विश्व प्रिय विकास प्रमुख मा.पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, देश प्रिय विकासाचे जनक केंद्रिय मंत्री मा. गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विरोधकांचा सुपडा साफ करून ३.० विजय मिळवला. विजयाचे शिल्पकार, चाणक्य लोकप्रिय मुख्यमंत्री मा. फडणवीस साहेब आपण सर्व नेता कार्यकर्ते व जनतेच विनम्र पणे आभार मानले. व मुख्यमंत्री विराजमान झाल्या बद्दल... अभिनंदन...!!🎉
@asmitashivalkar7983 сағат бұрын
Aprtim speech 😊😊chagale sansakar deva tuze ❤ kalji ge saglya Lakho deshacha Aaya ❤ cha aashirvad sobat hahe ❤
@environmentalhealthsafetye1043 сағат бұрын
जनतेच्या हिताबरोबर हिंदूत्वाला आणि राष्ट्र सर्वोपरी ठेवा.
@anilaldar-u8c2 сағат бұрын
Jai shree Ram 🚩🚩 जय जय हो
@vivekphalak70924 сағат бұрын
राजकारणात आदर्श विचारधारा उराशी बाळगून जनतेच्या सदैव हितासाठी अहोरात्र काम करणारा सच्चा समाजसेवक. आदरणीय अटलजींची राष्ट्रहिताची आदर्श विचारसरणी पुढे सुरू ठेवणारी व्यक्ती.
@ajitbadve925711 сағат бұрын
आदरणीय कायम उपक्षीत राहीले ला मि सामान्य स्वंयमसेवक आपणास मण पुर्वक शुभेछा. मि कारसेवक
@shrirangkulkarni872Сағат бұрын
या देशामध्ये योगी आदित्यनाथ तेवढेच यशस्वी आहे त्यांचाही नाव घेणे आवश्यक होतं
@sapanasawe891722 минут бұрын
Aprateem speech !👍👍👍
@bravi071630 минут бұрын
क्या बात है, भरी दोपहरी मे अंधियारा....🙏क्या हार मे , क्या जित मे ....🙏🙏🫡🫡
@samidhabal80803 сағат бұрын
🙏🙏
@_Moonchild_offical11 сағат бұрын
D.TRACK.DHANYA HO. PAA,
@yogeshdongare305112 сағат бұрын
मुंढे साहेबांचं नाव घेतल त्यात सगळ काही अल आमची नाळ bjp सोबत त्यांच्या मूळ आहे कमळ चिन्ह हे त्यांच्या मूळ आमच्या मना मनात रुजल
@sharad_wagh12 сағат бұрын
देवाभाऊ नमस्कार किती नम्रता व विनयशील धन्य आहेत
@ravisabale64324 сағат бұрын
देव देश धर्मा साठी
@tulshiramambhore7206Минут бұрын
मग देश खरेतर गेला तरी चालेल काय? राजकारणात जर देव व darm राजकारणात अनलंकृत तर देश एकसंघ राहणार नाही देशाची वाटोळे zale शिवाय राहणार नाही हे डॉ babasaheb यांनी सांगितलेले ahey