Devendra Fadnavis यांनी Anil Deshmukh वर केलेल्या 100 Crore वसूली आरोपात स्वतः फडणवीस अडचणीत आलेत?

  Рет қаралды 154,134

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

17 күн бұрын

#devendrafadnavis #anildeshmukh #scam
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhumi.in/
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 99555 24242
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 432
@kishornaik623
@kishornaik623 15 күн бұрын
फडणवीस काहिही कुटील डाव करू शकतात. त्याच्या कुट कारस्थानाला जनता कंटाळून गेली आहे.
@ASGXYZ
@ASGXYZ 13 күн бұрын
पण दुर्दैवाने शेवटी निवडणुकीत त्यांनाच मतं देतात.
@gopalpachpor2088
@gopalpachpor2088 13 күн бұрын
@@ASGXYZ Deshmukh mhtl ki OBC kunbi sodun itar aani SC voters vote det nahi karan deshmukh patil tyanna ubajtat
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 2 күн бұрын
Rajkaranat kaay honar nahi, te sangta yet nahi. Kahihi hou shakte. Jay Bharat
@dilipshinde6786
@dilipshinde6786 15 күн бұрын
फडणवीस हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा आणाजीपंत आहे.
@subhashjoshi8492
@subhashjoshi8492 13 күн бұрын
जर हे पुरावे हाती होते तर कोर्टात का सादर केले नाहीत. फडणवीस भारी ठरत असल्याने खोटे आरोप करत आहे. लोकांनी फडणवीस ह्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.ं
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 13 күн бұрын
​@@subhashjoshi8492अहो जोशी आतां जर २ वर्ष आपले गृहमंत्री भारी आहेतं तर मग अंबानींच्या घरा बाहेर स्फोटकें कोणी ठेवली होती याचां तपांस कां नाही करत अजुनंही आणी परमबीर सिंह यांच्या तोंडी सांगण्यांवरुन जर ते १०० कोटींच्या वसुली सारखे आरोप करीत होते तर त्यांनीच स्वतः ते किती छोटे आहेत हे दाखवुन दिेलेयं आणी त्यांनी परमबीर सिंह ना ऑन ड्युटी फरार असलेल्यां व्यक्तींला एवढ्यां सहज निवृत्त होऊ कसें दिेले याची ऊत्तरं द्यायला सांगा. येत्यां विधानसभा निवडणुकीत यांची ऊत्तरं द्यावींचं लागणांर आहेत.
@ASGXYZ
@ASGXYZ 13 күн бұрын
​@@subhashjoshi8492 फडणवीस च्या मागे कशाला? आरोप खोटे च होते. देशमुख बाहेर पण आले.😢
@amit6162
@amit6162 13 күн бұрын
@@subhashjoshi8492 :P
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 12 күн бұрын
​@@subhashjoshi8492महाराष्ट्रात 96 कुळी मराठा व 18 अगडपगड जाती व त्यात या समाजाला मुस्लिम लोकांचे समर्थन मग प्रश्न पडतो की हा बहुसंख्य समाज एक अल्प संख्याक समाजाचे प्रभुत्व कसे स्वीकार करु शकेल. महाराष्ट्र 26 खासदार मराठा निवडुन आले हा महाराष्ट्र आहे इथे फक्त आणी फक्त मराठा साम्राज्य राहील.
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 15 күн бұрын
संपुर्ण भारत देशात देवेंद्र एवढा निच माणूस शोधूनही सापडणार नाही राज्याच्या राजकारणाला लागलेली किड
@sanjaypisal8314
@sanjaypisal8314 15 күн бұрын
बरोबर आहे
@user-mr4xj8dy6o
@user-mr4xj8dy6o 14 күн бұрын
​@@sanjaypisal8314yes...
@shaileshgingule4051
@shaileshgingule4051 8 күн бұрын
संबित पात्रा
@gopinathkadam247
@gopinathkadam247 15 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी हे नक्कीच केलं असेल.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 15 күн бұрын
फडणवीस शहा मोदी च्या आहारी गेल्याने मराठी नेता वाया गेला 🙏🚩😭
@vijaysapre8341
@vijaysapre8341 15 күн бұрын
Very true Ratri cha ghongadi cha jassosa ani factory Gujarat laa denara sakala cha CM bhrsta ani khota bolatao
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 15 күн бұрын
ते रताळं वाया जावू देत नाहीतर तिकडं गुज्जूंची धूणीभांडी करू देत पण महाराष्ट्रातील साधनसंपत्तीवर दरोडा टाकायला यानच तर मदत केलीय
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 15 күн бұрын
Tya doghanche ha cholat Ani chatugiri karat vaya gela.
@vickyparab180
@vickyparab180 14 күн бұрын
अजितदादा आणि मोदी फडणवीस चक्की पिसिंग हिंदूत्व लूटींग
@ASGXYZ
@ASGXYZ 13 күн бұрын
भाजपात आता फेकुचंद मोदी आणि शहांची चाटु गिरी केली नाही तर अडगळीतच गेला समजा.
@vilasrode7327
@vilasrode7327 15 күн бұрын
फडणवीस मोदी शहा सत्तेसाठी काही ही करू शकतात
@anantpawar3574
@anantpawar3574 15 күн бұрын
देवेंद्रजी हया कालातिल अनाजीपंत म्हनून ख्यात आहे , ते ऊगाच नाही , आरोप सत्य आहे , फक्त बाक़ी नेते यांचे प्रकरण बघा , वाईकर ५०० कोटी , चूकून तकरार केली , हे उत्तर
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 13 күн бұрын
Satat Anajipant hyanchya war tika karatana kaay purawe saapadtaat? Series paahun tumhi Anaji pantalla villain tharawata aahat! Tumchya jaatiwaadacha nishedh aso! Chhatrapati Rajaram hyanchya maatosreen cha kaahi hya kaarasthanat sambandh nhavta ka? Tv serial chya aahari gelele murkh lok!
@arvindrathod4926
@arvindrathod4926 2 күн бұрын
Ho
@ranjeetpatil9
@ranjeetpatil9 15 күн бұрын
100% फडणवीस ने केलं आहे तरबुजा
@uttamgaikwad7617
@uttamgaikwad7617 15 күн бұрын
मराठीत एक म्हण आहे जो दुसऱ्यासाठी खड्डा खंणतो तोच त्या खड्ड्यात पडतो ही फडणवीस यांना लागू होते बाकी पब्लिक जाणती हैं.
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 15 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी हे केले असेल. त्याना सरकार पाडायचे होते. व त्याना हे विचारा परम सिंग कुठे आहेत. देवेंद्र फडणवीस कलूषीकब्जी आहेत.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 15 күн бұрын
फडणवीस हे एक हुशार व्यक्ती होते परंतू त्यांनी आपली हुशारी वाईट कामासाठी केला.
@Ghadge
@Ghadge 15 күн бұрын
👍👍👍👍👌👌👌
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 11 күн бұрын
ED ani paise chya joravar hushari 😂😂😂
@anilnachankar2459
@anilnachankar2459 15 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला फार आदर होता, पण गुजराती जोडीच्या नादी लागून त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे तो पूर्ण पणे निघून गेला आहे.
@vijaythorat9658
@vijaythorat9658 15 күн бұрын
तसंही आता फडणवीस बावळट म्हणूनच पक्षात आहेत
@rdcreations5037
@rdcreations5037 15 күн бұрын
उपमुख्यमंत्री फडणवीस बदल कुठलाही आदर आम्हाला कधीच नव्हता त्यामुळे कमी होण्याचा प्रश्नच नाही
@rajkumarjaitpal5117
@rajkumarjaitpal5117 15 күн бұрын
त्या देवेंद्र ला १४ वर्ष आत टाका राजकारणाची वाट लावली. पक्ष फोडले, घर फोडली त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
@rajendrasarnaik9938
@rajendrasarnaik9938 13 күн бұрын
आणि जातीपातीत भांडण लावुन रिकामे
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 15 күн бұрын
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपात तथ्य नाही हे आता सर्वसामान्य जनतेला कळले आहे. या कार्यपद्धतीमुळे मुंबई पोलीसांची बेअब्रू झाली. त्यामुळे यास जबाबदार असलेल्यांवर विद्यमान महाराष्ट्र शासन कारवाई करणारच नाही, हेही जनता समजून पार आहे. अशा वेळी फक्त जनतेच्या दरबारातच न्याय होईल असे वाटते.
@dilippatil5705
@dilippatil5705 15 күн бұрын
Tula khup samajate kare.
@dilippatil5705
@dilippatil5705 15 күн бұрын
Nav tuze bhagvan pan tu korach.
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 15 күн бұрын
​@@dilippatil5705Tula samjat nahi n tyache dukhh aahe😂😂
@satishsawant5409
@satishsawant5409 15 күн бұрын
टरबूज गॅग जिममेदार आहे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा ईडी सीबीआय विरोधात
@eknathmore5879
@eknathmore5879 15 күн бұрын
केल असेल काय . राजकारणातील शकुनी मामा.
@dinkarjadhav7129
@dinkarjadhav7129 15 күн бұрын
पंत सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यांना वरुण च खोट्या चा आशिर्वाद आहे.
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 15 күн бұрын
ह्या अनाजी पंतांनी महाराष्ट्राचा वाटोळं केलंय विधानसभा निवडणुकीत त्याच वाटोळं होईल 😂
@kamlanaik7442
@kamlanaik7442 13 күн бұрын
महाराष्ट्रा चे राजकारण चिखलात घालणारा एक अतिशय निर्लज्ज नेता !!
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 12 күн бұрын
ऐका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थीसाठी राज्याचे नागरिकांचे वाटोळे लावतोय ते पण गुजरातच्या विकासासाठी???🤬🤦🏻🤔😱
@sampatkadam1073
@sampatkadam1073 15 күн бұрын
कुटिल कारस्थाने करण्यात मोदी शहा तसेच फडणवीस माहिर आहेत. पण वरती देव सर्व लिहीत आहे.
@medhatambat7258
@medhatambat7258 14 күн бұрын
उध्दव ठाकरे शरद पवार, राहूल गांधी यांचा ही हिशोब होत आहे.
@medhatambat7258
@medhatambat7258 14 күн бұрын
यातील काहीही खर नाही. अनिल देशमुख कशावरून खर बोलतात ते सांगा
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 15 күн бұрын
1000% केले आहे👍
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 15 күн бұрын
टरबूज काहीही करू शकतो
@vilasgadhave2705
@vilasgadhave2705 15 күн бұрын
होय सत्तेसाठी देवेंद्र फडणीविस असे करु शकतात
@shirishrawool4510
@shirishrawool4510 15 күн бұрын
महाराष्ट्रातील शकुनी मामा टरबूज्या 🥕 सम्राट.
@devendraratnaparkhi2186
@devendraratnaparkhi2186 15 күн бұрын
फडणवीस सत्तेसाठी काहीही करेल विश्वासघातकी माणूस आहे
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 13 күн бұрын
माणूस हुशार असावा पण अति हुशार असू नये,कारण अंहकार वाढला की माणूस संपला .
@vinayakpatil6101
@vinayakpatil6101 13 күн бұрын
फडणवीस दिसतात तसे नाहीत. सत्ते साठी ते काहीही करू शकतात. खोटे आरोप करणाऱ्याना सुद्धा कडक शिक्षा झाली पाहिजे.
@gulabbobade2497
@gulabbobade2497 15 күн бұрын
नागपूरी कलंक .
@anilkagade9342
@anilkagade9342 15 күн бұрын
देशमुखांनी अब्रु नुकसान दावा करण्यात काय अडचण आहे?????
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 13 күн бұрын
Shivaay courtaat he pen-drive Deshmukhanni ka naahi daakhwile ? Lagech jamin milala asata !
@tanaji6100
@tanaji6100 14 күн бұрын
असं तर म्हणता येणार नाही की पूर्वीचे महिन्याला 100 कोटी घ्यायचे आणि आत्ता अडीच वर्षात आजिबातच व्याव हार होत नाहीत... Electrol बाँड हे ताजं उधारण आहे
@UMGAMIN722
@UMGAMIN722 15 күн бұрын
यांचे बद्दल कोणाला आणि कधीच आदर नव्हता आणि नाही।
@shankarnavale1131
@shankarnavale1131 14 күн бұрын
तो देवेंद्र सत्तेसाठी काहीही करू शकतो आणि कुठल्याही थराचे गलिच्छ राजकारण करू शकतो
@user-qt6nc2te7i
@user-qt6nc2te7i 15 күн бұрын
100/barobar aahe
@bharatkale7854
@bharatkale7854 15 күн бұрын
करनी. जसी. तसी. भरणी.
@vickyparab180
@vickyparab180 14 күн бұрын
पोलासांची खाती वळवून कूठे टाकलेली ? मग प्लास्टीक सर्जरी केलेली आणि पोलिसांनाच आॕर्केस्ट्राची तिकीटं विकणारा माणूस कोण ? त्यात पूढे आणखी एक विषय झाला होता ना ?
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 15 күн бұрын
फडणवीस ला सत्तेची फार खुजली होती तर अडचणी येणारच
@suryakantshere2373
@suryakantshere2373 15 күн бұрын
100 टक्के केलं असेल
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 15 күн бұрын
फडणवीस अडचणीत येऊ शकतात
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 15 күн бұрын
हो नक्कीच फडणवीसानीच केले
@nageshmarathe6020
@nageshmarathe6020 15 күн бұрын
आती शहाणा त्याचा बइल रिकामा
@anilghardas2263
@anilghardas2263 15 күн бұрын
१००% फडणवीस यांची चाल होती.
@bhagwatbanait2877
@bhagwatbanait2877 15 күн бұрын
फडणवीस करू शकतात.
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 15 күн бұрын
असे अधिकारी कपडे काढून जनतेच्या हवाली कर
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 15 күн бұрын
खरे वाटायला वाव आहे, नक्कीच केल असेल
@rameshgudekar4024
@rameshgudekar4024 15 күн бұрын
जो दुसर्‍याच सरकार. पाडतो तो असले कारसस्था करायला कमी करनार नाही
@alkaingle3497
@alkaingle3497 14 күн бұрын
आर. एस. एस. च्या. मुशीतून निघालेले कार्यकर्ते हेच करत असतात शंकाच नाही , ब्रिटिशांना मदत हा देशद्रोह समाजद्रोहाचा प्रत्यक्ष पुरावाच आहे .
@sambhajikamble8360
@sambhajikamble8360 15 күн бұрын
महाराष्ट्र चे दुसरे अनाजी पंत
@sadashivgaikwad8762
@sadashivgaikwad8762 15 күн бұрын
केलं.आसेल
@shekharmore1944
@shekharmore1944 15 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी असे केले असेल त्याने खोटे आरोप करायला सांगितले असतील
@Harishchandraraonang
@Harishchandraraonang 15 күн бұрын
हो केल असेल एकदरीत पहात बरोब्बर असेल
@hemantkrishnajadhav9909
@hemantkrishnajadhav9909 15 күн бұрын
100,% barobar Ahe to fadvis tyach lyakicha ahe
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 15 күн бұрын
स्वतःच स्वतःला क्लीन चीट देऊन मोकळे होतील😂😂😂
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 15 күн бұрын
होय केलं
@vinodmagar5146
@vinodmagar5146 15 күн бұрын
केल आहे
@shivamstores4093
@shivamstores4093 14 күн бұрын
याला एखाद्या वर्षी लोकअप मधी बसुद्या
@kishorgaikwad3593
@kishorgaikwad3593 15 күн бұрын
,,चांगला माणूस असुनही कुटील कारस्थाना मुळे वाया गेला पक्षाभिमान जरुर असावा पण सत्तेच्या हव्यासापायी😢एखादयाचा पक्ष फोडुन आपली पोळी भाजून घेणं,That. Is not good. ळी भाजून
@rajwardhan72
@rajwardhan72 15 күн бұрын
होय केले आहे
@pandurangpawar3608
@pandurangpawar3608 15 күн бұрын
कलीयनारदील नारद....
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 15 күн бұрын
फसनविसदोनगुजरात्याचादलालहोय
@shahajikhot959
@shahajikhot959 15 күн бұрын
Marrr...
@ShivajiKharade-vu4tf
@ShivajiKharade-vu4tf 15 күн бұрын
Barobar.ahe.to.Fadnvis.tyach .Layakich,Ahe
@amrutdesai46
@amrutdesai46 15 күн бұрын
माणूस बरोबर नाही. 6 माहीन्याच्या जेलच काय? देवेद्र ❌
@cajetandabre4489
@cajetandabre4489 15 күн бұрын
शक्यता आहे.
@smitamone2266
@smitamone2266 13 күн бұрын
तुरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख बोलत आहे तुरुंगात जायचय आधि देशमुख का नाहीं बोलले जस एकनाथ खडसे सागत होते मझ्यकडे सीडी आहे योग वेळी मी दाखवी न
@brsantoshkg
@brsantoshkg 15 күн бұрын
अनिल देशमुख कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतोय. तसेही राजकारणात कोणीही दूध का दुल्हा नसतो
@vasantkulkarni4141
@vasantkulkarni4141 15 күн бұрын
People never forget.They keep in mind and take badla on appropriate time
@SanjayPatil-hj7bo
@SanjayPatil-hj7bo 13 күн бұрын
ज्या माणसाने गेली 3 वर्षे महारष्ट्र मध्ये राजकारण केलं, त्या प्रकारे तुम्ही बोलता ते खरे असू शकते
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 13 күн бұрын
हे सत्य असण्याची शक्यता 100टक्कऐ आहे वझे सांगेल।
@kailassawale6742
@kailassawale6742 15 күн бұрын
Fadnvis म्हंजे साम दाम दंड भेद
@anandwagh3269
@anandwagh3269 12 күн бұрын
खर आहे.देशमुखांवर मुद्दाम केले गेले आहेत.
@sureshravetkar6359
@sureshravetkar6359 7 күн бұрын
हे जर खर असेल तर देशमुखांनी तेंव्हाच हे पत्र कोर्टात का सादर केलं नाही.अजूनही ते बचावासाठी कोर्टात सादर करू शकतात.
@Narayan-lo5xd
@Narayan-lo5xd 13 күн бұрын
सत्तेसाठी माणूस कुटल्या स्तरावर जावू शकतो
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 13 күн бұрын
महा नीच प्रवृतीचा आहे 🍉 हा.... हिच कामे तो करत असतो.... मुख्यमंत्री पद हातातून गेल्या पासून त्याचे उंगल्या करायला सुरवात केली.......... 🔥🚩✋🎺
@tpankushrao3023
@tpankushrao3023 5 күн бұрын
एका अभ्यास नेता महाराष्ट्राला लाभला होता. पण त्याचं पार वाटोळं झालं... त्यांच्यातला एक चांगला आदर्श नेता गायब झाला आणि कुटील कारस्थान म्हणून त्यांची इमेज तयार झाली...
@rajanpawar6332
@rajanpawar6332 15 күн бұрын
Fadan 20 chya nadi lagun modi shaha waya gele.
@bharatpatil5668
@bharatpatil5668 5 күн бұрын
Sir/Madam, If Devendra Fadnavis is found guilty in this matter, he should be immediately punished and sent to jail for 5 to 10 years.People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.
@prashantkamble19
@prashantkamble19 13 күн бұрын
हो देवेंद्र नक्की करू शकतो काही पण कधी पण वडिलोपार्जित शिकवण आहे
@nandinighumare7652
@nandinighumare7652 11 күн бұрын
त्यांच्या बद्दल आदर कोणाचेच मनात नाही..फडणवीसने महाराष्टाचा खेळ केला
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 13 күн бұрын
१००%कारस्थान केलेले आहे.तथ्य असले असते तर पुराव्यासह देशमुखांवरील आरोप सिद्ध का झाले नाहीत हे प्रकरण दाबलं का गेलय? हे कोण विचारीत का नाहीत?
@dilipdesai6840
@dilipdesai6840 15 күн бұрын
होय खर आहे
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 12 күн бұрын
गेले तीन वर्ष हेच.राजकारण चालू आहे. महाराष्ट्रात अत्यंत हीन दर्जा चे राजकारण देवेन्द्र फडणवीस यांनी केले. त्यांनी अमित शहा आणि मोदीं कडून महाराष्ट्राचे खच्ची करण्याची सुपारी घेतली होती. नीच नीच नीच मुख्यमंत्री.
@NivruttiN-of6ml
@NivruttiN-of6ml 13 күн бұрын
जर‌ कायं केलंच नसलं तर घाबरायचं काय कारणच नाही 😂😢 जय महाराष्ट्र
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 11 күн бұрын
पुण्यामध्ये 27बार pub unauthorised असताना गृहमंत्र्यांना,punyachayapolice commisionarana पालक मंत्री अजित पवारांना महित नाही काय कामाचे ही तिन्ही माणसं
@anilmathure8676
@anilmathure8676 12 күн бұрын
फडणवीस किती कपटनिती खेळत आहेत हे यावरूनच सिध्द होत.
@gorakshdivate3998
@gorakshdivate3998 9 күн бұрын
होय देवेंद्र फडणवीस सत्ते साठी काही पण करु शकतो फडणवीस महाराष्ट्राला लागलेली किड आहे
@BaburaoYedage-bg7qe
@BaburaoYedage-bg7qe 15 күн бұрын
100% केले आहे
@prakashlahane8352
@prakashlahane8352 15 күн бұрын
केल आशेल
@shyamsumdernerurkar9027
@shyamsumdernerurkar9027 5 күн бұрын
१००% फडणवीस यांनी हे कृत्य केले असणार.
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 6 күн бұрын
विश्वास घातकी माणसांवर कधी विश्वास ठेऊनये आणि कपटीवर पण
@sureshjadhav66
@sureshjadhav66 15 күн бұрын
होय
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 6 күн бұрын
फडणवीस साहेबांनी संपुर्ण महाराष्ट्र नासवला आहे. 😢
@baburaogawande2399
@baburaogawande2399 15 күн бұрын
अनाजी पंता चच हे कारस्थान असू शकते.
@falcon1500
@falcon1500 15 күн бұрын
Saglyat nalyak manus fadtus
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 15 күн бұрын
खायचे दात..... दाखवायचे..............
@falcon1500
@falcon1500 15 күн бұрын
Aamhala tar fadtus baddal thoda pan respect nahi
@ashoktambe4844
@ashoktambe4844 15 күн бұрын
अनाजी पंताची चौकशी केली पाहिजे पण ती होणार नाही
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 12 күн бұрын
Tarbuja Tarbuja Tarbuja
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 15 күн бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞👌👍❤️
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 323 М.
SC Live Hearing: Supreme Court Hears NEET-UG 2024 Pleas | NEET Paper Leak 2024
10:38:40
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 323 М.