धक्कादायक: या भागातील ९४ टक्के आदिवासींना माहित नाही संविधान

  Рет қаралды 1,077

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 10
@RamdasRitthe
@RamdasRitthe Күн бұрын
खरचं खूप छान माहिती आपण आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्व नागरिकांना पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहात. आपले खूप खूप धन्यवाद.
@kaminisonawane6540
@kaminisonawane6540 Күн бұрын
👌👍
@SureshSalve-d2h
@SureshSalve-d2h 3 күн бұрын
सर लोकांना जागृत करत आहेत तुम्हाला निळी सलामी , सर ,आदिवासी व ओबीसी भटक्या विमुक्त जाती लोकांना अस वाटतंय की सरकार आम्हाला सर्व गोष्टी देताय पण का देताय व कोणा मूळ हेच माहीत नाही यांना , जगातला सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान 10 धर्म ,45 कोटी कुटुब 136 कोटी लोकसंख्या व 4 पंथ 6743 जाती 3000 भाषा ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान जय शिवराय जयभीम सर्वांना
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 3 күн бұрын
आदिवासी समाज, सोडा, ओबीसी बहुजन समाज सुध्दा, सविधानापासुन, कोसो, दुर आहे, आवधड आहे,,
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 күн бұрын
शहरात पण हीच परिस्थिती आहे काही सांगु नका इबीसी इकाॅनाॅमीकल बॅकवर्ड क्लास ची काय परिस्थिती आहे
@nandasonawane7563
@nandasonawane7563 2 күн бұрын
संविधान साक्षरता आवश्यक आहे. अभ्यासक्रमात असणे आवश्यक . मोफत आणि सक्तीचे शिक्षण . ज्यांचे स्थलांतर होते त्यांना सक्तीने वस्तीगृहात शिक्षण देणे . शिक्षण तळागाळापर्यंत पोहचणे आवश्यक.
@shayarikidiary151
@shayarikidiary151 3 күн бұрын
😮😮😮 खुप अवघड आहे
@krantikarDhage-cq2gn
@krantikarDhage-cq2gn 3 күн бұрын
Why this circumstance has become about adiwasis and who are response from seven decades
@Naturecre562
@Naturecre562 3 күн бұрын
Sir video quality improve kara 😊
@ramdongre7474
@ramdongre7474 3 күн бұрын
Madiya community is far behind than other community they should get better school and hospital.
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 192 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 23 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 192 МЛН