धर्म एवढा महत्वाचा का होऊन बसलाय? | First Series on YouTube | जरूर पाहा.. |

  Рет қаралды 37,842

Harshada Swakul

Harshada Swakul

6 ай бұрын

हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
www.rajhansprakashan.com/
Episode #1 - • Episode#01 UCC | समान ...
Episode #2 - • डॉ. आंबेडकर, पं.नेहरूं...
Episode #3 - • हिंदूंसाठीचे कायदे एवढ...
Episode #4 - • Muslim Personal Law | ...
Episode #5 - • मुस्लिम सिस्टीम-बहुविव...
Episode #6 - • मुस्लीम सिव्हील मॅटर्स...
Episode #7 - • इतर धर्माचे कायदे ऐकाल...
Episode #8 - • Video
Episode #9 - WIP
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 362
@traveldiaries2614
@traveldiaries2614 6 ай бұрын
हे दुसऱ्या धर्माच्या लोकांना सांगा की ...आधुनिक म्हणायचे आणि हिंदू ना target करायचे...merry Christmas म्हणताना modern समजायचे..पण राम कृष्ण हरी म्हटलं की हिंदुत्ववादी ....असे कसे..?? Co-existence न मानणाऱ्या लोकांबद्दल काहीतरी बोला कधीतरी...उलट हिंदू जगात सर्वात जास्त सहनशील आणि co-existance मानणारे आहेत...
@vishalshimpi8019
@vishalshimpi8019 6 ай бұрын
Tech tar, untavar basun shelya hakna soppa asta... Hindu ata jagruk zalet tech nakoy secular vadyana
@26994532
@26994532 6 ай бұрын
अहो बाई.. ... bhartat हिंदू धर्म हा कायम उच्च स्थानावर होता आणि राहणार ... परदेशातून फुकटचा न्यान पाजळु नका.. जरा जर्मनी इंगलंड फ्रान्स ग्रीस चे आकडे बघा ... पूर्ण मुल्सिम देश झालेत ..
@Ratnakar1964
@Ratnakar1964 6 ай бұрын
हिंदू धर्मावर टिका केली की पुरोगामी च प्रमाणपत्र मिळते.
@baghmovie
@baghmovie 6 ай бұрын
अखंड भारताचे धर्माच्याच नावाखाली बांगलादेश, पाकिस्तान असे लचके तोडल्यानंतरही भारतात मुस्लिमांना थांबवून घेतले, वक्फ बोर्डाची निर्मिती आणि लुटमारी, ८० हजार मंदिरे तोडून त्यावर मशिदी बांधल्या गेल्या आणि ती मंदिरे हिंदूंनी पुन्हा मागू नये म्हणून गुपचूप बदललेले कायदे ह्यावर पण व्हिडीओ बनवा हर्षदा बाई.
@nitinathakre6190
@nitinathakre6190 Ай бұрын
आधी स्वताच्या घरचा कचरा साफ करावा लागतो सर... नंतर शेजार्‍यांना कचर्‍यावर प्रवचन द्यायला सोपं होतं...
@kore-ks2rl
@kore-ks2rl 6 ай бұрын
यथो धर्मस तथो जया.... जय श्रीराम
@cmpashtesvlogs950
@cmpashtesvlogs950 6 ай бұрын
असे एपिसोड काढायला खूप हिम्मत लागते. खुप खुप आभार आम्हाला ज्ञानी बनवायला.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
पाकिस्तानी सेनेचा पाठिंबा आहे हर्षदाकाकूंवर.
@rampatil1219
@rampatil1219 5 ай бұрын
Ti Australia madhe rahun ase episode kahte tyat kay
@EverythingUnboxing3730
@EverythingUnboxing3730 6 ай бұрын
ताई हिंदू समाजापेक्षा मुस्लीम समाज हा धर्माला जास्त महत्व देतो...... त्याचा अभ्यास केला की समजेल.........
@gautamshere8686
@gautamshere8686 6 ай бұрын
Hindhu dharmat jati patila uchha nich yala jast mahatva deto
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
तु तर एक आर एस एस, संघी, नागपूर ब्राह्मण, अंधभक्त आहेस. हा चैनल बघणार तर आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन भारताला हिंदू मुक्त, इसाई मुक्त, इस्लामिक देश बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
@satishkadampatil3211
@satishkadampatil3211 6 ай бұрын
@@gautamshere8686 जाती सर्वच धर्मात आहेत...... त्यातही हिन्दु धर्मा हा सर्वात शांतीप्रीय आहे, जर एवढच धर्म आणी जात करायच झाल तर, ईराण, आणी श्रीलंकेतील जातीय व धार्मिक बाबींवर असे विश्लेषण कराव.
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
भारतात ब्राह्मण ख्रिश्चन किंवा ब्राह्मण मुस लमान यांच्या लग्नाच्या जाहीराती बघा.‌ दलीत ख्रिश्चन आणि दलीत मुस लमान बरोबर लग्न करायला नकार.
@yogeshedekar6078
@yogeshedekar6078 6 ай бұрын
This is really good. I am sitting here in USA and looking at us indians going crazy over the matter of religion even more than what is going on there. This seems to have gone too far it seems everywhere.
@user-rg2qr2ed7g
@user-rg2qr2ed7g 6 ай бұрын
मनुष्याच्या मूलभूत गरजा 1. अन्न 2. वस्त्र 3. निवारा 4. वैद्यकीय व्यवस्था 5. शिक्षण 6. रोजगार 7. सामाजिक सुरक्षा 8. स्वस्त व सोपी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या गोष्टींची भारतीय लोकांना आज जास्त गरज आहे. धर्म हा मानवतेची शिकवण देणारी गोष्ट आहे. ज्यामुळेच हिंदु म्हणून मी इतर धर्माचा आदर करतो. पण कोणी माझा धर्म वाईट आणि त्यांचा धर्म चांगला हे जेव्हा शिकवायला येतो तेव्हाच वाद होतात. #UCC
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
पवित्र कुराण आयात 9, सुरा 5 च्या आदेशानुसार जो अल्लाला मानत नाही त्याला जिकडे दिसेल तिकडे.......... म्हणजेच हिंदूंना ढगात.‌‌
@aquiline-m1590
@aquiline-m1590 6 ай бұрын
मी तर म्हणतो की या सर्व कट्टर धार्मिक लोकांना हातात तलवारी देऊन जगातल्या सर्वात मोठ्या मैदानात नेऊन सोडा. आणि सर्वांनी एकमेकांना संपवून टाका. बाकीच्यांना शांततेने जगता येईल म्हणजे.
@samarthchavan9944
@samarthchavan9944 6 ай бұрын
हर्षदा खूप उत्कृष्ट उपक्रम , सर्वधर्म समभाव आणि लोकशाही या तत्वाने वागणारे नागरिक तूझ्या सोबत आहेत 👍👍👍👍
@kalpanajadhav3326
@kalpanajadhav3326 6 ай бұрын
खुप छान विचार आहे. गरजेचे आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
आमचा पण एक ग्रुप सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन भारतातील हिंदू धर्म नष्ट करून भारताला हिंदू मुक्त, इसाई मुक्त, इस्लामिक देश बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
@manojmayekar674
@manojmayekar674 6 ай бұрын
सर्वधर्म समभाव या देशात शक्य नाही कारण इस्लामची याला फारकत आहे.सरकारने धार्मिक गोष्टींत अडकण्यापेक्षा विकास आणि रोजगारनिर्मिती कडे लक्ष द्यायला हवं.धर्मावर नियंत्रण हव कोणताही धर्म मोकाट सुटता कामा नये
@roshankenjale4018
@roshankenjale4018 6 ай бұрын
Pn ek samaj desh secularism yana fatyavr marto jagbharat...tyach kay... coexistence mutual asel tr hoill...tumhi raha secular...pudhchyana fakt dharm ...baki desh gela khaddyat
@abhu862000
@abhu862000 6 ай бұрын
Fakta Hindu ni samabhav balgaycha Ani bakichyani apla Dharma kiti shretha aahe hey dakvaycha .
@madhum7100
@madhum7100 2 ай бұрын
धर्माच्या गदारोळात सर्वात महत्वाचे देशहित आहे हे लबाड राजकारणी वगळून सर्वाना माहीत आहे. भरमसाठ लोकसंख्या वाढीवर कडक निर्बंध आणणे आणि ते सर्व धर्मियांना लागु करणे ही पहिली मोठी गरज आहे. एक पत्नी असताना तिला कायदेशीर पणे घटस्फोट न देता दुसरी पत्नी असणे ह्याचा बंदोबस्तही झालाच पाहिजे. या दोन गोष्टींचा प्रथम विचार झाला पाहिजे.
@anandmaske6129
@anandmaske6129 6 ай бұрын
सर्व सत्य समजून घेण्यासाठी आंबेडकरवाद कळला पाहिजे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
आंबेडकर पढ़ एक आर एस एस, संघी होते. आंबेडकर महात्मा गांधींना एक मामुली इन्सान म्हणायचे. आणि धारा ३७० वर कायदा मंत्री असताना सही केली नाही आणि म्हटले की हा ३७० कायदा आणि नेहरू भारतविरोधी आहेत.
@sankethatagale36
@sankethatagale36 6 ай бұрын
हर्षदा मॅडम, लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित राहण्यासाठी तुमच्यासारख्या निर्भीड व्यक्तिमत्वाची खूप गरज आहे... तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण असतो, Keep it up... Proud of u...
@milindgaikwad8427
@milindgaikwad8427 6 ай бұрын
अभिनंदन. कोणी तरी हा उपक्रम सुरू करायलाच हवा होता. खुप समज गैरसमज आहेत लोकांमध्ये ते निश्चितच दूर होतील या आशेसह शुभेच्छा
@abhivedartgallery
@abhivedartgallery 6 ай бұрын
Very good ,सद्यस्थितीतला खूप महत्त्वाचा विषय आहे .👍
@rohandisale
@rohandisale 6 ай бұрын
4th pillar of democracy still exists 👏
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 ай бұрын
आपला एकच धर्म भारत आणि भारतीय संविधान
@shahistatamboli5679
@shahistatamboli5679 6 ай бұрын
खरच ताई खूप गरज आहे लोकांना या series ची कारण, लोकांना माणुसकी पेक्षा धर्म जास्त प्रिय झालं आहे, लोक भेदभाव खूप करत आहे, मला तरी वाटते की कुठे तरी हे सगळ थांबल पाहिजे.
@rupeshmodak8368
@rupeshmodak8368 6 ай бұрын
इतर धर्मांध लोकं त्यांच्या धर्माचा इनफ्लून्स दाखवू शकतात तर हिंदू नी कायम सहिष्णूता दाखवायची का...? मुस्लिम धर्म वाढवण्यासाठी गर्दूलल्यांची संख्या वाढवत असताना हिंदू सुसंकृत विचार आणि आर्थिक क्षमता ओळखून 1-2 मुलांवर समाधानी राहत असेल तर पुढच्या 20 वर्षांनी धर्मांध लोकं हिंदू वर काश्मीर सारखा अत्याचार नाही करू शकत का...??? भारत हा हिंदुराष्ट्र आहे आणि राहणारच
@becomescivilservice2k227
@becomescivilservice2k227 6 ай бұрын
कधी कधी हेच कळत नाही आपल्या आपल्या धर्मा बद्दल किती महत्व द्यायचं हेच कळत नाही यामुळे कधी कधी काही गोष्टी पासून आपण दूर जातो 🌸
@yuvarajnagargoje1088
@yuvarajnagargoje1088 6 ай бұрын
धर्म किती महत्वाचा आहे भेंडीबाजार मध्ये जा हिंदू लोक हिंदू च्या विरोधात बोलतात
@musicmilind
@musicmilind 6 ай бұрын
फारच आवश्यक असलेल्या विषयावर ही मालिका करताय, याबद्दल मन:पूर्वक आभार हर्षदा. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 6 ай бұрын
अतिशय उत्तम आणि उपयुक्त उपक्रम हाती घेतला आहे 👍 त्यासाठी प्रथम धन्यवाद आणि शुभेच्छा, महाराष्ट्रातील अनेकांच्या मनातील समज गैरसमज यामुळे दुर व्हायला मदत होवो हीच सदिच्छा 🙏👍🏻
@satishkadampatil3211
@satishkadampatil3211 6 ай бұрын
हो धर्म रक्षणासाठी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिल, ज्या मुळे आज तु हर्षदा म्हणून बोलतेस नाहीतर जाऊन विचार इराण च्या ईतिहासाला.....
@9221391346
@9221391346 4 ай бұрын
Na manus na manuski jar nasel tar Dhrama kutla rahanar aahai. Dharma ha fakt tharavi lokan sathi fayda karnari factory ahai.
@akshaywadekar9054
@akshaywadekar9054 6 ай бұрын
सिरीयस मद्ये हिंदू विरोधी माहिती आणी मुस्लिम कसे चांगले आहे तेच सांगणार बाकी काही ऐकायला मिळणार नाही बाकी काही नाही
@Patriot1000
@Patriot1000 6 ай бұрын
भारताबाहेर बसून भारतातल्या हिंदूंना धर्मनिरपेक्षतेवर lecture द्यायच👏 धर्माच्या नावाखाली पाकिस्तान, बांग्लादेश मधील हिंदू कसे मारले गेले, धर्मांतरित केले गेले यावर कधी video बनवलाय का? जगातील सर्व इस्लामिक राष्ट्रांपैकी किती टक्के राष्ट्रे ही धर्मनिरपेक्ष आहेत? याच पण उत्तर द्या.
@archanaagree303
@archanaagree303 6 ай бұрын
👍👍👍
@namdeopatil7948
@namdeopatil7948 6 ай бұрын
हर्षदा. खूप खूप शुभेच्छा.Keep it up.
@becomescivilservice2k227
@becomescivilservice2k227 6 ай бұрын
आपली ही series khupch uttam aahe 👍
@vinodpund1574
@vinodpund1574 6 ай бұрын
खुप छान तसेच महत्त्वाचे आहे की काय असेल कायदा नेमके समान न्याय कायदा म्हणजे तरी तो कसा राबविण्यात येणार धन्यवाद 🎉
@krishnaaage7968
@krishnaaage7968 6 ай бұрын
ग्रेट ताई. मराठी मध्ये हे असं चॅनेल असण्याची खूप खूप खूप गरज होती. मराठी भाषेतून असं कोणी सांगण्याची हिम्मत केली हे खूप अभिमानास्पद आहे. ग्रेट ग्रेट.❤❤❤❤
@sanjayshinde4905
@sanjayshinde4905 6 ай бұрын
Well done ताई 👌 👌
@nupurad7
@nupurad7 6 ай бұрын
Excited to know more!!
@sunshine1122
@sunshine1122 6 ай бұрын
धर्मामुळेच माणसाची माणूस म्हणून न पाहता धर्माच्या चष्मा खाली पाहिले जाते..त्यानेच भारत देश कित्येक वेळा गुलाम झालंय ..जातपात,धार्मिक भेद सोडून माणुसकी ने वागुया....❤
@rohitk472
@rohitk472 6 ай бұрын
अबे तु काय बोलतोय त्याच काही लॉजिक आहे का ?? मुघल हिंदु धर्माला संपवायला आणि इस्लाम पसरवायला भारतात आले होते,, मग त्या मुघलांशी काय आम्ही भाईचारा निभावयचा होता का 🙄🤣
@NishaManjrekar-kz7yi
@NishaManjrekar-kz7yi 4 ай бұрын
फक्त हिंदूनी माणुसकी दाखवावी. बाकीच्यांवर हे बंधन नाही.
@amarpawar5218
@amarpawar5218 6 ай бұрын
खूप स्तुत्य उपक्रम, खूप खूप शुभेच्छा
@vinodkhare8424
@vinodkhare8424 6 ай бұрын
Most awaiting
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 6 ай бұрын
समान नागरी कायदा याबद्दल सर्वच समाजात समज-गैरसमज आहेत. ते दूर होणेसाठी ही मालिका उपयुक्त होणार आहे. तेव्हा तुमचे अभिनंदनच नव्हे तर आभार. 👍🏻
@vaibhavjagadale7173
@vaibhavjagadale7173 6 ай бұрын
Excellent
@Re-gt3qp
@Re-gt3qp 6 ай бұрын
खूप छान प्रयत्न आहे❤ मी नक्की तुमच्या मेहनती साठी बागणार आणि समजणार.
@satishs7140
@satishs7140 6 ай бұрын
हर्षदा खूब छान उपक्रम आहे. लोकांनी या बाबत चिकित्सक राहून. आपल्या ध्यनातं भर पडेल.
@nk99988
@nk99988 6 ай бұрын
इतर धर्मातील नको स्वतः पासून सुरूवात करावी...😊
@user-jn8km1ji1k
@user-jn8km1ji1k 6 ай бұрын
Great job harshada Tai ❤👍
@prashantjoshi849
@prashantjoshi849 6 ай бұрын
हया सर्वांच्या मागे कार्यरत असणारी धन दांडगी शक्ती नामानिराळी राहत आली आहे , हे कटू सत्य आहे... आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
@bapusoshelake
@bapusoshelake 6 ай бұрын
छान,,, मी भारतीय बास
@anirudhasomvanshi9175
@anirudhasomvanshi9175 6 ай бұрын
much needed series...
@seemamhaske7913
@seemamhaske7913 6 ай бұрын
अतिशय उत्तम उपक्रम! Looking forward to it!!
@prakashchavan7003
@prakashchavan7003 6 ай бұрын
उपक्रमा बाबत अभिनंदन! सम धर्म सम भाव! राजहंस प्रकाशन अभिनंदन
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 6 ай бұрын
हर्षदा तू खूप मोठं काम हातात घेतलं आहेस,मी तुझा आजवर प्रत्येक एपिसोड पहात आलो आहे,यापुढेही पाहीनच,शुभेच्छा
@Badlapurkar967
@Badlapurkar967 6 ай бұрын
Liked yours topic waiting ahade.
@Egalitarian_Saurabh_Bagade
@Egalitarian_Saurabh_Bagade 6 ай бұрын
जाणीवपूर्वक द्वेष पसरवला जात असताना, त्यावर उतारा म्हणून तुझी सिरीज उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा. शुभेच्छा! 🎉❤
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 6 ай бұрын
He dwesh karnarya lokana sangaychi himmat pan dakhava please🙏
@mhstarking287
@mhstarking287 6 ай бұрын
Chaan vdo.. Hinduvirodhi nasun kahitari vegl aahe.. Chaan aahe.. All the best 👍💯
@gyaneshsapkar2581
@gyaneshsapkar2581 6 ай бұрын
Khup chan all the best
@farookbashir3636
@farookbashir3636 6 ай бұрын
Great thinking and very hard work
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 6 ай бұрын
Nice video. Thanks for sharing.
@no.44ayushjadhav57
@no.44ayushjadhav57 6 ай бұрын
छान हर्षदा. ही काळाची गरज आहे सगळ्यांना माहीती करून देण्याची.
@nitinkadam4210
@nitinkadam4210 6 ай бұрын
Excited❤
@alangeamol
@alangeamol 6 ай бұрын
हर्षदा, मोदी योगी नसते तर मंदिर कदाचित एवढ्या लवकर झाले नसते
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 6 ай бұрын
MANDIR LAAKHO AAHET DESHAT
@scccc526
@scccc526 6 ай бұрын
Ja भीक मागायला
@vinybhosale
@vinybhosale 6 ай бұрын
Important topic, want to see the series of this Harshda.
@shaibajw
@shaibajw 6 ай бұрын
waiting for series..Jai Maharashtra
@gajendrab2256
@gajendrab2256 6 ай бұрын
वा madam सगळे खूप छान विषय तुम्ही घेतलेत या सगळ्या सिरीज ची आम्ही वाट बघू तुमचे खूप खूप आभार खूप चांगले विषय घेऊन तुम्ही video बनवता
@inehexustiblesac6907
@inehexustiblesac6907 6 ай бұрын
फार हिम्मत केलीस खरच खुप आदर खुप प्रेम अभिमान वाटतोय तुझा स्थिर रहा भक्कम रहा
@manikjadhav1864
@manikjadhav1864 6 ай бұрын
Great job didi👍👍👍....
@rohitk472
@rohitk472 6 ай бұрын
धर्म सर्वोप्रथम 🧡🚩
@Gurumauli381
@Gurumauli381 6 ай бұрын
Khup chhan Harshada Tai
@pankajbhandare7472
@pankajbhandare7472 6 ай бұрын
Good job 👏
@nandutalkar59
@nandutalkar59 6 ай бұрын
वेगवेगळ्या विषयांवर छान व्हिडिओ असतो मांडणी व विश्लेषण सविस्तर असते. मस्त
@hopetv2665
@hopetv2665 6 ай бұрын
This is going to be revolutionary....
@user-jn8km1ji1k
@user-jn8km1ji1k 6 ай бұрын
Great job harsada tai ❤
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 ай бұрын
धर्माच्या नावानेच भारत मागे राहिला मँडम यावर बोलायला तुमच्या मध्ये ताकद आली अभिनंदन सुभेच्छा
@sharadpatilallin115
@sharadpatilallin115 6 ай бұрын
छान उपक्रम.. खरं म्हणजे ज्यांनी ऐकलं पाहिजे ते ऐकानारच नाहीत...मग आम्ही कितीही सांगितलं तर काय उपयोग...मी जरी धर्म मानत नसलो तरी समोरचा त्याचा धर्म मानून माझ्यावर हल्ला करीत असेल तर आपण शांत बसायचं...मुळात धर्माची consept च मानवतेच्या पलीकडे जात असेल तर तो कसला धर्म आणि कसले कायदे...आम्ही फक्त सगळ्यांचं ऐकायचं आणि शांत राहायचं....नवीन माहिती ऐकायला नक्की आनंद वाटेल... आपल्या उपक्रमास शुभेच्छा 💐
@anilbelose2679
@anilbelose2679 6 ай бұрын
छान माहिती देत आहात त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन.
@SumitKamble-tv3ux
@SumitKamble-tv3ux 6 ай бұрын
tumche video bgun khup knowledge bhetata. thank you for your efforts
@yallalingitenawar5287
@yallalingitenawar5287 6 ай бұрын
Most beautiful line that is "listening to Dr. Divyakirti lectures".
@user-zx8mp3wp3i
@user-zx8mp3wp3i 6 ай бұрын
❤thanks khupch uccha wichar
@Rebel742
@Rebel742 6 ай бұрын
Great subject mam hat's off to u.. 🙏🤞
@sunayanabhaladhare5730
@sunayanabhaladhare5730 6 ай бұрын
Great 🎉❤❤❤❤
@habibshaikh5423
@habibshaikh5423 6 ай бұрын
Gr8
@atishtribhuwan7178
@atishtribhuwan7178 6 ай бұрын
Good work harshada....
@swapniljadhav5528
@swapniljadhav5528 6 ай бұрын
I'm always with you🎉🙏
@nandkishorKamble
@nandkishorKamble 6 ай бұрын
Great.work
@EntertainMe28
@EntertainMe28 6 ай бұрын
खूप छान उपक्रम, आशा आहे की हे सर्व विडिओ बघून भक्त सुधारतील, नाही तर समान नागरी कायदा आला की आरक्षण पद्धत बंद होईल अशी एक चुकीची माहिती भक्तांकडून सांगितली जाते..समान नागरी कायद्या विषयी आणखी बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी राजकीय फायद्या साठी सांगितल्या जातात...
@sangitarangari6606
@sangitarangari6606 6 ай бұрын
Good series... well done Harshada ❤❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
नरेंद्र मोदी और अमित शाह की मुसलमानों के प्रति बहुत बड़ी जबरदस्त असहिष्णुता : आखिर भारत में संविधान है या नहीं ? सोच लो आज आदरणीय सेक्युलर राहुल गांधीछी भारत के प्रधानमंत्री हैं और कांग्रेस राज है और २२ जानेवारी को अयोध्या में राम मंदिर में प्राण-प्रतिष्ठा होनेवाली है तो मुसलमानो को दंगा फसाद करने की संविधान अनुसार अनुमति मिलती थी । गांधी परिवार और कांग्रेस इस दंगा फसाद का खर्चा भी उठाती । दंगे में मुसल मान भारत में कम-से-कम १०००० करोड़ के साधन संपत्ति का नुक़सान करते । बस, टैक्सी, शिक्षा, ट्रेन और सरकारी सामान तोड़-फोड़ डालते। सैकड़ों हि़दूंओं के घर, दुकानें,मंदिरे, जायदाद लुटते और लुटाते। कम-से-कम ५००० हि़दूंओं का कत्ल करते । हजारों हिंदू लड़कियों और महिलाओं का बला त्कार करके उन्हें तड़पा तडपाकर मार डालते। मुसलमान कुछ भी नहीं करने को तैयार। गांधी परिवार, कांग्रेस, वामपंथी, लिबरल, सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर, समाजवादी पार्टी, लालू पार्टी, उद्धवजी ठाकरे पार्टी, शरद पवार पार्टी, केजरीवाल, नितीश कुमार और रवीश कुमार, निखिल वागळे, हेमंत देसाई, वायर न्युज,जैसे पत्रकार इतना चढ़ाते हैं फिर भी मुसलमान चुप । कुछ भी नहीं हा । ये कैसी शांति। इतना खौफ ।. भारत में संविधान है या नहीं ?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
चला. हर्षदाकाकूंवर पण कोणीतरी विश्वास ठेवणार.
@vishwasvichare590
@vishwasvichare590 6 ай бұрын
Good job
@sourabhs.a.9449
@sourabhs.a.9449 6 ай бұрын
Thank you and all the best Harshada ji
@bhushangoriwale5089
@bhushangoriwale5089 6 ай бұрын
Nice initiative
@mayurdivekar9054
@mayurdivekar9054 6 ай бұрын
Keep it up 👍.
@minakshipagare4532
@minakshipagare4532 6 ай бұрын
Thanks for choosing this subject🇮🇳
@Ali_kazi_mumbai
@Ali_kazi_mumbai 6 ай бұрын
Very important Thanks for this series 😊
@babitatade1914
@babitatade1914 6 ай бұрын
I am always with you and hat's off you❤❤❤❤❤❤🙏
@yogeshghuge3829
@yogeshghuge3829 6 ай бұрын
Nice harshada
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 6 ай бұрын
धर्म सर्व प्रथम
@rameshubale5216
@rameshubale5216 2 ай бұрын
माणुसकी सर्व प्रथम, मग स्वातंत्र्य,मग राष्ट्र, मग भाषा, मग राज्य,मग धर्म, शेवटी जातजमात
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 2 ай бұрын
Ka fakt dharma mang desh ​@@rameshubale5216
@gotpagar1
@gotpagar1 6 ай бұрын
Good job dear
@sanketkhandekar2221
@sanketkhandekar2221 6 ай бұрын
Chan Aaji bai chan jeva Sagali kade Ram Ram kartay teva tumhi seclure chi pudi ghya chan chalu ahe asech kara
@gajanandsatalkar7575
@gajanandsatalkar7575 6 ай бұрын
हर्षदा आपले सर्वप्रथम अभिनंदन आज ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत कूठलीही स्त्री आपलं बाळ आपलं आईपण यालाच गोंजारत न बसता, आपण आपल्या देशाचं काही देणं लागतो याच विचाराने प्रेरित होऊन,एका चांगल्या विषयाला हात घातला आहेत जरी तो विषय अतिसंवेदनशील असला तरी तो विषय सर्वसामान्य माणसाला समजला पाहिजे आपल्या समाजात जो चूकीचा पायंडा पडला आहे,तो दूरूस्त झाला पाहिजे,आपल्या देशात वर्षानूवर्ष चूकीचे जातीधर्माच्या नावाने कायदा बदलला पाहिजे अशा महत्वपूर्ण विषयाला हात घातला आहे, नक्कीच या अपिसोडमुळे शंभर टक्के यशस्वी होणार यात कूठेच शंका नाही,आसो खूप काही लिहिलं जाऊ शकणारा विषय आहे.आम्ही वाचक म्हणून तसेच हितचिंतक म्हणून सोबत आहोतच पण एक आभ्यासू वैचारिक प्रगल्भता असलेल्या व्यक्तिमत्वास आणि आपण घेतलेल्या विषय महत्वाच्या सिरियल बदल खूप खूप शुभेच्छा 🌺💐🌼
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 6 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
@maheshthorat1150
@maheshthorat1150 6 ай бұрын
Episode ter chanch hotayet.khupach kichkat pan interesting. Episode ekakangi hou nayet yachi kalji ghyavi.❤
@premila1173
@premila1173 6 ай бұрын
राम मंदिराच्या शुभेच्छा न देता हे काय लावल... जेव्हा राम मंदिर नव्हत बनले तेव्हा सर्व चुप होते आता सर्व साप आपल्या आपल्या बिळातून बाहेर येत आहे।
@archanaagree303
@archanaagree303 6 ай бұрын
Tum chi comment Barobar ahe 👍👍👍. hi desha bhar basun ya asha falatu news karte ani samaja madhe iiiitd nirman karte he ch jamte hi la
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 6 ай бұрын
रोज youtube apk open केल्यावर सगळ्यात पहिले बघतो की ताईंचा कोणता video आला का ❤❤ Thanks for improving our Knowledge😊
@dp055
@dp055 6 ай бұрын
सिरीज चालू करण्यासाठी धन्यवाद, अभिनंदन 💐 आणि भरपूर शुभेच्छा 💐👍🏼
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 6 ай бұрын
Harshada khup khup chhan information dilis tu .tuze khup khup aabhar
@sunilawchare7152
@sunilawchare7152 18 күн бұрын
Very nice 👍👌
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 6 ай бұрын
Harshada खूप खूप शुभेच्छा 😊
@AshishShah3568
@AshishShah3568 6 ай бұрын
👍
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 21 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
baby shorts balloons 🤩 subscribe please
0:15
king sultan
Рет қаралды 15 МЛН
Flash!快速穿衣服😂 #short
0:13
崩壞的英文老師 Nina
Рет қаралды 29 МЛН
Девушка великан ходит по городу #фильм #кино
0:48