पारंपारिक कार्यक्रम करून मेंढ्या धुण्यासाठी गेलो; पोहताना वेलामध्ये मेंढी अडकली, नजर गेली आणि..

  Рет қаралды 88,379

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 134
@seemaambokar2113
@seemaambokar2113 3 күн бұрын
भाऊ भटकंती करत असताना तुम्ही रिती रिवाज करता खरोखरच सलाम आहे तुमच्या कष्टाला बाळुमामाचे आशिर्वाद नेहमीच पाठीशी राहो
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 3 күн бұрын
एवढा मोठा पायी प्रवास करून सुद्धा तुम्ही सगळे रितीरिवाज पाळतात खूप छान वाटत तुमचा व्हिडिओ बघून ❤❤ तुम्हाला बानाई खरोखरच लक्ष्मी, आणि अन्नपूर्णाच्या रूपात मिळाली आहे दादा..
@muk-m5t
@muk-m5t 3 күн бұрын
दादा तुम्ही एवढे सर्व रीतिरिवाज करतात तुम्हाला देव काहीच कमी पडुन देणार नाही 👌👌👌🙏🙏🙏🙏🎉🎉🎉❤❤❤
@piyusalve5800
@piyusalve5800 3 күн бұрын
आम्ही सालाबादप्रमाणे यंदाही या व्हिडिओ ची वाट पाहत होतो खुप छान वाटते वातावरण मेंढ्या पाण्यातून शिस्तबद्ध जातात व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
@sushmashete7396
@sushmashete7396 2 күн бұрын
गेल्यावर्षी मेंढ्यांना पोहताना व्हिडिओ सुरुवात केलती वर्षा झाली मी तुमचे व्हिडिओ पाहत असते खूप आवडतात बाणाई सिद्धू बाळा किशोर अर्चना खूप खूप धन्यवाद मस्त राहा आनंदी राह किसन किशोर नाय
@sunandagalande5983
@sunandagalande5983 3 күн бұрын
खूप छान 👌🏿👌🏿 तुमच्या व्हिडिओच्या आम्ही रोज खूप वाट पाहतो. तुमचा व्हिडिओ पाहिला की खूप आम्हाला उत्साह वाटतो. सगळा कामाचा आमचा शिनच जातो. अगदी आम्ही ताजी तावाने होतो
@piyusalve5800
@piyusalve5800 3 күн бұрын
खरच खूप मेंढ्या आहेत एकूण मेंढ्या किती आहेत व शेळ्या किती आहेत दादा ते सांगा रोज मेंढ्या चरून गेल्यावर तुम्ही त्या मोजता का ते ही सांगा
@RohiniJadhav-z9n
@RohiniJadhav-z9n 3 күн бұрын
Khup chan video aahe,sarv n visrta sagle riti riwaj jithe tithe karta.sagle aanandane kart asta Khup chan vatate tumche video baghun sarve jan ashech aanandi raha.❤
@apoorvabujone6772
@apoorvabujone6772 2 күн бұрын
Khup, chan mendhya fresh jhalya ekdam🍃 , puja khup chan jhali🙏shanta vatavaran nisarga ramya khup chan❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 күн бұрын
मस्तपैकी विडिओ. खरे आहे देव काही मागत नाही. मानवता जपणे हीच खरी देवपूजा आणि ती तुमच्या विचारात आणि वागण्यात दिसते आम्हाला.
@vishwamitraparab8238
@vishwamitraparab8238 3 күн бұрын
वाडा निघाल्यापासून तुमचे रीती रिवाज प्रत्येक ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून करत असता खूप छान वाटतं
@ratnaprabhapatil1108
@ratnaprabhapatil1108 3 күн бұрын
मेंढया किती स्वछ दिसतात आहे खूप छान तुमचं जीवन काबाड कष्ट आहे पण निसर्गात रहातात ❤️❤️
@PradipKamble-l4k
@PradipKamble-l4k 3 күн бұрын
तुमचा एक शब्द मला खूप आवडतो तो म्हणजे मस्त पैकी ❤❤😅
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 3 күн бұрын
सगळे रितिरिवाज पाळत जीवन जगता. सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🌹🌹🚩🚩
@vatsalazende8256
@vatsalazende8256 2 күн бұрын
देव तुमच्या पाठीशी सदैव राहो
@meenadhanvijay1522
@meenadhanvijay1522 3 күн бұрын
रीतीरिवाज आणि परंपरा यांचा पुर्णपणे पालन करुन न थकता आणि सदैव आनंदात मिळुन मिसळून राहता खूप छान वाटते बाळुमामा सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत 🙏🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 күн бұрын
दादा तुम्ही खूपच छान जीवन जगता निसर्गाच्या सानिध्यात बाणाई ताई खूपच गोड मुलगी आहे
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz 3 күн бұрын
सर्व रीती रीवाज अगदी पारंपरिक पद्धतीने nice🙏
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 күн бұрын
खूप छान आहे विडीओ दादा❤❤❤
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 күн бұрын
भाऊ तुम्ही सर्व परंपरा अगदी काटेकोरपणे पाळतात....👌💐
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 3 күн бұрын
बंधु तुमचे सगळे विडिओ खुप छान असतात, रात्री करता अमेझॉन वर सोलर वर चालणारे दिवे मिळतात ते एकदा मागवून बघा धन्यवाद 🙏
@kusumsatav1088
@kusumsatav1088 3 күн бұрын
रितीरिवाज आणि परंपरा तुम्ही छान पाळता मस्त व्हिडिओ आहे.
@mansipatle2140
@mansipatle2140 3 күн бұрын
बानाई ताई मी तुमच्या पध्दतीत मटण बनवलं खूप छान झालं एकच नंबर माझं खूप कौतुक केलं सर्वांनी हे सर्व शौय फक्त तुमच्यासाठी माझ्याकडुन तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 күн бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤🎉🎉
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 3 күн бұрын
मस्त व्हिडिओ होता.. खरंच सुंदर जीवन जगत आहात.. निसर्गाच्या जवळ. बाणाई खूप छान आहे..❤❤❤
@renukadeshmukh2806
@renukadeshmukh2806 3 күн бұрын
दादा आणि बानाई ताई तुम्ही खरंच खूप छान जीवन जगत आहेत. सोशल मीडिया, राजकारण या सगळ्या पासून दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात. असेच छान रहा. 🙏👌💐👍
@yogitamane2870
@yogitamane2870 3 күн бұрын
सर्व रीतीरिवाज अगदी योग्य प्रकारे करतात देव तुमचे रक्षण करोत 🙏🙏🙏
@ashokbandale4952
@ashokbandale4952 3 күн бұрын
छान दादा धन्यवाद द्यायला भाग पाडलं आपण इतकी परंपरा व रुडी चालू ठेवल्यात
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पारंपारिक पद्धतीने रितीरिवाज खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 күн бұрын
Tumhi kayam sarv sopaskar palata 😊 riti parampara kayam rakhta 👍vedeio👌👌👍👍
@mokindalad35
@mokindalad35 3 күн бұрын
माणिक आण्णा ला पाहुन बर वाटल आण्णा तसे आपल्याच गावचे म्हनायच छान आण्णा दर वर्षीच काही दिवस आपल्या सहवास आसतात अण्णा पण नशिबवान आहात आसल्या कुटुंबात रहायला मिळते.....
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 3 күн бұрын
खूप वाट बघीतली तुमच्या विडीयोची दादा
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 күн бұрын
तुमचा सर्वांचा आयुष्याचा प्रवास सुंदर होउदे!🙏🙏🙏🌹🌹🌹
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 күн бұрын
हाय दादा नमस्कार खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी खुप वाट पाहत होते
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 3 күн бұрын
परंपरा आणि संस्कार जपणारे कुटुंब. सुखी रहा सगळे.
@PrashantPawar-i7t
@PrashantPawar-i7t 3 күн бұрын
बानाई ताई खरच अन्नपूर्णा आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 күн бұрын
दादा सालाबाद प्रमाणे देवचा मानपण करुन रीती रिवाज करता तुम्हाला बाळू मामा 🙏कधीचं काही कमी पडू देणार नाही निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुखात आनंदाने रहा 🙏
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 3 күн бұрын
जय मल्हार छान व्हिडिओ दादा
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 3 күн бұрын
दादा ताडपत्री चे तंबू मिळतात ते घ्या...थंडी गारठा यापासून संरक्षण होते.,.,
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 күн бұрын
मस्त च व्हिडिओ🎉🎉❤❤👌👌
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 3 күн бұрын
Khupch chhan aahe video
@LaxmiK-e8u
@LaxmiK-e8u 3 күн бұрын
You are hard working, belief in God and sheep worth of lakhs of rupees 🌷👌🙏
@Balasahebpopatpardhi
@Balasahebpopatpardhi 3 күн бұрын
दादा एकच नंबर आहे विडिओ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 3 күн бұрын
तुमचे रितीरीवाज खुप छान आहेत .आजचा व्हिडीवो खुपच छान होता .
@itzz___ak___009
@itzz___ak___009 3 күн бұрын
छान आई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@WariBhajanachi
@WariBhajanachi 3 күн бұрын
खूपच छान तुमचे व्हिडिओ असतात मी नेहमी बघते 👌 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🚩
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 күн бұрын
सिदूभाऊ पूर्वजांच्या स्मृतींना जतन करुन,पूजन, नैवैद्य देऊन आशीर्वाद घेता...हे खूप खूप शुभद आहे.🙏🙏🙏
@swatirajguru3429
@swatirajguru3429 3 күн бұрын
🙏🙏dada, vahini ❤❤
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 2 күн бұрын
लय भारी व्हिडियो
@ashwinizolekar6015
@ashwinizolekar6015 3 күн бұрын
खूप छान विडीओ श्री स्वामी समर्थ दादा
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 күн бұрын
खुपच पंरपरा जपणारे कुटुंब आहे 🎉 आपल्या पासून सर्व शिकययासारखे आहे एवढी मेहनत जवाबदारी पार करून आनंदात दिवस सण चाली रिती रिवाज पाऴतात 🎉 मानल राव 🎉😔🙏
@latakamble4977
@latakamble4977 3 күн бұрын
Aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 3 күн бұрын
दादा कधी एकदाचा व्हिडिओ येतोय याची आतुरतेने वाट पाहत असतो 💪🔥🥰 आणि काळजी घ्या आता थंडी पडली आहे बनई आणि अर्चना ताई आणि किसन दादा यांना नमस्कार 🙏🌹🥰🥰🥰🥰🥰♥️
@anitagawade5228
@anitagawade5228 3 күн бұрын
दादा व वहिनी तुम्ही सर्व व्यवस्थित करता किसन व आर्चना ची साथ असते.❤😊
@VikasMugatrao
@VikasMugatrao 3 күн бұрын
जय मल्हार हाके साहेब
@vijaygamre1325
@vijaygamre1325 3 күн бұрын
अतिशय सुंदर ❤❤
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 3 күн бұрын
Khup chaan vlog❤❤❤❤❤
@rohinikhan6136
@rohinikhan6136 3 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दादा.❤❤🎉
@devsolat
@devsolat 3 күн бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏🙏👌👌
@thunderbirds6442
@thunderbirds6442 3 күн бұрын
Banai kathvat sangitle, pata kasa vaprava te sangana.
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 3 күн бұрын
Khulch chan parampara 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 2 күн бұрын
Nice 👍
@rahulkamble7778
@rahulkamble7778 3 күн бұрын
छान दादा ❤
@kavitaarote7201
@kavitaarote7201 3 күн бұрын
अतिशय छान❤
@dineshkurhade7449
@dineshkurhade7449 3 күн бұрын
नमस्कार सिद्धू दादा
@ShidramHake
@ShidramHake 3 күн бұрын
जय मल्हार दादा 🎉🎉🎉
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 3 күн бұрын
तुम्ही सर्व रीती रिवाज एकदम व्यवस्थित पाळता 🙏
@vaishalikature1396
@vaishalikature1396 2 күн бұрын
इतक्या धकाधकीच्या जीवनात सुध्दा तुम्ही इतके रितीरिवाज पार पाडतात बाळू मामा तुमच्या पाठिशी आहेत.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 күн бұрын
सगळे रितीरिवाज छान पाळता🎉🎉❤❤
@deorerahul975
@deorerahul975 3 күн бұрын
Mast dutlya mendya
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 3 күн бұрын
Nice video 👍
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 3 күн бұрын
Khup Chan dada
@yashauti5422
@yashauti5422 3 күн бұрын
नमस्कार भाऊ 🙏❤🎉🎉🎉
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 3 күн бұрын
आज देवपूजा 👌👌👌
@taslimattar-rp7xu
@taslimattar-rp7xu 3 күн бұрын
Kiti divsani katvat vaprayala kadhali
@naynasurve8662
@naynasurve8662 3 күн бұрын
खूप च छानच विडीवो
@Tejaswinishelke19
@Tejaswinishelke19 3 күн бұрын
दादा खुप व्हिडिओ असतात तुमचे आम्ही सगळे कुटुंब मिळून बघतो.
@SadhanaMetkari
@SadhanaMetkari 3 күн бұрын
नमस्कार दादा पूर्व ज्यांना 🙏🙏
@suvarnajangam865
@suvarnajangam865 3 күн бұрын
छान आहे परंपरा 🙏
@vikaspawar1411
@vikaspawar1411 3 күн бұрын
खुप छान 🎉🎉🎉
@RanjanaMandavkar-t8r
@RanjanaMandavkar-t8r 3 күн бұрын
dada tumhi atta kuthe ahe tumhi bhetayc ahe tumhala
@bharatagre6580
@bharatagre6580 3 күн бұрын
First like
@VrushaliAthare-t5z
@VrushaliAthare-t5z 3 күн бұрын
Te manik anna kon aahet?
@PrashantPawar-i7t
@PrashantPawar-i7t 3 күн бұрын
एकदा तरी वाड्याची भेट घ्यायची आहे आम्ही चांदवड तालुका नाशिक जिल्हा येथील आहेस
@AmrutaJadhav-q7d
@AmrutaJadhav-q7d 3 күн бұрын
Chan
@swatithomas4371
@swatithomas4371 3 күн бұрын
🙏🙏👌👌👌👌👌
@ChhayaManvur
@ChhayaManvur 3 күн бұрын
❤नमस्कार
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 күн бұрын
Khup chan😊😊😊
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 3 күн бұрын
ह्वीडोओ मस्त पैकी दादा वहिनी नमस्कार ❤❤
@ChhayaManvur
@ChhayaManvur 3 күн бұрын
Mast Dada ❤❤❤😅😅😅😅😂😂
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 3 күн бұрын
नमस्कार दादा
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz 3 күн бұрын
दादा, आमच्या घराजवळ पण एक वाडा बसला आहे ते पाहून मला तुमची आठवण झाली......
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz 3 күн бұрын
First comment 👍👍❤❤
@shobhashewale4861
@shobhashewale4861 3 күн бұрын
नमः शिवाय 🙏
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 3 күн бұрын
Kup chan
@sk1990lpvs
@sk1990lpvs 3 күн бұрын
नमस्कार दादा वहिनी 🎉🎉🎊🎊🎊🙏 पहिली comment 😊
@kamalpatil2171
@kamalpatil2171 3 күн бұрын
फर्स्ट लाइक
@AMBILWADE1
@AMBILWADE1 3 күн бұрын
🙏🏻
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 3 күн бұрын
खूप छान 🎉🎉
@AnkushWaghmode-tf2fl
@AnkushWaghmode-tf2fl 3 күн бұрын
खूप मस्त व्हिडिओ मस्त दादा
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 61 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 8 МЛН
बरेच दिवसातून बहीण आली
15:14
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 37 М.
आतुरता दुसऱ्या लग्नाची 😍
15:37
Dhananjay Powar DP
Рет қаралды 113 М.