ह्या माणसाला राजकारणात प्रचंड उतार चड आले असतील पण ह्यांनी बोलताना कधीही संयम सोडला नाही ह्याचा प्रचंड आदर वाटतो.
@rutikrk28682 жыл бұрын
Khara ahe bhau
@ankeshk73262 жыл бұрын
Gentlemen
@finbins Жыл бұрын
Khandani manus
@kamalakarpatil50882 жыл бұрын
महाडीक साहेब आपला अभिमान वाटतो ! आपलं व्यक्तित्व स्वच्छ आहे हे सगळेच जाणतात.
@vishwajeet09192 жыл бұрын
😂😂😂
@biggboss2592 жыл бұрын
चांगल्या शब्दांनी पाटलाची जिरवली 👍🙏💪
@shivajishinde52232 жыл бұрын
महाडीक साहेबांनी फारच विचारपुर्वक, धीराने, संयमाने,प्रखर भाषा न वापरता,शांतपणे चांगलं सद् विचारांचं अमृत पाजलं धन्यवाद ,
@SS-cz7nj2 жыл бұрын
Correct 👌🏾👌🏾👍🏾महाडिक खासदार
@kavira482 жыл бұрын
Very respectful Mr. Mahadik. Always behaves and talks with Dignity. It only shows one's upbringing and culture. Respect🙏
@subhashkhandekar10442 жыл бұрын
छान महाडिक साहेब तुमचं तुमचे विचार खुप चांगले आहेत म्हणून तुमचा विजय आहे
@suvarnagaikwad83952 жыл бұрын
अगदी बरोबर महाडिक साहेब👍
@jayeshsurve40332 жыл бұрын
महाडिक साहेब तुम्ही खुप चांगले व्यक्तिमत्त्व आहात ,तुमचे विचार पण आणि कार्यपद्धती पण छान आहे ✌️
@balupawar43802 жыл бұрын
मस्त प्रकारे विश्लेशन केल ही विक्रुतीच आहे स्वताला पाटील म्हनतो.
@GarjaMaharashtara0072 жыл бұрын
२०१९ पर्यंत भाजप-सेना युतीच्या माध्यमातून शिवसैनिक भाजपला आणि भाजप वाले शिवसेनेला मतदान करत आले. व मतदान संघात कट्टर विरोधक हा काँग्रेस , राष्ट्रवादीचे गुलाम होते. परंतु आज जे सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक म्हणून बोलत आहेत. ते शिवसैनिक नसुन काँग्रेस राष्ट्रवादीचे एकनिष्ठ, निष्ठावान, कट्टर गुलाम आहेत. जेव्हा शिवसेनेला मतदान करण्याची वेळ येईल. हेच प्रामाणिक गुलाम आपल्या गुलामगिरीच्या माध्यमातून आपल्या मालकालाच मतदान करणार. हे गुलाम आपल्या मालकासाठी आंग लावण्याचे काम करत आहेत. कुणीही १०० कोटी महीना वसुली वाल्याना बळी पडू नका.
@kiranpatil29432 жыл бұрын
मुन्ना साहेब अगदी बरोबर बोललात
@nikhilmote36552 жыл бұрын
जाहीर निषेध⚫⚫
@commentman41252 жыл бұрын
मां श्री मुन्ना साहेब महाडिक,आपण सुसंस्कृत, हुशार, आहात, तसं पाहिलं तर, विरोधकांना कडे यां गोष्टी कांहीं नाहीत , आपलाच आदर्श सर्व नेत्यांनी घ्यायला हवा
@rahulvlogs61312 жыл бұрын
Correct mahadik Saheb 👑❣️👑
@shankarpawar15552 жыл бұрын
ओन्ली धनंजय महाडिक 🚩🚩🚩
@marutipatil11312 жыл бұрын
अशा पाटलाचा कोल्हापूर जिल्हयातील समस्त पाटील परिवाराच्या वतीने जाहीर निषेध
@keepsocialdistance16432 жыл бұрын
पाटील वेगवेगळे आहेत. खरे पाटील व बाटगे पाटील असे दोन पाटील आहेत.
@sunrays222 жыл бұрын
Patil asle g chatle
@SanjayPatil-uo3xg2 жыл бұрын
असा बोलणारा हा पाटील असूच शकत नाही कोल्हापूरचे पाटील म्हणून आम्ही आशा लोकांचा जाहीर. निषेध करतो त्या आमदाराने कदाचित आडनाव बदलून घेतलं असेल तो पाटील नाहीच मुळात
@netajipawar60352 жыл бұрын
हा पाटलांचा माज नाही तर पैशाचा आणि भ्रष्टाचाराचा गुंडगीरीचा माज आहे
@balasomali23552 жыл бұрын
एक नंबर बोलला साहेब.......
@nikhilpanavalkar55642 жыл бұрын
महाडिक फॅमेली ग्रेट
@divakarjoshi24752 жыл бұрын
अरे भावानं हो राजकारण नक्की करा. पण कुटुबव्यवस्था, कुटुंबाला यात मद्ये आणू नका
@Badboy-sp2xt2 жыл бұрын
माज उतरला त्या पाटलांचा 🙏
@yogeshkale3572 жыл бұрын
महाडिक म्हणतात यांना रुबाब आणि दाब कायम वजनात.. बोलणे बघा कसं पद्धतशीर आहे... सुशिक्षित आणि सुसंस्कृत पणा याला म्हणतात
@dikshasasane88132 жыл бұрын
Mahadik family kolhapur ❤❤✌✌✌✌💪
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
सोलापुरात काय करतोय मग मुन्ना महाडिक???
@satishdeshmukh70592 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc त्यांच्या बापाने 1977 सालि टाकळी सिकंदर सोलापूर जिल्हा येथे सहकारी साखर कारखाना काढला होता.
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
@@satishdeshmukh7059 आर बाप न कशाला सोलापुरात कारखाना काढला होता???
@justforlaughsgags-asia38092 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc वारे राहुल, गुजराती मारवाडी बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्या उरावर बसले तर चालतं तुम्हाला आणि ....एक मराठी कुटुंब शेजारच्या जिल्हामध्ये गेलेला तुम्हाला पटत नाही
@kamlakarlande27432 жыл бұрын
कुणी ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये नाही तर जनता त्यांना जागा दाखवली जाईल
@vijaymangalekar-patil7312 жыл бұрын
आम्ही ही पाटील आहाेत पण छ शिवाजी महाराज चया विचाराने चालताे असल्या घटनेचा जाहीर निषेध जय शिवराय जय शंभू राजे
सगळ्या राजकारणी माणसानी महाराष्ट्राची पार वाटोळं केल आहे.
@narayanp42562 жыл бұрын
सुरुवात फडणवीस ने केली आहे.
@nirbhaykanekar6622 жыл бұрын
मी गलिच्छ भाषे बद्दल बोलतोय
@satishdeshmukh70592 жыл бұрын
@@narayanp4256 फडणवीस अजिबात असल्या खालच्या भाषेत बोलत नाहीत लिंक पाठवा असेल तर....
@narayanp42562 жыл бұрын
Satish भाषे विषयी नाही बोलत पण जे काय फोडाफोडीचे घाणेरडं राजकारण करत आहे ते. मराठा महासंघ किंवा संभाजी ब्रिगेड ह्याला आवडत नाही पण शिंदेच्या बाबत बोलतो मर्द मराठा.ही नीती चंगली नाही.
@hiteshthakarevlogs50272 жыл бұрын
@@narayanp4256 सुर्वात फडणवीस पासून झाली😂😂😂 की पवार साहेब पासून😅
@vaibhavshinde19062 жыл бұрын
महाडीक साहेब 👍
@vaibhavlakde46222 жыл бұрын
Mahadik saheb great
@pravinnavale33452 жыл бұрын
सहमत आहे
@nageshkhyad1342 Жыл бұрын
One man show mahadik well educated and one f best person..🚩
@SunilPatil-lx1df5 ай бұрын
अगदी बरोबर महाडिक साहेब..आपली भाषा नेहमीच आदराची असते....संयम कसा राखावा याच खुप चांगले उदाहरण आहात आपण साहेब
@rahulchopade83632 жыл бұрын
जे फालतू बोलतात तो त्यांचा कर्म व त्यांची संस्कृती व जे आपण जे चांगले बोलतात तो आपला धर्म व आई वडिलांनी दिलेली सह संस्कृती व महाराष्ट्राची संस्कृती
@pavansawant63002 жыл бұрын
Correct Mahadik saheb
@prathamnachan27922 жыл бұрын
Ek Number mahadik saheb🙏🙏🚩
@r-gv3kc Жыл бұрын
एकच नंबर बोलले साहेब
@sarikarodage95982 жыл бұрын
Correct saheb
@WarHeadIND2 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब
@sm-fo6eh2 жыл бұрын
सगळं खरं आहे पण साहेब तुमच्या पक्षाने देश आणि माणसाची वाट लावली आहे.
@abhijitmali83052 жыл бұрын
@@ranjitmali8499 महागाई,गॅस,पेट्रोल डिझेल दरवाढ
@parkashkakade33652 жыл бұрын
@@ranjitmali8499 tu BJP chatu giri kar hijadya
@keepsocialdistance16432 жыл бұрын
😀😀😀😀😀😀गचाचा गु खावे फावड्याच्या काऴात गाचगाचागाचगाचगाचगाच गु खात होते जे आता बोंबलत आहेत.फावड्याच्या काळात गुंडगिरी केली तेव्हा तुमच्या कुठे होत्या.
@khillar...1791 Жыл бұрын
Very respected mann .....Saheb we expect u to be CM of maharashtra 🎉
@sudhirratnaparkhi28712 жыл бұрын
Bahot badhiya sirji, changlich thobadit marli rao
@ramraoidhole41864 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@jeet42425 ай бұрын
मुन्ना साहेब ❤ तुम्ही खुप छान आहात,,, मी तमचा व महाडीक परीवाराचा कट्टर कार्यकर्ता आहे,, गेले 30 वर्ष,,,🎉
@meenajadhav769 Жыл бұрын
Sir abhiman aahe aapla 🙏
@DevendraRane-r6g2 жыл бұрын
अजितदादा कसला आलाय सुस्कृंत ??मागे धरणाबाबत तेच वक्तव्य महाराष्ट्र विसरला नाहिये
@narayandeshmukh60815 ай бұрын
Rao Saheb Aaple yogya Vichar aahet
@pravinsutar2942 жыл бұрын
मुन्ना साहेबांशी वाकडं , नदीवर लाकड , लक्षात ठेवा
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
very good very naic speech MP mahadik saheb
@mahaveervhargar87262 жыл бұрын
barobar saheb
@sahilkale31102 жыл бұрын
कुठबी हुडीक मुन्ना महाडिक ✌️⚡💯👑
@_RajdipPatil_2 жыл бұрын
Only मुन्ना साहेब महाडिक.... ❤❤❤
@vinayakyelawadekar6013 Жыл бұрын
सर्वसामान्य जनतेचा नेता धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब,,❤❤❤
@dr.nileshgadekar49432 жыл бұрын
जाहीर निषेध
@apurvanaralkar74852 жыл бұрын
Great....
@apurvanaralkar74852 жыл бұрын
Great person
@smpatil41752 жыл бұрын
महाडीक आग आहे आग,,,नादी लागु नका
@priyashinde80872 жыл бұрын
पाटील पाटील हे पाटीलच असतं महाडिक त्यांच्या नादाला लागू नको
@Vinodbabar-sl7rm2 жыл бұрын
हेच आग कोल्हापूर मध्ये बंटी पाटलांनी पूर्ण विजवली आहे
@roshanmulik77782 жыл бұрын
@@Vinodbabar-sl7rm २०१४ ला महाडिकांनी त्यांना तोंड दाखवायला जागा ठेवली न्हवती
@rohitbhandari4972 жыл бұрын
Only Mahadik Saheb ✌️
@rutikrk28682 жыл бұрын
@@Vinodbabar-sl7rm shett
@Viraltadka176 ай бұрын
महाडिक साहेब ❤❤❤❤
@ratnasinhlinge54912 жыл бұрын
पद्धतशीर मारली मुन्ना साहेब
@onkarjadhav49402 жыл бұрын
बरोबर आहे
@amolpatil22062 жыл бұрын
निषेध ⚫
@TheRegularjourney19952 жыл бұрын
महाडिक पॅटर्न 👍👍👍
@vikramaful2 жыл бұрын
Great..!
@jeet42427 ай бұрын
❤ महाडीक साहेब
@sunrays222 жыл бұрын
Great HON MUNNA SAHEB. VICTORY IS YOURS.
@maheshkumar994510 ай бұрын
Nice saheb
@sanjayawati5442 жыл бұрын
चांगला नेता महाडिक साहेब
@विवेकानंदपाटिल2 жыл бұрын
मून्ना साहेब संयमी नेता
@arvindbidve88554 ай бұрын
खूप छान बोलात साहेब, यातून तुमची नम्रता दिसते, आणि ज्या माणसाबद्दल बोलात त्याची विकृती दिसून येते.
@ajaykumarkalokhe15152 жыл бұрын
थोड्या दिवसात ते भाजप वासीं झाले तर स्वीकारणार का ?
@sudhirpatil37062 жыл бұрын
Point to be noted!!👆
@Thoratranjit2 жыл бұрын
त्यांना घेत नसतात
@vilasgavhane12092 жыл бұрын
आता राष्ट्रवादीची भूमिका काय आहे ? विद्या चव्हाण, ठोंबरे ताई यावर बोलणार का ? याविरोधात मोर्चे काढणार का ? की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट.
@sudhirratnaparkhi28712 жыл бұрын
Mahadik sir right
@atharvsuryawanshi70412 жыл бұрын
1 number pratiuttar dile aahe tumhi saheb.
@RahulPawar-lt7cv2 жыл бұрын
बरोबर आहे महाडिक साहेब 🙏🙏
@samarthenterprises84592 жыл бұрын
👍👍very good
@ramraoidhole41864 ай бұрын
🙏🏽
@avdhutpatil68242 жыл бұрын
बरोबर आहे महाडिक साहेब
@ashwinshah9541 Жыл бұрын
Hjkkkkkl
@uttammore1432 жыл бұрын
महाडीक साहेब तुम्ही बरोबर बोलथाय 👌👌
@kumarmandale2882 Жыл бұрын
Only munna mahadik ,❤️❤️🔥🔥
@manojmane52262 жыл бұрын
राईट ,, खासदार साहेब
@AmolPatil-yx8zp2 жыл бұрын
वय झालं आहे
@rasupatil20362 жыл бұрын
निषेध आहे
@automobile72 жыл бұрын
Hyala mhanayche sanskar🙏🙏
@vijaymore70266 ай бұрын
भरपूर असा माज आला या घराण्यांना आता
@surajbotare36102 жыл бұрын
पत्रकारांनी राजन पाटलांनी केलेल्या टीकेबद्दल आप्पा महाडकांना विचारावं आप्पा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील......
@shivshankarpatil38732 жыл бұрын
मुन्ना महाडीक आदर्श.. राजकारणी कुटुंबप्रमुख.. उद्योजक...
@parmeshwarpatil22722 жыл бұрын
जाहीर निषेध 😡
@prabodhinipatil13442 жыл бұрын
मुन्ना अगदीच बरोबर बोललात
@jeet42428 ай бұрын
❤munnasaheb....
@govindjagdale69952 жыл бұрын
चांगल्या गोड शब्दात महाडिक साहेब तुम्ही पाटलाची जिरवली राजन पाटलाच्या अवलादीची
@abhishekgotkhindikar46962 жыл бұрын
आहो शेवटी हे कोल्हापूर चे महाडिक आहेत. त्यांचा कार्यक्रम एकदम करेक्ट असतो.
@ruturajpatil70092 жыл бұрын
जाहिर निषेध
@sagargund2068 Жыл бұрын
अहो एवढे दिवस कुठे गेलता महाडिक साहेब तुम्ही कारखाना सोडून आता कशी केळेवाली तुम्हाला या कारखान्याची
@Shivsonu992 жыл бұрын
साहेब आपण मोहोळ मधून आपला माणूस उभे करा आम्ही त्यांना निवडून आणू
@parkashkakade33652 жыл бұрын
Pahate ya gantha gya
@samadhanmahadik74732 жыл бұрын
Kutapan hudik munna mahadik 💐💐
@vishalpujari13532 жыл бұрын
पाटलाला नुसता शब्दान धुतला याला म्हणतात पैलवान ते पण कोल्हापूरचा