दमून-भागून वाडा तळावर आल्यावर बायांचा सांजच्याला जेवणाचा मस्तपैकी बेत | dhangarwada nighala charnila

  Рет қаралды 544,314

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

वाडा निघाला चारणीला || बायांनी थाटला नव्या शेतात संसार, मांडली नव्या वावरात नवी तीन दगडांची चूल !
वाडा निघाला चारणीला part-1
• धनगरवाडा निघाला चारणील...
2021
• बायांनी असा थाटला नव्य...
#मस्तपैकी
#dhangarijivan
#dhangarwada
#siduhake
#dhangar
#balumama
#धनगरवाडा
#धनगर
#shepherd

Пікірлер: 272
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
चारणीला निघतानाचा व्हिडिओ (भाग-1)👇 kzbin.info/www/bejne/h5eYfKaan5yAnpY
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
दादा तुम्हचा वाडा कुठल्या गावात आहे 😊
@ganeshvichare7574
@ganeshvichare7574 Жыл бұрын
Hi
@ganeshvichare7574
@ganeshvichare7574 Жыл бұрын
नंबर पाठवा
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
तुमची प्रत्येक सकाळ शुभ असावी हिच बाळूमामा चरणी प्रार्थना 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@urmilabandgar6812
@urmilabandgar6812 Жыл бұрын
खूपच छान
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
रोज अंधारात राहणं सोपे नाही. खूप अवघड आहे. देव तुमचे रक्षण करो. 👌👌
@sanjaysinare7635
@sanjaysinare7635 Жыл бұрын
दादा अत्यंत कष्टमय जीवन पाहून डोळे पाणावतात.. तुम्हाला खूप शुभेच्छा!!निसर्गाच्या सानिध्यात भगवंत तुमचं रक्षण करो ..हिच आमची ईश्वरचरणी प्रार्थना..
@anilsomvanshi4389
@anilsomvanshi4389 Жыл бұрын
बाना ताई तुमच्यावर अन्नपुर्ना देवी चा आशिर्वाद आहे.
@virenpatil8551
@virenpatil8551 Жыл бұрын
खरच बानाईच कौतुक च आहे खर ,आम्हाला एवढे सुखसोयी चे आहे तरी कंटाळा येतो ,बानाईच चुलीवर बनवते पाटयावर वाटते ते आनंदाने करते खरच धन्य आहे बानाईच
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे हा आपला गुण घेण्यासारखा आहे. श्री राम तुम्हाला खूप सुख आणि शांती देवो. 🌹श्री राम जय राम जय जय राम💐
@amolmaske8861
@amolmaske8861 Жыл бұрын
तुमच्या पाठीशी सदैव बाळू मामा चा आशीर्वाद राहो खूप कठीण जीवन जगता दादा आपण
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बनाई खूप सुगरण आहे .सागर गड्या लई भारी आहे.. अर्चना काही न बोलता मस्त सहकार्य करीत असते..किसन पण
@shubhamgawade5984
@shubhamgawade5984 Жыл бұрын
खूप संघर्षमय जीवन आहे दादा तुमचं ,मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा, जय मल्हार
@alkaborate7128
@alkaborate7128 Жыл бұрын
तुमचे मन आनंदी आहे.त्यामुळे अडचण हा शब्द खुप महाग आहे.तुमच्या कुटुंबात.सुखी रहा.
@neelamnagvekar6731
@neelamnagvekar6731 Жыл бұрын
🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 किती कष्ट आहेत तुम्हाला देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो 🙏🌺🙏देवाने आम्हाला सगळं दिलंय तरी आम्ही सुखी नाही म्हणतो 🙏🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच
@medhajoshi2367
@medhajoshi2367 Жыл бұрын
तुमच्या धैर्याला सलाम. आणि तुमच्या पत्नींना पण, हसतमुखाने सर्वात कठीण संसार करतात त्या.😊
@vatsalawyavahare1726
@vatsalawyavahare1726 Жыл бұрын
मला बनाई खूप आवडते खुप कष्टाळू मेहनती हुशार आहे आदर्श घ्येण्या सारखे आहे
@ddkale2102
@ddkale2102 Жыл бұрын
खुप छान दादा किसन पण खुप मेहणती आहे
@nayanapatil442
@nayanapatil442 Жыл бұрын
भटकंती असली तरी दादा तुम्ही प्रत्येक गोष्टीला धै र्याणे सामोरे जाता अन् आनंदाने जीवन जगता याचे विशेष कौतुक आहे खूप शभेच्छा
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 Жыл бұрын
खूप त्रासाचे जीवन आहे पण सुखी जीवन आहे....
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
काय चपाती छान झालीय .एवढं थकून भागून सुद्धा एवढा छान स्वयंपाक खरच धन्य आहे बानाई
@vidyachavare6869
@vidyachavare6869 10 ай бұрын
एवढा छोटा सागर आईच्या पाया पडतो किती छान संस्कार
@sanjaysawant6272
@sanjaysawant6272 Жыл бұрын
तुम्ही दोघं भाऊ भावजय असंच एकत्र रहा.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी सुगरण आहे. सागर बाळ मस्तच लुडबुड करतो 🤗👌❤️👍
@pritagaikwad2562
@pritagaikwad2562 Жыл бұрын
तुमच संपूर्ण कुटुंब खूप छान आहे मिळून मिसळून राहतात सागर ला तुमचा दोघांचा खूप लळा आहे हे बघून खूप छान वाटले
@pawanborse1955
@pawanborse1955 Жыл бұрын
तुमच्या पाठीशी बाळुमामाचा आशिर्वाद सदैव राहो
@gorakhnathfonde8535
@gorakhnathfonde8535 Жыл бұрын
Nice Dada 😊 😘
@user-sd5me4vc7n
@user-sd5me4vc7n 10 ай бұрын
बाणाईची जेवणाची पध्यत खूप सुंदर आहे स्वच्छ आहे.अन्नापूर्णा आहे
@dramaqueenshivanya7529
@dramaqueenshivanya7529 Жыл бұрын
दादा दोघे भाऊ असेच सोबत रहा....खूप छान वाटल आज
@vaibhavkhot4701
@vaibhavkhot4701 Жыл бұрын
खूप छान आहे तुमचं जीवन, निसर्गाच्या सानिध्यात राहता..
@12nilu
@12nilu Жыл бұрын
तुमचे कष्ट आणि सगलेच खूप मेहनातीचे आहे.....ग्रेट आहत तुम्ही सगळे ..श्री खंडोबा तुमचे कायम रक्षण करो...असे इतक्‍या थंडीत राहणे अवघड आहे...तुम्‍ही समधानी आहात ते जस्‍त महत्‍त्‍वाचे आहे..खूप शिकण्‍या सारखे अहे तुमच्‍या सगल्‍यां कडूं....ताई स्‍वयपाक उत्‍तम करता.
@anjalikulkarni3794
@anjalikulkarni3794 Жыл бұрын
खुप कष्टाचं जीवन आहे आपलं. बाणांई एवठ चालून आल्यावर स्वयंपाक कसा छान केला. चपाती छान फूगत होती. धन्य आपले जीवन.
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई ताई खुप छान स्वयंपाक करतात खुप कष्टाचं जीवन आहे दादा तुमचे पण खुप समाधानी आहे तुम्ही, तुमच्या कुटुंबाला नमस्कार
@prashantpuranik2556
@prashantpuranik2556 Жыл бұрын
बाळू मामांचे नामस्मरण करत वाडा समोर जात राहतो. बाळू मामा च्या नावाने चांग भलं.
@AbhijeetHahaha...9999
@AbhijeetHahaha...9999 9 ай бұрын
तुम्ही सर्वजण मिळून आनंदाने आपापले काम व्यवस्थित करता. आज पर्यंत कुणाच्याही तोंडून कसलीही तक्रार ऐकली नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागते. बाळूमामा चा आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या वरती असाच राहू दे आणि असेच तुम्ही एकत्र रहा.🙏🏻😊
@STM96557
@STM96557 Жыл бұрын
किती कस्ट &कामं आहेत. खरच शब्द नाहीत.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुप छान vdo तुमच्या प्रवासाला नमस्कार
@ranjanagholap2993
@ranjanagholap2993 9 ай бұрын
बानाबाई खरोखरच खूप चांगलीच सुगरण आहे तुमची जेवण करन्याची पद्धत बघुन तोंडाला पाणी येते
@prakashkhanvilkar5440
@prakashkhanvilkar5440 Жыл бұрын
Great. Proud of you n your family. Jai Balumama
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Khup kathin aahe tumch jivan Parmeswar Jabal hich prathna karte ki tumhala sukhi n nirogi thevo Aashech hasat raha
@Aparichit_9
@Aparichit_9 3 ай бұрын
सागर बाळा तू फार गोड आहेस रे. खुप खुप सुखी राहा पिल्लू
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
दादा तुमचे धनगरी जीवन खूप छान वाटते पण तसे नाही तुम्हाला मानले पाहिजे सागर खूप छान आहे तुम्ही खूप खुश असता
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 10 ай бұрын
Cute baby Sagar. Disciplinary family. God bless all of you. All are very loving people.
@nivasgaikwad8725
@nivasgaikwad8725 Жыл бұрын
बानाईच्या दोन चपाती खाल्या की गडी जोगावला 😊😊👌🏻🙏🏻
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Жыл бұрын
आपले व्हिडीओ खुपचं छान असतात सलाम अपणास‌ व आपण दाखविलेल्या व्हिडीओ सादरी करणे बाबत‌
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा, काळजी घ्या.. खुप थंडी आहे.छोटा सागरबाबू मस्त खेळतोय.🥰😍 वहिनी किती सुरेख चपाती करते ना.एवढ दमुन येऊन सुद्धा सगळ करावच लागत ना.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Жыл бұрын
अर्चना,बानाई,सागर,सिदु दादा,सगळेच कशे मजेत राहता?तुमचं कष्टप्रद आयुष्य बघून आम्हालाही प्रेरणा मिळते.
@pravinsathe7647
@pravinsathe7647 Жыл бұрын
दादा मुलांना किंवा मुलं वयाने मोठी असतील तर नातवांना गुणवत्तेचं शिक्षण द्या पुढची पिढी मेंढरं हाकणार नाहीत,
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
@sanjanatai8967
@sanjanatai8967 Жыл бұрын
खूप छान वाटलं vlog पाहून... माज मुलगा आहे 9 वर्षेचा त्याला पण तुमचे vlog पहायला खूप अवतात 👍👍👍👍👍
@arunbhosale8716
@arunbhosale8716 Жыл бұрын
खरंच इतके खडतर जीवन असते ते तुमच्या विडिओ मुळे कळलं एसटी किंवा रेल्वे मधून बर्याचवेळा अशी मेंढपाळ पाहिले होते. परंतु आता प्रत्येक्ष आपल्या मुळे पहाता बाणाई ,किसन अर्चना सागर छानच ,सलाम आपल्या सर्व परिवाराला
@ritasondkar2465
@ritasondkar2465 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ खूप मस्त असतात..भाषा तर भारीच एकदम..
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात दादा वहिनी पण सुखी जीवन आहात
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
दादा खूप खूप मेहनती आहात सगळे.. असं वारंवार पाठीवर बि-हाड घेऊन फिरता..पण कसली तक्रार न करता हसतमुख रहाता सगळेच.. बाणाई व आर्चना एवढं दमूनही सगळ्यांसाठी छान जेवण बनवतात.
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
खुप छान छायाचित्र. शेती करण्यात नवीन पिढीतील आत कोणालाही रस राहीलाच नाही यामुळेच अशी फरफट होत आहे जी जुनी लोकं आहेत तीच फक्तं शेती करतायत .
@reetamandhare6687
@reetamandhare6687 Жыл бұрын
दादा माझे माहेर नावळी जवळ कोळविहीरे गाव आहे. एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलला होता तुम्ही राखले आहात.तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात. बाळू मामाच्या नावानं चांगभलं.
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप छान प्रवास करतात तुम्ही तुमचे रक्षण देव करत आहे धन्यवाद दादा बानाई
@ragnandinipatil1302
@ragnandinipatil1302 Жыл бұрын
तुम्ही रात्री कुठे झोपता .आणि पावसाळ्यात कुठे जाता आणि फिरती वर का राहता पुढे जाऊन मुलाचे शिकणं कसं करणारं तुम्ही तुमच्या घरीच का राहात नाही . कमाल आहे कसे राहता धनगर आहात पण धन्य आहात .🙏🙏
@mangaltemkar4241
@mangaltemkar4241 Жыл бұрын
खुप कष्टकरी जिवन तुमचे
@vishaljadhav6318
@vishaljadhav6318 Жыл бұрын
खूप भारी हिडिव मस्तपैकी
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप सुगरण आहेत तुम्ही सर्वजण सुखी राहू दे हि बाळु मामा चरणी प्रार्थना आहे
@priyashikhare8055
@priyashikhare8055 8 ай бұрын
देव तुम्हाला सदैव असेच सुखी। ठेवो.
@craftsqueensandhya8640
@craftsqueensandhya8640 6 ай бұрын
तुमची मराठी शुद्ध भाषा अमला खूब आवडते दादा👍👍👍
@kishordapke5023
@kishordapke5023 Жыл бұрын
मि तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खुप छान .मला पहील्या पासून तुमच्या समज्या विशयी आपुलकी आहे.कारन तुम्ही खूप खूप कष्ट करतात.तुम्हाला राम राम.आम्ही औरंगाबाद जिल्हा.खुल्ताबाद तालुक्यातील .गा.दरेगांव हे आहे. किशोर दापके. माळी. जय सावता.
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Chhan khup khup mast laybhari vidio 👍 aahe
@vandanahiray9226
@vandanahiray9226 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ आवडतात. सगळे नैसर्गिक आहे
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
खुपच छान. धन्यवाद. जय गजानन.
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 Жыл бұрын
Khupch khadtar jiwan
@santoshkadam7424
@santoshkadam7424 Жыл бұрын
Swami समर्थ आपले kasht baghata आहेत नक्कीच सोन्याचे दिवस yetil
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 Жыл бұрын
सुखी आहात नमस्कार
@dilippadher138
@dilippadher138 9 ай бұрын
धन्य तुम्ही आणि तुमचे अपार कष्ट
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
सगळे दिवस सारखे नसतात भाऊ.पण इतके कष्ट .भविष्य नक्कीच ऊज्वल.
@RavindraJadhav-ju3xp
@RavindraJadhav-ju3xp Жыл бұрын
Khup chaan wata tumcha jeevan agdi sadhe ani sukhi
@shitalsurve244
@shitalsurve244 Жыл бұрын
खरंच कुठल्याही ठिकाणी तुम्ही आनंदी उत्साही उमेदिने रहाता आणि तुमची अन्नपूर्णा सुखी भव अशीच आहे स्वयंपाक खूप सुंदर बनवतात पण तुमचं घर असेल ना कुठे तरी
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
सागर गडी लय छान आहे❤
@laxmanmane5439
@laxmanmane5439 Жыл бұрын
साडू हाके आणि बाणाई सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टला
@laxmanmane5439
@laxmanmane5439 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले तुमचे कस्ट baghun
@aslammulani2975
@aslammulani2975 Жыл бұрын
रात्री सापाची भीती वाटत नाही का❓ मी तुमचा विडीओ नेहमी पाहतो विचार करताे रात्री कसे झाेपत असतील
@mayasuresh4985
@mayasuresh4985 Жыл бұрын
ह्या ताई खूप सुगरण आहे किती मस्त जेवण बनवते
@mangalhankare4795
@mangalhankare4795 Жыл бұрын
Khup chan jivan ahe tumce
@neelimawagh930
@neelimawagh930 Жыл бұрын
Banai khup hard working women aahe very good.. 🙏🙏
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Dada kharach tumhi nisargachi lekara ahat 👌👌💐💐💐👌👌
@geetapatkar6723
@geetapatkar6723 Жыл бұрын
खरच तुम्ही सागर साठी तरी तंबू बांधा तो गारठयात बाहेर झोपतो ते पाहवत नाही
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
बाना आई पण खूपच छान
@shristatusking8451
@shristatusking8451 Жыл бұрын
खूप छान वाटले
@santoshvgatir6619
@santoshvgatir6619 Жыл бұрын
दादा तुमची घरवाली.लक्ष्मी आहे. बानाई
@sunandanair5658
@sunandanair5658 Жыл бұрын
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ भारी असतत.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
चपाती एक नंबर
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👍
@user-qc9dz8om4k
@user-qc9dz8om4k 8 ай бұрын
Khup chan,, God bless you ❤
@SandhyaMane-jg6wl
@SandhyaMane-jg6wl Жыл бұрын
बाळुमामा सदैव तुमच्या संगती राओ
@vilasgore8855
@vilasgore8855 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे दादा
@leenadawane3445
@leenadawane3445 Жыл бұрын
खूपच छान दादा 👌👌👌👌
@reshmabhais9386
@reshmabhais9386 Жыл бұрын
Khupch kashat ghetat tumhi pn nirogi chan ayush ahe😊
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
सागर पण छान कॅमेरा मधे बिनधास्त बोलतो, खुप छान आहे सागर
@user-ve6xd6eb8p
@user-ve6xd6eb8p 10 ай бұрын
आमच्या आशीर्वाद आहे तुमच्या साठी खुप खुप
@ashumanwar6273
@ashumanwar6273 Жыл бұрын
खूप छान👌
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
दादा तुमचाव्हिडिओ छान असतोवहिनी हुशार आहे दगड नाही सापडला तर लाकूड लावलंवाईट वाटलंतुमचा खडतर आयुष्यवहिनीने चपात्या छान केल्याखंडोबा तुमचं रक्षण करो
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Khupch chaan Dada 👌👌👌👌👌
@sanjaykamble8014
@sanjaykamble8014 Жыл бұрын
दादा खूपच बरे वाटते बघून ,गावची आठवण येते. बानू ताई खूपच छान जेवण आस्ते पण.....बघण्या शिवाय काही विलाज नाही.नवी मुंबई,कामोठे.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
मस्तच रेसिपी आहे 👍🏻
@sujatadhumal7944
@sujatadhumal7944 10 ай бұрын
खुप छान दादा मस्त विडिओ❤❤
@mangaldhebe9399
@mangaldhebe9399 4 ай бұрын
Khup khup avghad aahe tumcha sansar
@suchitrajadhav6887
@suchitrajadhav6887 4 ай бұрын
Dada mastach video ahe
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 5 ай бұрын
पोळी किती छान बनवते बाणाई
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 Жыл бұрын
Poli khupach sunder
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН