धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान | Dhananjay Munde

  Рет қаралды 40,197

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

Ай бұрын

Пікірлер: 245
@maulibajaj5806
@maulibajaj5806 Ай бұрын
अतिशय नम्रपणे बजरंग बप्पा ला निवडून दिल जनतेने
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 Ай бұрын
दादागिरी आता विधानसभा ला कळलं बोगस मतदान केल धनु आता बबन गिते 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ओन्ली मराठा
@pradeepgolhar735
@pradeepgolhar735 Ай бұрын
धनु नही धनु भाऊ बोल
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Ай бұрын
टोपण नावा पेक्षा करूणा शर्मा चा भाड्या म्हटल असतं , तरी कळंत. आबंट शोकिण
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
​@@pradeepgolhar735dhanya karuna mundhe😂
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
​@@aniljadhavar4758 असू दे की वंजारी... आम्ही मराठे काय जातीवादी नाही तुमच्यासारखे.. बबन गीते च आमदार होणार.
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d Ай бұрын
​@@pradeepgolhar735मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल किती चांगली भाषा वापरता
@vishorpadole9746
@vishorpadole9746 Ай бұрын
धनुभाऊ जातीवाद कोण करत तुमच्या डोळ्या देखत गावागावात मंदीरावर सभा घेऊन मराठायच्या दुकानावर जाऊ नका असं कोण म्हणलं त्यांना जाऊन बोलावं
@Dancingprinces101
@Dancingprinces101 Ай бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@sangramphad9208
@sangramphad9208 Ай бұрын
Sharad pawar la vichara obc madhun aarakshana vishayi tyanch kay mat aahe te
@mohandudhate9363
@mohandudhate9363 Ай бұрын
परळी मध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत आहात यांना मराठा समाजाने मतदान करू नये
@balajij1779
@balajij1779 Ай бұрын
नौटंकी नका करू........ रात्रीचे 10 वाजले तरी निकाल का रोखला........ भाऊ जनता हुशार आहे...... तुमचा समाज आवरा अगोदर.........
@user-jz8ee5yg7e
@user-jz8ee5yg7e Ай бұрын
Ho barobar aahe
@sunilkekan3409
@sunilkekan3409 Ай бұрын
नालायक
@rohidasgarje2090
@rohidasgarje2090 Ай бұрын
काय केल भाऊ समाजाने तूला
@balajij1779
@balajij1779 Ай бұрын
@@rohidasgarje2090 भाऊ तुम्हीं सारखं आमचा DM boss.... आमची ताई............ सारखं चालुय........ आम्हीं अमक आम्ही तमक जरा दमानी घ्या.........जस काय ते संपायला लागलेत......... आमची त्यांची काय दुष्मनी नाय पण................ तुम्हीं जरा जास्तच करतात.. ..
@YouTube.handle630
@YouTube.handle630 Ай бұрын
समाजाचे नाव खूप खराब झाले...
@rajkumarkadav1038
@rajkumarkadav1038 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या तोंडी शोभत नाही. स्वतः आत्मपरीक्षण करा.
@pawangutte3837
@pawangutte3837 Ай бұрын
Mg konachya tondi shobhat Pawar sahebanchya ka?
@balukhengare6343
@balukhengare6343 Ай бұрын
खर ओबिसी प्रमाणात दाखवायला काय गरज होती तुम्ही तर नुसत्या जीआर वर आत गेलात
@Kailashpatil1996
@Kailashpatil1996 Ай бұрын
मुंडे कंपनी यांनी सुरुवात केली आहे जातीवाद
@pawangutte3837
@pawangutte3837 Ай бұрын
Pawar company ne kay kel mg
@sagarshinde7672
@sagarshinde7672 Ай бұрын
आता लक्ष विधानसभा अन टार्गेट परळी ओन्ली बबन दादा गिते 🙏🏻🙏🏻😂😂
@rahulkaldate7329
@rahulkaldate7329 Ай бұрын
जरांगे पाटील च्या स्टेजवर डोळा मारणे तुम्हाला योग्य नव्हते
@SHUBHAMBHOSLE-bk2uf
@SHUBHAMBHOSLE-bk2uf Ай бұрын
काय बोलाव यांना शब्द नाही आता 😊😊 जाती वाद कोनी केला आनि समज कोनाला देत आहे धनू भाऊ अवघळ आहे राव..... 😌😌
@prasadgholap6831
@prasadgholap6831 Ай бұрын
वाल्मिकी कराड चे कार्यकर्ते ही अफवा पसरवत आहे सांभाळा त्यांना
@karamativlog
@karamativlog Ай бұрын
बरोबर आहे
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
किती पण दबाव टाकून काही झालं नाही . जे जनतेच्या मनात होत ते झालं
@sumitghule3714
@sumitghule3714 Ай бұрын
बबन गिते भावी आमदार
@Joker_army_yt
@Joker_army_yt Ай бұрын
परळी मध्ये फक्त मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास
@dattasolanke6864
@dattasolanke6864 Ай бұрын
एकदम बरोबर मुंडे साहेब सर्व समाजाने सलोका राखावा
@user-xl9rg2ye6z
@user-xl9rg2ye6z Ай бұрын
साहेब बजरंग बप्पाचा पराभव झाला तें वा असे मोर्चे काढले नवते
@user-xz7km8zh7s
@user-xz7km8zh7s Ай бұрын
बजरंग बाप्पा जनतेने नम्रपणे🎉निवडून दिले
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Ай бұрын
बदनामी उणकी होती है , जिणका नाम अच्छा हो , तुम पहले से ही बदनाम हो
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या मुळे विजय झाला.
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 Ай бұрын
दादागिरी संपली का?
@user-ru8my4gx5y
@user-ru8my4gx5y Ай бұрын
अगोदर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला सांगा तसेच छगन भुजबळ ला पण सांगा आता आमदारकीला उभा रहा मराठा समाज वाट पाहत आहे
@haridasapet8281
@haridasapet8281 Ай бұрын
गाव वाईज झालेलं मतदान पहावे. कोणी जातिवाद केला. वास्तव बघा.
@SarangIngole-wf1cj
@SarangIngole-wf1cj Ай бұрын
साहेब तुमच्या समाजाला सांगा आधी
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
तुम्ही तुमची दादा गिरी आणि जातीवाद थांबवा मराठा समाज शक्य तो जातीवाद करत नाही तुम्ही सबुरी ने घ्या
@user-bf3ic6pd1f
@user-bf3ic6pd1f Ай бұрын
मला वाटतंय विधानसभेला परळी जातंय काय.😂😂😂😂😂
@Saeepatilvolg
@Saeepatilvolg Ай бұрын
पहिलेच समाजाला असे आवाहन करता आले नाही का.. जातीय सलोका कायम राहिला असता 👍
@madukarshendge8634
@madukarshendge8634 Ай бұрын
धनुभाऊ वंजारी बहुल गावांत दुसऱ्या समाजाच्या लोकांना मतदान पण करू दिलं नाही मराठा बहुल गावांत सगळे समाजांनी मतदान केले मग जातीवादी कोण
@Shubham_Bhagat007
@Shubham_Bhagat007 Ай бұрын
भावी आमदार बबन भाऊ गिते, फायनल निकाल आता परळी चा, पाटील खडे तो सरकार से बडे 🚩🚩
@shardalangote4330
@shardalangote4330 Ай бұрын
धनंजय भैया हार झाल्याने मनाला नका लावून घेऊ ही निवडणूक जातीवर झाली असेल ही पण मराठा समाजाच्या मनात मुढे साहेब बद्दल , तुमच्या बद्दल व पंकजा ताई बद्दल खूप आदर आहे पण मराठा समाजाच्या निशाण्यावर bjp पक्ष असल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत यात तुमचा कुठला रोल नाहीपन सर्व दोन्ही समाज एकसंघ राहण्यासाठी आपल्या प्रयत्नांची गरज आहे
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 Ай бұрын
आता विधान सभेला पराभव सहन करा.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Ай бұрын
बोगस मतदान होऊन ही बप्पाच जिंकले, लोकशाही जिंकली.
@balasahebkhose3267
@balasahebkhose3267 Ай бұрын
जातीवादाला सुरवात कुणी केली
@dipakchoure7900
@dipakchoure7900 Ай бұрын
शरद पवार ने
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Ай бұрын
नाही मुंडे नी
@sagarazure1993
@sagarazure1993 Ай бұрын
दोघांनी पण हा पण तिथेच होताकी 10 ते 15 वर्ष त्यामुळे शरद पवाराचे गुण लागले असतील
@dhongadecs629
@dhongadecs629 Ай бұрын
जातिवाद कोणी केला भर सभेमध्ये आमच्या पवित्र प्रमाणपत्राला कोणी शो केले
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls Ай бұрын
😂
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls Ай бұрын
😂
@mukhidshaikh9436
@mukhidshaikh9436 Ай бұрын
Barabar ahe dhau
@Joker_army_yt
@Joker_army_yt Ай бұрын
घाबरलय
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 Ай бұрын
एक वेळ अशी होती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सगळेच वंजारी होते बाकी एक पण नाही
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठे आहेत. ते झाकून ठेवा आणि फक्त वजारी बघा.. वजारी समाजावर जळणारी जात तुमची आहे. तुम्हाला एक वजारी अधिकारी झाला तरी रात्र भर झोप लागत नाही.
@sagarazure1993
@sagarazure1993 Ай бұрын
आता तर सर्व अधिकारी पण जवळ जवळ वंजारी च आहेत बहुतेक
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx Ай бұрын
कापूस बॅग 1400विकत. आहे संपूर्ण. महृष्ट्रा मध्ये
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 Ай бұрын
धनुभउ हे गुराळ बस झाल कामाच बघा पेरनि आलिय खताचा तुटवड्यामुळे शेतकरी कसलिहि खत घेवू लागला
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z Ай бұрын
आम्ही कित्येक वर्षे मुंडे घराण्यातील उमेदवारांना मतदान केले पण तुम्ही एकदा तरी ईतर समाजातील उमेदवारांना मतदान केले का सर्व सत्ता तुम्हाला पाहिजे अस कस साहेब असे नव्हते ते आधी दुसर्याचा विचार करायचे मग तो तेली माळी चांभार कुंभार कैकाडी कोणत्याही समाजातील असो ते कधीही जातपात बघत नव्हते मग तुम्ही इतके अहंकारी कसे
@atulmane6695
@atulmane6695 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा जातीयवादी मराठा समाज नसून आपण जातीवादाचा प्रचार व प्रवेश राजकारणात केला आहे, सुरुवात आपण केले असल्यामुळे शेवट सुद्धा आपल्यावरच होणार त्याचा,, हे बूमरैंग असतं आपणास माहीत आहे
@prakashshinde2037
@prakashshinde2037 Ай бұрын
समाजाला सांगा
@MaheshPatil-hd4lp
@MaheshPatil-hd4lp Ай бұрын
धनु भाऊ आम्ही तुमचा खुप आदर करतो पण तुम्ही मोठी चुक केलीये भाऊ तुम्ही शरद पवार आहेबाना सोडायला नको होत मराठा समाज तुम्हाला खुप मानतो आजुन पण
@mukhidshaikh9436
@mukhidshaikh9436 Ай бұрын
Ekdam khara ahe
@shashikantnaikwade6410
@shashikantnaikwade6410 Ай бұрын
नाही मानत ह्यानला 😅😂
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Ай бұрын
आपण चांगला निर्णय घेतला. कारण बीड आपला जिल्हा पण आपल्याला पुर्ण महाराष्ट्रात फिरायचंय हे नक्की. तुम्ही घेतलेला निर्णय आवडला.💯🙏
@GorakhShingare
@GorakhShingare Ай бұрын
धनु भाऊ मागील दोन-तीन लोकसभेला पडलेले मतदान बघा वंजारी बहुल गावातील एक पण मतदान दुसऱ्याला पडत नाही हे कशाचं धोतक आहे हे आधी तुमच्या समाजाला सांगा त्याला जबाबदार तुम्हीच आहात
@UmerAliMansuri
@UmerAliMansuri Ай бұрын
सही बोल रहे है मुंडे सर
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Ай бұрын
तुमचे कार्यकर्ते आणि समाजातील काही लोक यांना पण सांगा जरांगे पाटलांवर वाईट पोस्ट कमेंट्स करु नका. त्यामुळे पंकजाताई आणि धनंजय मुंडे बद्दल मराठा समाजात विरोधात वातावरण तयार होतय.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
कार्यक्रम केला जनतेने चागलं .
@sagarazure1993
@sagarazure1993 Ай бұрын
सोशल मिडीया ही जशी चांगल्या कामासाठी वापरावी म्हणताय तसेंच आमचे पण म्हणणे आहे की,राजकारण ,सत्ता हे पण चांगल्या कामासाठी वापरावी ,विकासा साठी वापरावी दादागिरी ,गुंडगिरी ,लग्नाविना मुल जन्माला न घालावी, लग्नाची बायको असताना इतर स्त्रियासोबत चांगले वागावे
@educationalguru3938
@educationalguru3938 Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील इफेक्ट😂😂😂😂😂
@tambetukaram1748
@tambetukaram1748 Ай бұрын
धनु भाऊ भरपूर प्रयत्न केले पण समाज हुषार आहे समाज बाजूला ठेऊन विजय मिळवता येत नाही
@nanapatil6125
@nanapatil6125 Ай бұрын
विधान सभेच्या मतांची चिंता वाढली !
@laxmansatale139
@laxmansatale139 Ай бұрын
शांतता राखायची जबाबदारी फक्त एकाच समाजाची नाहीये सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावला पाहिजे
@KuldipTakale
@KuldipTakale Ай бұрын
कलेक्टर तुमचेच होते. कलेक्टर ला दर 5मिनिटाला कुणाचे फोन येत होते याची चौकशी करावी
@rajendradhamdhere7408
@rajendradhamdhere7408 Ай бұрын
याची भाषा पुर्ण बदलली
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
जनतेपेक्षा मोठं कोणी नाही
@pratimakhande6817
@pratimakhande6817 Ай бұрын
जातिवाद तुम्ही केला
@tricksabhyasika9188
@tricksabhyasika9188 Ай бұрын
Munde sahebancha varsa sakshampane pudhe nenare netrutv.जितना बडा संघर्ष होगा जित उतनी बडी होगी. keep it up
@dnyanbamore6453
@dnyanbamore6453 Ай бұрын
अगदी बरोबर
@arjunrankhamb8574
@arjunrankhamb8574 Ай бұрын
इथून पुढं वाजार्ड्याना मतदान नाही
@sharadhaul134
@sharadhaul134 Ай бұрын
आपण साहेब आज बोलत आहात, दादा गिरी आरे आम्ही ही ,,,,,,,,,,,,,,,,, हे कोण बोलले आपण महाराष्ट्राचे नेते आहात ऐका जातीचे नाहीत
@amolpawar1332
@amolpawar1332 Ай бұрын
Rashtrwadi Maratha obc bandhava sobat ahe. Jai shree Ram from Satara. Jai Shivay.❤❤❤❤
@drabhayrajurkar4413
@drabhayrajurkar4413 Ай бұрын
Well said DM
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
छानकेलंं भाऊ
@trds9
@trds9 Ай бұрын
मागे बापाचा फोटो बदल ला रे 😂😂 लवकरच भाजप प्रवेश 😂
@arunkadus100
@arunkadus100 Ай бұрын
शेण खाल्ल ते सांगू नका . असच म्हणण आहे करुणाच्या मालकाच.
@rameshkad588
@rameshkad588 29 күн бұрын
आपणच जातीपातीचे राजकारण केले आज का वाईट वाटते
@babruwanpawal8268
@babruwanpawal8268 Ай бұрын
Dm तुम्ही खरंच खूप मोठे आणी पके राजकारणी आहात. म्हणून तुम्ही शरद पवार कडे पाहिजेत. तुम्ही खूप मोठे लीडर आहेत आणी सर्व समाज तुम्हाला मानतो.
@deepakmagar8736
@deepakmagar8736 Ай бұрын
बीड च्या लोकांनीं बजरंग बाप्पांना खुप आवडीने, जिव्हाळा लावून निवडून दिले आहे हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या 🙄
@sanjayshinde6110
@sanjayshinde6110 Ай бұрын
बूथ जर कॅपच्रर केले नसते पराभव झाला नसता
@prashantitape6834
@prashantitape6834 Ай бұрын
मराठा आरक्षण
@govinddeshmukh4790
@govinddeshmukh4790 Ай бұрын
माज उतरला, दुसरं काही नाही
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 Ай бұрын
Only जरांगे पाटील जय शिवराय
@balajifegde3858
@balajifegde3858 Ай бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏
@user-tt8tg6yv4i
@user-tt8tg6yv4i Ай бұрын
मुकादम
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 Ай бұрын
उघड पडल सगळ वेळीच
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
जे पेरल तेच उगवल !
@shashikantnaikwade6410
@shashikantnaikwade6410 Ай бұрын
मान्य केलं नसतं तरी काही फरक नसता पडला 😅
@drabhayrajurkar4413
@drabhayrajurkar4413 Ай бұрын
Pankaja Tai don't worry Tomorrow is ours best' wishes for future very nice and correct stand taken by DM
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Ай бұрын
रेणुका शर्मा च्या गाडी मध्ये पिस्तुल कोनी ठेवली
@Kokan..001
@Kokan..001 Ай бұрын
शेतकऱ्या कडे लक्ष दे ...नको दुसर शिकवू..
@arunkadus100
@arunkadus100 Ай бұрын
मुंडे प्रकार राज्याला कलंक . तर बीडला काळिमा
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh Ай бұрын
बहिण भावाचं जातिवाद केला
@rushikeshavhad7366
@rushikeshavhad7366 Ай бұрын
Only DM ❤
@dattatrayawachar2588
@dattatrayawachar2588 Ай бұрын
वरचा बघतो शेवटी तोच न्याय देतो विधान सभेच्या निवडणूकीच्या हर्दिक शुभेच्छा तयार रहा पडायला
@gahininaththorve410
@gahininaththorve410 Ай бұрын
जातीचे राज कारण कुणी केले. प्रीतम ताई 5लाकांच्या लिडणे माराठा समाजाने नेच निवडून आणले हे विसरू नको
@sureshshirole9153
@sureshshirole9153 Ай бұрын
दबंग खासदार बजरंग बाप्पा सोनवने ✌️✌️🚩🚩🚩🚩
@venkatsurnar4661
@venkatsurnar4661 Ай бұрын
आता बबन गीते
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Ай бұрын
आता तुमचा नंबर
@vishalkale867
@vishalkale867 Ай бұрын
धन्या पुढचा कार्यक्रम तुझा आहे #मराठा👑🚩🐯
@dr.rajurkar
@dr.rajurkar Ай бұрын
संबंधित आव्हान निवडणूकी अगोदर करायला हवं होतं. बरं वाटलं असतं.
@user-pd8jj8nf6j
@user-pd8jj8nf6j Ай бұрын
शक्ती घोटाळा कोणी केला होता विधिमंडळामध्ये कोण बोललं होतं विरोधी पक्षी कोण होतं पंकजा मुंडे पाडायला कारणीभूत धनंजय मुंडेच आहे पंकजा मुंडे ला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
@madanphade6102
@madanphade6102 Ай бұрын
धनु भाऊ तुम्ही मोठे आहेत पण या गोष्टी परत होणार नाही याची काळजी घ्या
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 Ай бұрын
लोकांनो निवडणूक झाली... मराठा आणि वंजारी दोन्ही समाज जातीवाद करू नका.मराठा समाज जातीवादात पुढे आहे. जो जातीवाद करेल तो बारा बापाचा असेल.
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
परळीत बबनगितेच्या मागे लावा ताकत मराठ्यांची !
@rameshkad588
@rameshkad588 29 күн бұрын
इतक्या वर्षे सत्तेत आहात फक्त झोपायचे काम केले का
@shivgarjana2297
@shivgarjana2297 Ай бұрын
🚩🚩🇮🇳🚩... पाटील...
@bhairushingare7043
@bhairushingare7043 Ай бұрын
बबन भाऊ..❤
@shivgarjana2297
@shivgarjana2297 Ай бұрын
करुणा च प्रकरणात प्रतिमा कशी होते
@user-db8qc9qm1c
@user-db8qc9qm1c Ай бұрын
बबन भाऊ फिक्स आमदार परली विधानसभा
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН