पूजनीय वंदनीय भंतेजी साधू साधू साधू 🪷🙏🪷🙏🪷🙏 नाशिक येथील राजगृह बुद्ध विहारातील तुमच्या ऑपरेशन विषयी कळल तुमचा ऑपरेशन सक्सेस होईल भंतेजीआणि आज सकाळी सहा वाजता परित्राण पाठ मंगल मैत्री करण्यात आली आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏
@sushilajadhav80682 жыл бұрын
साधू साधू साधू 🙏🙏 साॅप्टवेअर खुप छान समजावून सांगितले
@पब्लिकइंटरनॅशनलस्कूलज्युनि-ह9त2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eZ-agqCBeceYisk
@Khabo12342 жыл бұрын
Vandami bhante 🙏🙏🙏 🌹🌹🌹 sadhu sadhu sadhu
@ghargharkirasoi39982 жыл бұрын
वंदा मी भंतेजी भंतेजींचं प्रवचन किती आश्चर्य आहे अद्भुत आहे खूप छान आहे जेव्हा मी भंतेजीचे प्रवचन आहे ते तेव्हा मनामध्ये माझ्या प्रीती उत्पन्न होते आणि आनंद आनंदमय जीवन वाटतो मला भन्तेजींचे प्रवचन ऐकून खूप खूप नवीन नवीन लाख पण होतो आणि मला असं वाटते की नेहमी भंतेजीच्या प्रवचन ऐकायचं जर मला मी भंतेजींचे प्रवचन आहेत ते कित्येक जणांना शेअर पण करत आहे आणि मला खूप आनंद होतो असंच भन्तेजींचे प्रवचन मला लाभो सर्वांना लाभो सर्वांना त्यांचा आनंद हो उत्साह हो आणि सर्व सुखी हो पुन्हा भंतेजी ना मी नमस्कार करतो🙏🙏🙏🌹🌹🌹 नमो बुद्धाय जय भीम
भंते ही माहिती मी प्रथमच ऐकलं खूप महत्त्वाचं आहे .sadhu sadhu sadhu.
@bittugajbhiye74002 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu vandami bhante ji 🙏🙏🙏🥰
@anilpudhare6654 Жыл бұрын
वंदा मी भंते अगदी सोप्प्या भाषेत समजावून सांगतात त्याब्दल मी अत्यंत आभारी आहे नमो बुद्धा य
@sonali_0310 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@surendratamgadge98572 жыл бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu 👋
@पब्लिकइंटरनॅशनलस्कूलज्युनि-ह9त2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eZ-agqCBeceYisk
@murlidharkate70162 жыл бұрын
वंदामि भंतेजी!जयभिम !!नमोबुध्दाय !!! धम्म कशावर प्रतिष्ठापित आहे ? हे आपण खूपच सुंदर आणि सामाजिक जीवनातील साधी साधी उदाहरणे देऊन सहज समजेल अशा भाषेत समजावले. सामाजिक जीवन जगत असताना निश्चितच आम्हाला आपल्या धम्म देसणेचा लाभ होईल .आपले खूप खूप आभार .