या गाण्यात मी काम केलं आहे...i am proud of you...khup enjoy zala😍😍
@शक्तिश्री2 жыл бұрын
❤️
@Anti_HMV2 жыл бұрын
अभिनंदन🎉🎉🎉
@मायमराठी-व8य2 жыл бұрын
Kute ahe bhava 🔥🔥
@shubhamwagh73282 жыл бұрын
Tumcha experience share karal ka plz sir , gondhal khup mastt zalay
@tusharsalunkhe62822 жыл бұрын
अतिशय सुंदर गोंधळ आहे, पहिलीच ओळ ऐकली आणि खूप मस्त आणि भारी वाटल..चित्रपट परिपूर्ण आहे...सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
@एकादशी_वारी2 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोठ्या पडद्यावर पाहण्यातचं खर सुख आहे.... # महासिनेमा
@gorakshnath12 жыл бұрын
Sounds and graphics outstanding experience in theatre 👍👍👍
@VimonaProduction2 жыл бұрын
Yes 👍🏻
@msurvegamer18082 жыл бұрын
@@gorakshnath1 ०%%%% /९
@sushantchougale63798 ай бұрын
❤
@sejalpotdar48172 жыл бұрын
5:36 भगवा रक्षिणी उधं उधं गं भगवा रक्षिणी उधं 🚩🚩🚩🙏 ही line आणि आसमंतात फडकणारे भगवे!! 😍🔥🔥 काय वाटलाय हा scene theatre मध्ये 🔥🔥🔥🧡 आणि गाण्यातून बहिर्जी नाईक सरसेनापती हंबीररावांना सगळी खबर देतात हा concept खूप आवडला 👏👏🙌
@VimonaProduction2 жыл бұрын
Ho ❤
@amolpujari1428 Жыл бұрын
बुध्दी पेक्षा युक्ती श्रेष्ठ याच उत्तम उदाहरण म्हणजे शिवछत्रपती 🚩🚩
@prathameshdeshpande52 жыл бұрын
एक विनंती, ह्या चित्रपटाचे एक संपूर्ण Jukebox upload करावे. संगीत आणि काव्य रचना खूप सुरेख आहेत, प्रत्येक soundtrack legendery आहे.
@VimonaProduction2 жыл бұрын
Yes please 🆙
@pavanmukhmale34552 жыл бұрын
हे फक्त गान नसून मराठी माणसाच स्वाभिमान आहे
@rushikeshgadade38212 жыл бұрын
बरोबर
@लेकसावित्रीमाईचास्वप्नीलनेवसे2 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन.. 🚩🚩🎊🎊🙇♂️ हर हर महादेव.
@poojagatane2661 Жыл бұрын
Rc
@AnitaPatole-j2zАй бұрын
Har har mahadev
@SD-yh6sq Жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या सर्व कलाकारांचे आभार..खरच डोळ्यात पाणी आले व्हिडिओ पाहून
@Rohitshinde_21122 жыл бұрын
संपूर्ण टीम चे आभार व अभिनंदन सोबतच फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रदर्शित झालेल्या आपल्या महासिनेमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला यासाठी प्रेक्षकांचेही आभार हर हर महादेव 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙇🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙇🚩
@vishalnikam35412 жыл бұрын
Aa
@vishalnikam35412 жыл бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaaaa
@AshishSardar-si5uk Жыл бұрын
आमचे आभार नाही तुमचे आभार तुम्ही खुप छान सिनेमा दिला
@Prathamkedar2 жыл бұрын
आपण कधी देव पाहिला नाही पण तो जसा पण असेल माझ्या राजा सारखाच असेल जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramtoraskar13492 жыл бұрын
सरसेनापती हंबीररावांचा अभिनय खंबीरपणे केल्याबद्दल श्री.प्रवीण तरडे सरांचे खूप खूप धन्यवाद...आपण अश्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक मराठी चित्रपट काढून मराठी भाषा उंच शिखरावर न्यावी अशी आपणास शुभेच्छा...
@rohanlokhande69202 жыл бұрын
या गाण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नंदेश सरांचा आवाज . Perfect Voice Selection.
@agam0002 жыл бұрын
वाटच पाहत होतो पूर्ण गाण्याची🙏🏻👏🏻👍🏻🚩 या गाण्याचं चित्रिकरण तसेच चित्रपटातील इतर काही दृश्ये साताऱ्यातील संगम माहुली येथील आहे. माझ्या घरापासून काहीच अंतरावर.
@शक्तिश्री2 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची हिंदी भाषिकांकडून गळचेपी केली जाते... इथे आपल्यात जमीनीत आपण परके होऊन बसलोय.. पण एक दिवस BOLLYWOOD ची मक्तेदारी संपणार हे निश्चितच आहे.... त्यासाठी मराठीत असे नवनवीन चित्रपटांचे प्रयोग करणाऱ्या सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pratikkhodve71582 жыл бұрын
हर हर महादेव म्हणा करू स्थापना देवाची पुन्हा (ज्ञानवापी मंदिर)आज ही शपथ घेतली हो...🚩🙏🙌🏽🙌🏽
@TirmbkSwami-qg6hr Жыл бұрын
❤
@prathmeshkhabale5822 Жыл бұрын
हा देवीचा गोंधळ कमीत कमी 500 वेळा तरी ऐकला असेल आणि तोंडपाठ पण झाला. आणि प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर काटा येतोय आणि जगण्याला बळ मिळतंय🚩 🙏🙏🙏🚩
@rahulkhot4293 Жыл бұрын
मि पण
@DiljalePatil2 ай бұрын
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता.. जय जिजाऊ, जय शिवराय..!
@amolpujari1428 Жыл бұрын
हे गाणं ऐकल की अंगात एक वारच संचारत... हर हर महादेव म्हणा 🚩🚩
@suhanigupta.31209 ай бұрын
From U.P a kattar sanathani doesn't know meaning but just feel song full of power , emotion 1000 times better than today , 90s , 80s, etc song likhta toh ma hindi ma par sbko padana nhi aati
@RoboAi-rh3nq3 ай бұрын
The Singer is an famous spay of Maratha Empire name is Bhairji nayik, he give information of Enemy to sar senapati Hambir ravo ...
@balajikashidofficial43 Жыл бұрын
नकळत डोळे पाण्याने ओलावतात....धन्य ते मावळे धन्य ते महाराज...असे अनमोल रत्न महाराजांना या महाराष्ट्रात मिळाले.....🙏🙏🚩🚩
@PoojaGadhave-t9g2 ай бұрын
Khup chan mi kamit kami ik hazar. Vela ekal asnar ❤❤❤❤ khup energetic 🎉 after Har har mahadev mna….just outstanding ❤
@एकादशी_वारी2 жыл бұрын
गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो. महाराष्ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्थान महत्त्वाचे आहे. गोंधळी ही देवीच्या भक्तांची भटकी जात आहे. गोंधळ हा लग्न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव - देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
@agam0002 жыл бұрын
एक मुजरा आपल्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकार्यांसाठी🙏🏻💐🚩
@versatilereactor49172 жыл бұрын
3:48 Goosebumps 🔥🔥🔥🔥 अंगा वर काटा प्रवीण सर 🙏🙏
@VimonaProduction2 жыл бұрын
Ho agadi khare ahe ❤
@akshaychavan5620 Жыл бұрын
Kharch
@विठुचागजर-ज4फ2 ай бұрын
या गाण्यात मी पण काम केलंय सातारा येथे❤😊
@yashsdubey06072 жыл бұрын
सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे गोंधळाच्या तालावर सरनौबत केवळ उड्या मारतायत. काही कोरियोग्राफ्ड नृत्य नाही केले.. दर्जा म्हणावं ते ह्यालाच 👏❤️
@sachinmohite66392 жыл бұрын
ते सरसेनापती होते त्यांचा थाट वेगळा होता.....
@sachinmohite66392 жыл бұрын
आणि ते खबर घेत होते गोंधळातून
@yKamble Жыл бұрын
3:49 हर हर महादेव म्हणाsssss....... करू स्थापना देवाची पुन्हा 🚩🔥🔥🔥🔥🔥
@Abcreation828 Жыл бұрын
गान किती अर्थ पूर्ण आहे ❤ ऐकून मन शांत होत डोळ्यात पाणी येतं , हे खरच घडत आहे असं वाटतं आहे .
@sonalkarnavt4257 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@rohitgaikwad27352 жыл бұрын
ऐसा सरसेनापती हंबीरराव पुन्हा होणे नाही...🙇🏻♂️🙏🏻🚩
@rajmohitepatil26172 жыл бұрын
येथून पुढे कधीही गोंधळ यासाठी हेच गाणे वाफरले जाणार इतके अप्रतिम गाणे
@देवनगरी-ङ6द2 жыл бұрын
Mazi ek vinanti aahe maharajyanche movie jehi kadhatat te tyanchya navavar paise kamavtat tar tyani tyatle thode paise maharajyanchya gada che kaam karnyasathi dyave 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Rajveer_O9 ай бұрын
Ghari jaun zopa madam😂
@भगव्याचाभक्त7 ай бұрын
@@Rajveer_O tumhala kahi problem aahe ka
@Bonny.k056 ай бұрын
💯💯
@GaneshRaut-y4h6 ай бұрын
@@Rajveer_O11111
@gajanantipare34026 ай бұрын
Baro bar ahe Tai cha 🙏
@bipinshinde3328 Жыл бұрын
गर्व आहे mi बौद्ध असल्याचा कारण खणखर आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच गाणं ऐकलं कि काटा येतो अंगावर to आवाज कोणाचा असतो सगळ्यांना mahit असेल 🙏🙏
@yKamble Жыл бұрын
कोणाचा दादा
@kalyaninehete22826 ай бұрын
Ganyaryachi jat baghnya peksha tyacha aavaj Ani tyane gailel gana baghav. Karan jat fkt vegal karaych kaam karte pan chhatrapati Ani babasahebansarkhe mahapurush jodaycha kaam kartat.
@vivekparab60073 ай бұрын
कलेची जात बघू नकोस
@manishadeshmukh728014 күн бұрын
बहिर्जी नाईक हे देखील अतिशय महत्वपूर्ण रत्न मावळे होते शिवाजी महाराजांच्या दरबारातील....यांच्यावर सुद्धा movei झाली पाहिजे
@rushikesh10102 жыл бұрын
Goosebumps moment when it's come "हर हर महादेव म्हणा..🚩"
@Vishal-pq1wp2 жыл бұрын
शंभूराजेना महाराज म्हना 👌🏻👌🏻 एक नंबर सीन
@rushikeshekar.9527 Жыл бұрын
हर हर महादेव 🚩
@sankrkokate8734 Жыл бұрын
Jk😊
@Harekrushnnn3 ай бұрын
✅️
@rakeshtidke42952 ай бұрын
बहिर्जी नाईक म्हणजे शिवाजी महाराजांचे गुप्तचर यंत्रणा चे प्रमुख ..
@Akshay000165 ай бұрын
upendra limaye sirani khup sunder ritya gaan gajavlay hye.....tyanchi ganyatil energy apratim ahe...diwasatun ekda tri hye song baghto
@mpcreations28812 жыл бұрын
आई भवानी तुझ्या धगिंन संबळ तापविला ही लाईन मस्त आहे ऐकायला.... लग्नाचा घालून गोंधळ येतो दर्शनाला ..... 🙏
@pratikchavan9752 Жыл бұрын
एक एक शब्द ऐकला तरी अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. 💯 केवळ अप्रतिम 😍🚩 जय भवानी 🙏
@sanbartide35012 жыл бұрын
Chatrapati Sivaji Maharaj is not only diamond of Maharashtra...But the whole India.....He is someone Whom we are proud of..😇😇.. Love you Maharaj ♥️♥️🚩🚩🔥🔥🔥
@RadhaKrishna-fv6pz2 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@NitinKumbhar93112 жыл бұрын
Whole universe...
@shwetatendulkar41522 жыл бұрын
Glad to hear that! But please be mindful while mentioning/ writing/spelling his name as all viewers reading comment might follow same & may leave incorrect reference of his name or spelling ...His Correct Spelling is CHATRAPATI SHIVAJI RAJE BHOSALE! 🚩🙏❤️(MAHARAJ)
@Shubham_Bhagat0072 жыл бұрын
Jayastu Hindu Rashtra🚩🚩🧡🧡
@ramdasbhoge7257 Жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩🚩
@abrelaxation1373 Жыл бұрын
3:46 goosebumps हर हर महादेव म्हणा...🙏🙏
@rpknewmusicmovies12002 жыл бұрын
😎🌹🌹🌹🌹❤️🇮🇳🇮🇳🇮🇳 व्वा !!! तुमच्या मुळे आज आपला हिंदू धर्म टिकून आहे जय जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
@savitaaghade7868 Жыл бұрын
Tikun ahe cha Kay artha e to goat ahe universal ahe
@Prem_P.S2 жыл бұрын
Khara Experience Theatre Madhe Hota ya Song cha ♥️
@prakashsarode28652 жыл бұрын
आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व चित्रपट सर्व भाषेत आले पाहिजेत
@Rahulchavan-vw6td Жыл бұрын
उपेंद्र लिमये खरंच खूप छान अभिनय केलाय तुम्ही🙏🙏🙏🙏
@ayutmahadik7091 Жыл бұрын
गाणं ऐकताना अंगावर काटा आल्ाशिवाय राहत नाही...,♥️🚩🚩🚩🚩🚩खूपच सुंदर... ..हर हर महादेव... जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@omeefieds2 жыл бұрын
Happy to see marathi industry next level la jaat ahe 🔥🔥
@adminsaurabh35712 жыл бұрын
Jay bhavani jay shivray . Song 1 nabar आहे . headphones 🎧 launch yeka ☺️🙏 .
@Yash87885 Жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा 🙏🙏🔥
@SoomD0072 ай бұрын
हर हर महादेव म्हणा.......pure goosebumps
@vaibhavkadam952 жыл бұрын
आई जगदंबेचा विजय असो हर हर महादेव जय शिवराय...🙏🚩
@akankshasapkal59662 жыл бұрын
Favorite line ...भगवा रक्षिणी उदे उदे 💥🙏🧡🚩
@rohitmohod7584 Жыл бұрын
Our life is incomplete without Chhatrapati Shivaji Maharaj
@sahilbhoir8302 жыл бұрын
Kai Apratim Cinematography Ahe !! Color grading pn khup next level ahe !! 🚩❤
@atulgodhade3292 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩⚔️ जय पेशवे 🙏🏻🚩🧡
@akya_edits_32 Жыл бұрын
हंबीर मामा यांना मानाचा मुजरा ⛳⛳⛳
@vedantmodak2 жыл бұрын
Narendra Bhide hyani janya adhi ek apratim kala kruti sadar keli
@mayursagvekar97422 жыл бұрын
भगवा रक्षणी ऊदं 🔥🔥🔥
@MayurManjal2 жыл бұрын
Lavkarat Lavkar ha cinema Amazon Prime var yeu dyat 🙏 100 vela baghitla tari kami aahe ha cinema 🚩🚩
@dhirajm32 жыл бұрын
4:16 & Goosebumps ON ......💥🙏❣
@sunilrathod94713 ай бұрын
रोज हे ऐकून दिवसाची सुरूवात करतो.. जय भवानी जय शिवाजी🚩🚩
@anmolrahane75162 жыл бұрын
JAY SHIVRAY........... JAY SHAMBHURAJE........ SARSENAPATI HAMBIRRAO MOHITE YANNA MANACHA MUJRA..........................................
@vishalkamble64172 жыл бұрын
उपेंद्र सर..नजरेतच आग 🔥
@sanjaydahale6231 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांचे जीवनावरील आधारित या चित्रपटात कुरकुंभाई (फिरंगाई देवीचा ) गोंधळगीतामध्ये उल्लेख असल्याने मोहिते घराण्याचे कुलदैवत आहे याचा आम्हा कुरकुंभवासीयना अभिमान आहे,एकंदरीत हे गोंधळगीत पहाताना अंगावर शहारे येतात.
@sb.marathi.creation21402 жыл бұрын
भगवा ध्वज जेव्हा फडकतो तेव्हा ह्याच गोंधळाचा भास होतो 🔥🚩
@bhaktidevre7041 Жыл бұрын
जय धनदाई माता की जय .जय भवानी ,जय शिवाजी,हर हर महादेव .🙏
@vishalghadge77742 жыл бұрын
खुप अतुरतेने वाट बघत होतो पूर्ण गाण्या ची ❤ धन्यवाद
@shiva39452 жыл бұрын
छत्रपती शिव शंभू महाराज की......
@bapushinagare6662 жыл бұрын
या गाण्यांमध्ये बहीर्जी नाईकांनी जे वर्णन केले आहे ते धर्मविरगडावरील आपल्या देवदेवतांचे आहे .... प्रत्येक शिवशंभू भक्ताने हा धर्मवीर गड बघीतला पाहीले मार्च महिन्यात शंभूराजांच्या बलिदानाच स्मरण करण्यासाठी तेथे गेलं पाहिजे
@bhaktidevre7041 Жыл бұрын
Aaple dharmic sthal japa.🙏🙇♀️
@tushartanna72642 жыл бұрын
Jai Bhavani 🙏🏻 Jai Shivaji 🙏🏻 Apartim movie. Apratim gane. Khup bhavya hota.
@atharvshinde39672 жыл бұрын
We need more songs like this ⚡ Awesome work
@swapniltapre4204 Жыл бұрын
This is not just song this is trick to tell all stratergy of war 🔥🔥🔥🔥🔥
@nishasutar73532 ай бұрын
Kautuk krayla shbd smptat... Jevha jevha he gaan aikte... Shahare yetat 🙏🙏🙏
@anantkadam6449 Жыл бұрын
नाद नाही या गाण्याचा प्रवीण जी तरडे एक नंबर माणूस ❤ आणि माज हे आवडते गान आहे
@ओमराजेजगतापपाटील2 жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!! एक मराठा लाख मराठा!!!
@anuragbhosikar4333 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@mrss8150 Жыл бұрын
शिवमय महाराष्ट्र! हिमालयात स्वतः महादेव आहेत पण सह्याद्री च रक्षण करायला महादेव उतरले शिवरायांच्या रूपात हर हर महादेव 🚩
Vitambana tr khup keli tyani Mohammad Ghori pasun ata parynat krt ch ahe Pn Har Har Mahadev mhana karu shatpana deva chi punha aaj hi shapat gheu 🙏🙏🙏🚩🚩🚩
@mukundwaikar3001 Жыл бұрын
शुभ कार्य अगोदर गोंधळ करतात .जागरण म्हणजे काय आहे याचा शोध अजून लागला नाही
@Belambebhagwat20052 жыл бұрын
I'm from Karnataka but this song best 💯👍 singer 👑❤
@TysonRV Жыл бұрын
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ♥️
@swapniltapre4204 Жыл бұрын
This is not just song this is trick to tell all stratergy of war 🔥🔥🔥🔥🔥
@KARAN-xf2it Жыл бұрын
One of my favourite song... When I feel tired, I definitely listen to this songs
@अक्षयपाटील-ग2छ2 жыл бұрын
व्हा म्होर खंबीर राव । टाकूया डाव। घालूया घाव। देश श्रीमंत करूया हो
असे गाने पुन्हा आयुष्यात बघाया मीळेल ? जबरदस्त सादरीकरण
@pradyumnakawade81822 жыл бұрын
Nothing Without Goosebumps 🔥💓
@saurabh1158 Жыл бұрын
4.22 kiti vel pn aaikal Tari aaikatach rahava vatat👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻sersenapati hambir mama na manacha mujra👏👏👏👏
@omkaraanitinphadke6709 Жыл бұрын
धन्य ते शिवराय आणि धन्य त्यांचे सवंगडी 🙏
@adarshkadam11452 жыл бұрын
Khup sundar bahirji sakarla upendra limaye yani ❤❤
@anujavaste21212 жыл бұрын
अंगावर काटा आला आई भवानी तुझ्या कृपेने संबळ तपावला हे खूप सुंदर
@deshmukhkunal202 жыл бұрын
Kiti masta picture ahe. Re 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Sarsenapati hambirrav mohite 🚩🚩🚩🚩
@rushikeshawade837 Жыл бұрын
आई भवानी यश दे आम्हा स्वराज्य रक्षण्या गं🔥🔥🔥
@dhruvpankajgokhale2 жыл бұрын
Masta tarde sir , limaye , bhide... Ekdum khatarnaak
@nageshsalve30462 жыл бұрын
प्रविण सर तुम्हीं ग्रेट आहात.लिमये सरानी तर जीव ओतला आहे
@SleepyDivingBoard-su5zy5 ай бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩