जय हरि... तुकाराम तुकाराम... काय अप्रतिम प्रमाण चाल काळजाचा ठाव घेतला महाराज.जबरदस्त.गायन.खुप.खुप.अभिनंदन.गायनाचार्य
@निसर्गप्रेमी-ह2ज3 жыл бұрын
सृष्टि निर्माताचा सर्वात मोठा परिचय... निसर्ग व निसर्ग नियमावली होय ! आपली श्रद्धा-कार्य-आस्था-कर्म... निसर्गाचे दुरुपयोग करणारी नसावी ! अर्थात : जल-वायु ( प्रदूषण )अग्नि (तापमान ) विरहित असावी ! मानवा व्यक्तिरिक्त इतर जीव निसर्ग नियमानुसार चालतात ! निसर्ग दुरुपयोग करुनी कोणी निसर्ग निर्मात्यापर्यंत पोहोचु शकत नाही 🎯 🇮🇳 ग्लोबल वार्मिंग अभियान 🇮🇳
महादेव बुवांच्या मागे चाल म्हणत आहेत ते बाबा किती शांत आणि गोड म्हणतात आणि त्यांच्या चेहर्यावर एक सुंदर अस तेज झळकत आहे मला वाटतं हे तेज साधनेच आहे राम कृष्ण हरी
@marotichintale8613 Жыл бұрын
कोटि कोटि प्रणाम देवा ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@ganeshkutwal98962 жыл бұрын
👌👌महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणचार्य श्री. हभप रामराव महाराज ढोक महाराज यांचे किर्तन अप्रतिम सुंदर गोड आहे बर्याच वेळा किर्तन समक्ष ऐकण्याचा योग आला. जय हरी माऊली 🙏🚩
@shivajikhatale65372 жыл бұрын
Khoopach Chan Kirtan Jai Jai Ram Krishna Hari Mauli
@dnyandeopawar85815 ай бұрын
ङ
@mauliconstructionstandulwa9210 Жыл бұрын
6 वर्ष पूर्ण होत आहेत कीर्तन ऐकून पण 20 वेळेस तर कदाचित जास्तच वेळेस ऐकले कीर्तन ❤
@दामोधरथोराम3 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी जयश्रीसंतज्ञानोबामाउली जयश्री जगद्गुरू संत। तुकोबाराय श्रीसंतसुखनिवासी जोगमहाराज किजय श्री हभप रामराव महाराज ढोक बाबा यांच्या चरणी साष्टागंदंडवत
@bharatnale49213 жыл бұрын
🙏🎻🌹👳🧜♂️🕉🆗
@NarayanSubhankar5 ай бұрын
अतिशय सुंदर ❤ श्री रामराव महाराज ढोक
@kundlikambhore5889 Жыл бұрын
राम कृष्णा हरी महाराज
@shobhaghorpade6662 Жыл бұрын
Jay Jay Ram Krishna Hari Mauli ❤❤❤❤❤
@MB-lw4fd2 жыл бұрын
खुप खुप कमी लोक माय बाप वागवत नाही. जे वागवत नाही ते हाई प्रोफाइल लोक आहेत.
@limbajishevatre6033 жыл бұрын
तिनं वर्ष झाली पण गोडी जसीस तसी नाम कधीच जुनं नसतं ,रोहीदास माऊली एकच नंबर गायन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत .,
@shivajikhatale65372 жыл бұрын
Khoopach Chan Awaz And Abhang Jai Jai Ram Krishna Hari Mauli
@namdevsurvse7747Ай бұрын
महाराज मस्त किरत झाल 🥹🥹🥹🙏
@kalyangaikwad60308 ай бұрын
माझे कीर्तन गुरु ह भ प श्री रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकून तृप्त झालो.. 🙏🙏🙏🙏
@nileshwagaskar70703 ай бұрын
गुरुवर्य कावळे गुरुजी यांची हि तुकाराम तुकाराम .., चाल ऐकतच राहावी वाटते ...
@sundardaspathade99612 жыл бұрын
महाराज जेव्हड तुमच किर्तन सुंदर तसच गायक तर अजबच गात आहे किती गोड गायण आहे निश्बद झालो वा वा वा खरोखरच म्हणावे लागेल धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ 🙏🚩
@machindrabade4555 Жыл бұрын
गायक रोहिदास महाराज जगदाळे खूप छान
@shivajikhatale65376 ай бұрын
Khoopach Chan Awaz And Good Kirtan Jai Jai Ram Krishna Hari Maharaj
@nileshbarage5683 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली. गायक आणि वादक यांचे विशेष आभार खूप सुंदर गायन..अशी लोक सतत सोबत असणं गरजेचं आहे..
@ashokdeshmukh46342 жыл бұрын
खुपच छान मनाला प्रसंन वाटत जय जय राम कृष्ण हरी
@maulimaharajmundeАй бұрын
महादेव बाबा गोपाळे मराठवाड़ा 🚩🚩😍😍
@gautamjanekar64162 жыл бұрын
तुकाराम तुकाराम 🙏
@krishnalahane61607 ай бұрын
वारकरी भूषण गोपाले बाबा 🚩
@devannadmaharajofficial22503 жыл бұрын
किर्तन किती जरी ऐकिलें तरी पुन्हा पुन्हा ऐकावे ऐसे वाटते फारच सुंदर महाराज प्रसंग सांगितला गायक तर एक नंबर
Mi he kirtan khup vela aaikat aahe mala khup samadhan milalte mi ravidas maharaj aani dhoka babancha chahata aahe paramarthachi godi lagate
@ambajibhiknure12042 жыл бұрын
Abhinandan
@gynandevkande6549 Жыл бұрын
खुपछानकीरतनजयही
@VithobaBalekar6 ай бұрын
धन्य तुकोबा समर्थ रामकृष्ण हरी
@Eldorardoxgtjfjf2832 Жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही....
@mauliconstructionstandulwa9210 Жыл бұрын
Ram Krishna hari
@dattatraybjatare48512 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Ram Krishna Hari
@navanathbidagar52299 ай бұрын
🌹🌹तुकाराम महाराज की जय🌹🌹
@laxmandongre3621 Жыл бұрын
सुंदर गायन
@दामोधरथोराम3 жыл бұрын
जयरामकृषणहरि श्रीहभप गोपाळे बाबा वारकरी भुषण
@babu5005 Жыл бұрын
महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणजे श्री ह भ प महादेव महाराज गोपाळे बाबा याना साष्टांग दंडवत बाबा
@atulyewale6787 ай бұрын
Mast kirtan chali
@ravindrapatare65763 жыл бұрын
रामराव महाराज यांच्या रसाळ वाणीतून मिळालेला सर्व उपदेश ऐकून मनाला भुरळ पडते जयराम राम राम हरे राम हरे राम
@kailasrasge45593 жыл бұрын
श्रवणीय. कैलास महाराज. खराडी पुणे.
@prakashputane12803 жыл бұрын
Ananda cha Sant Tukaram ch abhanga kirtan, tukaram _ tukaram
@viththaljoshi42863 жыл бұрын
0
@आठवणीसं.भा.पुलाटे3 жыл бұрын
मार्मिक टिप्पणी👌👌
@vasantlone78693 жыл бұрын
@@prakashputane1280 q
@mahendrasawant63172 жыл бұрын
🙏🙏 माऊली खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
@vishnuboarkar80019 ай бұрын
सर्वच जन एक नंबर
@narendranilajkar44523 жыл бұрын
Khup chan kiratan maharaj
@namdevtidake82223 жыл бұрын
् डबक्यात🐻
@sundardaspathade99612 жыл бұрын
अस वाटत आता मरुणी जावे आणि या तीन्ही गायकांचे पोटि जन्मा यावे धन्यवाद 🙏🚩
@dost9632 Жыл бұрын
😮👍
@sampatnavale5183 Жыл бұрын
जन्माला येणे हि गोष्ट फार लांब आहे त्यासाठी पुर्व पुण्यकर्म अंथाग असा सागर भरलेला पाहीजे आणी सतकर्माची शिदोरीची गाठण आपल्या कर्मा बरोबर पाहीजे आणी राहीली गोष्ट मरुण पोटी जन्माला यावे त्या साठी या कलियुगात मधमाशी सारख मध गोळा करावेच लागत आणी त्या मधाचा स्वाध ईतराना द्यावा लागतो तस या कलियुगात असा जन्म घ्यायचा असेल तर प्रत्येक पाउल टाकताना पुण्यकर्म गोळा करावे लागेल आणी त्याचा हिशोब ईश्वर दरबारात झाल्यावर चौर्याशी लक्ष योनी झाल्यावर मनुष्य जन्म मिळेल जयश्रीराम जय हरी माउली⚘️⚘️🙏🏻🙏🏻
@Akash-et1sc Жыл бұрын
@@dost9632lo
@pawanphuke17311 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁
@BalajiBoinwar10 ай бұрын
సససససససషష @@dost9632
@DhananjayKadu-hy2rw Жыл бұрын
Atishay sunder
@somamaharaj96663 жыл бұрын
🙏🏻🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🇮🇳 फार छान 🌹
@mangalathare86793 жыл бұрын
ढोक महाराज गेल्यावर नंतर त्यांच्या आठवण येईल ती म्हणजे दोन पार्ट किर्तन ऐका व्यक्ती दोन आवाजात किर्तन करणारे फक्त ढोक महाराज .दुसरे म्हणजे किर्तन कसे करावे हे ढोक महाराज आणि नामदेव महाराज पठाडे यांच्या कडुन शिकावे .असे सुंदर किर्तन करणारे होणे नाही . रामकृष्ण हरी.
@nandkumardandkar83813 жыл бұрын
महाराज रामकृष्ण हरी अप्रतिम कीर्तन आपल्या चरणी साष्टांग दंडवत👌👌
Aamchya ghari every morning ya kirtanacha Anand gheto aamhi
@inndumativighne53723 жыл бұрын
धन्यधन्य माहराज आईवडिल याच्यां साठी अमोल ठरणारे शब्द प्रतीत होतील जे लोक आईबापांना छळतात पाडुंरगं त्याना सद्बुद्धि देवो
@मुक्ताबाईसाबळे Жыл бұрын
एकच नंबर
@_Crafting_divya_3 жыл бұрын
Jay hari vittal beautiful kirtan
@pralhadkutarwade47933 жыл бұрын
खुप गोड किर्तन
@angadchate7599Ай бұрын
खूपच छान चाल ,गायक महाराज धन्य हो .
@nitinkumarzol59403 жыл бұрын
जय हरी माऊली ..... खूप छान कित॔न सेवा वादक , गायक सर्व अप्रतीम .....रोहिदास महाराज यांना माझी विनंती आहे आपन गायन केलेले कित॔न आसेल तर टाका ढोक बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@ashokjadhavdelie78433 жыл бұрын
Tuka Ram Tuka Ram Jai Hari 🙏🙏
@Shreevarad083 жыл бұрын
Raam Krishna Hari🙏
@prajaktanarkhede17253 жыл бұрын
Ll
@vijaytambe42423 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय
@sumitrajaybhaye34792 жыл бұрын
दोन वर्षे झाली मि हे किर्तन किती वेळा ऐकून झालं असेल मलाच माहिती नाही जय हरी 🙏
@vishnupalve60199 ай бұрын
जयजय तुकाराम महाराज
@Rajneeshnigade9999Ай бұрын
ओरिजनल वारकरी संप्रदाय🎉
@namdevsurvse7747Ай бұрын
माय बाप
@krushnamgirgavkar10012 жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबाच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏❣️🌹🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻