऊ तुम्ही !
@SunitakoneSunita11 күн бұрын
शेती तुम्ही करा
@vikassuryawanshi39617 күн бұрын
शेतकऱ्यांना याने गाजर दाखवले आहे कर्जमाफी केली नाही
@ramchandrawavadhane2954 күн бұрын
तुमच्या प्रॉपर्टी मधून देणार का का शेतकऱ्याची गळे दाबून देणारा अगोदर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या अशी खोटी आश्वासने देऊ नये?😮😮
@SwatiMundale11 күн бұрын
Karj maf kara
@gulabdhangar43377 күн бұрын
फडणवीस साहेब ₹1 पिक विमा ची योजना आहे ती योजना म्हणजे शेतकऱ्याला च्या नावावरून विमा कंपनी वाल्यांचा फायदा आहे मी एक शेतकरी 2022 23 चा विमा का कांद्याचा विमा काढला होता मला तर तो एक रुपया मध्ये मिळाला पण माझ्या नावावरती 10,000 रुपये कंपनीला विमा कंपनीला गेले माझ्याजवळ विम्याची पावती आहे मला एक रुपया ही नाही मिळाला तो कंपनीचाच फायदा झाला ना
@vinodwaghmare841711 күн бұрын
आता पर्यंत झोपला होता
@marotikundkar629710 күн бұрын
यावेळी पडणार
@lahutangade399110 күн бұрын
सोयाबीन ला 5000 हजार भाव देऊन काय उपयोग त्याचा खर्च तरी निघतो का
@dasharathgaikwad51635 күн бұрын
Are फडणवीस तू काहीच करू शकला नाही महाराष्ट्र साठी.
@vishnuchandravanshi858712 күн бұрын
शेतकरी खुप संकटात सापडला आहे हे सरकार नुकसान दायक आहे हे सरकार शेतकरयांना नाही शेतकऱ्यांचे शोशन करीत आहे
@harichandrasurwase63410 күн бұрын
Bol Bacchan
@siddhanathshinde70412 күн бұрын
अहो गाजर काय दाखवता सोयाबीनचे दर बघा आधी त्यावर कार्यवाही मग जनतेला सांगा
@NikeshBhoyar-ry2gy10 күн бұрын
हेक्टरी 5000 रुपये सामाईक वाले पैसे आले नाही सोयाबीन चे साहेब