धनगरी जीवन महाराष्ट्र मध्ये पहिलं चेनल आहे की वाईट कमेंट नसतात कारण तुमचे व्हिडिओ म्हणजे एक सत्य परस्थिती वर आधारित असून ते खूप मोठा संघर्ष करत तुम्ही जीवन जगत आहे आणि खरंच तुमच्या कार्याला सलाम ❤ दादा बानाई कीसन आर्चना❤
@kavitapagare919518 күн бұрын
Video baghnya aadhich kon kon like karat ❤
@dhangarijivan18 күн бұрын
🙏🏻
@जयश्रीकचरे18 күн бұрын
@@kavitapagare9195 ❤️
@sangitapagare587418 күн бұрын
🤞😇
@suvarnaingale19218 күн бұрын
✋
@anandpujare270218 күн бұрын
👆
@parvatipalyekar398318 күн бұрын
बानुबाय तु लक्षुमी आहे आणी आज मार्गशीर्ष गुरुवार आहे तुला नमस्कार ❤
@sanjivanigaikwad831618 күн бұрын
मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा बानाई अर्चना🎉🎉❤❤
@RohiniJadhav-z9n18 күн бұрын
बाणाई आणि दादा तुमचे जीवन रोज वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. आणि ते तूम्ही दोघेही एकमेकांबरोबर हसत मुखाने सामोरे जाता. धन्य ती माऊली. तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होवो हीच बाळू मामा चरणी प्रार्थना ❤
@jayashreewagh960018 күн бұрын
धनगरी जीवन प्रवास एवढा पायी आणि कष्टाळू आहे हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळत आम्हाला रोज प्रत्येक दिवशी नविन आव्हान मनापासून सलाम तुमच्या कष्टाला भगवंत तुम्हा सगळ्यांना सुदृढ आणि निरोगी सुखरूप ठेवो ❤❤
@dhangarijivan18 күн бұрын
🙏🏻
@pravinbhoye335117 күн бұрын
Khup mast❤🌍🍂🏞️
@kusumsatav108816 күн бұрын
जंगलातून पायी प्रवास म्हणजे कठीणच सलाम तुम्हाला 🙏🙏
@anitasalunke940318 күн бұрын
सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹🌹
@sujatakulkarni675618 күн бұрын
बाणा ई आणि सिद्धू दादा तुमची जोडी एकच नंबर
@NageshBangar-k1v18 күн бұрын
खूप छान बानू ताई मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे खूप खूप शुभेच्छा❤❤
@meenadhanvijay152218 күн бұрын
व्हिडिओ खूप छान झाला एकदम झकास 🎉🎉🤩🤩
@sanjivanigaikwad831618 күн бұрын
खूप गवत आहे जिवाला जपुन रहात जा🎉🎉❤❤
@mangeshchavan732418 күн бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ एकच नंबर तुम्ही तुमच्या परिवारासाठी मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
@rekhapansare23767 күн бұрын
खूपखडतर आहे तुमच जीवन
@latabhalerao759118 күн бұрын
Banais, skill of calling ships,and goat very amazing, with her palu and mouth,hats app dear Banai ❤.
@Appel123-si7qt18 күн бұрын
मी तर वाटच बघत असते आणि अगोदर लाईक करते मग विडियो बघते आज ज़रा कठिणच वाटत आहे आज राम सिता ची जोड़ी सांभा लत आहे सांभा ऴून रहा आंनदात रहा 🎉जय मल्हार 🙏
@SureshThakre-yk4ge18 күн бұрын
🎉🎉 खूप मेहनत आहे भाऊ तुमच.
@vinodnagare47710 күн бұрын
खुप छान जीवनआहे तुमच
@maliniwani20718 күн бұрын
छान व्हिडिओ कष्ट मय जीवन🎉🎉
@sunita.unable666418 күн бұрын
खूप मेहनती काम आहे तुमच😢बानाईची मेंढ्यांना इशारा करण्याची पद्धत खूप आवडली 👌
@suvarnasable672818 күн бұрын
दादा, वहिनी तुम्हाला जंगलातून किती संघर्ष करत पुढे जावं लागतं 🙏🙏
Fast comment ❤dada तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान असतात तुमचे जीवन किती स्ट्रगली चे आहे
@kalpanabholankar408518 күн бұрын
खूप छान व्हिडिओ बाणाई तर खूप छान❤❤🎉
@GujabaKeskar18 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या मल्हारी बानुची एक नंबर जोडी🎉👌
@tanmaykoli545018 күн бұрын
Me mazya mulala tumche video dakhvate tyamule tyala educational knowledge milate...mulansathi khupach upyukti ashi mahiti asate tumchi..
@umeshtanpure106518 күн бұрын
खुप छान ताई 🙏🏻🙏🏻
@manishapatil981318 күн бұрын
Banai चा पदर आणि पुरुषांची नेहरू टोपी आजच्या काळात पण डोक्यावर दिसते. आजकाल हे पहायला मिळत नाही पण तुम्हि अजूनही ही पद्धत पळत आहात. तुम्ही जंगलात वाटा काढत चालता खरे पण इथे पाहताना आमच्या पोटात गोळा येतो भितीने सांभाळून कोणतेही काम करा. मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. 😊
@hemantkokare222918 күн бұрын
जय मल्हार हाके भाऊ
@GAMER_1411818 күн бұрын
बाणाई आणि अर्चना तुम्ही खरोखर लक्ष्मी आहात
@suvarnamandhare629418 күн бұрын
बानाई तुमच्या नावातच आई या शब्दाचा उच्चार आहे किती सुंदर दिसता तुम्ही मला तर खरच खुप आवडता....😍😍हाके दादा तुम्ही खुप नशीबवान आहात तुम्हाला एवढी सुंदर सर्वगुणसंपन्न बानाई भेटल्या तुमची जोडी खूप भारी आहे..👌🏻👌🏻
दादा माझे वडील तुमच्या भागशाला राख शाळेत येथे माध्यमिक शिक्षक होते, गुळूंचे गावात सुद्धा बरीच वर्ष होते. मी स्वतः बालवाडी ते सातवी पर्यंत गुळुंचे गावात शिक्षण घेतले आहे. बी के पवार सर नावं वडिलांचे. वारले आता चार वर्ष झाले. तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मी. खुप खुप छान असतात तूमचे व्हिडिओ
दादा तुम्ही किती आनंदी दिसता नेहमी आम्ही घरी बसून एवढे आनंदी राहत नाही❤❤
@bharatitandel261318 күн бұрын
मस्तच इशारा😂
@deorerahul97518 күн бұрын
Khup mst video asta dada mi khup divsa pasun bgtoy ani video chi vat bhgt asto
@JyotiMahamunkar-jm8wr18 күн бұрын
खुप छान व्हिडीवो
@YogitaKamthe-hs9zi18 күн бұрын
सिद्धू दादा खूप हुशार आहात तुम्ही✨️
@anitasathe925018 күн бұрын
किती मोठं गवत आहे त्यातुन वाटा काढता अवघड आहे किती हे दादा किती हो अवघड तुमचं जीवन
@sanjivanigaikwad831618 күн бұрын
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
@sandhyakumbhar109718 күн бұрын
तुम्ही खूप भारी आहात जिथे माणूस शिकत नाही शिस्त तुम्ही मेंढरं ना शिस्त लावता.
@ravikirangiri433118 күн бұрын
बाळू मामाचा नावानं चांगभलं 🎉
@जयश्रीकचरे18 күн бұрын
बाळूमामा च्या नावाचा ना चांगभलं❤❤❤❤
@nitinkavankar304518 күн бұрын
छान व्हिडिओ
@rajanisadare372118 күн бұрын
Video nice 👌👌👌👍👍👍💐💐🌹🌹
@sakshichoukhande999218 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@tejesingpatil594218 күн бұрын
छान व्हिडिओ.....👌💐
@sandhyakumbhar109718 күн бұрын
मस्तपैकी विडिओ. . सागर आणि कुटुंबातील इतर लोकांना पण video कॉल मार्फत दाखवा आम्हाला आवडेल आई दादांना पहायला.
@nitinshinde537518 күн бұрын
तुमचे विडिओ सारखे बघायला खूप आवडतात
@suparnagirgune736618 күн бұрын
जमीनी विकायला बंदीच घातली पाहिजे सरकारनी, नाहीतर जो शेती करणारा आहे त्यालाच विकायची, बिल्डरला विकायची नाही,प्लाॅट पाडायचे नाहीत असा कडक नियम कायदाच केला पाहिजे.
@RameshwarKharate-o1d18 күн бұрын
महालक्ष्मी माता की जय ,बांधावी, अन्नपुर्णा आहे, बानाई खुप कष्ट करण्याची तयारी असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे रिकामी कधीच रहात नाही, आपल्या संसाराचा गाडा ओढत असता पाहून आनंद झाला खुपचं कष्टाने रहाता🐄🙏🙏🐮💐💐🌲🌲
@GAMER_1411818 күн бұрын
बाणाई अगं एक लांब बंदाची पिशवी शिवायची काखेत अडकवता येते पाणी असतं भाकरी असते हातात घेऊन फिरण्यापेक्षा काखेला लावून फिरायचं म्हणजे हात अवघडत नाही
मस्त👌👌 आजचा व्हिडिओ म्हणजे एक छोटासा सिनेमा च वाटला. पाहतांना गुंग झाले. आणी तुमचा दोघांचा ओरिजनल जगणं थोडक्यात अभिनय तर एक नंबर सिनेमातल्या कलाकारां ना सुद्धा मागे . टाकेल. पण एवढया गवतातून, झुडपातून चालतांना काळजी घ्या.
@SangitaPatwardhan18 күн бұрын
मार्गशीर्ष गुरुवार च्या बाणाईवहीनी तुला खुप खुप शुभेच्छा आजचा तुमचा दिवस खुप सुंदर जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे