ईतका हुशार आणि सुसंस्कृत माणसाला अनेक राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून दाबण्याचा प्रयत्न केला होता ... देवा भाऊ आपल्या या कार्याला सलाम करतो.देवा भाऊ चे नेतृत्वात महाराष्ट्र नक्कीच प्रगतीपथावर जाईल ..❤❤
@prashantdeshmukh634015 күн бұрын
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
@Kisan-151115 күн бұрын
फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला........ आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले...... कपट कारस्थानी सत्तापिपासू.........
@Kisan-151115 күн бұрын
@@prashantdeshmukh6340 मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देणार लग्नाशिवाय राहीन पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही नाही नाही , विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही.......
@meenadesai702015 күн бұрын
महाराष्ट्र प्रगती पथावर नक्की च जाईल. पण जनता त्यांना साथ देईल का ❓आणि महाराष्ट्रातील घाणेरडे राजकारणी ते होऊ देतील का ❓
@anandbhagwat304515 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता मुख्यमंत्री झाला आहे याचा आनंद आहे
@PramodZade-uj8mp15 күн бұрын
12:27
@nikhilkale124215 күн бұрын
Abhyasu mnu shakta pramanik nhi
@bhimraogardi532715 күн бұрын
True
@Yes_I_am_serious15 күн бұрын
@@nikhilkale1242pramanik ahe
@Kisan-151115 күн бұрын
कपट कारस्थानी सत्तापिपासू.....
@DesiBuzz7015 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील सर्वात उत्तम भाषण होते हे अप्रतिम. ❤
@Kisan-151115 күн бұрын
मूह में राम बगल में छुरी........
@DILIPB-e1k14 күн бұрын
मराठा नेते ( शरद पवार / ( नागवंशी मराठा ) क्षत्रिय अजित पवार नागवंशी मराठा सीकेपी गडकरी नागवंशी मराठा ब्राह्मण फडणवीस हे पण बहाद्दर ह्याच्यात आहेत ) वंजारीना गुन्हेगारी साठी वापरून अपहरण / खंडणी आज तुम्ही त्या समाजाला टार्गेट करून त्यांचा बली देऊन राहिलेत. वंजारी जागा हो पानिपत चा अब्दाली पशतून म्हणजे वंजारीच होता , पानिपत ची कथा हि तुम्हाला संधींपासून डावालने साठी लिहून ठेवली आहे मराठी ब्राह्मण लोकांनी . शरद पवार मराठा आहेत ते क्षत्रिय नाही. वंजारी हे क्षत्रिय आहेत म्हणजे बाहेरून आलेले लोक. क्षत्रिय म्हणजे अप्पर कास्ट नव्हे तर उपरे लोकांना क्षत्रिय म्हणतात. मराठी ब्राह्मण लोकांनी जात हा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन साठी बनवली आहे ( हल वाकाटकांचे हाल सातवाहनांची गाथा सप्तशती वाचा ) तेव्हा तुम्हाला कळेल कि वंजारी समाजाला कसे वापरले जात आहे. मराठा समाजानी मागील 600 वर्षात किती जमिनी / शैक्षणिक संधी किंवा उद्योग धंद्या साठी मदत केली वंजारी समाजाला ? मराठा गडगंज जात आहे.
@madhaviborkar149210 күн бұрын
जळते हां काही लोकांची
@कोटीमराठे15 күн бұрын
मी मराठा आहे पण देवा भाऊ ग्रेट व्यक्तिमत्व😢 100 वर्ष आयुष्य येवो
@ashishpadgaonkar43615 күн бұрын
अशा पद्धतीचं कॉमेंट आपल्यासारख्या लोकांना करावा सारखा वाटतं हे चांगला आहे पण पुरोगामी महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं की आपल्याला आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे आता पूर्वी अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हा प्रकार नव्हता तुम्हाला आठवत असेल असेल
@DILIPB-e1k15 күн бұрын
भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ? अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ? आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने. दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय. नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ? धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ? वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता . कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ? आम्ही गांडू मराठा आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत ) टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी एक मराठा हातात खराटा तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ? पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते ......... तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे एक मराठा हात में खराटा
@Kanhaamate14 күн бұрын
Mi maratha ahe he sangan garjech ahe ka
@DILIPB-e1k14 күн бұрын
1% वंजारी कसा काय भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? 8% ब्राह्मण मराठ्यांवर कसा भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? किती सत्ता ब्राह्मण वर्ग कडे आहे ? काहीच नाही 6% धनगर मराठ्यांवर कसा भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? किती सत्ता धनगर वर्ग कडे आहे ? काहीच नाही मराठ्यांचे जाती पतीचे राजकारण हे 2000 वर्षांपासूनची इतिहास आहे एखाद्या जातील टार्गेट करून राजकारण करणे आणि आपली सत्ता टिकवणे हेच ह्यांचे धेय्य कधी पेशवा / कधी कृष्णजी भास्कर बामन भट असले जातीवाचक प्रक्षोभनं वापरून सत्ता टिकवणे हीच मराठ्यांची नीती आता तर मराठ्यांचे लंगोटी दोस्त वंजारी धनगर माली ह्यानंच संपवण्यात मराठा अग्रेसर होतोय मराठा खरंच पानिपत ला गेला होता का ? कि पानिपत ला वंजारी / महार / धनगर हे गेले होते ते चेक केले पाहिजे जे लोक सत्तेत असतात ते कशाला युद्धात मारायला जातील हो. मराठ्यांचं इतिहास 99% खोटा आहे हे सर्व जगाला माहित आहे
@DESIBOY-fe7nm14 күн бұрын
@ashishpadgaonkar436 जातींचा सगळ्यात जास्त उल्लेख पुरोगामी च करत असतात. 🙏
@VishnuDadaDhage15 күн бұрын
महाराष्ट्रातील तमाम जनतेने उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील समजून घ्यावे कोण हुशार कोण अहंकारी याबद्दल जनतेने समजून घ्यावे जय श्रीराम
@AvinashTale07-ck2vs15 күн бұрын
अतिशय अभ्यासू व प्रामाणिक तसेच बेधडक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मी साहेबांचा fan आहे व साहेबांबद्दल मला गौरव आहे धन्यवाद सर
@jaykantpatil474715 күн бұрын
Great motivation याचि आता आत्यंतिक गरज आहे राज्य सरकारचे अभिनंदन
@jaiprakashudar619915 күн бұрын
लोकांनी उद्धव ठाकरे आणि ❤ देवेंद्र फडणवीस या मध्ये फरक जाणून घ्यावा.
@hemantphatak116815 күн бұрын
Udhojirao FB CM Hota Dewa Bhau Ground Level Vr Kam karnara Neta Aahy❤
@Kisan-151115 күн бұрын
एक कपट कारस्थानी फडतूस सत्तापिपासू. लबाड EVM सम्राट , सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.....आणि दुसरा संवेदनशील लोकप्रिय दिलेल्या शब्दाला जागणारा........
@prashantdeshmukh634015 күн бұрын
@@hemantphatak1168😂😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
@NavinC92115 күн бұрын
कहापे राजा भोज, और कहापे गंगू तेली
@hemantphatak116815 күн бұрын
@@NavinC921 Nangu Teli😆
@veenalavate138315 күн бұрын
अश्याच आदर्श गुणांची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तिमत्वाची महाराष्ट्र राज्य वाट बघत होत.जय श्रीराम.
@prashantdeshmukh634015 күн бұрын
😂😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
@rajhanssarjepatil5666Күн бұрын
@@prashantdeshmukh6340 लोकसभेत तुम्ही जरांग्याच्या नादी लागून धोका दिलात. मग काय करणार अजित पवारांची मदत घ्यावी लागली.
@BaluKhambat-y8j15 күн бұрын
मी ऐकलेला आजपर्यंत फडणवीस साहेबांचा अप्रतिम भाषण
@Yes_I_am_serious15 күн бұрын
हे जरा अति होतंय 😂 अजून भाषणे आहेत ओ
@prashantdeshmukh634015 күн бұрын
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
❤❤❤द ग्रेट मुख्यमंत्री सभ्यता सहनशीलता साधारण पणा ❤❤❤ बघा किती आरोप केले किती आई बायको वर घान बोलले तरी पण किती मोठी सत्ता आल्यानंतर पण किती साधे पणा किती सहनशीलता ❤❤❤महाराष्ट्र राज्याचे दमदार नामदार ईमानदार खंबीर नेतृत्व आदरणिय मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस ❤❤❤❤❤❤❤
@manjiripatkie925415 күн бұрын
अप्रतिम!! अत्यंत नेमके आणि मुद्देसूद!!
@PrakashBhorkar15 күн бұрын
खुप चांगले भाषण नागपूरला सुध्दा सुरू करा
@ulhasdhakephalkar396915 күн бұрын
😅 राजकारणाच्या पलीकडे आपला एक तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा, राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेला, सर्वधर्म समावेशक असलेला, सुसंस्कृत विचार मांडणीचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आपल्या ठिकाणी दिसला. समाजकारणासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दिवस-रात्र तळमळीने सदैव कार्यरत असलेल्या देवा भाऊंना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनता व्यक्तिपूजक नाही तर व्यक्तीच्या गुणांची पूजक आहे हे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील जनतेने दाखवून द्यावे हीच मनोमन इच्छा. 👍👍👍
@SadashivShinde-k1h15 күн бұрын
कर्तव्यदक्ष सीएम देवा भाऊ महाराष्ट्र. जय जय श्री राम
@arunasingh259415 күн бұрын
न भूतो न भविषती असे हुषार सुसंस्कृत, शालिन तसेच राष्ट्राला समर्पित असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे याचा आम्हास अभिमान आहे.जय महाराष्ट्र.
@VishnuDadaDhage15 күн бұрын
महाराष्ट्राचे भविष्य एकदम चांगला आहे महाराष्ट्राला देवा भाऊ सारखा गुणवान तज्ञ माणूस भेटला आहे धन्यवाद साहेब आपले किती कौतुक करावे जय श्रीराम
@DILIPB-e1k14 күн бұрын
1% वंजारी कसा काय भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? 8% ब्राह्मण मराठ्यांवर कसा भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? किती सत्ता ब्राह्मण वर्ग कडे आहे ? काहीच नाही 6% धनगर मराठ्यांवर कसा भारी पडू शकतो 33% मराठ्यांवर ? किती सत्ता धनगर वर्ग कडे आहे ? काहीच नाही मराठ्यांचे जाती पतीचे राजकारण हे 2000 वर्षांपासूनची इतिहास आहे एखाद्या जातील टार्गेट करून राजकारण करणे आणि आपली सत्ता टिकवणे हेच ह्यांचे धेय्य कधी पेशवा / कधी कृष्णजी भास्कर बामन भट असले जातीवाचक प्रक्षोभनं वापरून सत्ता टिकवणे हीच मराठ्यांची नीती आता तर मराठ्यांचे लंगोटी दोस्त वंजारी धनगर माली ह्यानंच संपवण्यात मराठा अग्रेसर होतोय मराठा खरंच पानिपत ला गेला होता का ? कि पानिपत ला वंजारी / महार / धनगर हे गेले होते ते चेक केले पाहिजे जे लोक सत्तेत असतात ते कशाला युद्धात मारायला जातील हो. मराठ्यांचं इतिहास 99% खोटा आहे हे सर्व जगाला माहित आहे
@anilm.rathod851915 күн бұрын
एक अभ्यासू प्रामाणिक कनखर व अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले आदरणीय महोदय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद व सार्थ अभिमान आहे. अतीशय प्रेरणादायी भाषण आहे.
@DILIPB-e1k14 күн бұрын
मराठा नेते ( शरद पवार / ( नागवंशी मराठा ) क्षत्रिय अजित पवार नागवंशी मराठा सीकेपी गडकरी नागवंशी मराठा ब्राह्मण फडणवीस हे पण बहाद्दर ह्याच्यात आहेत ) वंजारीना गुन्हेगारी साठी वापरून अपहरण / खंडणी आज तुम्ही त्या समाजाला टार्गेट करून त्यांचा बली देऊन राहिलेत. वंजारी जागा हो पानिपत चा अब्दाली पशतून म्हणजे वंजारीच होता , पानिपत ची कथा हि तुम्हाला संधींपासून डावालने साठी लिहून ठेवली आहे मराठी ब्राह्मण लोकांनी . शरद पवार मराठा आहेत ते क्षत्रिय नाही. वंजारी हे क्षत्रिय आहेत म्हणजे बाहेरून आलेले लोक. क्षत्रिय म्हणजे अप्पर कास्ट नव्हे तर उपरे लोकांना क्षत्रिय म्हणतात. मराठी ब्राह्मण लोकांनी जात हा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन साठी बनवली आहे ( हल वाकाटकांचे हाल सातवाहनांची गाथा सप्तशती वाचा ) तेव्हा तुम्हाला कळेल कि वंजारी समाजाला कसे वापरले जात आहे. मराठा समाजानी मागील 600 वर्षात किती जमिनी / शैक्षणिक संधी किंवा उद्योग धंद्या साठी मदत केली वंजारी समाजाला ? मराठा गडगंज जात आहे.
@ashokshivalkar237015 күн бұрын
ड्रग्स संदर्भात आपण छान वक्तव्य केले त्याबद्दल देवेंद्रजी मनापासून अभिनंदन 🙏
@AvinashKshirsagar-rn4yq15 күн бұрын
Deep Study 👌👌.......All the best CM Saheb💐 We are with you 🙏
@GaneshPawar-og7mi15 күн бұрын
😮😮😅😅😅😅😮🎉🎉😊😊😊😊 महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब
@lariago.150215 күн бұрын
मुलांनी व्यसनांपासून दूर रहावे यासाठी घरोघरी पालकांनी आपल्या मुलांवर उत्तमोत्तम संस्कार करणं आवश्यक आहे.
@shashikantmane997915 күн бұрын
सर्व समावेशक एक बुद्धिमान, चाणाक्ष आणि दूरदृष्टी असलेले देशाचे भावी पंतप्रधान म्हणून उदयाला आलेले व्यक्तिमत्त्व.सलाम.
@prashantdeshmukh634015 күн бұрын
😂 मी पुन्हा येईन पुन्हा येईन अजित पवार चक्की पिसिंग आणि त्यांच्याबरोबर खुर्चीवर बसिंग😂
@Kisan-151115 күн бұрын
कपट कारस्थान जास्त काळ चालत नाही , हिम्मत होती तर निवडणुकी आधीच नाव जाहीर का केलं नाही........
@shashikantmane997915 күн бұрын
किसान बाळा समाजकारण समजायला पण बुद्धि लागते. राजकारण तर नेहमीच बघतो आपण
@abhishekpatil574015 күн бұрын
नक्कीच मला खात्री आहे देवा भाऊ हे यापुढील काळात देशाचे नेतृत्व करतील आणि त्यांच्यात तेवढी क्षमता आहे.
@sudhirshirodkar367415 күн бұрын
अप्रतिम बोधामृत, अप्रतिम भाषण. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
@dineshkumbhar514315 күн бұрын
सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत अभ्यासू दूरदृष्टी असलेले नेते
@madhavpandit997415 күн бұрын
फडवणीस साहेब आपणास मनपूर्वक सादर प्रणाम ईश्वर सदैव आपल्या पाठीशी रहावो.🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@dhuldevshelake893915 күн бұрын
ओन्ली देवा भाऊ 🔥💯 लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊ 🔥💯
@SurajSawatkar-j6k16 күн бұрын
वंडरफुल स्पीच
@abhayyedsikar757310 күн бұрын
खूप प्रेरणादायी.. हा माणूस प्रत्येक विषयावर किती अभ्यासपूर्ण विचार मांडतो हे एक आश्चर्य आहे.. महाराष्ट्र खरच भाग्यवान आहे की असा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे.. अत्यंत दूरदृष्टी असलेला नेता❤
@pratibhajoshi241715 күн бұрын
उत्तम व्यक्तीमत्वाचेतरूण हवेत! तरूणांना स्वतःच्या प्रगल्भतेसाठी, आणी देशाच्या, समाजाच्या प्रगल्भते साठी! देवेन्द्रजी, अतिशयसुंदर भाषण! परखड भाषण! सलाम! सलाम! सलाम!
@NandkishorUdavant2 күн бұрын
माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस आमच्या महाराष्ट्रातल्या आम जनतेच्या हृदयातले खरे हिंदुरुदय सम्राट आहे आणि तेच या महाराष्ट्राचा बदल घडवतील हे शंभर टक्के निश्चित आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय बजरंग जय श्रीराम
@sudhirdalal945615 күн бұрын
Sundar prabhodhan👍
@rahulyewale152814 күн бұрын
देवेंद्र फडणवीस फार हुशार व्यक्तिमत्व असणारे असे नेता आहेत ज्यांची मधुरवानी लोकांची जवळीक करायला त्यांना भाग पाडते
@anamik326715 күн бұрын
असे अभ्यासपूर्ण भाषण श्री उद्धव ठाकरे किती वेळ करू शकतील?लोकांनी फरक समजून घ्यावा
@Kisan-151115 күн бұрын
कपट कारस्थान करणारा , आई बहिणींवर लाठीचार्ज गोळीबार करणे वारकरी लोकांवर लाठी चार्ज करणे , इथला तरुण बेरोजगार करून उद्योग धंदे गुजरातला पळवले........ फक्तं ईव्हीएम घोटाळा करून पुन्हा आला...... सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं......
@abhishekpatil574015 күн бұрын
उबाठाचे भाषण शाळेतील विद्यार्थी सुद्धा ऐकणार नाहीत. 😁
@UmeshKulkarni-c8j15 күн бұрын
सुन्दर maharashtra
@dattachavan687814 күн бұрын
देवाभाऊ विषय ड्रग्स असो की सुरक्षा किंवा महाराष्ट्राच्या अनेक योजणांसाठी आपण नेहमीच अग्रेसर असता अगदी शेतकऱ्यांच्या पाणी फाउंडेशन मागच्या म्हणजे 2014 च्या वेळेस आपण मुख्यमंत्री होता तेव्हा पासून विविध सामाजिक विषय हिरहिरीने हातळता आपल्या राज्याला कसं पुढे नेता येईल आणि नं. वन करता येईल हे आपलं स्वप्न आहे मग प्रशासनातील अधिकार असतील किंवा मंत्री असतील या सर्वांना आपण राज्याच्या विकासाभिमुख करून एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात. गेल्या अडीच वर्ष्यात आपण मुख्यमंत्री शिंदे ह्यांच्याबरोब कामं केलंत एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा खूप कामांचा धडाका लावला आपणही खूप छान कामं करत आहात अगदी विरोधी पक्ष्यातील नेत्यांनाही तुमच्या कामाची दखल घ्यावी लागली त्यांनीसुद्धा तुमच्या प्रशंसेचे सेतू बांधले असचं घवघवीत यश आपल्यासह सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्याना मिळो 👌👍आपण असचं उत्तुंग यश्याचं शिखर गाठो हीच सदीच्छा 💐🙏 🚩 जय महाराष्ट्र
@nitakerulkarmazevotshivvin697114 күн бұрын
खूपच सुंदर व खर भाषण आहे,आम्हाला आपला अभिमान आहे.👌👌💐💐
@PadalkarP15 күн бұрын
काही विषयच नाही. ग्रेट . ❤
@aparnapathak6997 күн бұрын
उत्कृष्ट भाषण . मराठी अभ्यासक्रमात समावेश करावा, असे हे प्रभावी भाषण व वक्तव्य. I am impressed.
@snehamane278015 күн бұрын
बेस्ट मुख्यमंत्री साहेब 🙏🙏
@samgharat448215 күн бұрын
भावी पंतप्रधान मंत्री…
@sushamakudale589515 күн бұрын
खूप सुंदर भाषण
@lariago.150215 күн бұрын
कार्यक्रमात सतरंज्या झटकायला उद्धवला आणि संज्याला बोलवा. सध्या रिकामेच आहेत.
@tusharbhavsar606511 күн бұрын
त्यांचा काय भरवसा नाही... ते सतरंज्या पण मातोश्रीवर घेऊन जातील. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sachingaonkar696915 күн бұрын
खुप छान भाषण केले आहे
@sachinsarudkar601615 күн бұрын
हुशार अभ्यासू मुख्यमंत्री देवाभाऊ 🙏
@bhaskurthakur857315 күн бұрын
🏹जय श्री राम 🌹🙏🌹जय भीम 🙏जय मल्हार 🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे🌹जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@hemantsatam208812 күн бұрын
💐🙏 जय हो देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री 👏💐💐💐💐💐
@SwapnilSutar-co1tj11 күн бұрын
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अप्रतिम भाषण.
@satishbagul897015 күн бұрын
अप्रतिम
@meenawankhede244113 күн бұрын
आजच्या तरुण पिढीला हे मार्गदर्शन अति आवश्यक आहे . आपण सुरु केलाला लढा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं जरुरी आहे..
@thorgamingyt82615 күн бұрын
महाराष्ट्रच भाग्य आहे असा cm मिळाला ❤❤
@Kisan-151115 күн бұрын
लोकशाहीचं दुर्भाग्य EVM चे सौभाग्य........
@कन्हैयाकुमार-थ5ज15 күн бұрын
उद्धवजी म्हणजे सुसंस्कृत,सभ्य,सरळ मनाचा माणुस,,बाकी कावळ्यांच्या जाती
@abhishekpatil574015 күн бұрын
नक्कीच हे या राज्याचे भाग्य आहे की देवा भाऊ सारखा उच्च शिक्षित, सुसंस्कृत, चाणाक्ष, उत्तम राजकीय कौशल्य तसेच राज्याचे प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला आहे.
@timburoshani15 күн бұрын
प्रचंड अभ्यास आणि मुद्देसद मांडणी फक्त फडणवीस साहेबच करू शकतात.
@ashokgondane241214 күн бұрын
येवढ्या उच्च दर्जाचे मार्गदर्शन कुणालाही शक्य नाहीं फक्त देवेंद्र जी शिवाय.
@baliramkharat66715 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे भाग्यविधाते
@UmeshKulkarni-c8j15 күн бұрын
सुन्दर महाराShtra
@dilippawar836911 күн бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इतिहास घडवणार हे नक्की.
@hemajoshi50711 күн бұрын
आपण आखालेले सर्व कारेक्रम सफल होऊदेत, आमच्या शुभेच्छा आपले पाठीशी आहेत 🌹🌹🙏
@arshpande539115 күн бұрын
अतिशय पोटतिडकीने त्यांनी आपले विचार मांडले..अभिनंदन
@omkarsutar561014 күн бұрын
महाराष्ट्र च्या राजकारणातील सर्वात उत्तम भाषण 🚩
@shreedharparab780613 күн бұрын
फारच महत्त्वाचा आहे हा प्रकल्प.... मुख्यमंत्र्यांचे हे भाषण फारच प्रेरणादायी आहे.
@moreshwarpujari219915 күн бұрын
Very nice speech Hon’ble Devendraji. He is having great acumen and having awesome ability to imbibe the good things on society. I salute his intellect. The God bless you sir always.💐🙏💐
@sanjaytelvekar856815 күн бұрын
कर्तव्यदक्ष सीएम आणि माझ्या आवडत नेतृत्व देवा भाऊ 👍🙏
@mdinfofun619314 күн бұрын
खुपच छान देवेंद्रजी 👍💐🙏
@pramoddixit729815 күн бұрын
लोकांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या मध्ये फरक जाणून घ्यावा
@temptechengineering350315 күн бұрын
उद्धट जगातील एक नंबर चा मूर्ख मंत्रि होता😂😂😂
@Kisan-151115 күн бұрын
दक्षिणा एव्हढा असावा.......
@milindlele745815 күн бұрын
@Kisan-1511बेनामी अकलेच्या कांद्या . तुला दिशा तरी माहिती आहे का?
@कन्हैयाकुमार-थ5ज15 күн бұрын
उद्धवजी म्हणजे सुसंस्कृत,सभ्य,सरळ मनाचा माणुस बाकी कावळ्यांच्या जाती
@temptechengineering350315 күн бұрын
टोमणेबहाददर चे भाषण म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂
@apn26815 күн бұрын
Very nice and impactful speech.
@PrakashRaut-y7t15 күн бұрын
खुप सुंदर भाषण धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मना पासून सलाम होणार होणार देश वेसन मुक्त
@PurushottamShaukade14 күн бұрын
देवेंद्रजी खूप हुशार व अभ्यासू आहेत. महाराष्ट्राला अशाच नेत्यांची गरज आहे. भाषण खूपच छान.
@gopalwalanju417113 күн бұрын
मी ऐकलेले देवेंद्र फडणवीस यांचे अप्रतिम भाषण
@rajeshlimaye686513 күн бұрын
देवाभाऊ, अतिशय उत्तम आणि उदबोधक👍👍
@ravindrajoshi517014 күн бұрын
अतिशय सुरेख, सुंदर, मनावर बिंबविण्यासाठी उपयुक्त भाषण, बाकी सर्व सहकार्यांनी यांच्या कडून काहीतरी शिका, नुसते टीका करत आयुष्य वाया घालवू नका. खूप छान.
@sumangokhale810311 күн бұрын
👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳जय श्री राम असेच मस्त काम करा. खूप पुढे जा विजयी व्हा. खूप खूप आशीर्वाद, तुम्हाला खूप सदिच्छा, विजयी व्हा.... 💐💐
@prakashbgujar305013 күн бұрын
स्तुत्य उपक्रम, सुंदर भाषण. ग्रेट मुख्यमंत्री.🎉
@anupamabhat478710 күн бұрын
अप्रतिम भाषण देवेंद्रजी ❤
@harishchandrashirke253215 күн бұрын
Drugss आणि संस्कृती संपवायचे तर प्रामाणिक प्रयत्न व्हावेत.
@TyLeR_2914 күн бұрын
DF 👍 really praying to see you in the cabinet after your successfull stint in maharashtra .you are going to be part of the history in future
@mayagore37169 күн бұрын
Khup chan spashta vaktaya aahe.... Hats off Devendraji ... ,🙏🙏💯✅
@MaduriJoshi-i2l9 күн бұрын
अप्रतिम विचार अप्रतिम भाषण केले आहे आणी अप्रतिम देवा भाऊ
@RavindraZamde15 күн бұрын
साहेब खूपच छान वाटचालीसाठी शुभेच्छा
@ghanashamdixit535714 күн бұрын
देवाभाऊ विजयी भव 🎉🎉
@suvarnabhalerao6514 күн бұрын
खूपच उपयुक्त भाषणं केले धन्यवाद फडणवीस साहेब
@shivajipawar804215 күн бұрын
Bal shali Bharat hovo. Vishwat shobhun raho. Great C.M. Mr. DEVENDRA JI. JAI HIND.
@SandeepShivtarkar16 күн бұрын
Great spech from great leader, Proud of Maharashtra. Salute to hon. CM. Shri Devendra Fadanvis 👍
@meenadabholkar744315 күн бұрын
Excellent speech 👍👍🙏
@kavitakulkarni63114 күн бұрын
या कामात प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक अह.प्रत्येक भारतीयांचे ते कर्तव्य आहे
@ajaynimawat96115 күн бұрын
Jai Ho Vijay Ho 🌹 Jai Hind Jai Bharat 🇮🇳 Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan ⚔🌾💻🔬❤ Jai Bharat Yuva Shakti, Jai Bharat Naari Shakti 💐🙏 Jai Jai Shree Ram 🌹🙏
@amolsuryawanshi904211 күн бұрын
खुपच भारी❤ अप्रतिम देवा भाऊ🎉
@RavindraKulkarni-g4c14 күн бұрын
खूपच सुंदर भाषण देवेंद्र भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है
@balasahebpatil53679 күн бұрын
शुभेच्छा महाराष्ट्र मा.मुख्यमंत्रीसाहेब.
@ShaliniSarje10 күн бұрын
राजा तसेचजनता❤️❤️🙏🙏
@namdevkulkarni-v4e14 күн бұрын
Sir, nice guidance to all.💐🙏
@smitaphadnis982112 күн бұрын
अतिशय आवडलं
@rameshnarvekar862212 күн бұрын
एकदम छान !
@balkrishnakhiste508614 күн бұрын
I Proud of you Good C.M.For Mahrashtra.❤❤
@suparnagirgune736615 күн бұрын
👍👍👍👍👍या देवाभाऊ साहेबांच्या महत्त्वाच्या आणि स्तुत्य उपक्रमात सर्व लाडक्या बहिणी खारी चा वाटा उचलतील 😊जय हिंद जय महाराष्ट्र
@Rohinikulkarnimusic15 күн бұрын
देवा भाऊ The ग्रेट ♥️♥️👏👏👌👍
@rajeshbhagwat10 күн бұрын
Great Speech by a very knowledgeable CM !! Maharashtra is lucky to have a CM like Devendraji. He will put our state in a still better position...
@shankerpai50523 күн бұрын
CM s expression... clarity direct and simplicity... Thought and Action.... ( M. A. D - mumbai against drugs - FORUM ) TV9 marathi live best wishes.
@majidsheikh342115 күн бұрын
🎉🎉🎉🎉Indias no. 1 CM Devendra fadanvis..... 🎉🎉🎉
@mukundkulkarni593115 күн бұрын
Nice work 👌
@shrikantsathe37114 күн бұрын
Very Good Decision. There is no synchronisation in Audio and Video. Video Is lagging than that off Audio. Synchronisation is better, it would be good to view and listen. (Something is distracting in Audio Visual )