एपिसोड आवडला असेल तर नक्की Share करा 🥰 पुढचा एपिसोड गुरुवारी 7 वाजता
@HappyBassetHound-et2cp4 ай бұрын
Aavdla ke bhawa ha episode mla 😮
@yogeshranpise63744 ай бұрын
दर गुरुवारी एपिसोड असतो का
@Sandip_naikwade_014 ай бұрын
Ho ❤@@yogeshranpise6374
@sarjeravtikode15954 ай бұрын
😅 no तो
@SureshaDudhawde4 ай бұрын
😢.😢 @@HappyBassetHound-et2cp
@रामदासबोरगे5 ай бұрын
कायम आठवणीत पहिलं प्रेम 💯😌🥺
@shahidmaner46154 ай бұрын
😢
@rahuldongare10094 ай бұрын
आज जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान वेब सिरीज आहे...सर्व कलाकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार...😊👍
@ramrajewaghmare78814 ай бұрын
खरचं ह्या भागातील प्रसंगात चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी गरीब कुटुंबातील मुलांची शाळेत जाताना येणाऱ्या अडचणी ह्या मी स्वतः भोगल्या आहेत आणि त्या परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी मिळवून आजही त्या दिवसांची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपणही आपल्या समाजासमोर चांगला आदर्श असले पाहिजे तरच माणुसकी आहे अजूनही समजायचे.
@Dps9357215 күн бұрын
आयला आठवी अ मधल्या कांबळे सर सारखे सर नाय राव कुठच... आमच मास्तर पण कांबळे सर सारखच होत❤❤❤
@Dps9357215 күн бұрын
आठवी अ वेबसीरिज कोणी कोणी बघितली ❤❤❤❤
@rameshsavant41464 ай бұрын
मला दहावीतला मिञ आठवला .तो एका शिक्षाकाचा मुलगा होता त्यानं मला शर्ट दिलेला घालायला .त्याच्या वडिलांना खोटं बोलुन मला दिलेला .आज त्या मिञाची मला जाणीव झाली .आज तो मिञ कायम माझ्या सोबतच असो
@rahuldalavi83085 ай бұрын
Ekach No bhag aahe 😍🥰❤️❤️❤️❤️❤️
@vinodtembare58795 ай бұрын
सुरुवात अतिशय दिमाखदार धन्यवाद यादव सर आणि टीम
@vilassurve34425 ай бұрын
खूपच सुंदर... सर्व कलाकारांना शुभेच्छा!!
@ganvchyasatrabhangadi5 ай бұрын
छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
@umeshus454 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@Edit_By_Suya_094 ай бұрын
नाद खुळा एपिसोड आहे 💥👑🔝🖤
@AniketJadhav-uo5qf4 ай бұрын
Ik number एपिसोड आहे ❤❤❤❤❤
@rahulwable69244 ай бұрын
परिस्थिती कशी असुद्या त्या परिस्थिती ला कस समोर जायच हे आपल्या हातात असत गरिबीला लाजू नका आणि श्रीमंतीला माजू नका 🤝
@LovelyCello-ql5ol24 күн бұрын
बरोबर
@muneshbatunge5854 ай бұрын
परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आहे, खूप छान,❤❤
@bhushanwankhede99334 ай бұрын
Khup chan epi ahe june divas Aathvale😊😊❤❤
@tanajiawghade31625 ай бұрын
खुपच मस्त आणि सुंदर भाग होता...👌🏻
@AnandMadane-mp6dg4 ай бұрын
एकच नंबर भाग होता गरिबी सगळे शिकवते😢😮😮
@ganeshff123 ай бұрын
खूप छान आहे मला खूप आवडली हे सिरीस 💗♥️पुढचा वात चाली साठी खूप खूप शुभेच्छा 😊❤️🩹
@umeshus454 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sachinlondhe5344 ай бұрын
किती छान दिवस होते राव शालेय जीवनातील कुठलंच टेन्शन नाही. सरांनी मारलं तरी खूप मजा यायची आनंद वाटायचा. खरं जीवन तर ते होतं. आता काय जीवन म्हणजे मरण यातना.. काळाच्या ओघात शाळेतील पहिले प्रेम पण विसरून गेलं.. आठवण आली की मन सुन्न होतं.
@MahadevKhartmalАй бұрын
❤❤❤khushiya deon aanaaraahaa episode❤
@रामदासबोरगे5 ай бұрын
लहानपणी वाटायचं कि कधी मोठा होतोय आणि आत्ता वाटतय कि उगाच मोठा झालो आणि विचार करता करता जगायचं मात्र विसरून गेलो, त्यातही शाळेतल्या पहिल्या प्रेमाला गमावलं आणि सर्वच गमावलं ❤️🌎😌 कुठं असशील माहिती नाही पण जिथं आहे तिथं व्यवस्थित रहा कायम हसत रहा लय आठवण येती बघ बाळा तुझी 🥹
@dharmaentertainment89275 ай бұрын
😍🥰
@रामदासबोरगे5 ай бұрын
@@dharmaentertainment8927 ❤️❤️
@RenukaDarade-vr7rs4 ай бұрын
🥺🥺
@avigadgile68603 ай бұрын
🥺🥺
@anilshinde14693 ай бұрын
🥹🥹
@samirraje37073 ай бұрын
जे कोणी पण हे सिरीयल बनवली आहे त्यांना मनातून आभारी आहे माझ्या लहानपणी हीच परिस्थिती होती माझी आज तुम्ही मला ते दिवस डोळ्या पुढे आणले 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@arunwallemwad3219Ай бұрын
😊😊😊😊😊😂❤❤❤dhdhh जदयू
@DipakBhagade-h2gАй бұрын
खुप छान आहे❤❤❤
@sagarugle5354 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤
@umeshus454 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@shamsundarkhilare27625 ай бұрын
पप्पू ची भूमिका व अभिनय खूप जबरदस्त, प्रभावी आहे.
@nishachavan8525 ай бұрын
Proud of you Nisha darling💗😘
@SujataPatil-ih7ph5 ай бұрын
Thank you ❤️
@nileshjadhav-db9ph21 күн бұрын
On the record😂😂😂
@yuvrajkure56253 ай бұрын
saglyt khtrnak web series❤️
@akshaykhilare76034 ай бұрын
Lay Bhari Lay Mast🎉
@nileshjadhav-db9ph21 күн бұрын
Teacher acting mast aahe😂😂😂
@AkshayJadhav-dj4zr5 ай бұрын
Lay bhari ❤❤
@vlogeritsdatta5 ай бұрын
लाय भारी झाल ऐपीसोड
@rohit_shilwant3 ай бұрын
किसू ची परिस्थिती आहे तसच आम्ही पण दिवस काढले 😊😊
@Sankikatta015 ай бұрын
कीसु लका भावा तुझी परिस्तिथी बघुन मला माझी परिस्तिथी आठवली भावा एक नंबर निभवलास भावा❤❤🥹🥹
@dharmaentertainment89275 ай бұрын
🥰
@Sandip_naikwade_015 ай бұрын
Thank u 😊❤️
@surajtech53774 ай бұрын
Sem Mazi pn
@yusuftamboli27752 ай бұрын
😢😢😢 sem
@KISHORKAMBLE-z1y4 ай бұрын
खरच भावा मला पन खुप वाइट वाटल
@rohansatpute27544 ай бұрын
Ek juni athavn❤❤
@GangaramDore-n9pАй бұрын
😢😢maji prstiti tuji vanich syad
@shridharbhilawade58454 ай бұрын
वा पहिल्याच एपिसोडने काळीज जिंकल❤ एपिसोड च थोडक्यात नाव परिस्थिती..😢 असेच जिवंत आणि आयुष्याला जाणीव व धडे देणारे विषय घेऊन या..
@ytsgamer2835 ай бұрын
Dialogue: त्याला काय होतय😂😂
@maheshpatole59534 ай бұрын
Nice one❤❤❤
@satishmadhe4 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@s.jvideography25354 ай бұрын
Super jodi❤
@tejassanap71283 ай бұрын
❤Nice 👌
@bsandy19864 ай бұрын
Ek namber ahe ❤
@AkshayAndhale-tg5lw4 ай бұрын
❣️❣️
@Khalid_Jamadar_kargani5 ай бұрын
विजू भाऊ.. कडक...
@VijendraBhuvad4 ай бұрын
खूप छान 😢😢
@mohanishgamit19855 ай бұрын
लय भारी एपिसोड आहे...........👌👌👌❤❤
@yogeshgadekar44684 ай бұрын
Very nice episode 👍👍
@Soma-cd8id5 ай бұрын
Mast❤❤😢😢😢
@satishbhosaleindapur65874 ай бұрын
खतरनाक एपिसोड 👌🏻
@mayuraher3935 ай бұрын
1 no Episode Sir ❤🎉
@ulkabedekar3219Ай бұрын
❤❤❤😂😂😮
@nehachavan91924 ай бұрын
Proud of you nisha ❤🎉❤
@somnathpatil10103 ай бұрын
Khup chan
@maheshpatole..12124 ай бұрын
खरच खुप आतवन आली लहान पनाची आनी शालेची 😢😢
@keshavavadan95434 ай бұрын
लहानपणीचे शाळेचे दिवस असेच होते काही आमचे पण , छान भूमिका निभवतोय🎉
@srshorts73384 ай бұрын
Khup chan 😊
@ravipatil98225 ай бұрын
एक नंबर आहे मालिका ❤❤❤❤
@MangeshGawande-g6r2 ай бұрын
Yes 1 no.
@AishwaryaAvghade-lq2gx4 ай бұрын
Nice episode ❤❤
@nileshjadhav-db9ph21 күн бұрын
Rangit berangi😂😂😂😂😂
@udaybhoir33045 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@SurajDhotre-g5h4 ай бұрын
❤❤❤❤kaddak❤️🩹❤️🩹✨
@ajaykadam81275 ай бұрын
खुपच छान 👌
@saurabhwadhvane38575 ай бұрын
Episode mast ahe❤❤i love pakhar 1st episode
@dharmaentertainment89275 ай бұрын
Share & Keep loving 🥰
@uttamrathoddhanasingrathod33032 ай бұрын
👌
@balkrishnasawant47494 ай бұрын
Khtarnak episode lahan pan adhval
@umeshus454 ай бұрын
Nice video
@krushnagavali125 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@surajshahane69114 ай бұрын
8 वी पर्यंत शाळेत कपडे मिळायची पण 9/10 विला स्वत: कपडे घ्यावे लागतात. ते घ्यायला आमच्याकडे पैसे नव्हते 😢 हा भाग बघुन परिस्थिति आठवली. डोळ्यात पाणी आले
@SantoshShinde-c9s4 ай бұрын
हेजा मोहरला भगवी लवकर काढा वेब सिरीज चालू राहू द्या❤❤
@ABHISHEKGIRAM-i4s2 ай бұрын
😢😢😊😊
@sagarnhavi4674 ай бұрын
Mit tar sound music ja Deewana zala ❤
@keshavavadan95434 ай бұрын
Khup chan mast
@umeshus454 ай бұрын
Nice
@gajanansankpale25474 ай бұрын
मला तर माझ्या शाळेच्या आठवणी जागे झाल्या परीसतिथी खुप वाईट आसती
@RavanBhosale-lk3yq5 ай бұрын
हेव मास्टर कुठनं आणलाय धरून असली असलिकी शाळला पाक कीड लागती आमच्या वेळी पण एक होता असला सेम हेसणी पगार भेटलकी झालं दुसऱ्याची जाणीव नसती गरीबाची 💯💯
@rahuldalavi83085 ай бұрын
Mi pn ya web series chi khup vaat pahat hoto ❤
@sagarshelake73304 ай бұрын
भावा एक नं काम करत आहे तू तर पण एवढं पण नको मनाला लावून घेऊ येतील तुझ पण चांगल दिवस
@ArunBhosale-pr8su5 ай бұрын
एक नंबर भाग आहे
@Pakya_creation_01015 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी👬👸😉
@dharmaentertainment89275 ай бұрын
नक्कीच
@ramchandraraje96465 ай бұрын
संदीपसर, लाजजवाब! फक्त स्टोरी चार शेवट पाॅझीटीव्ह होऊ द्या,
@ramchandraraje96465 ай бұрын
शिव्यांच्या जागी दुसरा ग्रामीण शब्द घ्यावा
@DmcMarketing-ym9dv5 ай бұрын
@@ramchandraraje9646 नक्कीच प्रयत्न करेन ❤
@dharmaentertainment89275 ай бұрын
nkkich ❣️
@ytsgamer2835 ай бұрын
Reality kharch mast ahe episode❤❤❤
@AkshayJadhav-dj4zr5 ай бұрын
खुप छान अभिनय
@ajitkandesar12214 ай бұрын
Great start @sourabh yadav as a director n writer....keep growing bro best luck🎉👍✌️
@dharmaentertainment89274 ай бұрын
thanks 💕
@Pravinwaghmare-n9h5 ай бұрын
खूप छान आहे एपिसोड
@MaganBaglane235 ай бұрын
मस्त आहे एक नंबर 👌
@vikastambile2474 ай бұрын
खूप छान एपिसोड वाटला 👌
@Pandurangmane-wx1ox5 ай бұрын
मस्त आहे एपिसोड 👌♥️
@ShahebajАй бұрын
मला 7वी 8वी चे दिवस आठवले 🥹❤️🫶🏻
@sushanteditz44045 ай бұрын
Only one ....__.... VITA CITY OF GOLD ❤❤❤❤
@ganeshlatake59725 ай бұрын
खुप मस्त sandip as a kiiiiiisu. Nice direction, dop, editing, story.
@Sandip_naikwade_015 ай бұрын
Thank u sir ❤
@dharmaentertainment89275 ай бұрын
💚
@ytsgamer2835 ай бұрын
@@Sandip_naikwade_01 real ahes ka
@Sandip_naikwade_015 ай бұрын
Ho ❤@@ytsgamer283
@balajisupnawar94375 ай бұрын
आम्ही पण ठिगळ लाऊन हिंडलाव भावा लहान पणी आठवन आली आणि ते सर आमच्या बळवंत राव सर सारखं आहेत 😂😂😂😂