या दिन दुबळ्यांच्या मदतिला राजकिय सामाजिक व सरकारी सर्व माध्यमांनी मदत केली पाहिजे हि विनंती आहे
@santoshchakave59933 жыл бұрын
बेनके साहेब हे काम नक्की करा मी धनगर नाही मी मढ पारगांव चा आहे पण ठाणे येथे राहायला. आहे मला गरीबी ची जान आहे यातच समजेल बस विनंती साहेब
@ramshe3213 жыл бұрын
धनगर समाजाची स्थिती अतिशय वाईट आहे .घर नाही .बाराही महिने भटकंती.सरकारला जाग कधी येणार.धनगर समाजाचे नेते झोपले आहेत का
@kirankale67143 жыл бұрын
आमदार साहेब आनी माऊली शेठ खिशातून पैसे भरून देतील लई दानशूर व्यक्ती महत्त्व
@dhulajiguldagad35953 жыл бұрын
🙏🙏🙏 बेनके साहेब मदत करा हा अक्रोष पाहून तरी समाज्या भावना समजून घ्या🙏🙏😥😥😥
@ramshe3213 жыл бұрын
तहसिलदार येवून मदत करणार.मग बाकीचे फोटो काढायला आले होते का .
@RahulKKK5273 жыл бұрын
शरद दादा आमदार असले असते तर जागेवर लगेच मदत जाहीर झाली असती शिवाय स्व निधी तून 🙏
@nitinpansare9903 жыл бұрын
*....पन काहीही म्हणा , शरद दादा आमदार असताना स्वनिधीतून तात्काळ मदत करायचे , संकट कुणावरही येवो नुसती भेट देऊन सांत्वन करून काही उपयोग नाही , आर्थिक मदत मिळणं गरजेचे आहे*
@vasimsayyad68553 жыл бұрын
Khr a
@surajgasagencybelsar92123 жыл бұрын
राईट
@santoshdumbare59363 жыл бұрын
खरंच झाली असती मदत
@yeshwantjagtap91433 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ 👍👍
@satishjadhav12373 жыл бұрын
एक दम बरोबर
@surajgasagencybelsar92123 жыл бұрын
👌माजी आमदार शरद दादा सोनवणे असते तर स्वतः आमदार निधीतून नक्की च मदत केली असती 🙏
@santoshdumbare59363 жыл бұрын
खंर आहे साहेब
@vajenathlewde...9800 Жыл бұрын
आमदार साहेब लही उपकार होतिल
@yuvrajmohare25013 жыл бұрын
आमदार साहेब नक्की तुम्हाला मदत करतील
@atulbhalerao60833 жыл бұрын
सरकारची मदत पाहिजे लगेच
@bahushebfatangde9293 жыл бұрын
येच्याआयच्य गावांत येईनि कधि धनगाराला मदत केली यांना फक्त शेतकरी
@sampattayade53533 жыл бұрын
मावशीच्या आको्श बघा त्यांना बोलता येईणा धनगर लोकाची जान करा
@haribhaushinde47083 жыл бұрын
आमदार निधीतून मदत केली पाहिजे. 🙏
@subhashsule99173 жыл бұрын
Kharch ahe ky tri kel pahije rao amchy sathi
@comedyking79893 жыл бұрын
Paishynchhi madatt kra.bhet tr saglechh detat.pn madat kon krat nhhi.💯