No video

कात्री | Katri | Marathi Short Film | Shala Pratekachya Aatvanitil

  Рет қаралды 943,679

Dharma Entertainment

Dharma Entertainment

Күн бұрын

Download bobble sticker app here - makemybobble.in...
कात्री | Katri | Marathi Short Film | Shala Pratekachya Aatvanitil
गोष्ट ..‌. तुमची .‌. माझी .. सा-या तरुणाईची
Presenting the Dharma Entertainment Marathi Short Film 'Katri' ( कात्री)
Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
Dialogues - Dharmendra Yadav
DOP - Saurabh Yadav, Karan Yadav
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Art Director - Mubarak Tamboli , Rohan Niknavre
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
nitin band
#Katri #Marathishortfilm
For Business enquiries: dharma.business97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...

Пікірлер: 1 700
@dharmaentertainment8927
@dharmaentertainment8927 2 жыл бұрын
मित्रांनो तुमच्या साठी काही तर वेगळी कलाकृती घेऊन आलोय प्रेम द्या . आणि शाळा Web Series चालूच आहे पुढच्या रविवार पासून रेग्युलर भाग येतील
@djomkar07
@djomkar07 2 жыл бұрын
Description link nahi
@shilpkarwathore4029
@shilpkarwathore4029 2 жыл бұрын
आम्हाला नको दुसर काही
@Patilmayuresh430
@Patilmayuresh430 2 жыл бұрын
Part 2
@amitpawar8105
@amitpawar8105 2 жыл бұрын
Dhanyavaad Bhai🙏🙏🙏🙏
@rushichavan5273
@rushichavan5273 2 жыл бұрын
@@shilpkarwathore4029 ❤️🧡🧡❤️❤️
@ranjitsalunkhe1322
@ranjitsalunkhe1322 2 жыл бұрын
"एकदा अंगावर जबाबदारी ओझं पाडली कि , सगळी स्वप्न बेचिराख होतात" खरंच वास्तविक परिस्थितीवर भाष्य करणारा लघुपट होता अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ....😢
@shrihariraut5331
@shrihariraut5331 2 жыл бұрын
100%
@prajaktasawant2935
@prajaktasawant2935 2 жыл бұрын
कात्री एपिसोड हृदयाला स्पर्श करून गेला 💞💞 एपिसोड बघून खरचं डोळ्यात पाणी आलं
@nishantshinde3032
@nishantshinde3032 2 жыл бұрын
Hi
@nitinkadupatil3273
@nitinkadupatil3273 2 жыл бұрын
Ek ch episode ahe ka ha,ki purn film ahe
@omkarkharat1474
@omkarkharat1474 2 жыл бұрын
Hii
@S...Q....R....Q
@S...Q....R....Q 2 жыл бұрын
Hii
@tejesdevkule3550
@tejesdevkule3550 Жыл бұрын
आरे आमची गैरी चागली आहे हि काजल नाही अरे गैरीला घ्या मग बघायला मज्जा येईल
@daryappakshirsagar2074
@daryappakshirsagar2074 2 жыл бұрын
1) परस्थिती पुढे माणूस हतबल 2) प्रेम करणारी मुलगी नेमक कशावर प्रेम करते या गोष्टी चे दर्शन घडवून दिले आहे 🙏❤
@Mr.s8767
@Mr.s8767 2 жыл бұрын
आरे बापरे बाप आहे तर जीवनात मजा आहे नाहीतर सगळी मोहमाया आहे मुली तर आयुष्यात येतच राहतील पण एकदा निगुन गेलेला बाप नाही येऊ शकत परत म्हणून बापाचं ऐकणं खूप महत्वाचं आहे 💯💯
@shodhagarthite3669
@shodhagarthite3669 2 жыл бұрын
Right
@somnathjaware2719
@somnathjaware2719 2 жыл бұрын
🙏👌
@prashantshinde4963
@prashantshinde4963 2 жыл бұрын
👌👌👌अगदी बरोबर
@SAMMYA_
@SAMMYA_ 2 жыл бұрын
@सौरभ भावा आजचा एक नंबर सिन होता बघताना डोळ्यातून पाणी आलं यार 💔😓पण वडिलांचा हात पाटीवर असताला पाहीजे कायमचं 😓
@akshaydhage38
@akshaydhage38 2 жыл бұрын
परिस्थिती बघून साथ देणारी पाहिजे पैसे बघून तर कोण पण साथ देत💯लय भारी एपिसोड आहे खरंच♥️
@vivekhiwale07
@vivekhiwale07 2 жыл бұрын
अशी शॉर्ट फिल्म माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले, ही एक शॉर्ट फिल्म नसून एक खरी प्रेमकथा/गोष्ट आहे एक प्रेमाची... Proud of you (Dhrma production) असाच शॉर्ट फिल्म , वेबसेरीज बनवत रहा...
@b.r.ravate8903
@b.r.ravate8903 2 жыл бұрын
खूप छान आहे पहिलाच एपिसोड मधे पण खूप काही शिकायला मिळते खरच एखाद्या मुलाला शिक्षणाची खूप आवड असते पण जर घरातील करता पुरूष जर गेला तर बाप जे काम करायचा तेच काम न्याय लाजाने मुलाला देखिल ते काम करावे लागते जरी त्या मुलाला शिक्षणाची आवड असेल तरी त्यातच हा एपिसोड पाहिला खरच खूप छान आहे असेच चांगले चांगले एपिसोड आनत रहा आॅलद बेस्ट 👍👍👏👏👏👌👌
@ayeshapathan7643
@ayeshapathan7643 2 жыл бұрын
खूप छान आहे पहिलाच एपिसोड मध्ये पण खूप काही शिकायला मिळाले खरच इखाध्य मुलाला शिक्षणाची खूप आवड असते पण जर करतील करता पुरुष जर गेला तर बाप जे काम करायचं तेच काम न्यालाजी ने मुलगा देखील काम करावं लागेल तायल जरी शिक्षणाची आवड असली तरी तयच हा एपिसोड खूप मनाला लागेल आसा वाटलं तुला पुढील वातची अनंत अनंत शुभेसा all tha best of
@omkarkulkarniofficial2873
@omkarkulkarniofficial2873 2 жыл бұрын
Thanks
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीkzbin.info/door/q7EhEfaSv1r537xU1tGgDg
@kirangambhire130
@kirangambhire130 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल ..... . . . सलाम आहे तुमच्या सगळ्या कलाकारांना....
@anandjagtap9669
@anandjagtap9669 2 жыл бұрын
काळजाला लागलं
@nadimshaikh5741
@nadimshaikh5741 2 жыл бұрын
काळजाला भीडणाऱ्या अशा स्टोरी बनवून प्रदर्शित करणाऱ्या डायरेक्टर व सर्व कलावतांचे मनापासून अभिनंदन करतो
@anandjagtap9669
@anandjagtap9669 2 жыл бұрын
सलाम तुमच्या सगळ्या कलकारांना अभिनय खुपच भारी करत आहेत
@omkarkulkarniofficial2873
@omkarkulkarniofficial2873 2 жыл бұрын
धन्यवाद
@santoshkamble7827
@santoshkamble7827 2 жыл бұрын
*काळजाला लागलं ...♥️✨➰😇🎀 **
@estudysachingarudkar
@estudysachingarudkar 2 жыл бұрын
आजचा भाग काळजाला भिडला... एकदम हृदयस्पर्शी भाग .... सौरभ व टीम चे अभिनंदन..💐💐💐
@akshayvaidya2401
@akshayvaidya2401 2 жыл бұрын
खूप छान , वडीलांची आठवण करून दिली . Miss you pappa
@gokulshinde5736
@gokulshinde5736 2 жыл бұрын
स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करून दिलेल्या वचनाला जागून आपल्या रोटीची सोय करणे खूप अवघड आहे .अप्रतिम ,बोध घ्यावा अशी शॉर्ट फिल्म ✌️👍👍👍👍
@ramchandradalavi3418
@ramchandradalavi3418 2 жыл бұрын
अरे काळजला लागणारा भाग आहे 💓💓💓
@ketanatkari9902
@ketanatkari9902 2 жыл бұрын
काळजाला लागला व्हीडिओ ❤️❤️❤️
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
kzbin.info/door/aVcDlj2iGD0SnUlJibmSRQ please
@theonlineworld7501
@theonlineworld7501 2 жыл бұрын
Part 2 आलाच पाहीजे 🙌🙌 Nilesh MPSC करतोय दाखवा🎯 निलेश मस्त acting👌 गणा शेठ पण भारी 👊 Story Writer ला 100 तोफांची सलामी .. ✌💥
@panduranglate4464
@panduranglate4464 2 жыл бұрын
सौरभ भावा खरच डोळ्यातून पाणी अल लगा.. काळजाला लागला हा एपिसोड.. असच चालु राहू द्या.. बाळासाहेब खूप दिवसातून दाखवले बर वाटल मनाला.. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👑👑🙏🙏🙏💐💐
@aryanbhaskar5505
@aryanbhaskar5505 2 жыл бұрын
या एपिसोड मधून खूप काही शिकण्यासारख आहे 🥺❤️
@ajayhambir5102
@ajayhambir5102 2 жыл бұрын
🥲❤️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
kzbin.info/door/aVcDlj2iGD0SnUlJibmSRQ please
@dattarajlawate9111
@dattarajlawate9111 2 жыл бұрын
रडवलं राव तुम्ही आज काय हा भाग काढलाय direct काळजाला लागला हा भाग ...😔 सलाम आहे तुमच्या सर्व कलाकारांना ....👏🙏
@Vrushabhtaskar
@Vrushabhtaskar 2 жыл бұрын
💯💯💯💯
@anilgodse8942
@anilgodse8942 2 жыл бұрын
Very nice part 1
@tukarammundhe1356
@tukarammundhe1356 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💯💯💯💯💯💯💯❣️❣️❣️❣️❣️❣️
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठी kzbin.info/door/aVcDlj2iGD0SnUlJibmSRQ
@Shetkari_0303
@Shetkari_0303 2 жыл бұрын
खरच खूप चांगला झाला episode
@gautamgonde3441
@gautamgonde3441 2 жыл бұрын
समाज आणि परिस्थिती अनेक अनुभव शिकवते मित्रा सलाम तुमच्या या शॉर्ट फिल्म ला अनेक अनुभव दिले या फिल्म मध्ये ,
@sjamdadevlogs7472
@sjamdadevlogs7472 2 жыл бұрын
कात्री एपिसोड पाहून हृदय भाहूक झालं it's Hart Touching डोळ्यातून पाणी आलं 💞💞
@satishthakur3453
@satishthakur3453 2 жыл бұрын
Mpsc करणाऱ्या मुलांची व्यथा मांडली त्याबद्दल आभार..... ह्या रूढी परंपरा बदलून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची सध्या खरी गरज आहे..आणि राहिला विषय प्रेमाचा , ते फक्त श्रीमंत लोकांसाठीच कारण , ज्यांना जायचं आहे ते जातात आणि ज्यांना राहायचं आहे ते कसल्याही परिस्थीत राहतात..फक्त अभ्यास सोडू नका सर्व गोष्टी मिळतील.. 💯 🚨🪖पोलीस..
@user-mr1qk9nr1n
@user-mr1qk9nr1n 2 жыл бұрын
सर याचा दुसरा भाग आलाच पाहिजे..... सौरभ मोठा ऑफिसर झालेला दिसला पाहिजे..... ✨👍
@sayyadsaddam330
@sayyadsaddam330 2 жыл бұрын
Aalacha fhaeijay
@akashbhagat6732
@akashbhagat6732 2 жыл бұрын
Episode 2 Alach pahije
@balajivasekar8535
@balajivasekar8535 2 жыл бұрын
पण तीच लग्न झाले आहे 😭
@user-mr1qk9nr1n
@user-mr1qk9nr1n 2 жыл бұрын
Tri pn aala pahije
@bhimrajkaldate678
@bhimrajkaldate678 2 жыл бұрын
झाला पाहीजे दुसरा भाग
@ajinkyagaikwad2387
@ajinkyagaikwad2387 2 жыл бұрын
अक्टिंग 10 out of 10,, Geart !!!, First time I saw this kind of acting by any KZbin actors Great no words ...
@FutureDigitalArt
@FutureDigitalArt 2 жыл бұрын
कात्री एपिसोड हृदयाला स्पर्श करून गेला 💞💞 एपिसोड बघून खरचं डोळ्यात पाणी आलं😢😢
@mh_sports_sr
@mh_sports_sr 2 жыл бұрын
हे शार्ट मुव्ही बघुन डोळ्यात पाणी आल राव खरच एक नंबर होती स्टोरी 😍😍😍😍🥰🥰
@balajijadhav2220
@balajijadhav2220 2 жыл бұрын
सध्याच्या काळातील वास्तव आहे की जे आज या भागात आपण सर्वांनी मांडले. अप्रतिम कलाकृती होती आजची. खूप खूप शुभेच्छा सर पुढील भागासाठी. 💐💐
@omkarkulkarniofficial2873
@omkarkulkarniofficial2873 2 жыл бұрын
धन्यवाद
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीkzbin.info/door/q7EhEfaSv1r537xU1tGgDg
@sushantmali4004
@sushantmali4004 2 жыл бұрын
भावा खरच तुला बोलायला शब्द नाहित यार......😢😢......असली webseries आहे की Direct काळजाला भिडली भावा...... आणि डोळ्यातून पाणी काडलस......super duper...👍💯💯👍......❤❤
@aniketfand6231
@aniketfand6231 2 жыл бұрын
✌आयुष्याने शिकवलेले एक वाक्य 🤟जिंकलो तरी आवरायच 😎आणि हारलो तरी सावरायचं......❣
@pavankumarkamuaiwalepatil2902
@pavankumarkamuaiwalepatil2902 2 жыл бұрын
This is the true situation in the society Heartbreaking short film number one 🧡 Congratulations for the team of you 💐💐💐 
@avikhathar4318
@avikhathar4318 2 жыл бұрын
विषय हार्ड act झाल, त्याच बरोबर सर्वांना आठवणींची जाणीव झालीच असेल .😊Dil se Dharma entertainment.🙏💯
@akashdhumal4781
@akashdhumal4781 2 жыл бұрын
खरचं कलाकृती खूप छान , सत्य सांगणारी मनाला भिडणारी आणि डोळे पानवणारी आहे. प्रत्येक माणसाच्या अशी वेळ नक्कीच येते जिथे त्याला त्याचा निर्णय घ्यावा लागतो.
@dadakamble5563
@dadakamble5563 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खरच जीवाला कात्री लावून गेला खूप मस्त वाटले पाहून
@vinodtembare5879
@vinodtembare5879 2 жыл бұрын
धर्मेंद्र यादव सर, सौरभ व करण आणि सर्व टिमला लाखो सलाम धन्यवाद ऑल ऑफ
@omkarkulkarniofficial2873
@omkarkulkarniofficial2873 2 жыл бұрын
Thanks
@rameshdede4209
@rameshdede4209 2 жыл бұрын
मला माझं जुन प्रेम आठवलं ,मी हा कार्यक्रम बघून खुप रडलोय शेवट प्रर्यत
@pk4583
@pk4583 2 жыл бұрын
काही मुलांची खरी कहाणी आहे 😭❤️❤️
@pk4583
@pk4583 2 жыл бұрын
उदा....... आमच्या सारख्या गरीब कुटुंबातील मुले
@yogeshasane6650
@yogeshasane6650 Жыл бұрын
सर खुप छान, कुणालाही हाऊस नसते स्वप्न बाजुला ठेवुन काम करण्याची पन परस्थिती खुप वाईट असते. जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्नांना गाडुन टाकुन परिस्थितीशी लढन खुप अवघड असत, याचा मी अनुभव घेतलाय सर , पोरीच सोडा पोरी हजार मिळतील पण गेलेली संधी कधीच मिळत नाही , म्हणुन सगळ्या मिञांना सांगतो संधीच सोन करुन घ्या , परीस्थितीचे चटके खुप वाईट असतात, वेळ वाया जाऊ देवु नका , No once more in life 🙏🙏
@bharatbharose6296
@bharatbharose6296 2 жыл бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या स्वप्नावर अशी #कात्री थोड्या प्रमाणात का होईना पण येतेच. खूप छान 👌
@indsuraj5383
@indsuraj5383 2 жыл бұрын
RighT
@ajaywaydande8387
@ajaywaydande8387 2 жыл бұрын
एकच नंबर आहे
@unlimitedshorts8990
@unlimitedshorts8990 2 жыл бұрын
हा सर्व गरीब मुलांन वर घडत असलेला खरा प्रसंग आहे" 🥺कारण त्यांना परिस्ती प्रमाणे वागावे लागते😑 त्यांचा स्वप्नाला काहीही मोल नसतो" हा प्रसंग नाटकाच्या स्वरूपात आपण खूप म्हणजे डोळ्यातून अश्रू येण्या इकता सिध्द करून दाखवल्या बंधल. धर्मा इंटरटेनमेंट च खूप आभार🥺🙏🙏
@omkargole4869
@omkargole4869 2 жыл бұрын
परिस्थिती..... सर्व गोष्टी त्याग करायला भाग पाडते... मुलगा असो वा मुलगी हे आपल्या साठी नव्हे तर आपल्या आई बाबां साठी च स्वप्न पूर्ण करत आसतात...काही ना परिस्थिती साथ देते . तर काहींना ✨कात्री...✨ या भागा सारख्या परिस्थिती चा सामना करावा लागतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dr.nksworld9471
@dr.nksworld9471 2 жыл бұрын
आज महाराष्ट्रातील Mpsc/Upsc करणाऱ्यांची अवस्था अशीच "कात्रीत" सापडल्यासारखी आहे...
@sahilbhosale748
@sahilbhosale748 2 жыл бұрын
प्रत्येक समाजावर अस दुःख पेलवत राहत, प्रत्येक गोर-गरीब मुलांची स्वप्ने अधुरी राहतात......., माझी पण अशीच काहीतरी गोष्ट आहे,
@darshanjadhav7626
@darshanjadhav7626 2 жыл бұрын
सहज बघता बघता Reel पाहिलं आणि खाली कॉमेंट्स मध्ये या शॉर्टफिल्मच नाव वाचलं आणि बघायला घेतली खरोखर अप्रतिम शॉर्टफिल्म बनवलीय. कलाकारांचा दमदार अभिनय व एक छान दिग्दर्शन आणि पूर्ण टीम ची मेहनत खूपच छान. खर म्हणजे परिस्थिती आणि वास्तव हे छान प्रकारे मांडलंय. शेवट सुद्धा अगदी कथानकाला साजेसा केलात . शेवटी आयुष्यच कात्रीत सापडलं...सलाम तुम्हाला ... अशी छान कलाकृती निर्माण केल्याबद्दल धन्यवाद...👍
@subodhpawar85
@subodhpawar85 2 жыл бұрын
काळजाला भिडणारा एक छोटासा संदेश पण भरपूर काही शिकण्यासारखं......!! अप्रतिम कलाकृती.... पुढील भागा साठी खूप खूप शुभेच्छा.....!!! महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती....या भागातुन मांडली गेली खुप छान.. !!जय शिवराय.. जय भिम.!!
@surajjadhav4840
@surajjadhav4840 2 жыл бұрын
खूप छान आहे episode खरच ❤️
@shashankfulpagare3311
@shashankfulpagare3311 2 жыл бұрын
Extra ordinary episode ❤️🖤
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 2 жыл бұрын
धन्यवाद धर्मेंद्र सर सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केला आणि अप्रतिम कंटेंट होता
@solapurnews20
@solapurnews20 2 жыл бұрын
माझ्या नाभिक समाजाची हेच परस्थीती आपण आज आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवले आहे. या बद्दल खुप धन्यवाद. जय संत सेनाजी, जय जिवाजी, जय शिवाजी
@sanjayshinde7818
@sanjayshinde7818 2 жыл бұрын
एका सामाजिक ज्वलन्त विषयाची निवड … ग्रामीण भाषा आणि निरीक्षण ... लै लै भारी
@bogyambo774
@bogyambo774 2 жыл бұрын
सर्वात emotional seen ahe 😔
@chenalisnomore7206
@chenalisnomore7206 2 жыл бұрын
Ho are
@rahulwable6924
@rahulwable6924 2 жыл бұрын
खर्या परिस्थितिवर ही वेब सिरिज आधारित आहे. आजच्या काळातील खर्याखुर्या आयुष्यावर आधारित असुन. कात्री या सारखी वेबसिरिज धर्मा प्राेडक्शनने सगळ्यांसमोर आनली . या वेबसिरिज मध्ये एक गरीब कुटुंबाची व्यथा तुम्ही मांडली तुमचे मनपुर्वक आभार तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🙏
@nehamore381
@nehamore381 2 жыл бұрын
❤️Heart touching story 🥀.
@dattatrayghadge4359
@dattatrayghadge4359 2 жыл бұрын
Yes
@bapughadge70
@bapughadge70 2 жыл бұрын
काळजाचा ठोका चुकला ❤
@sariputpadghan6411
@sariputpadghan6411 2 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात या episode च वर्णन करण्यासाठी.... काळजाला भिडणारी आहे ही story..... धर्मेंद्र सर आणि टीम ला विनंती आहे की 'कात्री' ही web series अशीच समोर चालू ठेवा, समोरचा episode हा निलेशच्या भूतकाळातील घडलेल्या गोष्टी आणि आठवणीवर बनवा ( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी )..... 👍
@marathistates
@marathistates 2 жыл бұрын
मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीkzbin.info/door/q7EhEfaSv1r537xU1tGgDg
@abhishekchavan9290
@abhishekchavan9290 2 жыл бұрын
मला पण रडु आल
@abhishekkisansatkar8462
@abhishekkisansatkar8462 2 жыл бұрын
खूप छान आहे एपिसोड अगदी काळजाला हात घालणारा आहे शिकण्यासारखे खूप आहे पण काहीच जणांना हेच कळत नाही आपणास काय शिकले पाहिजे. परिस्थिती पाहुण जवळ येणारे पण खूप असतात पण जे परिस्थिती न पाहता जावळ येतात तेच खरे आपले आसतात आणि हो घरातील करता पुरुष गेला तर सर्व जबाबदारी ही घरच्या मुलांवर येत असते त्यांनाही आपली सर्व स्वप्न विसरून आपल्याला घरच्यांना सांभाळावं लागत.... सलाम तुमच्या कार्याला आणि सर्व कलाकारांना खूप मस्त केल आहे काम प्रत्येक क्षणाला आपसूकचं डोळ्यातून पाणी येत उर दाटून येतो कंटातुन आवाज येन बंद होत खुपचं सुंदर आहे एपिसोड असेचं एपिसोड जगा समोर येन खूप गरजेचं आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼
@muralidharnavalkar2540
@muralidharnavalkar2540 2 жыл бұрын
Unbelievable🙌🏻 Really heart touching episode💯
@जयभारत369
@जयभारत369 2 жыл бұрын
आयुष्यात घडणारी खरी खुरी कहाणी, सगळ्यांनी खूप छान acting केलीय, खूप छान भावा, एकदम हृदयस्पर्शी कहाणी acting स्टोरी plz दुसरा तिसरा चौथा पार्ट काढत जावा, आमचं प्रेम सपोर्ट कायम असेल, love Frome pune Kothrud ❤️👍
@shashikantchavan3950
@shashikantchavan3950 2 жыл бұрын
काळीज पिळवटून टाकणारी कथा कात्री ✂️ धर्मेंद्र सर लय भारी 👌
@chiplunkarshabbir862
@chiplunkarshabbir862 2 жыл бұрын
कात्री ही वेबसिरीज बघून अक्षरशा डोळ्यात पाणी आले.निलेशने केलेला अभिनय जबरदस्त होता.घरची परिस्थिती माणसाला कशी गंभीर बनविते ते आज पहायला मिळाले.खरोखरच सगळ्यांचे कौतुक.
@suryapawar1353
@suryapawar1353 2 жыл бұрын
याचा दुसरा भाग आलाच पाहिजे......खुप छान आहे... मनाला भिडली
@mayurjadhav4929
@mayurjadhav4929 2 жыл бұрын
Speechless performance, this is the actual situation to life
@satishjagtap9305
@satishjagtap9305 2 жыл бұрын
खरंच कोण कुणाचं नसतं 😭
@vaibhav3931
@vaibhav3931 2 жыл бұрын
Khup mehanat keli ahe episode banvayla 1 like toh Banta hai 👍❤️
@balya_337
@balya_337 2 жыл бұрын
सुपर हिट शॉट फिल्म भाईलोग 😘😘😘💯💯💯❤️
@pravinsuryawanshi9167
@pravinsuryawanshi9167 2 жыл бұрын
खरचं ही क्लिप खूपच हृदय स्पर्शी होती, परीस्थिती अभावी नवनिर्वाचित तरुणांच्या सप्नानावर कश्या प्रकारे कात्री फिरते,याचा अगदी जवळून अनुभव यातून आला,
@avinashgraphics.7138
@avinashgraphics.7138 2 жыл бұрын
खुप राडलो राव हा एपिसोड पाहून खरंच या कलाकारांना मनापासून अभिनंदन 💐💐
@3FORYOUENTERTAINMENT
@3FORYOUENTERTAINMENT 2 жыл бұрын
It was a heartbreaking story. All the artists have done a great job. There is so much to learn from this story.
@kakasahebvidhate1918
@kakasahebvidhate1918 2 жыл бұрын
प्रत्येक सामान्य कुटंबातील मुलाची ही कहाणी परिस्थिती आणि वेळ ..... 😔😔
@udhawshelke8291
@udhawshelke8291 2 жыл бұрын
कात्री हा एपिसोड हृदयाला स्पर्श गेला हा एपिसोड बघून खरच डोळ्यात पाणीच आलेराव. खरच एखाद्या मुलाला शिक्षणाची खुप आवड असते, आपल्या परिस्थितीची जाणीव असते घरातला कर्ता पुरुष जर गेला तर पोटासाठी मिळेल ते काम करावेच लागते. कामामुळे पुर्ण शिक्षणावर पाणी सोडावे लागते. सर दुसरा एपिसोड आलाच पाहिजे.... सौरभ हा मोठा आॅफिसर झालेला दिसला पाहिजे.सर.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.......
@sunilpawargrapesmanagement3408
@sunilpawargrapesmanagement3408 2 жыл бұрын
खुप छान विषय मांडला आहे short film मधून 👌👌
@pravinkshirsagar4402
@pravinkshirsagar4402 2 жыл бұрын
हृदयस्पर्षी... खूप छान कलाकृती...
@gopaldhangar1388
@gopaldhangar1388 2 жыл бұрын
जगातील सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे आपला बाप
@pravinjadhav4192
@pravinjadhav4192 2 жыл бұрын
समाजातील खरी परिस्थिती साकारली... कुठंही जावा, पैसाच नेहमी सर्वकाही ठरतो हे प्रत्येक ठिकाणी अनुभवास येते. निलेश (शाळा मधील सौरभ) याने खरंच भरी अक्टिंग केलीय.
@navnathtambare14
@navnathtambare14 2 жыл бұрын
*_एकच नंबर_* ❤️✨
@kartikkhandagale6237
@kartikkhandagale6237 2 жыл бұрын
खरंच.... खूप छान भाग होता. ❤️❤️❤️
@mangeshpawar6457
@mangeshpawar6457 2 жыл бұрын
एक नंबर शॉर्ट फिल्म आहे यातून हे कळलं की आपल्याला जे करायचं आहे ते आपण स्वतः नाही ठरवू शकत काही अशा गोष्टी असतात की अंधश्रध्दा चा विश्वासावर आपली स्वप्ने स्वप्नेच राहतात खूप छान शॉर्ट फिल्म आहे
@shiviarts6331
@shiviarts6331 2 жыл бұрын
खुपच छान सुंदर ह्रदयस्पर्शी कथानक छान मांडणी....ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती..मुले ऊराशी स्वप्न बाळगून असतात काहीतरी वेगळे करावे मोठया हुद्याची नोकरी करावी पण परिस्थिती हतबल करते....!!
@maluravi5466
@maluravi5466 2 жыл бұрын
काळीज फुटल्या सारखं झाल राव ❤️❤️🌹🌹😔😔😔
@abcreation1999
@abcreation1999 2 жыл бұрын
The Emotional story Ever Every Maharashtrian Relate This Story In a such Times. Really sad 😔
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs 2 жыл бұрын
खूप छान अक्षरशा डोळ्यातून पाणी आलं
@somnathchavan1521
@somnathchavan1521 2 жыл бұрын
खूप इमेजिंग सीन आहे खूप इमोशनल सिन आहे या कात्री मधून खूप शिकायला मिळालं 🙏🙏❤️
@deepaklamtalware8646
@deepaklamtalware8646 2 жыл бұрын
सगळ्यांची लव्ह स्टोरी अशीच अधुरी राहते कधी कोणाची पूर्ण नाही झाली आज पर्यंत
@dnyaneshwarkhedkar2014
@dnyaneshwarkhedkar2014 2 жыл бұрын
खरंच लई emotional video होता राव.❤️
@marathistatus7513
@marathistatus7513 2 жыл бұрын
खरच मनातलं ओठांवर आणलं 😭😭😭😭
@prathmeshawaleoffcial11
@prathmeshawaleoffcial11 Жыл бұрын
नीट पाहिलं तर खुप deep, विचार आहेत यात, फार भावली ही स्टोरी, आणि अभिनय देखील उत्तम 👍🏻👍🏻
@Skgraphicsbannereditting
@Skgraphicsbannereditting 2 жыл бұрын
Heart Touching Episode
@vishalnalephaltankr1622
@vishalnalephaltankr1622 2 жыл бұрын
गरीबीची जाणिव करुन देणारा भाग आहे 🥺🥺 खुप छान आहे हा 🥺😭
@sukanyaghodake9595
@sukanyaghodake9595 2 жыл бұрын
Khup mast😍🥺
@prajwalnagtilak8636
@prajwalnagtilak8636 2 жыл бұрын
नकळतच डोळ्यातुन पानी आले राव.‌‌😭😭👍🏻👍🏻👍🏻
@premkature04
@premkature04 2 жыл бұрын
Heart touching episode ❤
@gavthicomedy541
@gavthicomedy541 2 жыл бұрын
👍
@ankitkhedekar1992
@ankitkhedekar1992 2 жыл бұрын
खूप सुन्दर स्टोरी आहे अप्रतिम ♥️♥️♥️♥️⭐⭐⭐⭐⭐👍👍👍
@ShahidNadaf-kw2kt
@ShahidNadaf-kw2kt Жыл бұрын
कात्री रूदयावर प्रेम करनारा बाप आसलाकी जीवनात काही कमी पडू देत नाही
@swanandcreation6189
@swanandcreation6189 2 жыл бұрын
धर्मेंद्र सर खरंच खूप खूप छान writer आहे तुम्ही तुम्हाला तर सर्वकृष्ट writer हा पुरस्कार दिला पाहिजे खरंच खूप खूप मस्त आहे शॉर्ट फिल्म आत्ता पर्यंत तुमचे सगळे भाग वेब सिरीज आले ना तरी आत्ता पर्यंत अजून एक सुद्धा नाही सोडली खरंच खूप भारी वाटलं बगून ,पण निल्या च स्वप्न अधुरेच. राहिले आत्ता परत तुम्ही त्यांनी दुकान सांभाळत सांभाळत घर बघत बघत एमपीएससी ची दिली ह्यावर तुम्ही शॉर्ट फिल्म बनवा म्हणजे त्याचं स्वप्न अधुर राहायचं नाही बाकी सगळं खरंच खूप भारी thank you so much Show us such a good short film Love You
@vrushabhdange9456
@vrushabhdange9456 2 жыл бұрын
Heart touching episode 💓
@sachindombale2000
@sachindombale2000 2 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कथा। 8:51-9:3 reality 💯. Climax was very painful 🎥
@dharmaclipsvlogs
@dharmaclipsvlogs 2 жыл бұрын
❤️
@GaneshKadam-ys6qm
@GaneshKadam-ys6qm 2 жыл бұрын
Ekach number episode
@production1303
@production1303 2 жыл бұрын
काय उपयोग अश्या प्रेमाचा.. नुस्ता स्वार्थ खर प्रेम भेटायला नशीबच लागत.. प्रेम काय असत, कशीही परिस्थिती असली तरीसुद्धा साथ देणारी पाहिजे राव, गरीब असू किंवा श्रीमंत साथ देणं हेच खरं प्रेम. मुलींनो गरिबाला साथ द्या त्याला मोठ होण्यासाठी मदत करा आणि दोघं मिळून सुखी संसार करा.....
@shrikantdonolikar7220
@shrikantdonolikar7220 2 жыл бұрын
Nice acting all actor ❤️
@rushikeshmorkhande143
@rushikeshmorkhande143 2 жыл бұрын
Heart touching episode 😢
@ganeshsawant1159
@ganeshsawant1159 2 жыл бұрын
कोणत्याही व्यक्ति च्या आयुष्यात कोणती वेळ कधी येईल कोणीच नाही सांगू शकत. कमीत कमी त्या मुलीने तरी साथ ❤ द्यायला पाहिजे होती.
@govindkharabepatil6763
@govindkharabepatil6763 2 жыл бұрын
यात खूप काही शिकण्यासारखं आहे कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो, त्याला किती मोठं करायचं हे आपल्याच हातात असत,लोकांचं काय लोक तर देवाला पण नाव ठेवतात, आणि बापाची काळजी करा,बाप कधीच मुलाचं वाईट बघत नाही ,त्यांचं ऐकलं पाहिजे खरंच ही short movie माझ्या काळजाला भिडली, असाच काही शिकण्यासारखं टाकत रहा खूप like मिळतील आणि प्रेम मिळेल धन्यवाद..!👍
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 20 МЛН
Full Marathi Web Film | Driver | ड्रायव्हर | RAA Film's
40:41
RAA Films pure Entertainment
Рет қаралды 3,3 МЛН
Pressure Cooker Modak - A Marathi Short Film | #Ganpati | #BhaDiPa
16:30
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,7 МЛН
KARBHARIN | कारभारीण | A Web Film | RAA Films
1:03:23
RAA Films pure Entertainment
Рет қаралды 1 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН