धनंजय मुंडेंचं करायचं काय l Sushma Andhare l Devendra Fadnavis l Dhananjay Munde l Karuna Munde

  Рет қаралды 2,348

Prof Sushma Tai Andhare (official)

Prof Sushma Tai Andhare (official)

Күн бұрын

गेली दीड दोन महिने सातत्याने धनंजय मुंडे चर्चेत आहेत नुसते चर्चेत नाही तर वादग्रस्त होत आहेत परंतु वादग्रस्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा मात्र होत नाही. एकीकडे देवेंद्र फडणवीस हा सगळा तणाव वाढवत नेतात पण दुसरीकडे देशमुख कुटुंबाला न्याय देत नाहीत.
#sushmaandhare #sushamaandhare #dhananjaymunde #sushmaandharespeech #walmikkarad #predictions #Politics Maharashtrapolitics #ajitpawar

Пікірлер: 35
@nandakishorjadhav1512
@nandakishorjadhav1512 Сағат бұрын
सत्यमेव जयते...जय महाराष्ट्र
@sharadnagre8587
@sharadnagre8587 Сағат бұрын
अगदी बरोबर सुषमाजी
@tanajinarute
@tanajinarute 3 сағат бұрын
प्रा. ताई, संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण बाजूला होत आहे. सत्ताधारी एकमेकांना सांभाळून राजकरण करत आहेत.
@archanaphalke
@archanaphalke 2 сағат бұрын
True.nice explanation.
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 Сағат бұрын
ताई हा सर्व खेळ चालू आहे.
@sagargiri8402
@sagargiri8402 Сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये म्हणजे बीडमध्ये न्याय कोणाला भेटणार अशी अवस्था आहे.
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 3 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत अहत... संतोष दादा chya केस वरून लक्ष्य विचलित करण्यासाठी हे सगळे प्रकरण उकरत काढत आहेत
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 2 сағат бұрын
ताई,परिस्थिती बिकट करून ठेवली आहे फडणविसानी,त्यामूळे कुठल्याही बाबतीत काहीही निकाल येणार नाही हे नक्की.
@dattujorvekar9865
@dattujorvekar9865 3 сағат бұрын
जय महाराष्ट्र ताई ❤❤❤
@sunilghadge4338
@sunilghadge4338 2 сағат бұрын
खंडणी आणि हत्या करून पार्टी फंड इतका दिला आहे धनंजय ने कि फडणवीस पण हतबल आहे. उभाठा सरकार पाडण्यामागे पण खूप मोठा फंड दिला आहे अशा चर्चा चालु आहेत. खरं आहे का हे?
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 3 сағат бұрын
SUSHAMA TAI 🙏👍
@anandhasge2878
@anandhasge2878 Сағат бұрын
ताई ह्या मदे विरोधी पक्ष आमदार शांत का बसले ते मोर्चा का काडत नाही राजीनामा साठी जसं कि संजय राठोड यांच्या राजीनामा साठी विरोधी पक्ष नेते रस्त्यावर उतरले होते तस काही ही ह्यावेळी दिसत नाही actully cm आणि मुंडे यांनी राजीनामा द्यावा te गृहमंत्री ला शोभतं नाही
@shyampanchal-j8z
@shyampanchal-j8z 49 минут бұрын
तिकडे अक्षय शिंदे च्या आई वर दबाव आणून केस मागे घ्यायला लावली
@VishalSawant-mz9ek
@VishalSawant-mz9ek 3 сағат бұрын
जय भिम
@manikpatil5235
@manikpatil5235 Сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@ashaysukhdeve927
@ashaysukhdeve927 3 сағат бұрын
ताई , नमस्कार ! एका ज्वलंत मूद्द्यावर लक्षवेधी लावा , भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शासकीय ITI ला २०० वर्षांपूर्वी सति गेलेल्या एका महीलेचे नाव देण्यात आले आहे, लक्षवेधी लावा.
@dagadubajare5038
@dagadubajare5038 3 сағат бұрын
Fadanvis Ajit pawar ani shinde jantechi kasoti baghat ahet
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h Сағат бұрын
आपणास विनंती आहे की मी एका मोठ्या संकटात सापडलो आहे या करता आपली मदत अवशकता आहे कारण आपण अभ्यासू वृत्तीने कायद्याचे ज्ञान आहे पण जर का आपण मदत करायचो इच्छा असेल तर आपण हा मॅसेज पाहून मला सूचना देऊ शकता असा विश्वास व्यक्त करतो
@dagadubajare5038
@dagadubajare5038 3 сағат бұрын
Pawar getil tar mukhya tar fadanvis ahetnaa tyanchi jababdari nahi kay ?
@anilmathure8676
@anilmathure8676 3 сағат бұрын
आपला न्यायालयावर अजून विश्वास आहे?
@vkpkck
@vkpkck Сағат бұрын
Maza tar nahi sarva BJP chya payroll var aahet
@NarendraShirvadkar
@NarendraShirvadkar 3 сағат бұрын
😢
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 3 сағат бұрын
TAI SAGALA KHEL TARBUJ 🍉🍉 KARAT AAHE
@GautamPatil-e5s
@GautamPatil-e5s 2 сағат бұрын
Akshay Shinde chya vadilani case mage ghetali
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 2 сағат бұрын
sushamataii Janateçhe ase zale aaheki MUKI BìCHARI KUNIHi HAKA .asezale aahe
@sunilmane4173
@sunilmane4173 2 сағат бұрын
Anand karodo ka garodi ha vishay santosh deshmukh yanchya vishai ahe sadhu madhech kashala antos kumbh melyat sadhunni kiti chamatkar kele pahile nahis ka Jai shri ram
@Xfqzji
@Xfqzji Сағат бұрын
नाटकी बाई फालतू बाई
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН