महाराष्ट्राची सांस्कृतिक कला सगळ्यांना आंड देते ती आपली लावणी महोत्सव साजरा करण्यात आला आनंदी आनंद झाला माझ्या मनाला खूप खूप सगळ्यांना मानाचा मुजरा लेखक वादक गायक आणि ज्यांनी चाल बसवली आणि ज्यांनी संगीत दिले त्यांना आणि आवडीने ऐकतात त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा रयतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला. त्यांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. मला खूप आनंद झाला
@amitghadshi66842 ай бұрын
काय कमेंट केलीत राव तुम्ही.जरा वाचून कमेंट करत जा की जरा