योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना मुख्यमंत्री महोदयांनी न्याय द्यायला पाहिजे
@सत्तारभाईसय्यद4 сағат бұрын
गेल्या पाच-दहा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे या नावाचा मी फार मोठा फॅन पण अलीकडे असे दिसून यायला लागली आहे की हा कुठल्याही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही कुठल्याही गोरगरीब जनतेच्या बाजूने नाही बाया ठेवणे व खंडणी गोळा करून काही गुंडांना पाळणे पोसणे आशा भागार कुर्तेचा मानस राजकीय क्षितिजा वर नसला पाहिजे
@krishi-vasant4 сағат бұрын
नारळ योग्य राहिल
@shantkolhapure56775 сағат бұрын
न्याय हा झालाच पाहिजे महाराष्ट्रातील जनता वाट पहात आहे देवा भाऊ वर विश्वास आहे पाहुया काय होतं ते
@OfficialAbhinavshukla11113 сағат бұрын
देवाभाऊवरच दबाव आहे धनू भाऊचा 😊
@bhauk6784 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी थोडी जरी लाज असेल तर राजिनामा दिलाच पाहिजे
@siddheshwarkothimbire61944 сағат бұрын
धनू हा खरा सूत्रधार आहे
@shivrajpankhade68292 сағат бұрын
जनमताचा आदर ठेवून मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा...
@bhagirathbhoir82013 сағат бұрын
धनूभाऊला कायमचा नारळ द्या.
@ravishep7683 сағат бұрын
आरोपी ल शिक्षा झाली पाहिजे पण यात राजकारण सुरू आहे. चोकशी अगोदर कारवाई करा म्हणणे चुकीचे आहे.
@rajendravanve-m3x5 сағат бұрын
👍
@datta_handwriting32 минут бұрын
याला नारळ पण देऊ नका 😂😂
@tgkaran190911 минут бұрын
Grahmantari pad dya DM la😂
@murlidhargangane80645 сағат бұрын
Etke hal krun marle ani jo sutrdarala madat krto telach mantri kele ter jantet kay sandesh jael dada vichar kara
@Appagaik4 сағат бұрын
नारळ दिलेला योग्य राहील
@sapstudio58003 сағат бұрын
Aichi...... hou shakte
@AmolPatil-zc8db5 сағат бұрын
Ho
@sapstudio58003 сағат бұрын
Yamadhe saglyat mahatvache dm ha manus tochtoy lokana
@machindrakekan85934 сағат бұрын
Trp साठी काहीपण बोला. काम नसते तुम्हाला
@sanjaydhakane33775 сағат бұрын
सर्व नेत्यांचे कोणीतरी सपोर्ट असतात,तपासुन पहा,मुंढे साहेबांना आणि वाल ल्मिक आणाणा का टार्गेट केलं जातय
@kokatedeepak43624 сағат бұрын
उघडं पडेल यात कोणाचा समावेश आहे
@भगवा4 сағат бұрын
कर नाही त्याला डर कशाला 😂
@मराठीनेटकरी3 сағат бұрын
पंकजाताई चा काहीच संबंध नसेल का मित्रा धनंजय मुंडे आणी वाल्मिक कराड बद्दल एवढे खुलासे होत आहेत यामागे..
@Ravi-kt1yg5 сағат бұрын
💯
@murlidhargangane80645 сағат бұрын
Dadani thode tari ghatneche gambirya olkkun janteche kay bolne ahe yakde lax dun mantri krave
@Shivraj123253 сағат бұрын
त्याला कायमच निलंबित करा
@murlidhargangane80645 сағат бұрын
Sutrdahrch maantri kela ter kay nay milnar devabhavu