आदरणीय पूजनीय भंतेजी ना त्रिवार पंचांग प्रणाम साधू साधू साधू
@RajaniRaut123421 сағат бұрын
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी जयभीम भंतेजी आपले अनंत, अनंत उपकार आहेत या समाजावर, शुद्ध, पवित्र अंत करणाने जिवाला जिव देवून समाजाला, श्रामणेरांना शद्ध धम्माची शिकवण देत आहात, असे धम्म गुरु सगळ्यांना भेटले पाहिजे. सर्व भतेजीना उदंड आयुष्य लाभो हिच तथागतांच्या चरणी वंदना करते. साधू साधू साधू🌷🌷🌷 🙏🏻🙏🏻🙏🏻