मेंढरं कातरणीसाठी आलेल्या माणसांसाठी झणझणीत मटनाचा बेत| Mutton Recipe | dhangari jivan |banaisrecipe

  Рет қаралды 298,096

धनगरी जीवन

धनगरी जीवन

7 ай бұрын

मेंढरं कातरणीसाठी आलेल्या माणसांसाठी झणझणीत मटनचा बेत | Mutton Recipe | dhangari jivan |banaisrecipe
sheep hair cutting
मेंढ्या कातरणी
mutton curry
matan jevan
#banaisrecipe #dhangarijivan
#mutton #muttonrecipe #chickenrecipe #gavthichicken #dhangarijivan #siduhake #banai #banairecipe

Пікірлер: 196
@Divyamane_5
@Divyamane_5 7 ай бұрын
बनाईच कौत्तुक करण्यासाठी शब्धाचा भांडार कमी पडेल . नेहमी हसत मुख असते तुम्हाला पाहिलं का शिव पार्वती समोर दिसतात मला ❤ तुमची जोडी शिवपार्वती सारखी आहे ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 7 ай бұрын
🙏
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 7 ай бұрын
आर्चना व सागर दिसत नाही बानाईची एकटीची धावपळ सुरू आहे खूप सुगरण आहे धन्य ती माऊली जिच्या पोटी बानाई सारखी हिरकणी जन्माला आली आहे खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤🎉🎉
@suhasjagtap09
@suhasjagtap09 7 ай бұрын
चुलीवरचे मटण आणि बाजरीची भाकरी तीही मोकळ्या आभाळाखाली याची मजाकाही औरच आहे. त्यात बनाई ताईच्या हातचे म्हटल्यावर लई भारी
@NG-hj7zt
@NG-hj7zt 7 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@arjunmaske3645
@arjunmaske3645 7 ай бұрын
साधी भाषा, साधं राहणीमान, साधी मानस, खूप सार प्रेम!
@laxmannalwade3018
@laxmannalwade3018 7 ай бұрын
दादा तुम्ही भावा - भावांच प्रेम असाच राहू द्या तीच तुमची खरी शक्ती आहे...
@snehakhairnar3874
@snehakhairnar3874 7 ай бұрын
बानाई किती आनंदाने सर्वांसाठी जेवण बनवते बाणाई खरच तुला मानलं पाहिजे
@nghatge1
@nghatge1 7 ай бұрын
बाणाई ताईंच्या मेहनतीचं खरंच खूप कौतुक वाटतं
@SeemaSonale-dk2zh
@SeemaSonale-dk2zh 7 ай бұрын
मस्त पहली बार देखा विडियो ❤❤मै मध्यप्रदेश हु
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 7 ай бұрын
एवढे कष्ट करून सुद्धा यांच्या चेहऱ्यावर हसु कमी होत नाही माणसाकडे किती पैसे असले तरी असे सुख माणूस विकत घेऊ शकत नाही उघड्या आकाशाखाली बाणाई चा संसार रानात जंगलात फिरणे मुक्या जनावरासाठी एवढे कष्ट असुन सुद्धा किती खुश आहे आपल्या संसारात
@Pathan_Rizwan
@Pathan_Rizwan 7 ай бұрын
तुमचे व्हिडिओस खान-पान आणि जीवनशैली आम्ही खूप पसंद करतो. सुखी राहा आणि तुमच्या मुलं मुलींना शिक्षण घ्याल शाळेत पाठवा. माणुसकी आणि मिलन मिसरून राहणारी तुमची जीवनशैलीचा कौतुक करतो.
@dhangarijivan
@dhangarijivan 7 ай бұрын
🙏
@mangeshbhosale21
@mangeshbhosale21 7 ай бұрын
बाळू मामा चा आशीर्वाद तुमच्यावर असच असू दे
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 7 ай бұрын
खरच या धनगरी जिवनाचे व्हिडिओ खूप मस्त आहेत बआनआई कायम किती काम तरीही हसत मुख आणि ते पहा बाकीचे व्हिडिओ त्या वाघमारे यांची भांडणं नंतर राजाचे ते कौतीक काय ते व्हिडिओ पहायचा कंटाळा आला हे कितीही पाहीले तरी पहावेसे वाटतात किती छान आहे बाकीचे बोलने सतत ऐकावं वाटत मस्त सर्व रेसीपी खरच खूप मस्त किती लक्ष्मी हसतमुख रानावनात असुनही किती खूश
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 6 ай бұрын
बाणाईच्या कष्टाला आणि प्रेमळ स्वभावाला तोडच नाही. खूपच छान.
@sangeetahegde6153
@sangeetahegde6153 7 ай бұрын
बानाई ताई मस्तपैकी चिकन भाकरीचा बेत आखलात आणि त्यात मस्तपैकी कांदा. लय भारी. बानाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत. सदैव हसरा चेहरा, नीटनेटकी रहाणी आणि स्वच्छ कारभार. किती किती शिकण्यासारखे आहे ताई तुमच्या कडून. उभा जन्म अपुरा पडेल. देव तुम्हा सर्वांना आरोग्य, सुख, संपदा, स्थैर्य आणि आनंद देत राहो. 🙏💐✌👍😌
@girishthakare3484
@girishthakare3484 7 ай бұрын
🇳🇪🙏🌹👌
@renupimpaldohkar9687
@renupimpaldohkar9687 7 ай бұрын
साष्टांग दंडवत बानाईला 🙏🙏 दिवसभर एवढे कष्ट करून,जास्त काही सुविधा नसतांना बानाई दररोज चपात्या,भाकरी कालवन,भात असा चारी ठाव स्वयंपाक न कंटाळता बनवते. दादा मी इथे प्रामाणिक पणे सांगते आम्हा शहरातल्या बायांना सर्व सुखसोई असुनही बर्‍याच घरांमध्ये रात्रीला जेवणात बहुतांश खिचडी किंवा वरणभात नाहीतर काहीतरी पार्सल मागवून भागवतात. नौकरी करणार्‍या तशाच आणि गृहिणी पण तेच करतात.धन्य ती बानाई .नशिबवान तिचा परिवार ❤❤
@dilipshinde5612
@dilipshinde5612 7 ай бұрын
खरच शिवपार्वती चा जोडा आहे बानाई व सिद्धू दादा.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 7 ай бұрын
मेंढीच्या लोकरीला काय भाव असतो...मटनाचा बेत भारी... बाणाई एवढ्या अडचणीत ही.. किती भारी..तर्रीदार रस्सा..
@mansisurve8368
@mansisurve8368 7 ай бұрын
चिकन चा कलर आणि वरची तरी... बघुनच भारी.....एक नंबर.....यावरुन समजलं की तुम्ही अन्नपूर्णा आहात❤👌👌👌
@ganeshgosavi7397
@ganeshgosavi7397 27 күн бұрын
सोयपाक करायला वार वावधन लागत नाही बर कमाल आहे
@jijabaisable
@jijabaisable 7 ай бұрын
बानाई ताई दिवसभर एवढ काम करायचे आणी संध्यांकालच भी एवढ्या लोकांच जेवन बनवायच ते भी एवढ हासत खरचं लय भारी वाटत बरका खुप छान❤
@prajaktamanemokashi
@prajaktamanemokashi 7 ай бұрын
मस्त दादा❤ ....तुम्ही जे जेवण बनवता त्याचेच व्हिडिओ बनवत जा...बघायला आवडते...
@sandipkadam9813
@sandipkadam9813 7 ай бұрын
दादा आणि बाणाई वहिनी मस्त झाली कातरणी. किसन दादानां टोपी घातल्यामुळे छान दिसतायतं. चिकणचा बेत मस्त झाली. असेचं सुखात आनंदात राहा.
@sushilabelhekar7199
@sushilabelhekar7199 7 ай бұрын
🙏❤️✨💥 दादा ताई तुम्ही सर्व फॅमिली म्हणजे देवनगरी जणू रमायना सारखे बंधुप्रेम बघून खूप खूप हेवा वाटतो .शब्द अपुरे तुम्हा सर्वांसाठी त्रिवार प्रणाम सर्वांना.इतके कष्ट तरी हस टमुख प्रसन्न हास्य काय बोलू शब्द नाहीत ,, ,. ,,💐💐💐💐🌟⭐⭐⭐
@nikhilgavade5109
@nikhilgavade5109 7 ай бұрын
बानाई तुझ्यासारखी बायको बहीण मिळायला नशीब लागत ताई❤ दिवसभर काम करून एवढी खुश राहणारी तूच....
@sandiplavate3413
@sandiplavate3413 7 ай бұрын
वाव.... धनगरी मटन
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 7 ай бұрын
लवकरच 3 लाख सबस्क्रायबर होवोत!खूप खूप शुभेच्छा!धनगरी जीवन हा चैनेल निश्चितच १० लाखाचा टप्पा गाठेल याची खात्री आहे.जय मल्हार!🎉🎉
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 7 ай бұрын
3 लाख सबसकायबर झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन दादा वहिनी 👌👌👌👌खुपछान मटण 👌👌👌👌👌👏👏👏👏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 7 ай бұрын
दादा video खूपच छान वाटला 👍 मस्तच मटणाचा बेत केला आहे. 👌👌👍 दादा, वहिनी खूप खूप अभिनंदन 3 लाख subscribers पूर्ण झाले💐👍 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sitaramjawale1962
@sitaramjawale1962 7 ай бұрын
खूप छान कातरणी व चिकणचा बेत बानाईचे आभार
@manikmahanvar1092
@manikmahanvar1092 7 ай бұрын
खुप छान 👌👌👍👍
@virajhake4636
@virajhake4636 7 ай бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👍
@maltiroy4076
@maltiroy4076 7 ай бұрын
तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे रात्री जागरण करणारं तर झोपणार कधी किती कष्टाचं जीवन आहे पण तुमच्या विडओ च्या माध्यमातून ते आम्हाला पाह्यलं मिळत धन्यवाद तुमचे 😊
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 7 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी लोकर बरीच झाली मटणाचे झणझणीत कालवण गरमागरम बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@ayeshakhan9004
@ayeshakhan9004 5 ай бұрын
Khupach chaan videos astat.Mi Mumbai hun bagtey..
@ashakhachane2734
@ashakhachane2734 7 ай бұрын
बाणाई सल्युट, मटन भारी वा........, लयी मजा आली जेवण करतांना. म्हणजे सगळच जेवण चविष्ट झाले बर बाणाई. सगळ्याची काळजी करतेस धन्य बाई तुला आणि हो अशाच मिळून मिसळून रहा खूप हेवा वाटतो कधी कधी तुझा आणि तुझ्या बद्दल अभिमान पण वाटतो. बाळु मामा आहेत सदैव आपल्या पाठी अन्नपुरणा च आहेस बाणाई स्त्री शक्ती ला सल्युट व सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@ashokthorat9573
@ashokthorat9573 5 ай бұрын
काम बी अंकूश वखायचबी दणकून हे खरे आहे तुमचे कष्टी इतके आहेत की लोखंड ही पचेल तुमच्या कष्टाला सलाम हाके दादा
@AmolPatole-yl5st
@AmolPatole-yl5st 2 ай бұрын
Mastpaiki....
@anantgawai440
@anantgawai440 7 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@user-kj2ov4ou8e
@user-kj2ov4ou8e 7 ай бұрын
खुप छान...अप्रतिम
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात दादा ❤
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 7 ай бұрын
खूपच छान एक नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@tejastambademusic1506
@tejastambademusic1506 7 ай бұрын
Nice celebration 🎉
@latakamble4977
@latakamble4977 7 ай бұрын
Aajcha mendhyachi katarni aani chikan rass bhaji recipecha bet khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@Avi_edits10.11
@Avi_edits10.11 7 ай бұрын
Very nice all time and unique style 👍
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 7 ай бұрын
हाके दादा आम्हाला पण बोलवा कधी तरी बानाईचया हातचं खायला 😊
@meenakshidesai
@meenakshidesai 7 ай бұрын
खूप छान
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 7 ай бұрын
Khup chhan Dada
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 7 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 एवढं छान जेवण असल्यावर काम करायला पण खुप -खुप मजा येते.खुप छान झाली कातरनी 👌👌
@amitakhandalekar8659
@amitakhandalekar8659 7 ай бұрын
Roj Roj navin navin mast recepie dakhavata Dada vahini
@sweetys2737
@sweetys2737 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे..👌👌
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 7 ай бұрын
Very nice blog. God bless to all.
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 7 ай бұрын
Bana Vahiny sarakh mehnatich kaam kartaat turi pun saatat hasat ch rahataat aashyach. raha Ishwar charni hich ichha❤❤
@saliyapatel5303
@saliyapatel5303 7 ай бұрын
Khup chan jhali amti mast 👌 🌹💐😘
@dighulemahesh8917
@dighulemahesh8917 7 ай бұрын
Khup pani yet ahe tondala khup chan
@digambardudhe5507
@digambardudhe5507 7 ай бұрын
जय मल्हार दादा 🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 7 ай бұрын
बानाई खरच हुशार आहेस छान जेवण बनवते❤❤
@sunilgaikwad5074
@sunilgaikwad5074 7 ай бұрын
खूप च छान बनवले चिकन
@poonamambekar3134
@poonamambekar3134 7 ай бұрын
Mast mast mast❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉nice vlog dada ek no😊 aamhi pan yeto dinner la❤❤❤🎉🎉😊
@vilasgore8855
@vilasgore8855 7 ай бұрын
खूप छान विडीओ दादा वहिनी तुम्ही एक नंबर आहे
@jyotsnamore118
@jyotsnamore118 7 ай бұрын
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@ravideshmukh9238
@ravideshmukh9238 7 ай бұрын
Khup chan video dada
@rmk986
@rmk986 7 ай бұрын
3 लाख सबस्क्राईबर ह्या महिन्यात पूर्ण होतील. पुढील महिन्यात चार लाख होतील ह्या शुभेच्छा. तुम्ही अडचणी सहन करून आनंदी असता ह्याचा खूप मोठा वाटा आहे तुमच्या यशात. तुमचे भाऊ व इतर सर्व परिवार यांना खुप शुभेच्छा.
@JayramGaykwadGraphics
@JayramGaykwadGraphics 7 ай бұрын
दादा किती मेंढ्या आहेत तुमच्या आणि कोणत्या जातीच्या आहेत मेंढ्या.तुम्हचे व्हिडिओ मस्त असतात
@sachinyt7008
@sachinyt7008 7 ай бұрын
दोघे भाऊ bhari dista 😊😊😊 nice love you 😘😘😘💯💛💛💛
@Infotech.2556
@Infotech.2556 7 ай бұрын
❤❤❤.....मस्तच
@smmotor3533
@smmotor3533 7 ай бұрын
Anand ही Anand super
@SantoshPAldar
@SantoshPAldar 7 ай бұрын
सुंदर जेवणांचा बेत.
@77manisha
@77manisha 7 ай бұрын
Mastach bet 👌👌👌
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 7 ай бұрын
मटण बेत लय भारी
@santoshghate6727
@santoshghate6727 7 ай бұрын
Nice 👌
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 7 ай бұрын
छान आहे
@surekha312
@surekha312 7 ай бұрын
अभिनंदन तीन लाख के झाले दादा 🎉🎉🎉🎉बाणाई अभिनंदन ❤❤🎉🎉🎉
@dastagirmulani9235
@dastagirmulani9235 7 ай бұрын
NANA LAI BHARI VIDEO AASATAT ❤❤
@chandrashekhardagade5797
@chandrashekhardagade5797 7 ай бұрын
छान जेवण बाणाई ताई छान
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 7 ай бұрын
👌👌👌👌 कात्रणी आणी जेवणाचा बेत
@simeachatina5671
@simeachatina5671 7 ай бұрын
बाणाई वहिनी आम्ही पण जेवायला येतो खूप छान वहिनी जेवणं बनतात देव तूमआहआ सगळ्या सुगखी ठेव
@shriramsanap5880
@shriramsanap5880 7 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहतो
@vikasdevkate3261
@vikasdevkate3261 7 ай бұрын
छान पैकी बेत झाला
@adaAta-zf7gw
@adaAta-zf7gw 7 ай бұрын
खुपच छान
@varshapatil3901
@varshapatil3901 7 ай бұрын
Khup chan ❤❤1nunber
@VaishaliNavase
@VaishaliNavase 7 ай бұрын
Nice
@suhasjagtap09
@suhasjagtap09 7 ай бұрын
वा लई भारी येऊ काय आम्हीपण
@Travellife892
@Travellife892 7 ай бұрын
लय भारी बेत झाला दादा
@sahanurpatel1567
@sahanurpatel1567 7 ай бұрын
Nice ❤
@Fit8t8rgdryi7tdfcc
@Fit8t8rgdryi7tdfcc 7 ай бұрын
Mast banai Tai tondala pani sutal bagun zumachi swachta tar khup aawadte mala anapurna aahat tumhi tai❤you
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 7 ай бұрын
मस्तपाकि झाली कातरणी आन,बाणाई चा मटणाचा बेत म्हणायचं🎉😂
@dipakmalgunde1637
@dipakmalgunde1637 7 ай бұрын
खुप खुप छान ताई दादा
@dnyaneshwrigangurde5233
@dnyaneshwrigangurde5233 7 ай бұрын
congratulation dada 3 lakh subcriber sathi
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 7 ай бұрын
Khupch bhari video Dada 👍👍🙏🙏🙏
@pramodpatil6563
@pramodpatil6563 7 ай бұрын
Nice video tai
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 7 ай бұрын
Khup Chan video❤❤❤
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 7 ай бұрын
लय भारी दादा मटण 👌🙏👌बानाई ताई करतीच लय भारी किसन दादा आोळखुच येईना टोपी घातली मुळे ✌️👌💐
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 7 ай бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@sagarmagar165
@sagarmagar165 7 ай бұрын
banai ani dada tumchi jodhi lakhat yek ahi ❤❤
@user-hs9fr5kf4l
@user-hs9fr5kf4l 7 ай бұрын
Blanai Tai ek no
@appag5252
@appag5252 7 ай бұрын
1ch
@amolyogi-sy3hn
@amolyogi-sy3hn 7 ай бұрын
Nice😊😊😊
@sulabhasawant4827
@sulabhasawant4827 7 ай бұрын
मस्त जेवण
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 7 ай бұрын
👌👌👌❤️🤗
@balasahebphule5973
@balasahebphule5973 7 ай бұрын
👌👌👌🌹
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 18 МЛН
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
12:47
गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
Рет қаралды 1,8 МЛН