जेव्हा सौरभ अणि ढोल्या च्या भांडणात गुलश्या येतो ना तेव्हा तर खूप छान होत ते दृश्य ..मित्रासाठी नाही पण दुष्मानासाठी तर आलाच ना I Like you गुलश्या 💖💖💖💯
शेवटच्या वेळी डोळ्यात पाणी आलं... आणि खरचं आमच्या शाळेतील दिवस आठवले.. काही कडू गोड आणि न विसरणारा काही गोष्ठी... मात्र ही प्रेम गोष्ट नक्की असते बर का... मग ती खेडे गावात असू किंवा शहरात .... बेस्ट ऑफ लक
@devathakare49172 жыл бұрын
खरच भाग 17 लई भारी आला आहे. जेव्हा 3 जहण धावत येतात तेव्हा लई छान वाटलं यारणा वरर्गातला कट्टर ,👌👌👑👑
@ItsDjSID2 жыл бұрын
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र. 💖 सौरभ , ढोल्या 🤝💯👬👑
@么l-e3b4 ай бұрын
❤
@djshubhamsangliwaladss30522 жыл бұрын
ढोल्या सगल्या स्टेप बरोबर पण शेवटच्या स्टेपला नुस्ता मार मिळतो 😂😂😂😂
@dpbrand16212 жыл бұрын
Hi
@hasanmulani79332 жыл бұрын
या एपिसोड बघून ऐवढंच लक्ष्यात आलं कि मैत्रीत कितीही भांडण झाली तरी शेवटी आयुष्यात मैत्रीत कामाला येते 💯❤️🤩👍
@prathameshpatil37232 жыл бұрын
सौर्या... आलोच!! गुलश्या भाऊंची एंट्री खतरनाक 💥 'तुझी आणि माझी दुष्मनी होतीच आणि ती कायम राहणार.. पण त्यात कुणा दुसर्या दुश्मनाला येऊ देणार नाही!!' अंगावर काटा येणारा क्षण! ✨✨❤️
@mayurbhalerao99512 жыл бұрын
ढोल्या आणि सौरभच्या भांडणात गुलश्या ग्रुप घेऊन आला याला मानतात दोस्ती आणि एकी कडकरे भावांनो 🔥🔥🔥🔥👌🏻❤️
@amolmohite49502 жыл бұрын
Bhavani ek No. Episode असाच आमचं मनोरंजन करत राहा खूप खूप अभिनंदन
2 жыл бұрын
*❤❤❤🚩🚩🚩सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा❤❤❤🚩🚩🚩*
@k.shelar2 жыл бұрын
Kadak आवडला हा भाग
@shivajivhanmane632 жыл бұрын
आय लाईक युव गलशा भाय
@vitthalavhad9202 жыл бұрын
Tula पन
@salbersadpure58862 жыл бұрын
मायला झवल
@ganeshkadav83122 жыл бұрын
@@salbersadpure5886 काय बोलतयस
@omkarpandhrblae25102 жыл бұрын
गुलशन आपला भाव आहे...... सौरभ तुझा विषय हार्ड आहे ❣️❣️❣️❣️🤙🤙🤙🤙🤙 संपला की विषय.....🔥🔥🔥
@vishnuhinge53552 жыл бұрын
"एक सच्चा दोस्त कितीही नाराज झाला तरी तो कधी दुष्मनसोबत कधीच उभा राहत नाही"
@dineshbhosale92182 жыл бұрын
आता कळलं खरी school life काय आसते ती.मित्रांची यारी काय असते ती.गुलशा भाई चा डायलोग आवडला.
गुलश्या भाई जेव्हा मित्रासोबत मदत करायला पळत आला ना, खर सांगतो टचकन डोळ्यात पाणी आल. धन्यवाद 🙏
@kiranchougule14362 жыл бұрын
*आयुष्यात लाख संकटे आले तरी त्या संकटावर मात करण्यासाठी बळ मिळवून देणारे आणि लढण्यासाठी प्रवृत्त करणारे शब्द म्हणजेच🌍💯🙌🏻* *🚩" छत्रपती शिवाजी महाराज "🚩* *क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिम्मित सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा* 👑🌍⛳🙇🏻♀️♥️
@amolshinde99692 жыл бұрын
गुलशा भाव खरच खूप छान बोललास तू दोघांच्या भांडणात नवीन दुष्मन कोणी येणार नाही खूप छान एपिसोड
@siddheshwarcreationinmarat75202 жыл бұрын
जेव्हा सौरभ च्या आणी ढोल्या च्या भांडणात गुलश्याचि एंत्री होते ना तेव्हा मी खूप इमोशनल झालो राव 😔😍❤️😍❤️❤️😍❤️
@onkarnavale13832 жыл бұрын
Only गुलशा भाऊ ची हवा 💘💘
@krushnssurvase44052 жыл бұрын
प्रिया मॅडम देव माणूस सीरियल मधी आहेत vaty 🎉🎉verry nice acting 🎉🎉.
@ramchandradalavi45232 жыл бұрын
जीवनात असा सौरभ आणि धोल्यासारखा मित्र आसवा मित्र असा कितीहि मोठा झाला तर त्याची साथ सोडणार नाही 👌👌👌
@snehaljamadar31442 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या ची मैत्री अशीच कायम राहू दे गुलशा एक नंबर अशी मैत्री बघायला आम्हाला खूप आवडेल❤️❤️❤️👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
@sanket94252 жыл бұрын
Hii Snehal... Kashi ahes tu
@suryawanshidinesh19662 жыл бұрын
जेव्हा सौरभ आणि ढोल्या बोलतात ना तेव्हा तर यार रडूच येत .love you ढोल्या & सौरभ❤️😍😊
@lakhanjadhav57142 жыл бұрын
खरच मला हि रडु आले
@lovestarvishu71352 жыл бұрын
लगीन करा म दोघे पण दोघांना पण रडु आलं ना 🤣🤭
@veeraj73692 жыл бұрын
Ky pn😉😁
@sahilenamdar36992 жыл бұрын
Hii
@sahilenamdar36992 жыл бұрын
Hii
@AK-kz2vm2 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. शेवटी खूप इमोशनल झालो राव.. खूप छान एपिसोड
@pankajgurav90002 жыл бұрын
मैत्री असावी अशी आणि खुन्नस असावी अशी शाळेतले दिवस आठवले पहिली ते दहावी एकच बॅच शाळेचे दिवस आठवले ढोल्या ची ॲक्टिंग एक नंबर
@PSCREATION-lb2zn2 жыл бұрын
एक नंबर आहे एपिसोड सौरभ ने जे डोलयासाठी मित्राचं कर्तव्य आहे आपल्या माणसाला कोण मारत असेल तर सहन होत नाही एक नंबर गुलशन 👍🙏
@manishagadade28482 жыл бұрын
भारी वाटला एपिसोड गुलशन आणि गुलशन चे मित्र धावत येतात ना तेव्हा खूप छान वाटलं एकदम डॅशिंग भारी वाटलं
@gangarammergal17902 жыл бұрын
खरच यार खूप छान एपिसोड होता आणि खूप छान वाटलं सर्व एपिसोडमध्ये हाय एपिसोड 1 नंबर होता आणि सगळ्यात जास्त मैत्री यात खूप चांगली आहे
@pundlikjadhav7691 Жыл бұрын
प्रिया ची smail❤ सौरभ चा प्रामाणिक पणा😊 गुलश्या ची bnedkuli😮 अभिषेक ची निळू फुले ची स्टाइल😅 काजल चा तो चिडखोर स्वभाव❤ खूप आवडला.🎉😢 आमच्या नशिबात अशे मित्र मैत्रिणी हवे होते. आता आमची शाळा संपली 😢 आता शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील चे episodes पहिल्या वर आमच्या शाळेची खूप आठवण येतेय😢😢😢😢😢😢😢😢
@jahednadaf3132 жыл бұрын
गेल ते दिवस राहिल्या त्या आटवनी❤ सेवटी खुप इमोशनल🥺😓 झालो राव👬best एपिसोड👬❤
@sujaljadhav68802 жыл бұрын
गुलश्या भाइ १ नंबर भावा तुझ्या शिवाय एपिसोड बघायला मूड येत नाही 💪💪
@pravingaikwad98772 жыл бұрын
Sourya तुझी माझी दुष्मनी आगोदर पासून होती आणि पुढं पण राहणार .. गुलश्या भाई kdkkkkkk... रव्या,, Last Jump fulll rada 🔥🔥🔥
जेव्हा सौरभ आणि डोळ्या च्या बांडणा होतात तेव्हा गुलष्या दुश्मन का नाय असो पण गुळश्या आला 1 नो व्हिडिओ आणि मित्र पाहजे तर असे 💯❤️😘❤️
@amitutekar15742 жыл бұрын
मी तुमचे एकही एपिसोड सोडले नाही बघायचे सगळे मनाला भिडणारे होते पण हा एपिसोड साठी शब्द च नाहीत,हीच असते खरी मैत्री जीवाला जीव देणारी कारण छेड काढली आपल्याच वर्गातल्या पोरीची हे आपल्याच पोरांना आवडले नाही आणि आपल्या पोरांना कोणी दुसरे येऊन मारेल हेच आपल्या पोरांना आवडले नाही ह्या सगळ्या मध्ये आपलेपणाची जाणीव आणून दिले.😍😍😍😍😍😍खरच अप्रतिम एपिसोड होता ह्यात खूप काही शिकायला भेटले.❤️
@pratiksakatedesigner25982 жыл бұрын
जेव्हा सौरभ आणि ढोल्याच्या भांडणामध्ये गुलशा आला तेव्हा अंगावर जणू शहरेच उभे राहिले माझ्या.
@rahulshelar97532 жыл бұрын
हृदयामध्ये भगवा डोळ्यांमध्ये आग मित्र आहेस आपला ढोल्या कधीपण मदत माग.. ❤️💯
@shubhamcreation16302 жыл бұрын
गूलश्या च्या last scene waaah, waaah अप्रतिम AS IT IS मूवी सारखा FEEL आला KDKK🥰🥰🥰🥰🥰🥰🔥🔥🔥🔥🔥🔥
@akshaypardeshi5632 жыл бұрын
खरच सोबत किती आहेत ते महत्त्वाचे नाही वेळेला कोण येत हे महत्त्वाचे आहे❤
@surajnaik49452 жыл бұрын
Episode बघून डोळ्यात पाणी आले राव दुष्मानी असून पण मदत करायला आला किती मस्त episode होता खुप छान 😍😍😍
@sakshampowar01042 жыл бұрын
😎😂😂
@dajidongare2 жыл бұрын
खरच तुम्ही शेवट इतका भारी केला की एखाद्या सिनेमाला सुद्धा लाजवेल मित्रासाठी मित्र जीव देयाला तयार होतात मग त्यांची कितीही भांडण असू द्या
@vishalsalunkhe51662 жыл бұрын
मित्र असावे तर असे किती ही वैर असुदे पण मित्र अडचणीत असल्यावर कायम सगळं विसरून सोबत उभे राहणारे..👌👌👌👌love you bhavano... 😘❤
@sachindombale20002 жыл бұрын
तर मित्रांनो कसा वाटला एपिसोड 🔥 आणि कशी वाटली सच्या ची अॅक्टींग 😍 कमेंट मध्ये सांगा ,आणि तुम्हाला जर आमचा एपिसोड आवडला असेल तर आमचं धर्मा एंटरटेनमेंट चॅनल नक्की सबस्क्राइब करा । धन्यवाद 🙏🥰
@tanajimote29222 жыл бұрын
Ok सच्चू 😂😂
@atulyamgar35202 жыл бұрын
Ek number
@govindkale28492 жыл бұрын
1 No
@govindkale28492 жыл бұрын
Ek number
@spstatusking30452 жыл бұрын
Mast sachin bhau
@ankushenjoyforvideo35452 жыл бұрын
मैत्री असावी तर तुमच्या सारखी भावनो 😍✌😇
@suyogvarpe41682 жыл бұрын
मैत्रीसाठी काय पण दुश्मनी साठी तरी गुलशन आला. गुलशन ची एन्ट्री झाली एक नंबर ♥♥
@Sachinjadhav22102 жыл бұрын
Mitrano kasa vatla episode Ani Kasi vatli Gulshya gang chi entry Comment Karun nakki sanga Ani bghat Rahava Shala pratekachya aathvinitil Bindkuli chi shappat aahe episode share kara 🥳 Tumcha ladka Gulshya bhai 😎
@pranavindulkar82632 жыл бұрын
Dholya ani Gulshyachi Comedy😂😂🤣🤣🤣
@satyajitpalve1442 жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे आजचा भाग चांगला वाटला दोस्ती अन दुष्मनी
@rjediting41152 жыл бұрын
गुलश्या भाई ची गॅंग पळत आणि होती ना 😎✌🏻💪 तेव्हा च द्रुश्य खरच बघण्यासारख होत बर🥰💯 खरच बर मित्र परिवार कसा पण असुद्या 👨❤️👨 संकटाप्रसंगी धाऊन येणार❤️🥰 I like you gulshya bhai 😎😍👍🏻
@anandaburungale57372 жыл бұрын
सचिन भाऊ चांगली अक्टिंग केली आहे असाच मनोरंजन करत राह.
@ravindramali15492 жыл бұрын
गुलश्या भाई आज तु काळीज....किडण्या....फुफ्फुस..सगळेच जिंकल भावा....😎😎🔥🔥🔥एक नंबर
@sgod40192 жыл бұрын
❤जेव्हा गुलश्या येतो ना तेव्हा भारी व्हाटल 🔥❤
@jagdishthengade68982 жыл бұрын
गुलशन भाई चा एक नंबर डायलॉग आपल्या दुश्मनी कोणी नवीन दुश्मन येऊ देणार नाही
@rohannaiknavare2 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडका रव्या😎💪 कसा वाटला आजचा एपिसोड आणि लास्ट ची माझी जंप कशी वाटली comment मध्ये नक्की सांगा♥️🌎🤞
@tanujashaikh47862 жыл бұрын
Ekdm Kaddak😎Shevtchi jump tr ekdm mast vatli 😎💪
@maitreintartenment76302 жыл бұрын
काही असो शाळा ती शाळाच कितीही दुष्मानि असली तरीही मित्र तो मित्रच. धावून येतो राव आपला मित्र संकटात सापडला असताना गुलशा 1 no yar bhava❤️❤️❤️😍😍😍🥰🥰💐 खूपच छान वाटला आजचा एपिसोड
@Sachinjadhav22102 жыл бұрын
❤️
@zorelakshya33202 жыл бұрын
आतुरता पुढच्या रविवारची😘
@pratikkulkarniphotography98832 жыл бұрын
भावांनी नाद केला पण त्यांचा नाद वाया नाही गेला जबरदस्त एपिसोड आहे रोमियोची चांगलीच जीरवली🔥🔥🔥🔥
@sagarlande94922 жыл бұрын
जबरदस्त डायलाॕग.. गुलश्या भाई.. तुझी माझी दुश्मनी होती.. त्यात नवीन कोण दुश्मन येऊन देणार नाही..
@rajendrayadav82082 жыл бұрын
जेवढं कौतुक कराव तेवढं कामीच आहे तुमचं👌👌👌👌👍👍👍
@ajinkyapatil27232 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड, शाळा !!! शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला... पाठीवरती ओझे वाहुन मास्तरांचा मार खाल्लेला... कुणाच्या तरी प्रेमात बुडालेला... कुणाच्या तरी येण्याची वाट बघत रस्ता मध्येच चुकलेला... शाळा !!! शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला... खंत त्या क्षणांची अजून जरा अनुभवावा... गोड त्या आठवणींना प्रेमाचा उबारा पुन्हा मिळावा... शाळा !!! शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला... ती शाळा अजून आहे तशीच स्मरणात... त्या भिंती, ते मैदान, ते शिक्षक सारं, सारं काही... पेपरचे मार्कस् कळण्याचा दिवस सारं, सारं काही... मैदानावरच्या उड्या, झाडांवरच्या सुर-पारंब्या सारं, सारं काही आहे स्मरणात... शाळा !!! शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला... नवं कोरं भविष्य गुढ होतं त्या क्षणात दडलेलं... पाटीवरच्या पाठीवरती नावं होतं कोरलेलं...शाळा !!! आयुष्याचा खरा निरागस आनंद, चाहूल तारुण्यपणाची, ओढ जगण्याची, स्वप्ने ह्यदय घेऊन जाणाऱ्या पऱ्यांची... शाळा !!! शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला...
@sandhyathakur9622 жыл бұрын
Dev manus maliket pravesh milalya baddal priya tuzha khup khup aabhinandan🎊💐 aashich tu maliketun pichar madhe javis good luck.
@mallikarjunmhetre1742 жыл бұрын
Direct kaljat ghusala ha episode ❤️❤️ ek number episode
@maheshgiramkar29332 жыл бұрын
खरोखरच शाळेत ले सेम असेच दिवस होते
@sagarpawar24162 жыл бұрын
गुलशन भाई एन्ट्री कडक 🚩🚩
@vishalkadam93452 жыл бұрын
एकदम भारी epidode बनवलाय...डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाय... आतापर्यंतचा सगळ्यात भारी episode... 😘
@sujitlohar47432 жыл бұрын
लास्ट चा सिन खूप इमोशनल आहे राव🤞
@_sm_creation_09102 жыл бұрын
ढोल्या आणि सौरभ ची दोस्ती आख्खा जगात भारी 💪😘💝
@kingof.village.43172 жыл бұрын
this episode is very Nice..🥰.. .dholya & sorabha friendesheep.like Jay & veeru... so best of luck .all.....
@rohit...cashews82462 жыл бұрын
शेवटचा dialogue एकदम कडक.....सौरभ तुझी माझी दुष्मनी आधी होती अन् राहील पण आपल्यात तिसरा दुश्मन येऊ देणार नाही....गुलशन, बाळ्या, रवी कडक entry भावांनो.....
@vishnuhinge53552 жыл бұрын
शेवट खूप आवडला आपल्याला कारण आपल्या मित्राला कोणी मारताना बघून पळत आलेले गुलश्या भाई व त्यांची गांग 💕💕
@rohannaiknavare2 жыл бұрын
Thanks brother
@akashbandgar26592 жыл бұрын
भावा रोजच्या एपिसोड पेक्षा आज चा एपिसोड मस्त होत
@sandipchavan95562 жыл бұрын
Gulshyaa Kadkk BHAVA...👑🔥💞
@luckypagare2702 жыл бұрын
Gulshya bhai kadkkkk🤞🤞🤞🤞
@omchougule94762 жыл бұрын
Ravi's last jump was so clean as like real film fighting..kdkkk Ravi..👍🤞💝
@rohannaiknavare2 жыл бұрын
Thanks brother
@akashjadhav58932 жыл бұрын
@@rohannaiknavare hi
@sumitjadhav50212 жыл бұрын
Submit jDhav
@gopaljagtappatil67752 жыл бұрын
@@rohannaiknavare hi
@bapuravshinde16362 жыл бұрын
Ho ravi ne sudhaa kadk kela
@surajumeshpatil453017 күн бұрын
Ky episode banavlat tumhi mi tumache episode tumhi chalu kelay tevha pasun roj baghatoy ajun paraynt mi tumache episode 10 vela baghitalo asel ani tumache vlog pn roj baghato 🥰ani kharach ek number episode ahet tumache tumache episode kiti vela pn baghitlo tri pn ajun baghavese vatatat ❤
@amitpatil98372 жыл бұрын
तुझी माजी दुष्मानी राहणार... पण त्यात दुसरा येऊ देणार नाही...nice word gulhsya bhawa🤗
@bharatgawari30102 жыл бұрын
खूप छान दुष्मानी असून सुधा मित्रा ला वाजवायला आलास गुलशा भाई
@amitghule2182 жыл бұрын
अभ्या आणि काजी ची जोडी मस्त हाय
@shubhambhaushindepurndhar77562 жыл бұрын
💯
@sachinpawal32502 жыл бұрын
गुलश्या एक नंबर एंट्री मारली
@rameshkasar8302 жыл бұрын
सगळ्या टिमला खूप शुभेच्छा खूप छान मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@agroservantpvtltd84322 жыл бұрын
Class episode...ata paryant cha saglyat ek no episode...
@kuldeepthite672 жыл бұрын
खूप छान एपिसोड 👌🏻👌🏻
@sagarmhaskepatil35022 жыл бұрын
आजपर्यंत मी तुमच्या एपिसोड ल comment nahi केली पण आज काळजाला भिडला मारमारीचा सीन एक दम कडक
@swapnilkale.9512 жыл бұрын
सर एक नंबर एपिसोड मी मोठा झालो तर तुलाही माझ्या बरोबर घेऊन जाईल जिथे जाईन तिथे घेऊन जाईन हे वाक्य मनाला लागलं आणि आणि शेवट ही भारी दाखवला आपल्या दुश्मनी दुसर्याला कोणालाही येऊन देणार नाही हे वाक्य हे पटलं दुश्मन जरी असलो तरी मदत करायला मागे हि पाहणार नाही दुश्मनी दुश्मनी पाशी मैत्री मैत्री पाशी सर एक नंबर भाग झाला झाला
@rohitirkar82362 жыл бұрын
असीच मैत्री पाहिजे ❤️✌️
@akashbharate0072 жыл бұрын
25:08 सौऱ्या आलोत really goosebumps 🔥🔥🔥🔥
@lakhanjadhav57142 жыл бұрын
खरच खुप खुप छान गुलशा भाई कस का आसेना पन खरच भावा सलाम तुला आज