एका परिवारने गेली 30 वर्ष बीडवर राजकारण केलं पण काय अवस्था आहे बीड ची हे जनतेला माहिती आहे ... पोरांना रोजगार नाही , प्यायला पाणी नाही, शेती ला पाणी नाही, रस्ते खराब , शेती मालाला भाव नाही, उद्योग धंदे नाहीत आणि फक्त गुंडागर्दी चालुये... बदलाची गरज आहे बीड परळी ला
@GetMactsАй бұрын
Kshirsagar hyani pn kelay 30 varsh
@atmaramdarade9286Ай бұрын
Bulya gap bus
@govardhangarkal7127Ай бұрын
शरद पवार कुटुंबानी 70 वर्ष सत्ता केली ते चालतं का
@govardhangarkal7127Ай бұрын
गुंडागर्दी आपणच करता कारण आपणास नेतृत्व सहनच होत नाही.