Devendra Fadnavis on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणाची केस उज्ज्वल निकम लढवणार? -फडणवीस

  Рет қаралды 29,158

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 26
@dilawarpathan710
@dilawarpathan710 17 күн бұрын
उज्जवल निकम हे सुधा BJP चे आहे आता काय होनार हे स्पष्ट आहे
@ravirajzende4296
@ravirajzende4296 17 күн бұрын
लाभार्थी - लाडका आरोपी योजना - वाल्मीक कराड लाडका मंत्री योजना - धनंजय मुंडे 😢😢
@jaypatil320
@jaypatil320 17 күн бұрын
लाडका खुणी योजना - वाल्मीक कराड.. लाडका मंत्री योजना - धनंजय मुंडे....
@sanjaylahane4540
@sanjaylahane4540 17 күн бұрын
सुरेश धस यांना दुसरे वकीलाच नाव सुचलं नाही का
@dnyaneshwarmahalle2853
@dnyaneshwarmahalle2853 17 күн бұрын
असीम सरोदे किंवा शिगवी यांना केस द्या तरच न्याय मिळेल
@ashokBadeofficial
@ashokBadeofficial 17 күн бұрын
धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांची चौकशी केली पाहिजे कारण हे दोन माणसं जास्त बोलतं आहे
@SANDIPNIKAM-o6m
@SANDIPNIKAM-o6m 17 күн бұрын
उज्वल निकम आणि कुलरत्न सदावर्तेंना द्या म्हणजे निकाल या पाच वर्षात नक्की लागेल 🙏
@SunilDhindle-p4l
@SunilDhindle-p4l 16 күн бұрын
न्याय मिळायला पाहिजे... 💯
@ajayhadimani3684
@ajayhadimani3684 17 күн бұрын
उज्वा निगम पण BJP म्हणून आहे
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 17 күн бұрын
म्हणजे निकाल हा भाजपच्या आमदाराच्या बाजूने म्हणजे आका जिंकणार म्हणजे वाल्मिक सुटणार
@omprakashpatil4038
@omprakashpatil4038 17 күн бұрын
Not expected from Devendra saheb. he has changed for getting back to power.
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 17 күн бұрын
निकाल मिळालाच समजा?
@YuvrajKawale-cj1qx
@YuvrajKawale-cj1qx 17 күн бұрын
सुरेस दस साहेब यांना मंत्रीपद द्या व पालकमंत्री पद त्यांना द्या
@AshokIkkar-wm7wk
@AshokIkkar-wm7wk 17 күн бұрын
सर तुम्ही करा की पालक मंत्री व बीड जिल्ह्याचे त्यानंतर बराबर सवय लागते तेल लावून दंडे आणल्यावर
@amritapednekar
@amritapednekar 17 күн бұрын
मंत्रालयाचा विसिटिंग पास प्रिंट घेऊन वापस कशाला करायला पाहिजे .. इ-पास आपोआप डिज़ाल्व झाला पाहिजे ..वन्स कार्ड रेफेरेंस नंबर मंत्रालयातून निघताना गेट जवळ एंटर केल्यावर. प्रिंटिंग ची झन जट कशाला पाहिजे .. पेपरलेस सेवा ..
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 17 күн бұрын
उज्वल निकम तुमचेच कार्यकर्ते.
@Pmrcb
@Pmrcb 17 күн бұрын
डोक्यावरून हात फिरवला म्हणजे खोटं बोलणं आहे तुमचं मानसशास्त्रानुसार सदरील मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत...
@AshokNarwade-cv4qt
@AshokNarwade-cv4qt 17 күн бұрын
Saheb.mujra..pan.tayla.fashi.daya.danya
@ArvangajarArvangajar
@ArvangajarArvangajar 4 күн бұрын
निकम हा भाजपचे आहेत ते भाजपचे ऐकणार
@stolen-4jc
@stolen-4jc 17 күн бұрын
फडवणीस तू fail ठरलास गृहमंत्री म्हणून मान्य कर
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Top 50 At 12 PM 20 January 2025
9:55
ABP MAJHA
Рет қаралды 1 М.