Devendra Fadnavis : “काँग्रेसने कधीही बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही” AM4

  Рет қаралды 172,941

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 225
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 19 күн бұрын
हो बाबा पण खून होऊन 16 दिवस झाले कधी अटक करणार रोज मीडियासमोर येऊन जनतेचे पोट भरत नाही जनतेला न्याय मिळाला पाहिजे
@petloversam7894
@petloversam7894 19 күн бұрын
हेच लोकं गुन्हेगारांना पाटीशी घालतात मग हे काय न्याय देतील
@milindsaner8269
@milindsaner8269 19 күн бұрын
​@@petloversam7894म्हणून तर गुन्हेगार सर्रास एवढी हिंमत करतात.
@AvinashKale-g5u
@AvinashKale-g5u 19 күн бұрын
हा फक्त धन्याच चाटू राहीला, चाटून चाटून जिभेला घट्टे पडले याच्या , माणूस मारुन किती दिवस झाले हा फक्त... मोजू राहिला
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 19 күн бұрын
right
@pratibharaundale1397
@pratibharaundale1397 18 күн бұрын
देवभाऊ सुरेश धस बीजेपी चे आहेत
@ShaileshPawar-q3m
@ShaileshPawar-q3m 18 күн бұрын
धन्याच होणार पालकमंत्री
@satishmohod5456
@satishmohod5456 19 күн бұрын
चार पाच दिवसात गुन्हेगार पकडले असते तर कोन्हीच राजकारण केल नसत
@patiltalks_
@patiltalks_ 19 күн бұрын
गुन्हेगाराला मंत्री बनवायचं आनी सगळं महाराष्ट्रात चांगलं है म्हणायचं वाटलं नव्हत एवढे बेजबाबदार असाल देवा भाऊ😢
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 19 күн бұрын
धनु सगळ्याचा बाप आहे 😂
@MK-rq7dk
@MK-rq7dk 19 күн бұрын
फडणवीस साहेब, अजित दादा किंवा एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकाने बीड चे पालकमंत्री व्हावे. 🙏
@vijaydeshmukh6096
@vijaydeshmukh6096 19 күн бұрын
झुट बोलो बार बार बोलो.. मंत्र का जाप करते रहो..... लेकिन..याद रहे "ए पब्लिक हैं,सब जानती हैं"
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 19 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब खूप खरे आणि चांगले बोलले आहेत खूप सत्य सांगितले आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब फक्त बिड जिल्ह्यातील राजकारणी जातीय तेड निर्माण करत आहेत ते बंद झाले पाहिजे🙏🙏
@x_onkya174
@x_onkya174 18 күн бұрын
Ghya 🍌
@balajishinde8638
@balajishinde8638 18 күн бұрын
देवेंद्र ने माफी मागून राजीनामा द्यावा निष्फळ ग्रह मंत्री ठरल्यामुळे
@kiranjogdand7171
@kiranjogdand7171 19 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब मुख्य आरोपी कुठे आहे अजून अटक झाला नाही तुम्ही संजय राठोडचा मंत्री असताना राजीनामा घेतला आणि आत्ता अजून मंत्री बनवला तुमचा सरकार मध्ये दोन मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि संजय राठोड हेंचा राजीनामा घ्या
@SugrivSanap
@SugrivSanap 19 күн бұрын
Right
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 19 күн бұрын
आता लास्ट व बेस्ट
@rameshlipnepatil8112
@rameshlipnepatil8112 18 күн бұрын
धनंजय मुंडे व वाल्मिक कराड ची पाठराखण सरकारच करतय
@SanjayGaikwad-n6y
@SanjayGaikwad-n6y 19 күн бұрын
मराठ्यांविषयी दोषच का पाहता तुम्ही मराठ्याला न्याय द्या कोणी असेल ते कोणाचं दाखवा
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 18 күн бұрын
हे अगदी कटू सत्य आहे✅✅
@Rockybhai40-gm
@Rockybhai40-gm 19 күн бұрын
एवढ्या दिवसापासून एव्हढा मोठा गवगवा बघून असं वाटत आहेत की, संतोष देशमुख कुणी "महात्मा/ महापुरुष" तर नव्हते ना.😂😅😂😅
@Maratha-k3j
@Maratha-k3j 18 күн бұрын
Tuzy aaicha navra hota
@shyamkolhe9685
@shyamkolhe9685 18 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही घ्या बीड च पालकमंत्री पद
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 15 күн бұрын
गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या तुमच्या हे राज्य सांभाळत नाही आरोपी जर तुम्हाला सापडत नसतील तर काय म्हणायचं या गोष्टीला अत्यंत राग आलेला आहे
@dattugarje2337
@dattugarje2337 14 күн бұрын
💯 खर आहे
@marathivarta7947
@marathivarta7947 19 күн бұрын
अरे ॲक्शन कधी घेतो नालायका किती दिवस झाला आता 🏴🏴🏴🏴
@राजकुमारकदम
@राजकुमारकदम 19 күн бұрын
अडीच वर्षा पूर्वी या राज्यात किती भ्रष्टाचारी होते..! केंद्रीय तपास यंत्रणांची किती धावपळ सुरू होती!! कुठं आहेत सगळे भ्रष्टाचारी?
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 19 күн бұрын
आम्ही बोलण्यात हुशार आहे .पण न्याय काय दिलं. ज्याचे गुन्ह्यात nave.aahet tyanla मंत्री मंडळातून चोकशी होई पर्यंत बाहेर ठेवायला पाहिजे होते.तसे न करता .त्याला thummhi मंत्री केले.काय न्याची आपेक्षा करणार😢😢😢😢
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 19 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 19 күн бұрын
ज्याचं घर जळतं त्यालाच कळतं
@rohitk.5008
@rohitk.5008 19 күн бұрын
जय भीम जय शिवराय 💙🇪🇺
@ssgssg1992
@ssgssg1992 19 күн бұрын
अरे महाराष्ट्राचं राजकारण तर तू नासवलंय "मी पुन्हा येईल, पुन्हा येईल" च्या नादात....
@maheshdeshmukh1793
@maheshdeshmukh1793 18 күн бұрын
फडणवीस धनजय मुंडे ल soft corner देत आहे, यांनीच धनु ल उरावर घेतलाय,
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 19 күн бұрын
साहेब तुम्ही छान निर्णय घेतला बदल अभिनंदन
@ShrikantGHULE-c8f
@ShrikantGHULE-c8f 19 күн бұрын
देवा भाऊ🎉
@Drkeshaomundhe7780
@Drkeshaomundhe7780 19 күн бұрын
👍👍
@petloversam7894
@petloversam7894 19 күн бұрын
बिड मध्ये तुम्हाला कोणाची दादागिरी नको आसेल तर मुंडे कुटुंबातला एकही सदस्य आम्हाला बिड मध्ये नको,,
@dipakgite5248
@dipakgite5248 19 күн бұрын
Tu kon
@sumiteditz022
@sumiteditz022 19 күн бұрын
Beed ky tuzya bapach aahe ka
@lifemotivation7227
@lifemotivation7227 19 күн бұрын
Tujhya bappa ch ka lavdya beed😂
@AbhishekAvhad-o7t
@AbhishekAvhad-o7t 19 күн бұрын
Bap hay manun kay nko Mundhe
@Bhaugarkal007
@Bhaugarkal007 19 күн бұрын
Tu kon zatya amhla pahije munde family obc ❤
@balajishinde8638
@balajishinde8638 18 күн бұрын
काँग्रेस मुले लोकशाही टिकून आहे
@chandrakantsawant1493
@chandrakantsawant1493 6 күн бұрын
मुख्यमंत्री यांच्या बोलण्यातच राजकारण आहे.
@anilnagargoje1877
@anilnagargoje1877 19 күн бұрын
पहिले परप्रांतीयांची मुंबईतील दादागिरी बंद करा.
@balajipaul6312
@balajipaul6312 19 күн бұрын
झूठ बोलता है मगर सच जैसा
@tribaltv6514
@tribaltv6514 19 күн бұрын
स्वर्गचां मार्ग कोण दाखवतो.
@UserJaiMaharashtra
@UserJaiMaharashtra 18 күн бұрын
वाटले होते हे बदलतील पण नाही , आमचे मत बरोबर होते
@NamdevShinde-q8o
@NamdevShinde-q8o 19 күн бұрын
बिड ला जावून बघा नुसते शुद्ध भाषा बोलून प्रश्न सुटणार नाहीत साहेब
@संतोषपवार-ज8झ
@संतोषपवार-ज8झ 14 күн бұрын
यांना कराड बद्दल विचारले आणी हे शहांवर बोलतात,,,हे पण कीती,,,,, आहेत,,,
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 19 күн бұрын
खून झाला तारी चालेल पण राजकरण नको
@Mukeshk-g9d
@Mukeshk-g9d 15 күн бұрын
🤦खून होऊन किती दिवस झाले?😢
@SantoshWankhede1771
@SantoshWankhede1771 18 күн бұрын
राजकारण सोडा पण परळी मध्ये जे कही चाललय जनता भयभीत आहे बिहार होत आहे साहेब ही गुंडगिरी थांबवा
@sanjaygavande4636
@sanjaygavande4636 19 күн бұрын
वासिग मशिन आहे आपल्याकडे
@RajuShrirao
@RajuShrirao 19 күн бұрын
कर्म फल भोगना पड़ता है सब लोग काम डूंड रहे हैं रो रहे हैं बचे नौकरी नहीं है,, बर्बाद है आगे भी इंसान न्यूज पेपर को भी पैसे नही है
@abajigore5776
@abajigore5776 18 күн бұрын
छान उधारी मारताकी.
@nileshchavan8044
@nileshchavan8044 19 күн бұрын
बीड चे पालकमंत्री सुरेश धस यांना करा
@nileshchavan8044
@nileshchavan8044 19 күн бұрын
बिना कामाचा पोपट 😂😂
@Rajashree-4
@Rajashree-4 19 күн бұрын
शिवरायांचं स्मारक होणार होत त्याच काय झाल पंत 😢
@पाटील-क7ह
@पाटील-क7ह 19 күн бұрын
खपवून घेणार नाही आणि आरोपिलाच मंत्रिमंडळ मध्ये घेता
@बहुजन1234
@बहुजन1234 18 күн бұрын
साहेब तुमच्यामुळे महाराष्ट्राचे हाल झाली आहे
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 19 күн бұрын
बिड जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश धस यांना कारा
@tribaltv6514
@tribaltv6514 19 күн бұрын
काँग्रेस is ग्रेट पार्टी.
@sagarkolekar3511
@sagarkolekar3511 19 күн бұрын
जय श्रीराम बॉस
@AKgaminA-5
@AKgaminA-5 19 күн бұрын
@bhartwawlkar2371
@bhartwawlkar2371 17 күн бұрын
अमित शहा चा जाहीर निषेध.
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 18 күн бұрын
दोघा बहिणीं भावांना करा पालकमंत्री.... ज्या उमेदवाराला जनतेने नाकारले तुम्ही त्यांना विधान परिषदेत घेता बिड जिल्हा स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरण एवढं गाजत असताना मंत्री करता किती कमाल आहे....
@vitthalpatilshinde1176
@vitthalpatilshinde1176 18 күн бұрын
बीडचे पालकमंत्री सुरेश आणा ला करा
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 18 күн бұрын
तुम्ही भांडन करा लोकांना दोश द्या वारे महाराष्ट्र
@arujogdand7772
@arujogdand7772 18 күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब अख्खा जिल्हा म्हणतोय पालकमंत्री बहिण-भावाला देऊ नका आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये निपक्षपाती प्रमाणे तपास करा आणि जो कोणी आरोपी आहेत त्यांची सहा आणि नऊ तारखेला जे पोलिसांना आता बोलले त्यांना बेड्या ठोका
@nandalalnikam8152
@nandalalnikam8152 19 күн бұрын
कारवाई करावी मग लोकांना ज्ञान सागव मुख्यमंत्री आसं असव योगीराज झाले पाहिजे
@sharad_wagh
@sharad_wagh 19 күн бұрын
बीडचे पालक मंत्रीपद तुम्हीच घ्या
@VishnuBhagat-p2m
@VishnuBhagat-p2m 15 күн бұрын
सर अगदी बरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार उपमान काँग्रेस पार्टीने केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कारच केलेला आहे
@Vancqa
@Vancqa 19 күн бұрын
Safe राज्यात एका मंत्री चा खास माणूस इतकी भयानक काम करतोय...कसं होणार साहेब?
@ganeshvarade9850
@ganeshvarade9850 19 күн бұрын
तुम्ही तरी श्रदेय बाळासाहेेबांना कुठ ऩिवडुन येेऊ देता रे बाबा
@JayramParab
@JayramParab 18 күн бұрын
एकनाथ शिंदे ना ‌पालक‌मंत्री करा
@भानुदासथोरे
@भानुदासथोरे 19 күн бұрын
पंकजा मुंडे पालकमंत्री पाहिजे
@tribaltv6514
@tribaltv6514 19 күн бұрын
तुमच्या राज्यात महाराष्ट्र मागास झाला.
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 19 күн бұрын
काँग्रेस बीजेपी असे राजकारण करू नका सर बीडचे पालकमंत्री तुम्ही व्हा तुम्ही भावी प्रधानमंत्री व्हावेत ही बी बीडच्या गरीब जनतेची अपेक्षा आहे
@meghrajmunde6939
@meghrajmunde6939 19 күн бұрын
फडवणीस साहेब बरोबर बोलत आहेत💯💯
@subhashsirsath8713
@subhashsirsath8713 19 күн бұрын
पंकजा ताई ना बीड चे पालक मंत्री करा
@bajiraogaikwad9349
@bajiraogaikwad9349 19 күн бұрын
अहो साहेब तुम्ही कुणाला पाठीशी घालू नका असं बोलून
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 19 күн бұрын
पंकजा मुंडे पालवे ला संधी मिळाली पाहिजे
@vilasgagare1604
@vilasgagare1604 18 күн бұрын
तुम्ही गृहमंत्री पदावर राहण्याच्या लयकीचेच राहिले नाही अजून मुख्य आरोपीला अटक होत नाही अन् तुम्ही जनतेला नादी लावताय.
@DnyaneshwarSanap-h5o
@DnyaneshwarSanap-h5o 19 күн бұрын
बरोबर आहे
@Rajashree-4
@Rajashree-4 19 күн бұрын
चिक्की 😂
@ashokwaghmare6734
@ashokwaghmare6734 18 күн бұрын
अहो किती खोटं बोलावं... ऐकताना आम्हाला लाज वाटतेय.
@ManishaKhedkar-tb5mf
@ManishaKhedkar-tb5mf 19 күн бұрын
Barobr bolta 🎉🎉
@ArunChavan-s6w
@ArunChavan-s6w 19 күн бұрын
बिड मध्ये न्याय कधी भेटणार
@rameshkale9787
@rameshkale9787 18 күн бұрын
मग तुम्ही एखाद्या दलिताला मुख्यमंत्री करा😂😂😂😂
@murlidharadale3246
@murlidharadale3246 13 күн бұрын
हो बबा तु तो गृहमंत्री आहेस मग बीड हत्या प्रकरणातील अरोपी का पकडला जात नाही एक गरिबाला न्याय देता येत नाही का न्याय भेटत नसेल तर हा महाराष्ट्राचा बिहार झाला नक्कीच
@amarmane8445
@amarmane8445 19 күн бұрын
सेफ आहे म्हणून अस चालू राहू द्यायचं का
@dnyaneshwarkaudare3557
@dnyaneshwarkaudare3557 18 күн бұрын
Mahayuti sarkar bola saheb fakt Bhajap naka bolu vinati karto apnas
@DattaPakhare-h5q
@DattaPakhare-h5q 18 күн бұрын
Only munde
@ss-hp2yr
@ss-hp2yr 18 күн бұрын
Only Munde...✌️
@reenadevi63
@reenadevi63 15 күн бұрын
पहिलामारएकेरी 1:48
@sureshchavhan2964
@sureshchavhan2964 19 күн бұрын
अहो तुम्ही एकदा पारर्लेमेट चा व्हिडिओ डोळ आणि कान उघडे ठेवून बघा लक्षात येईल
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 19 күн бұрын
भाऊ दिवसा ढवळ्या खुन। होतात। खोट बोलू नका ,
@sanjaygavande4636
@sanjaygavande4636 19 күн бұрын
Evm च सरकार
@BabasahebAdik-w3y
@BabasahebAdik-w3y 19 күн бұрын
तुम्ही काहीच करु शकत नाही गरीब जन तेच मरण होत आहे व तुम्ही तुमच्या खुर्चा वाचवण्यासाठी काहीही करायला तैयार आहे पण लक्षात ठेवा जनता जो पर्यंत शांत आहे त्याचा फायदा घेऊ नका वेळत ऊपाय योजना करा नस्ता दुसऱ्या देशातील जनतेने राजकारण्यांना कसे घरात घुसुन मारले ती वेळ येऊ देऊ नका तुम्ही काय जनतेला वेडे समजता का जनतेला सगळ माहीती आहे भरमात राहु नका तुम्ही काय करता हे सगळ माहीत आहे जनतेला
@chandrakantpatil2122
@chandrakantpatil2122 19 күн бұрын
खोटं बोल पण रेटून असा प्रकार आहे बाकी काही नाही
@rameshkale9787
@rameshkale9787 18 күн бұрын
कोण राजकारण करते तुझ्याच पक्षाचे आमदार विरोधात बोलतात😂😂😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 19 күн бұрын
सीएम साहेब बीडचे पालकमंत्री तुम्ही झाले तर गरिबांना चांगलं वाटेल
@NavnathAvhad-d9o
@NavnathAvhad-d9o 18 күн бұрын
पन जरांग्या चा मुळव्याद उठन
@krishnagaming4947
@krishnagaming4947 18 күн бұрын
बोलायला हुशार 😂
@varungarad2617
@varungarad2617 18 күн бұрын
वाल्मीक कराड साहेबांना करा विधनपरिशद मधून आमदार करून राज्यमंत्री द्या तुमचाच माणूस आहे की
@sandipdhamdhere4125
@sandipdhamdhere4125 19 күн бұрын
दुसऱ्या वर टिका करायची सोडून दे तु काय करतोय ते सांगा
@sunildesai3292
@sunildesai3292 19 күн бұрын
माणसाचा जीव गेला तरी बोलतोय राजकारण करू नका कसला मंत्री आहे
@ramchandrayadav4309
@ramchandrayadav4309 19 күн бұрын
हा माणूस विषयांतर करत आहे तुला प्रश्ण काय विचार ला आहे उत्तर काय देतोय
@Mrunmayeemunde
@Mrunmayeemunde 19 күн бұрын
बीड जिल्हा मुंडेंचा बालेकिल्ला
@GaneshKalwale-w2t
@GaneshKalwale-w2t 19 күн бұрын
अर मग कधी आटक करणार
@SumitPatil-sh4jh
@SumitPatil-sh4jh 18 күн бұрын
Valmik Karad Palakmantri😂😂
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 19 күн бұрын
फडणवीस काहीच करू शकत नाही।जो तो बोलतो ते तो कधीच करणार नाही।खोट रेटून बोलतो।
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН