Рет қаралды 24,308
#SankarshanKarhade #Amruta Deshmukh #tarangan
'नियम व अटी लागू' या नाटकाच्या निमित्ताने प्रसिद्ध लेखक, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता देशमुखसोबत धमाल गप्पा मारल्या आहेत त्या 'तारांगण' वाहिनीचे संपादक मंदार जोशी यांनी.