गाव सोडून आम्ही निघालो..| dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 147,049

धनगरी जीवन

धनगरी जीवन

3 ай бұрын

गाव सोडून आम्ही निघालो | dhangari jivan | sidu hake | banai
#dhangarijivan
#siduhake
#banai #banaihake

Пікірлер: 177
@pravinhajgude6797
@pravinhajgude6797 3 ай бұрын
कोण कोण वाट पाहत आहे आतुर तेणे
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 ай бұрын
👍
@shwetamadne3380
@shwetamadne3380 3 ай бұрын
Me
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏
@anandmk2902
@anandmk2902 3 ай бұрын
बानाईंचे रुप आणि अशिक्षीत, परंतु उच्च दर्जाचे शब्द ऐकतांना डोळ्यातून अश्रू येतात,, यामुळे खूप आनंद होतो
@kishoribodke6456
@kishoribodke6456 3 ай бұрын
Khup bhari vatt video bghaila👍👌
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
दादा नाणी ला खूप दिवसानी दाखवली खूप छान स्वभाव आहे. नाणीचा अगदी घरातल्या सारखी आहे. 🙏🙏👍👍
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 3 ай бұрын
किती दादा तुमचा कष्टाचा आयुष्य तुमचे व्हिडिओ बघून खरंच तुमचे कष्ट दिसतात आणि किती आनंदाने सगळं करता तुम्ही खूप छान वाटतं व्हिडिओ बघायला
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏
@babynandasasane7928
@babynandasasane7928 3 ай бұрын
आई चा जीव कासा वीस झाला शेवटी आई ही आईच असते तो कोणताही जीव आसो❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
@vijayranit1540
@vijayranit1540 3 ай бұрын
एक वर्षांपूर्वीचे व्हिडिओ पहात आहे 2-3 दिवसापासून. आजचा नवीन व्हिडिओ आहे. खूपच संघर्षमय जीवनातून नवचैतन्य निर्माण करत आहात सर्व कुटुंबीय. सलाम आहे तुमच्या जिद्दिस. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! 🍁🌷
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 ай бұрын
खरच तुमच्या विडिओ पहायचा कधीच कंटाळा येत नाही. गुढीपाडव्याच्या तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏
@sharadasonawane4547
@sharadasonawane4547 3 ай бұрын
आईला बघीतल्यावर खुप छान वाटले दादा, मला माझ्या आईची आठवण झाली , अशीच तुमच्या आई सारखी हसत मुख होती.👌
@smitanagvekar4231
@smitanagvekar4231 3 ай бұрын
नमस्कार दादा... तुमच्या वीडियो chi आतुरतेने वाट पाहत असतो
@dhangarijivan
@dhangarijivan 3 ай бұрын
🙏
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 3 ай бұрын
तुम्हा सर्वांचे कष्ट बघून खूप मन खट्टू झाले
@prakashkolekar1642
@prakashkolekar1642 3 ай бұрын
दादा तुमचे विडीओ खूप छान वाटतात आजकाल हसता खेळता संसार खुप कमी प्रमाणात बघायला मीळतो तुमचे विडीओ पाहून आम्हाला खूप काही शिकायला मीळते पुढच्या गावाला जाण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 3 ай бұрын
वाड्यावर आज गुढी पाडवा साजरा झाला असणार. त्याच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे. नूतन मराठी नव वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पाहुणे
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 3 ай бұрын
गुढी पाडव्याच्या खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना❤❤❤अर्चना आणि बाणाई चे हसू किती निर्मल आहे❤❤
@LatalaxmanBhabad
@LatalaxmanBhabad 5 сағат бұрын
तुमचे व्हिडिओ फार छान असा मला खूप आवडतात
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 3 ай бұрын
एक नंबर विडीओ बनवता दादा तुम्ही चॅनल वरती एक नंबर विडीओ बघायला असतात खुप काही शिकण्यासारखे असते
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 3 ай бұрын
कमाल आहे अगदी, दमले असं म्हणाली तरी आई चालायला, कष्टाला अजिबात कमी नाही 🙏🙏🙏
@anitababar9877
@anitababar9877 3 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada tumche video ek positive urja denare aahet agdi aai, Dada te sagar paryant sagale jan kahi na kahi shantatech samadhanach pratik aahet.
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 2 ай бұрын
वा..............काय रूबाबदार आहेत तुमच्या आई.........आई च्या बसण्यात एक वेगळाच ठसका आहे..............मला खूप आवडल्या तुमच्य आई.........आई ला सांगा ❤❤❤❤❤
@rekhahowale5436
@rekhahowale5436 2 ай бұрын
Sidhu दादा मला व्हीडिओ खूप आवडतात आपला vada आता कुठे जवळ असेल तर सांगा व्हीडिओ अगदी रोज पाहते
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 3 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 3 ай бұрын
वाडा उन्हाच्या अगोदरच न्या भरपूर पाणी प्या कारण तुमची तब्येत ही महत्वाची आहे आई वडिलांची व सागराची काळजी घ्या बाळुमामा सोबत आहे जय मल्हार
@monalibhangale2810
@monalibhangale2810 15 сағат бұрын
Simply great 👍🏻
@madhurisavangikar3630
@madhurisavangikar3630 3 ай бұрын
गुढी पाडवा,व मराठी नवीन वर्ष खूप आनंदाचे व सुख समाधानाचे जावो तुम्हाला व तुमच्या परिवाराला.
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 3 ай бұрын
दादा व आई ची ह्या वयातही चांगली साथ लाभते. दादाच हातातल कड व घड्याळ खुपच मस्त आहेत. कष्टात ही आनंद तुमच्याकडे पाहुन कळतो.
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 ай бұрын
आई आणि दादा हे पण तुमच्या बरोबर चालतात.कमाल आहे.
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 3 ай бұрын
Khup Chan video dada
@user-mv1ew3mg7l
@user-mv1ew3mg7l 3 ай бұрын
किती kashtamai जीवन आहे.
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
सिध्दू रोज येक तरी व्हिडिओ टाकत जा🌹🌹🚩🚩
@vidaytingre1023
@vidaytingre1023 3 ай бұрын
खूप छान कष्टमय जीवन पन छान
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 3 ай бұрын
तुम्हा सर्वांचेच खुप कौतुक वाटतंय बाणाई आणि अर्चना तुम्हाला तर सलाम 😊 तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खुप शुभेच्छा काळजी घ्या🙏🏼🙏🏼🙏🏼
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 3 ай бұрын
गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. नानींचे बर्याच दिवसांनी दर्शन झाले.नानीचा स्वभाव खूप छान आहे. सिदूभाऊ बाणाईताई अर्चना आई दादा सागर सर्वांना गुढीपाडवा व नविन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 3 ай бұрын
Beautiful video thanks
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 2 ай бұрын
तुम्हीलाघर आहे ना शेती आहे मुलाला शिक्षण करावयाचे मुलांना खुप शिकुन मोठे ईजिनेर डॉक्टर बनवा ना दादा
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप कष्टमय जीवन आहे दादा तुमचे तरी सुद्धा सर्व जण कायम आनंदी आहात नाणी खूप छान दादा वहिनी आई दादा किसन दादा अर्चना वहिनी सागर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@vishalmestry3746
@vishalmestry3746 3 ай бұрын
उन्हाचा पारा भरपूर वाढलाय सर्वांनी काळजी घ्या वाडा सावलीत उतरवा तुमचे व्हिडिओ म्हणजे खूप ऊर्जा देणारे असतात नेहमी व्हिडिओ टाकत जा
@RGvlogs08
@RGvlogs08 3 ай бұрын
दादा तुमचा आमदार आवडला आपल्याला... राजकारणातील आमदारांपेक्षा प्रामाणिक आमदार आहे तुमचा...
@user-bt4eg6zx8s
@user-bt4eg6zx8s 3 ай бұрын
हाके भाऊ मी पश्चिम महाराष्ट आहे तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप प्रेरणा भेटते
@babanzolekar892
@babanzolekar892 3 ай бұрын
तुमचे आई बाबा पण खूप कष्ट करत आहेत वायमना प्रमाणे
@shobhawadile133
@shobhawadile133 3 ай бұрын
सगळे व्हिडिओ बघून झाले, तुमच्या कष्टाला प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pb5447
@pb5447 3 ай бұрын
Tumach jeevn etky jwlun bhgnyche bhagy mala milale.nhitr kkashla klty kete kshtmy pn anadane aaushy jgty tumhi.khrch khup khup abharee ahe tumche.tumhla khup aaushy milo.he khndoba maharajnchrne prthna.nmskar tumhla. Pratibha bokil from pune.
@sangitabhangade4013
@sangitabhangade4013 3 ай бұрын
मी तर रोजचं खूप वाट बघते व्हिडिओ ची
@latasonawane9625
@latasonawane9625 3 ай бұрын
बानू ताई तुमचे सासू सासरे देव सारखे आहेत..इतकं सूने च करतात मुली सारखं
@vandanakamble713
@vandanakamble713 3 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ
@SantoshPAldar
@SantoshPAldar 3 ай бұрын
छान व्हिडीओ
@nitinpatil5290
@nitinpatil5290 3 ай бұрын
छान विडिओ...
@vishalpol4482
@vishalpol4482 3 ай бұрын
😊😊
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 3 ай бұрын
गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा नानीला खुप दिवसा नी पाहिले
@geetagurav3414
@geetagurav3414 3 ай бұрын
व्हिडियो खूपच सुंदर ❤❤गुढीपाडव्याच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 3 ай бұрын
छान व्हिडिओ
@sunandadeshmukh8892
@sunandadeshmukh8892 3 ай бұрын
मीसुद्धाुदादांच्या व्हिडिओ पाहते रोज खूप छान वाटत नविन वर्षाच्या शुभेच्छा दादांच्या सर्व परिवाराला
@devsolat8333
@devsolat8333 3 ай бұрын
खूप छान.. 🙏🙏🙏
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 3 ай бұрын
खूप छान video
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 3 ай бұрын
गुढीपाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 3 ай бұрын
तूमचा व्हिडिओ खूप छान आहे लवकरच व्हिडिओ ची वाट पाहत आहे
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 3 ай бұрын
,🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 3 ай бұрын
Khup Chan
@user-xs7nd7sp1v
@user-xs7nd7sp1v 3 ай бұрын
नमस्कार दादा तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत असते मी किती पण वाजले तरी मी तुमचा व्हिडिओ पाहतच असते बाणाई ताई मला फार आवडत असते
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
छान च व्हिडिओ आसतात सिध्दू तुझे 👌👌🚩🚩🌹
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 2 ай бұрын
मी बाबासाहेबांची अनुयायी आहे 🙏🙏🙏
@ChulivarchiChavOfficial
@ChulivarchiChavOfficial 3 ай бұрын
👍
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 3 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा तुमच्या परिवाराला 😊
@aryansangle7659
@aryansangle7659 3 ай бұрын
Chan
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 3 ай бұрын
खूप छान video👌👌
@sunitaranjane3683
@sunitaranjane3683 3 ай бұрын
Chan shijlay ka bhijlay ka vijlay khup chan banai Tai ghaichya kamat baikana kashat lakshya deta yet nahi mast paikich blog❤❤
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 2 ай бұрын
तुमचे दादा पंन छान आहे त सोभाव
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ ❤❤
@madhavikher9470
@madhavikher9470 3 ай бұрын
बानाई वहिनी तुम्ही खूप आवडतात मला मी रोज video baghte tumche video baghun जगायला प्रेरणा मिळते
@adityathorat6354
@adityathorat6354 3 ай бұрын
लय भारी 👌👌👌👌👌
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 3 ай бұрын
Nice
@sandhyawankhede8489
@sandhyawankhede8489 3 ай бұрын
AI dada masta jodi
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 3 ай бұрын
नाणी आजी पण खूप प्रेमळ आहेत
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn 3 ай бұрын
Chan aahe video
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 3 ай бұрын
जय मल्हार
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम ,दादा बाढणाई तुम्हाला सगव्यांना गगुढी पाडव्याच्या शुभेच्छा,आई बाबांची पण या वयातही तुम्हाला चांगली मदत होते!
@kishoryadav4916
@kishoryadav4916 3 ай бұрын
Tumche ईतके subscriber asun sudha tumhi kashta sodlele nahi aplya kamashi ani matishi eknishtha ahat yacha abhiman ahe tumchya kamasobat utubewar successful jhalel pahayach sukhi samadhani tumhi ahatach asech khush raha karan matit ji shantata ahe manala milnari ti cement chya janglat nahi
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 3 ай бұрын
Dada timcha jeevan khurach kiti kathin aahe turi pun datat hasatch rahaya❤❤
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 ай бұрын
आता सागरला विचारलं बाळा कुठे जायचं आज मग तो रोज म्हणणार नानीकडे
@Sunita_wagh-3637
@Sunita_wagh-3637 3 ай бұрын
👌👌
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 ай бұрын
बाणाई ताक पिऊन मस्त वाटतय का ❤सागर मस्त घोड्यावर बसलाय 🎉🎉 सिंदू दादा कैरी तांदळाच्या भाकरी एक नंबर जेवन 👌👌 तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@gitanjaligalande8056
@gitanjaligalande8056 3 ай бұрын
Chan vattl video pahun
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 ай бұрын
सिद्धू दादा,पुढच्या गावाचं नाव सांगा ना!माय माऊली बानाई चं दर्शन झालं आणि आम्ही धन्य झालो आता आमचा उर्वरित दिवस बानाई चे कष्ट बघून प्रेरणादायक जाणार हे निश्चीत.
@sumanmore6878
@sumanmore6878 3 ай бұрын
Dhake परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉❤❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप त्रास होतोय🎉🎉❤❤
@Tejaswinishelke19
@Tejaswinishelke19 3 ай бұрын
Nice vlog
@madhavikher9470
@madhavikher9470 3 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम
@rajshrisathe3367
@rajshrisathe3367 3 ай бұрын
पहिला लाईक
@umploverff5054
@umploverff5054 3 ай бұрын
First❤
@AlkaSakhare-yn5kj
@AlkaSakhare-yn5kj 2 ай бұрын
बापरे कठीण आहे आहे हे 😱
@RavindraGarad-lo2fd
@RavindraGarad-lo2fd 3 ай бұрын
खूपच छान दादा खूप छान व्हिडिओ टाकतात
@shashikantkharje9702
@shashikantkharje9702 3 ай бұрын
🙏🙏
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 3 ай бұрын
Chan video Dada 🙏🙏🙏👍👍👍
@shashikantbarshinge1482
@shashikantbarshinge1482 3 ай бұрын
Nanilapan mendhramag...nya 😢
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 3 ай бұрын
फक्त कष्ट
@pandurangthigale2299
@pandurangthigale2299 3 ай бұрын
मस्त
@ushashinde3532
@ushashinde3532 3 ай бұрын
सागर सारखा म्हणतो नानीकडे चालला वाडा त्या नानी आहेत का या
@sohamsonawane5038
@sohamsonawane5038 3 ай бұрын
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 3 ай бұрын
कशी आहे आईची माया 👌👌
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 ай бұрын
Khup chan video dada😊😊
@Chandrakalasharma-ys7xh
@Chandrakalasharma-ys7xh 3 ай бұрын
First comment dada 😊
@jyotsnamore118
@jyotsnamore118 3 ай бұрын
Jam bhari 🎉🎉🎉
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 534 М.
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН