Рет қаралды 117
राज्य नाट्य स्पर्धे मध्ये नाटकाची अंतिम फेरीत निवड होणे म्हणजे ऑस्कर नॉमिनेशन सारखं वाटतं! कुर्डूवाडीला हा सन्मान दुसऱ्यांदा मिळतो आहे!
शोध तर्फे डॉ. संतोष सुर्वे आणि सर्व वीस जणांची टीम आज दुसरा अंक हे नाटक चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सह रवाना होत आहोत! 😊🙏🏻