Devi: Navratri Festival 2024 | Short Film | Anushree Films

  Рет қаралды 54,718

Anushree Films

Anushree Films

Күн бұрын

नमस्कार! अनुश्री फिल्म्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे "देवी: नवरात्र उत्सवाची दिव्यता". या शॉर्ट फिल्ममध्ये नवरात्राच्या पवित्र पर्वावर देवीची आराधना, तिचा शक्ती आणि भक्तिरस यांचा अनुभव घेणार आहोत. या काळात महिला शक्तीची महत्त्वता आणि त्याच्या आधारे जीवनात येणारे बदल यांचे चित्रण केले आहे. देवीच्या साक्षीने या नवरात्र उत्सवाच्या अनोख्या अनुभवात सामील व्हा.
👉 संपूर्ण अनुभवासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा!
#Devi #Navratri #AnushreeFilms #WomenEmpowerment #IndianCulture #ShortFilm #Devotion #Divinity #देवी #नवरात्र #अनुश्रीफिल्म्स #महिलाशक्ती #भारतीयसंस्कृती #शॉर्टफिल्म #भक्तिरस #दिव्यता

Пікірлер: 42
@shraddhapawar2303
@shraddhapawar2303 7 күн бұрын
मनाला विचार करायला लावणारा असा उत्तम संवाद दोघी मध्ये दाखवला आहे..🥰👌🏻 श्रद्धा आणि विज्ञान विषयी खूप छान पद्धतीने गोष्टी मांडल्या आहेत. Congratulations @anushree films🎊 team.💐keep it up👍🏻
@ketanshinde2000
@ketanshinde2000 7 күн бұрын
तु ज्या लहान मुलान साठी video बनवता त्या 👌 बनवता
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
खूप छान comment केल्याबद्दल धन्यवाद श्रद्धा! Share करून ही फिल्म viral करून टाका.
@premsawant3214
@premsawant3214 5 күн бұрын
फिल्म मस्तच आहे ! लोकेशन पाहून मनशांती होते पण त्याही पेक्षा सायंटिस्ट असलेल्या अमृताच्या तोंडून बाहेर पडलेले संवाद ऐकले की मन विचार करायला भाग पाडत. सगळ्या टीमने काम खूप सुंदर केलं आहे. मयूर सर आपण अनुश्री फिल्मच्या माध्यमातून छान विषय मांडत आहात. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन !
@AmrutaSuresh-x6r
@AmrutaSuresh-x6r 3 күн бұрын
Thank you 😊
@aparnajha39
@aparnajha39 6 күн бұрын
Bahut badhiya....puja evam vrat ke mahatv ko bahut achche se samjhaya gaya....Amruta did a divine act❤❤
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Күн бұрын
वा!खरच सहज सुंदरपणे नवरात्री बद्दल सांगितलयत.खूप आवडलं.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤
@rajendra57762
@rajendra57762 8 күн бұрын
🎉🎉 खुप खुप आवडली नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@dattatraydudhbhate6364
@dattatraydudhbhate6364 7 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट
@rajendrakale3076
@rajendrakale3076 6 күн бұрын
नवरात्रीच्या उत्सवा बद्दलची शास्त्रीय माहिती खूपच छान प्रकारे मांडली आहे.सुंदर कलाकृती.
@anushreefilm
@anushreefilm 5 күн бұрын
धन्यवाद राजेंद्र! लवकरच आपली दुसरी शॉर्ट फिल्म "त्या दोघी" येतीये तिला पण असाच प्रतिसाद द्या.
@rasikanikam5322
@rasikanikam5322 7 күн бұрын
Khup Chan ❤😊👌🏻
@shekhartatuskar3467
@shekhartatuskar3467 7 күн бұрын
नवरात्र मधले खूप खूप छान
@SaurabhAher9
@SaurabhAher9 7 күн бұрын
😇💚👌🏻
@utkarshadeshpande9519
@utkarshadeshpande9519 8 күн бұрын
सुंदर 👌
@amrutakatare9497
@amrutakatare9497 7 күн бұрын
Khup chan👌🏻👍🏻👍🏻
@suwarnakumbhar8423
@suwarnakumbhar8423 7 күн бұрын
खुपच सुंदर 👌👌👌
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@ajaygade7410
@ajaygade7410 7 күн бұрын
खुप छान ❤
@deepalipolekar9344
@deepalipolekar9344 3 күн бұрын
Khoop sundar 🎉🎉
@sachinchandge1328
@sachinchandge1328 8 күн бұрын
Khup sunder ❤🚩🙏🏻👌🏻
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@prajaktachunke4733
@prajaktachunke4733 7 күн бұрын
Khup chan amu..❤
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@madhurapanse7058
@madhurapanse7058 8 күн бұрын
Kammal khupch sundar performances❤❤
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@prajaktakadoo9810
@prajaktakadoo9810 8 күн бұрын
Khup Chan ❤
@Lax866
@Lax866 8 күн бұрын
👌👌
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@advaitbakhade2394
@advaitbakhade2394 8 күн бұрын
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@meerainze9254
@meerainze9254 7 күн бұрын
खुप छान अमृता दिदि..👌🙏👍
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@udaytatuskar683
@udaytatuskar683 8 күн бұрын
सुरेख 🎉❤❤
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
@arpansalvi0075
@arpansalvi0075 7 күн бұрын
Very nice 🎉🎉
@mangaldeshmukh3209
@mangaldeshmukh3209 3 күн бұрын
खूपच सुंदर कलाकृती
@GirishKatke-n2x
@GirishKatke-n2x 7 күн бұрын
Nice film
@UrmilaWadaskar-j2l
@UrmilaWadaskar-j2l 7 күн бұрын
Very nice
@ViniKeVlogs
@ViniKeVlogs 8 күн бұрын
सुंदर कलाकृती ❤
@anushreefilm
@anushreefilm 7 күн бұрын
"आपल्या देवी शॉर्ट फिल्मला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमचं काम अजून प्रेरणादायी बनवतात. आपल्या प्रेमासाठी धन्यवाद. आणखी उत्तम निर्मिती तुमच्यासमोर आणू!"
Tya Doghi : Marathi Short Film | Navratri Utsav-2024 | Anushree Films
16:39
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 3,2 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Chotisi Asha.. A short film by Varun jadhav and team.
19:03
Varun Jadhav
Рет қаралды 6 М.