आज हा एपिसोड गुरुपौर्णिमा निमित्त तुमी जो बनवला ना खरंच लय भारी आहे... खरं तर आई वडीला नंतर दुसरा गुरु म्हणजे शिक्षक असतो... 🙏🙏 काळे सर तुमी लय भारी बोला त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे... 🙏 comment आवडले असेल तर like करा....!!!
@nageshshinde_05 Жыл бұрын
❤❤❤❤❤ढोल्या कुठे गेला आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manishshinde4368 Жыл бұрын
गुरू पोर्णिमा च्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा, पन प्रिया, काजल, dolya वनिता असावेत
@AjayPatil-bd1hi Жыл бұрын
प्रिया आणी ढोलु पाहिजे
@rameshdede4209 Жыл бұрын
तुला ईज्जत प्यारी आहे का गुरू हे तू ठरव..कारण तू एका गुरुंचा खूप मोठा आपमान केले आहे. जो चांगले मार्ग दाखवतो तोच आपला गुरु आणि जो आपल्याशी गोड बोलून आपलीच वाट लावतो तो शत्रू. तुला एवढा सरांचा राग आला असेल ना मग तू शाळेत नको जाऊ .आत तुच ठरव शाळा की इज्जत ❤❤आरे सर आपल्या घरातील मुंलांचा कधी विचार केला नाही आणि तोच सर आपल्या वर्गातील मुलांचा विचार करतो तोच खरा गुरू
@AniketJegule9 ай бұрын
I love you Gauri 💘💞💗💓
@rushitangade07patil Жыл бұрын
Saurabh la नेहमी positive रोल देता.... आणि गुलश्या भाई ला नेहमीच negative role deta.... काहीतरी गुलश्या मधे पण चांगले गुण असेल ते तर दाखवा...
@sushantkamble2866 Жыл бұрын
Hoy
@nikhs0009 Жыл бұрын
Barobar ahe saglya ch web series madhe kartai hi asl
@abhijitmane9143 Жыл бұрын
गुलशन कोणत्या गावाचा आहे हिंगणगाव बु कडेगावं चा आहे काय
@nikhs0009 Жыл бұрын
Ya mulech aadhiche kalakar sodun gele yacha porga ahe manun tyala positive role 😂😂😂😂
Aajcha Bhag Khup Chan Aahe Karan Guru Ha Guru Asto
@AdityaKale-bt6tk Жыл бұрын
❤❤❤❤❤😊😊😊😊😊
@umeshus45 Жыл бұрын
मस्तच
@sandipfulmali7442 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड होता
@hanumantrananavare3648 Жыл бұрын
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
@SuryakantToraskarАй бұрын
This part no.87 is very emotional.Please keep it up.
@atulhire5747 Жыл бұрын
प्रिया का दिसत नाही ❤❤❤ प्रिया असल्या शिवाय मज्जा येत नाही
@maouligaikwad5652 Жыл бұрын
बरोबर आहे
@AlashJdp Жыл бұрын
आपलं नशीब
@sureshhirve7662 Жыл бұрын
Dholyala konkon miss karat ahe😢
@r.k_official2253 Жыл бұрын
गौर्या लय भारी दिसली❤
@nitinsuryawanshi6336 Жыл бұрын
गुलशन😂😂😂
@DevsingSolanke-xn2gn Жыл бұрын
आज सर्व आठवल शाळेतले दिवस
@ShahdevSul-qr7lz Жыл бұрын
ढोलयाशिवाय मजा नाही राव ❤
@PremaPawar-u8y Жыл бұрын
सुरुवात केलीय तिने तिच्या अभिनय ला तर लगेच खाली खेचणारे आलेय शोभा तु नको लक्ष देऊ नको यांच्या कडे तु खूप पुढे जा अजून तुला खूप काही शिकायचे खचू नकोस शोभा एक दिवस या वेब सिरीजची शोभा वाढवेल
@narayanhukke8467 Жыл бұрын
कोण कोण प्रिया ला मिस करतोय
@SujayKamble-h3u8 ай бұрын
Mi
@laukikkhandagale5421 Жыл бұрын
1 च हिरोईन ठेवा रे सौरभ ला
@adinathtakalkar3232 Жыл бұрын
भारी वाटलं ❤😊छान
@MHAK-wh6uj Жыл бұрын
Saurabh peksha gulsha jast avdto aplya la tar ❤️😅
@umeshus45 Жыл бұрын
Nice video
@shriramdondyt6582 Жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शभेच्छा
@AlashJdp Жыл бұрын
😢😢😢😢 शाळा आठवली
@sagarrathod862 Жыл бұрын
गुलश्या भाई शिवाय epsiode मध्ये मज्जा च नाय
@DhananjayBabar1234 Жыл бұрын
ढोल्या असला असता तर मंग येत होती मज्या 🔥
@SunilMali-to1ck Жыл бұрын
Gouri i love you janu ❤❤😂😂
@irihute3131 Жыл бұрын
❤ढोल्या भावा लवकर परत ये❤
@theabhijitsawantvlog Жыл бұрын
🥹🥹 love you all team खूप मनाला लागतात episode बघत बघत कधी डोळ्यातून पाणी येत कळत च नाय अजून काही जण कमी आहेत त्यांना पण घेऊन या ढोल्या काजल प्रिया यांना आणा लवकर त्यांच्या सोबत episode पाहिजेत खूप भारी खूप मस्त अजून असेच पुढे जात चला आमचा suport आहे तुमच्या पाठीशी #lovefrom दहिवडी मान 🙏🙏 love you all off you ❤️
@rohitnale1881 Жыл бұрын
सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@rushitangade07patil Жыл бұрын
काळे यांचे भलतेच चाळे,😝😝😜
@VisnupawarVisnupawar Жыл бұрын
ढोल्या शिवाय माज्य नाही 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍❤️❤️❤️
@laxmandhokne681510 ай бұрын
प्रिया काजल ढोल्या नाहीतर मज्जाच नाही याना परत miss you ❤😢
@jagnathshivde2638 Жыл бұрын
खर च गुरूच व शिष्याचे नात काय असत दाखवून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद
@dnyandevnikam48337 ай бұрын
आजच्या विद्यार्थ्यांसमोर गुरूवर्यविषयी आदर कसा ठेवावा या बाबत उत्तम एपिसोड. धन्यवाद
@omkarchende9879 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍🙂🙂🙂🙂
@akashpandage3651 Жыл бұрын
Lya bhari gurupurnima cha hardik sobicha
@Aniket._satpute_7130 Жыл бұрын
Abhishek sarkha. Mitra pabije ❤❤❤
@PrathameshBarkale Жыл бұрын
हा एपिसोड खूप छान वाटला❤🎉
@गणेशवेताळ-प8ब Жыл бұрын
खरी गोष्ट आहे ही
@comrade5926 Жыл бұрын
Pratyek veli tya gulshya lach ka vait dakhavtat ani tya saurabh la acting jamat nasun tyala changla dakhavtat saurabh sodun baki sagle kalakar ek no❤
@avinashgoyar4475 Жыл бұрын
Ascha patvaat rahya
@santoshsurkute6804 Жыл бұрын
Episode nice गुलशन चा फोन दिसला मला खिशात गाडी जवळ
@chayataikhamkar8307 Жыл бұрын
ढोल्या, प्रिया, आणि काजल हे आसते तर खुप छान एपिसोड झाला असता Miss you 🙏🙏