Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजित पवार महायुतीत, नाराजीनाट्य अन्...; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

  Рет қаралды 51,748

Loksatta

Loksatta

Күн бұрын

विरोधी बाकावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून नवं सरकार स्थापन केलं. सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असतानाही त्यांनी अजित पवारांनाही आपल्यासोबत घेतलं. अजित पवारांना महायुतीत घेण्यामागंच राजकीय समीकरण काय? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात खुलासा केला आहे.
#devendrafadanvis #bjp #ajitpawar #ncp #mahayuti #loksabhaelection2024 #election2024 #maharashtrapolitics #sattabajar #maharashtra
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 103
@praveenkothare6658
@praveenkothare6658 4 ай бұрын
5 वर्ष शांतपणे स्वाभिमानाने विरोधी पक्षात काम केले असते तर पुढील काळात एकतर्फी सत्ता मिळाली असती बिजेपी ला.
@Pradeep-w2z2n
@Pradeep-w2z2n 4 ай бұрын
हेच उद्धव ला का नाही म्हणला 2019 ला
@roshanthapa8487
@roshanthapa8487 4 ай бұрын
Ha bhaavala, Amit Shah, Modi, Devendra, Shinde hyancha peksha jasta Politics mahit aahe. Ek kaam Kara tumhich bana CM 😁😁😁
@kundanmahajan6810
@kundanmahajan6810 4 ай бұрын
चूक.... पक्ष फुटला असता...आणि जनमताचा अनादर झाला असता...जो 2019 मद्ये उध्वव ने केला होता
@rajendra2862
@rajendra2862 4 ай бұрын
अजित पवार मुळे कमी नुकसान पण तुमच्या मुळे जास्त नुकसान झाले.भाजपच हे मान्य करा
@KishanWallapwad
@KishanWallapwad 4 ай бұрын
सर्वात कपटि राजकारणी फसनवीस
@roshanthapa8487
@roshanthapa8487 4 ай бұрын
Burnol laava. Ha Raajniti aahe. Hyala Ran neeti mhantaat
@roshanthapa8487
@roshanthapa8487 4 ай бұрын
Mag Kai basun Ghar Ghar khelaycha
@rajendra2862
@rajendra2862 4 ай бұрын
ज्यांनी कष्ट केले त्यांनी का फक्त सतरंज्या उचलायच्या का
@ajinkyapatalyantri9041
@ajinkyapatalyantri9041 4 ай бұрын
Ho
@prakashshinde873
@prakashshinde873 4 ай бұрын
तत्व निष्ठ पक्ष... पार्टी विथ डिफेरन्स त्याच आणि अजित दादा चक्की पीसीग त्याच काय देवेंद्र जी.. जनता तुमच्या ईतकी मूर्ख नाही
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 4 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये बीजेपी संपवण्यात या व्यक्तीचा सगळ्यात मोठा हात आहे 😂😂😂
@roshanthapa8487
@roshanthapa8487 4 ай бұрын
4 June la uttar milel kon sampla
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 4 ай бұрын
@@roshanthapa8487 आधी उद्धव ठाकरे एक नवरा होता तर चालत नव्हता आता चार चार नवरे करून घेतले😂😂😂
@roshanthapa8487
@roshanthapa8487 4 ай бұрын
Devendra lambi race ka ghoda hain. Even Sharad Pawar feela threatened by his Ran Niti. Bhagwa hoke rahega in Maharashtra.. Jai Shivaji.
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 4 ай бұрын
@@roshanthapa8487 😂😂😂 without Modi support fadnavis is zero
@samadhanshinde1060
@samadhanshinde1060 4 ай бұрын
70000 कोटी रुपये च काय झालं
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 4 ай бұрын
हातभट्टी बरोबर विदेशी = सध्याची परिस्थिती
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni 4 ай бұрын
going with NCP was wrong decision
@MichellaTaylor
@MichellaTaylor 4 ай бұрын
Definately
@balasahebsaid9190
@balasahebsaid9190 4 ай бұрын
फडणवीस शेण खाणारा माणूस आहे काय काय बोलला अजित पवारांबद्द्ल आता काय बोलतोय लाज लज्जा काही शुल्लक ठेवली नाही
@Rajendra.Bhelonde
@Rajendra.Bhelonde 4 ай бұрын
भाजपला संपणारा टरबुज
@somnathkhose7460
@somnathkhose7460 4 ай бұрын
याच्या कर्तुत्वाने महाराष्ट्रातून तर भाजप हद्दपार होईलच पण देशातून देखील होईल.
@nitindahatondepatil2507
@nitindahatondepatil2507 4 ай бұрын
ज्या लोकांनी bjp साठी तुरुंग सोसला 30 वर्ष प्रपंच सोडून काठ्या लाठ्या खाल्या त्यांचा इंटरव्ह्यू घ्या त्यावर बोला काय😂😂 दिले bjp ने सत्ता आल्यावर त्यांना
@Shouvi1602
@Shouvi1602 4 ай бұрын
मुंडे साहेब, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी तळ हाताच्या फोडा प्रमाणे BJP वाढवली त्यांची यांनी काय अवस्था केली. भ्रष्ट लोक पार्टी मध्ये गोळा करून बसला आहे. आता फक्त तुतारी
@jkpavan12
@jkpavan12 4 ай бұрын
भाजप मध्ये असा रांगडा मराठा नेता कोणी नाहीये... शिंदे ना सोबत घेऊन प्रयत्न झाला,पण तो तितकासा यशस्वी ठरला नाही.. त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेतलय.. शेवटी त्यानिमित्ताने मराठा मत, किंवा ग्रामीण भागातील मतं ही अजित दादांच्या वतीने भाजपाला मिळेल..
@kishorgawande6894
@kishorgawande6894 4 ай бұрын
कपटी😂😂😂
@RohitMaratha96
@RohitMaratha96 4 ай бұрын
जनतेला समजले आहे काय करायचे ते
@Pradeep-w2z2n
@Pradeep-w2z2n 4 ай бұрын
अजित पवार ना घेतले नसते तर mva 35+ गेली असती
@sunilthakur7662
@sunilthakur7662 4 ай бұрын
आता तरी पुरुषार्थ दाखवा! तीन मिनिटात जात संपवतो, साधू, हिरेन, सुशांत, दिशा सलियान यात अपल्याच्याने काही झाल नाही? भगव्या ला फडक! पेटा आता तरी..
@yuvrajdeshmukh7920
@yuvrajdeshmukh7920 4 ай бұрын
Great 👍
@ShailendraShriman-jc2ql
@ShailendraShriman-jc2ql 4 ай бұрын
Ualat bjp chi aasle li pan aabru geli
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 4 ай бұрын
देवेद्रजी आता मतदार सुज्ञ झाला आहे.खोगुर भरती करून बी जे पी ने आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. मनसे, दादा आणि शिंदे शाहीला घेवुन तुम्ही प्रगती पथा कडे नाही तर अधोगतिकडे चालला आहात. ह्याचा प्रत्यय आपल्याला ४ जून ला येयील.
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 4 ай бұрын
अनाजी पंत
@balasahebvighne1355
@balasahebvighne1355 4 ай бұрын
असं जमत नसतं भाऊ जैसी करनी वैसी भरणी तुमच्या फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही थोडा दम काढा
@manoharpatil1820
@manoharpatil1820 3 ай бұрын
Changli sadbuddhi dili, ajit pawar aani shinde na barobar ghetle ,aani bjp chya junya कार्यकर्त्यांन वर अन्याय केला, aani hi vel aaj aali, khup changle कार्य, pakxha फोड सम्राट
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 3 ай бұрын
मी मी म्हणण्याची काय उपयोग होत नाही
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 4 ай бұрын
फक्त आणि फक्त फडणवीस साहेब याच्या नेतृत्वाखाली माहाराषट मद्य भाजप सपली शेतकरी कामगार भिकारी केले दुधाला भाव नाही पिक विमा नाही फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे पण मोदी साहेब खरे आहे पुढे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होनार ही काळया दगड वरील रेघ आहे पण माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे
@lalitakothari5278
@lalitakothari5278 4 ай бұрын
Qwality🎉🎉🎉🎉quantity🎉🎉
@namdevraskar4537
@namdevraskar4537 4 ай бұрын
अती हुशार होता पण " विनाश . शा विपरीत बुद्धी " खरच पाच वर्ष विरोधात बसायला हवे होते
@nivruttinalawade2843
@nivruttinalawade2843 3 ай бұрын
अजित पवारा ना घेतलया मुल या विक्रृत माणसाला माणशिक समाधान मिलाल 😂😅जय महाराष्ट्र
@RahulSharma-zs9es
@RahulSharma-zs9es 4 ай бұрын
इथंच bjp फसली अन डुबली 😂😂😂
@SandipGhorpade-w3d
@SandipGhorpade-w3d 4 ай бұрын
Ha neta nahi
@VishalPatil-uj1vn
@VishalPatil-uj1vn 4 ай бұрын
जनतेच्या पैशावर सरकार चालणार पण या लोकांना एवढा अहंकार आहे की आम्ही जे करेन ते जनतेने निमूटपणे सहन करायच हाच विकास का ? आता बस झाल
@tejshreetechnologies109
@tejshreetechnologies109 4 ай бұрын
एक ना धड भाराभर चिंध्या 😂 शिंदे साहेबांकडून माहिती मिळाली मोदी साहेब गरोदर आहेत म्हणे 😂 असाच अजित पवार तुम्हाला पण लवकरच गरोदर करतील 😂
@Jrk443
@Jrk443 4 ай бұрын
Great Leader...
@avinashdhobale6797
@avinashdhobale6797 4 ай бұрын
He kasl rajkaran
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 4 ай бұрын
अति शहाणपणा नडला आहे तुम्हाला, तुम्ही पाच वर्षातच शरद पवार साहेब बनायला निघाला 😂😂
@pandurangSuke
@pandurangSuke 4 ай бұрын
Ajit dada tumche kadhich navate tumhi tyanchavr anyay kela
@ashokmore2244
@ashokmore2244 4 ай бұрын
समजा मोदीजीनी राजकारण सोडले तर भाजपच काय
@navneetsuslade
@navneetsuslade 4 ай бұрын
बाबाजी चे रताळे
@shridharjadhav09
@shridharjadhav09 4 ай бұрын
अजितदादा आणि अशोक चव्हाण यांना घेतला नसते तर रिझल्ट छान आला असता आणि bjp ची इमेज खराब झाली नसती.
@chandrakantmate2174
@chandrakantmate2174 4 ай бұрын
तुम्ही तुमच्या लोकांना convense केल पण जनतेला कसे convense करणार
@nilkanthmetkar523
@nilkanthmetkar523 4 ай бұрын
भक्तांना कन्व्हेन्स करावयाची गरज नाही
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 4 ай бұрын
साध्य झाले ना धरणात मुतला नाही का.
@pranavc24
@pranavc24 4 ай бұрын
उलट नुकसान झाले जनतेचा विश्वास कमी झाला
@AvinashAngad
@AvinashAngad 4 ай бұрын
Maharashtra Tala Shakun mama
@GSMkamal
@GSMkamal 4 ай бұрын
काय देवा भाऊ मनसे कडे मत होती?
@swapnilgaikwad1891
@swapnilgaikwad1891 4 ай бұрын
Phartus nata,
@SudarshanBhagat-cf4mt
@SudarshanBhagat-cf4mt 4 ай бұрын
Patta kad ata tarbuja vikayla chalu kar
@tejshreetechnologies109
@tejshreetechnologies109 4 ай бұрын
अजित पवार ना सत्तेत घेऊन होती तेवढी स्वताच्या पक्षाची अब्रू घालवली 😂
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 4 ай бұрын
Maharashtrat tarbujyamule bjp back footvar
@ajinath2151
@ajinath2151 3 ай бұрын
🍉🍉🍉🍉
@ravirajm943
@ravirajm943 4 ай бұрын
shetta sadhya kela
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 ай бұрын
Brasht log javal
@kiranita
@kiranita 4 ай бұрын
Tu Kon re
@vijaydesai2698
@vijaydesai2698 4 ай бұрын
Koi bjp me aya nahi , bheja gaya hai 😂
@pandurangSuke
@pandurangSuke 4 ай бұрын
Fadnvis tumhi Mazi batmi khoti tharvat ahat
@pandurangSuke
@pandurangSuke 4 ай бұрын
Fhadnvis khota bolayala limit asate
@maheshshinde8063
@maheshshinde8063 3 ай бұрын
Cunning Fadnvis
@SanjayKamble-d4j
@SanjayKamble-d4j 4 ай бұрын
Mati..khalli
@harishkulkarni4u
@harishkulkarni4u 4 ай бұрын
१० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात ५ पक्ष होते... आता ३ पक्ष कमकुवत झाले आहे... भाजप आणि सपा मध्ये खरी लढाई आहे... आणि भाजप ती जिंकतो आहे.... हाच गेम भाजप महाराष्ट्रात खेळत आहे....५ वर्षांनंतर महाराष्ट्रात केवळ २ पक्ष उरतील... कॉंग्रेस आणि भाजप....हे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 4 ай бұрын
साधल फक्त एकच एकत्र असलेलं कुटुंब फोडल कुटुंब एकत्र पाहवत नवत
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 4 ай бұрын
श्री. देवेंद्रजी, तुम्ही खरोखर बऱ्याच संतुलनाने, संयमाने काम करता !
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 4 ай бұрын
बरोबर, इतकं निर्लज्ज असून कसं काय तुम्ही 😂😂
@LawOnOff
@LawOnOff 4 ай бұрын
​​@@JaiMaharashtra1902 NDA 400+ ✅ ..👍 William Shakespeare 🙏🇬🇧️
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 4 ай бұрын
@@LawOnOff 😂😂😂get well soon.keep dreaming
@amitkumarkamble6953
@amitkumarkamble6953 4 ай бұрын
😂
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 24 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Suniel Shetty Reveals His Diet Plan
5:28
Nikhil Kamath Clips
Рет қаралды 621 М.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 24 МЛН