धरणात पकडले गरवून पटापट मासे , खवळे मासे लागले गरीला | traditional fishing kokan

  Рет қаралды 83,163

Teja Gurav

Teja Gurav

11 ай бұрын

मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद🙏
#मासेमारी #पारंपरिकमासेमारी #fishing
#कोकण #dailyvlog #tejagurav #marathivlog #kokanivlog
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav

Пікірлер: 108
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371
व्हिडिओ चांगला आहे पण क्लिअर दिसत नाही. सेटिंग करून बघा ❤🎉
@vlogwithavi2241
@vlogwithavi2241
video 25 min. Cha aani comments 3 min. Madhe yetat video khup Chan aahe are comments krnaryano video tri purn bagha🤣🤣🤣
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211
आमचं बालपण गेलं पीठाने गरवून खूप मजा आली पण हीते मासे पकडायला देतात का माहीत नाही पण नेक्स्ट टाईम जाईन गावाला तेव्हा नक्की जाईन हिते पकडायला ❤🔥
@manishjadhav6898
@manishjadhav6898
भाई बांबू ची काठी घेऊन त्याला फिशिंग लाईन बांद आणि त्या नंतर गळा पासून अडिज फुटावर फ्लोट बांद मासे पकडायला खूप सोपं जाईल आणि फ्लोट साठी मोराचे पिस किंवा थर्माकॉल वापर ❤❤❤
@maya-yf9cs
@maya-yf9cs
भावेश सामान कुठे पण ठेऊन येऊ नको 😂😂 मग असा आणायला लागत. 🤪🤪
@CookingGroupDNH
@CookingGroupDNH
है खवॣळे मासे नाही आहेत
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371
शेवटी चांगले दिसत होते. जाऊद्या होते कधी कधी.
@Mahesh_Sawant_1989
@Mahesh_Sawant_1989
जाम भारी लय मजा आली बघायला,फक्त भावेश गरवील तेव्हा गरीला चांगली एक रस्सी लाव मासे ओढायला एव्हढा जोरात ओढतो.😅😅😅😅मस्त लय मजा आली👍👌👌👌👌👌❤
@ravindramarne9065
@ravindramarne9065
भावेश सारखा संवगडी तुला भेटला आहे त्याला जप तेजस खरं जगता आहात तुम्ही
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211
ऐका जाग्यावर खूप मासे लागले की नंतर कमी लागतात मग जागा change करायची👍
@pramodkaranjavkar6855
@pramodkaranjavkar6855
खूपच छान आहे व्हिडिओ
@diip.motivation
@diip.motivation
9:27
@suhasSood
@suhasSood
लय भारी खवले मजा आली खुप छान
@diip.motivation
@diip.motivation
उगवलेल्या काजूची गर खायचा video बनव भावा ❤❤❤
@anilbhutambre6067
@anilbhutambre6067
विडिओ इतका खास दिसत नाय भावा क्याम्येर्याची सेटिंग बघ जरा /भावेषला खुप हासलो दोन्ही हातान मासे ओढतोय एक नंबर विडिओ 👍👍
@dilipkhandabale8182
@dilipkhandabale8182
माझ्या गावचं धरण, शेपटी कडच्या बाजूला काळा ठिपका असलेला मासा पहिल्यांदाच पाहिला
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959
Khup Bhari Video ❤️👌
@popalkaramol9
@popalkaramol9
खूप छान व्हिडिओ
@ashishjadhav9537
@ashishjadhav9537
जाम भारी तेजस भाई
@vinudegvekar3925
@vinudegvekar3925
Chyayla mast re majja
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 53 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 59 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Inko Aj He Yaha Par Swimming Pool Banana Hay 🤔
13:18
Inzi Or Ibrahim
Рет қаралды 151 М.
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 53 МЛН